Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415621

खेड आळंदीमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली!

HEMANT CHAPUDE
Jul 01, 2025 02:31:25
Khed, Maharashtra
Feed 2C Slug: Khed Shivsena Ubt Ncp Left File:02 Rep; Hemant Chapude(Khed) Anc: पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय, खेड चाकण परिसरातील अनेक सरपंच उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे पक्षाची मोठी ताकद खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात वाढलीय... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement