Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Dhule424001

धुळे में फेरीवालों के धोरण पर राडा, भाजपा-ठाकरे गट भिड़े

PPPRASHANT PARDESHI
Sept 18, 2025 13:16:26
Dhule, Maharashtra
anchor - धुळे शहरात फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी बैठकित राडा पाहायला मिळाला. भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर धावून गेले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची कॉलर धरत जाब विराट अपळकरांनी राग व्यक्त केला. यां गोंधळामुळे काहीकाल बैठकीत तणाव निर्माण झाला होता. जवळ असलेल्या अन्य लोकांनी हा वाढदिवसाच्या मिटवला. पोलिसांनी मध्यस्ती करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला नेले. जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाले धोरण निश्चित कारण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदारांसाहा, पोलीस प्रशासन, उपजिल्हाधिकारी विविध संघटनाचे कार्यकर्ते बैठक उपस्थितीत होते. काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांना मुख्य आग्रा रोड वरून हलविण्यात आलो होतो. फेरीवाल्यांचा पुनर्वसन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. फेरीवाल्यांचे समर्थन करणाऱ्यांच्या घराजवळ लोट गाड्या लावा, असं भाजपाच्या माजी नगरसेवकांनी टिपणी केली. या वाक्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचे कार्यकरते आणि भाजपाचे माजी नगरसेवक हिरामण गवळी यांच्यात हा वाद सुरु झाला. byte - शुभांगी पाटील, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट. प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
Sept 18, 2025 15:07:00
Nala Sopara, Maharashtra: Date-18sep2025 Rep-prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA CCTV Feed send by 2c Type - AV Slug- नालासोपाऱ्यात इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद भिंत कोसळल्याने पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान अँकर - नालासोपारा पूर्वेच्या चक्रधर नगर परिसरात बुधवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. पूजा पॅलेस या इमारतीला लागून असलेली सुरक्षा भिंत अचानक कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भिंतीला लागून पार्क केलेल्या अनेक दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून असून त्यात भिंत काही क्षणातच कोसळताना स्पष्टपणे दिसत आहे. या इमारतीच्या आसपास नेहमीच लहान मुले खेळत असतात. मात्र भिंत कोसळली तेव्हा मुले जवळ नसल्यामुळे मोठी हानी टळली आहे. या घटनेबाबत सुरक्षा दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे ...
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 18, 2025 15:00:22
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- भरत कराड आत्महत्या प्रकरण...भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली कराड कुटुंबीयांची भेट.... पंकजा मुंडे यांच्या हस्तक्षेपानंतर गावकर्याचे उपोषण मागे.... AC :: - ओबीसी आरक्षण संपेल या भीतीतून भरत कराड यांनी दहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर वांगदरी ग्रामस्थांनी न्याय आणि मदतीच्या मागणीसाठी सुरू केलेले साखळी उपोषण आज अखेर स्थगित झाले आहे. अचानक वांगदरीत दाखल झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कराड कुटुंबीयांना भेटून काळजी करू नका, मी पाठीशी आहे असा दिलासा त्यांनी दिला. त्यानंतर उपोषणकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर उपोषणकर्त्यांनी साखळी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे....
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 18, 2025 14:20:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - स्पेशल 26 चा कारनामा करणारी तोतया आयकर टोळी अखेर गजाआड.. अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये स्पेशल 26 चा कारनामा करणारी तोतया आयकर टोळी 48 तासात सांगली पोलिसांनी गजाआड केली आहे.एका महिलेस आहात तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लुटीतील 15 लाख रोकड आणि 410 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह 1 कोटी 20 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.3 दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ मधील डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत छापा टाकण्यात आला. त्यानंतर कोट्यावधींचे सोन्याच्या दागिन्यांचा रोकड लंपास करण्यात आली होती,या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती,या प्रकरणी सांगली पोलीसांनी गतीने तपास करत तोतया आयकर टोळीचा छडा लावत, सात जणांचा पर्दाफाश केला असून बोगस आयकर छापा टाकणारे सर्वजण उच्चशिक्षित असल्याचा पोलीस तपासात समोर आले आहे. बाईट - संदीप घुगे - पोलीस अधीक्षक - सांगली.
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 14:18:33
kolhapur, Maharashtra:Ngp OBC Bhujbal Melava live u ने फीड मिळेल -------* नागपूर -- समता परिषदेच्या कार्यकर्ता संवाद बैठकीला सुरवात झालीय.. --- छगन भुजबळ करणार मार्गदर्शन.. समता परिषदेच्या वतीने नागपूरच्या महात्मा फुले सभागृहात या ओबीसी मेळाव्याचे आयोजन --- राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आजच्या सभेत छगन भुजबळ काय बोलणार याकडे असणार लक---------- नागपूर - (अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,कार्यकर्ता संवाद बैठक) छगन भुजबळ,भाषण - - जेव्हापासून हा जीआर लागू झाला आणि त्याचे अर्थ स्पष्ट झाला - माता,भगिनी,मुलांच्या भविष्याला धक्का लागत आहे - आमच्या 7-8 लोकांनी चिट्ठी लिहून जीवन संपवले - या लोकांनी आत्महत्या करून बलिदान दिले - आपण आहे त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मिनिट उभे राहावे (श्रद्धांजली अर्पण करण्यात आली) - माध्यमांना विशेष सांगायचे आहे की हायकोर्टाने मराठा आरक्षण विरुद्धची तक्रार फेटाळली आणि मराठा समाजाचा विजय झाला अश्या बातम्या येत आहेत - हा जीआर निघाल्यावर अनेकांनी हायकोर्टाकडे धाव घेतली - त्यातील काही लोकांनी PIL केलं - आम्ही त्यांना सांगितले की हे चुकीचे होईल - आम्ही त्यावर चारचा करत आहेत - आम्हाला PIL नाही करायचे,रिट करायचे आहे - कोर्टाने सांगितले की pil नाही,तुम्ही रिट करा - आतापर्यंत आम्ही विविध समाजाच्या माध्यमातून रिट याचिका केल्या आहेत - अतिशय काळजीपूर्वक रिट याचिका केल्या आहेत - चांगले वकील नेमलेले आहेत - मला खात्री आहे,आमची मागणी आहे की हा जीआर मागे घ्या किंवा त्यात आवश्यक सुधारणा करा - मंडल आयोगाच्या पूर्वी विविध राज्यांनी आपापल्या परीने विविध समाजाला आरक्षण दिले - देशात हजारो जाती आहेत,अपलीकडे 374 जाती आहेत - हा स्वातंत्र्यापासूनचा लढा आहे - मंडल आयोगाचा अहवाल आला,दहा वर्षे तो भारत सरकारकडून दाबण्यात आला - हा रिपोर्ट कमिशनच्या मान्य करत व्हीपी सिंग यांनी मान्य केला - त्यावेळी मी त्यांचे स्वागत केलं - त्यावेळी मी महापौर होतो - बाळासाहेब ठाकरे यांच म्हणणे होते की आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे - आरक्षण हे आर्थिक नाही तर सामाजिक निकशावर देण्यात आले - पाच हजार वर्षांपासून जे समाज मागासलेले आहेत त्यांना अरक्षणनाची गरज आहे - आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नाही - आजही झोपडपट्टी मध्ये दलित समाजच राहतो - मात्र समज करून दिला आहे की आरक्षणामुळे समाज पुढे गेला - गरिबी सगळीकडे आहे,पण गरिबी हटवण्यासाठी सरकार वेगवेगळे कार्यक्रम घेते - हे आरक्षण जाहीर झाल्यावर कोर्टात गेलं,सुप्रीम कोर्टाने 27 टक्के आरक्षण द्या सांगितले - ओबीसी ही जात नाही,जातीचा समूह आहे,मराठा एक जात आहे,ओबीसी मध्ये 374 जाती आहे म्हणून आम्ही म्हणतो जातीय जनगणना करा - जनगणना आयुक्त असतो,त्यांना खोटे सांगितले तर शिक्षा होते - मी अभिनंदन करतो की यावेळी जात जनगणना करणार आहे - हा केवळ डेटा नाही तर यामुळे ओबीसींना लोकसंख्येनुसार निधी मिळेल - काँग्रेस फुटली,त्यावेळी मी पवार साहेबांसोबत राहिलो - तायवाडे साहेब सुद्धा मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते - त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला - माझ्याकडे आले तेंव्हा राजीनामा देऊ नको असे सांगितले होते - शेवटपर्यंत लढले पाहिजे - मग त्या दुसऱ्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून सांगितले - *सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास नाही असे म्हटले* - *राजकीय दबावामुळे हे आरक्षण मिळता कामा नये असाही सुप्रीम कोर्टाने म्हटले* - *खोटी जात प्रमाणपत्र दिली जात आहे,त्याची चौकाशी करा आणि रद्द करा* - मोदी साहेबांनी एडब्ल्यूएस आरक्षण दिले - जे आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण देण्यात आले - एडब्ल्यूएस मध्ये 8 टक्के मराठा समाज आहे - 54 टक्के ओबीसी,13 टक्के दलित आणि 7 टक्के आदिवासी,3 टक्के ब्राम्हण - मग आता किती राहिले? - *ते सांगतात आम्ही एवढे तेवढे,मग होऊ द्या जात जनगणना* - आमचे सुद्धा खूप आमदार मंत्री आहेत पण ते बोलत नाही असे म्हणतात - *आम्हाला ओपन मधून लढावे लागते,मराठा समाजाची मतं लागतात म्हणून आम्ही बोलत नाही* - कोणीतरी शाहण्या माणसाने सांगावे की फायदा कशात आहे - ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह,स्कॉलरशिप मिळत नाही,त्यांना मिळते - त्यांना देता तर आम्हाला पाहिजे उलटी मागणी आहे - आमचीही समिती करा - *समिती सुरू झाली,2 बैठक झाल्या,आता मोकळेपणाने बोलतो* - पवार साहेब यापूर्वी बोलले,आजही बोलले,त्यांनी आमहाला आरक्षण दिले,मी आभारी आहे - पण ते बोलतात ओबीसी समितीत एकाच जातीचे लोक आहेत - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सगळे मराठा समाजाचे नेते होते त्यावेळी का नाही म्हटले - 3 वर्षात अण्णासाहेब पाटील महामंडळाला 25 हजार कोटी दिले - त्यांना आणखी द्या आमचे काहीच म्हणणे नाही - ओबीसी महामंडळाला 500 कोटी - हा भेदभाव का? - *जरांगे जेंव्हा 2 वर्षांपूर्वी उपोषण करत होते,त्यापूर्वी त्याने 25 वेळा उपोषण केलं त्यावेळी कोणी विचारले नाही - उपोषण सुरू असताना महिला बसल्या होत्या,महिला पोलीस आल्या होत्या - *रात्रीची मिटिंग झाली त्यात पवार साहेबांचे आमदार होते* - त्यांनी सांगितले त्यानुसार गच्चीवरून दगडांचा मारा सुरू झाला - महिला पोलिसांना त्रास झाला,84 पोलीस रुग्णालयात गेले - हे झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला,त्यात अनेकांना लागले - *पण पवार साहेबांना लाठीचार्ज झाल्याची वस्तुस्थिती माहिती होती* - *तरीही पवार आणि उद्धव ठाकरे तिथे गेले* - पण त्या स्थानिक आमदारांना घरी बसवण्याचे काम आपल्या ओबीसिंनी केलं - *पवार साहेब म्हणतात सर्वांनी एकत्र बसावे,मी यापूर्वी पवार साहेबांच्या घरी गेलो होतो,मात्र ते बैठकीत आले नाही,आता म्हणतात भुजबळ आणि इतरांनी एकत्र बसून चर्चा करावी* - कुणबी वेगळे,मराठा वेगळे - *मला जीआर कुणी दाखवला नाही,संध्याकाळी जीआर घेऊन गेले* - *शिंदे समितीने अहवाल सादर केला,तो मंत्रिमंडळाने मान्य केला तर मग हैद्राबाद गॅझेट कशाला* - ज्यांच्या नोंदी झाल्या नाहीं त्यांना कुणबी प्रमाणपत्र राबवण्यासाठी - चंद्रपूर किंवा नागपूरचा नातेवाईक असेल तो जातप्रमानपत्र देईल - जरांगेने पात्र शब्द काढून टाकण्याची मागणी केली,मंत्र्यांनी एका तासात काढून टाकला - मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत - आम्ही कोर्टात जाणार आणि लढणार - *हे खोडतोड केलेलं बोगस प्रमाणपत्र आहेत*(प्रमाणपत्र दखवले) - खोटी सर्टिफिकेट शोधण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली - जीआर मंत्रिमंडळासमोर ठेवला नाही,एका तासांत बदलला - शिंदे समितीने 2 लाख 41 हजार प्रमाणपत्र दिले,आता त्यांचे काय काम आहे - - *शपथपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र घेणे हे कायद्याने कुठेही मान्य नाही* - ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही? धक्का लागेल - माझं मंत्री आणि सगळ्या पक्षालासुद्धा म्हणणे आहे की मतासाठी घाबरता - *निवडणूक आली तर जरांगे उभा राहतो,जो जो जारांगेला समर्थन करेल त्यांना निवडणुकीत धडा शिकवा* - यावेळी माझे मतं कमी झाले,कारण एका बाजूला ओबीसी,दलित,मुस्लिम,मारवाडी,गुजराती तर दुसरीकडे मराठा - आपण सगळे ओबीसी आहोत - सगळ्या पक्षांना सुद्धा सांगायचे आहे,तिकडे जाऊन आमदार खासदार पाया पडत असाल तर आम्हीही तयार आहो - *मंत्रिमंडळात एकमेव आशेचा किरण देवेंद्र फडणवीस आहे,त्यांनी समिती दिली, समाजाला निधी दिला,देवेंद्र साहेब सांगतात ओबीसी DNA आहे,जेंव्हा ओबीसन्न सांभाळता तेंव्हा इतर सांभाळा,तुम्ही मासिहा व्हाल* - एकजूट कायम ठेवा,काहीजण मोर्चे काढताहेत, त्याला विरोध नाही -
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 18, 2025 14:02:57
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरच्या गाऊन मार्केटमध्ये चोराला रंगेहाथ पकडलं ! हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Ulh theft arrest Anchor  उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केट परिसरात दोन चोरट्यांनी टेम्पोमधील पार्सल गाऊन चोरी केल्याची धक्कादायक घटना घडलीय,यावेळी नागरिकांनी चोरांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय, Vo  रवी आरकेरे आणि विष्णू इंगळे अस अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत,दोन्हीही आरोपी अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचं बोललं जातय, बुधवारी सायंकाळी उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केट परिसरात सुरेश शर्मा यांच्या टेम्पो मध्ये गाऊन नाईटी कापड जय काली गणपती मंदिर जवळ उभा असताना आरोपी यांनी संगनमत करून टेम्पो मधील गाऊन उचलून जात असताना नागरिकांनी रंगेहाथ पकडल,यावेळी त्यांची विचारपूस केली असल्याचं समजताच चोरीचा माल असल्याचं निदर्शनास आलं, तात्काळ हिललाईन पोलिसांना बोलावून चोरांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय, आता ह्या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत, चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 18, 2025 13:45:17
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 13:18:46
6
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 18, 2025 13:18:24
Kolhapur, Maharashtra:Kop BJP Tree Plantation Feed:- 2C Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी इथ आज एक विशेष उपक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे, भारतीय जनता पार्टी आणि गडमुडशिंगी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नमो पार्क’ या नावाने वृक्षारोपण करण्यात आले.सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत ७५ झाडे ‘एक झाड मा के नाम’ या संकल्पनेतून लावण्यात आली. विशेष म्हणजे ही सर्व झाडे वडाची असून, भविष्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीला हातभार लागणार आहे.. या वेळी भाजपचे पदाधिकारी, वन अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 13:16:49
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1809ZT_CHP_TIGER_ATTACK ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली परिसरातील लावारी येथे वाघाच्या हल्यात महिला ठार  अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या आंबोली जवळील लावारी येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला विद्या कैलास मसराम  42 हिचा मृत्यू झालाय.  महिला आपल्या नवऱ्यासोबत भाड्याने घेतलेल्या धानाच्या शेतात खत टाकण्यासाठी बैलगाडीने गेली होती. दरम्यान शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करत शेतालगत असलेल्या तलावाच्या पाळीवर ओढत आणले. पती आणि नातेवाईक शेतात आल्यानंतर त्यांना घडला प्रकार लक्षात आला. वनपथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने मयताच्या नातेवाईकांना तातडीची मदत देण्यात आली. शव पोस्ट मार्टम साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. मागणीनुसार वाघाला जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन वनविभागाद्वारे देण्यात आले. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 18, 2025 13:15:48
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 18, 2025 13:06:58
Navi Mumbai, Maharashtra:story slug- गणेश नाईक यांच्या जनता दरबार विरोधात शिंदे गटाने उच्च न्यायालयात जनहित याचिका ftp slug - nm ganesh naik janta darbar shots- janta darbar byet- ganesh naik,sanjiv naik reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबईत शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मधील वाद शिगेला पोहोचला आहे. वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबार विरोधात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे . पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात जनता दरबार घ्यावा. ठाणे जिल्ह्यात जनता दरबार घेण्यावरून करण्यात आलेय जनहित याचिका. जनता दरबारमुळे मनपा आणि सिडको अधिकारी वेठीस धरले जात असल्याचा दावा यात केला आहे। यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे , मी मंत्री असल्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेतो यात अनेक प्रश्न सुटतात , बाईट- गणेश नाईक - वनमंत्री माजी खासदार संजीव नाईक यांनी याचिकाकर्त्यांच्या बुद्धीची कीव येतं असल्याची व्यक्त केली प्रतिक्रिया. बाईट - संजीव नाईक - माजी खासदार
4
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 18, 2025 13:05:43
Kalyan, Maharashtra:आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद 100 हून अधिक रुग्णालये आणि 500 हून अधिक डॉक्टर झाले सहभागी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर पुकारलेल्या बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याणमधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी उपचार सेवा बंद ठेवल्या असून 500 पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला. रुग्णालयांतील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. आयएमएच्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले की, “या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. एमएमसी नोंदणीच्या निर्णयाविरोधात आमचा ठाम निषेध आहे आणि हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार असल्याची माहिती कल्याण आय एम ए अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली.” Byte:-आय एम ए अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर
1
comment0
Report
Advertisement
Back to top