Back
लोणावळ्यात धुक्याची जादू: पर्यटनासाठी परिपूर्ण ठिकाण!
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 13, 2025 03:00:21
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1307ZT_MAVAL_LON_FOG
Total files : 02
Headline : लोणावळ्यात मुसळधार पावसात धुक्याची चादर
Anchor :
लोणावळ्यात एकीकडे मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या धारा तर दुसरीकडे दाट धुकं हे चित्रं आहे. पर्यटन नगरीतील टायगर पॉईंटवर सध्या येथे पाऊस थांबताच धुक्याची दाट चादर पसरु लागते. पर्यटकांना आकर्षित करणारा टायगर पॉईंट धुक्यात हरवल्याचे चित्रं देशभरातील पर्यटकांना पहायला मिळत आहे. आल्हाददायक वातावरण थंडगार वारे आणि दाट धुकं यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झालाय याच दाट धुक्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी..
wkt Chaitralli (file no.02)
9
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowJul 13, 2025 11:08:52Akola, Maharashtra:
4 फाईल्स आहेत..AVB
Anchor : मशीद आणि इस्लाम धर्माबाबतचे असणारे गैरसमज दूर करून इस्लाम विषयी माहिती देण्याच्या उद्दिष्टाने अकोल्यातील ' राईटवे ' या सामाजिक संस्थे तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ...' राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय ' असे या उपक्रमाचे नाव असून या माध्यमातून इस्लाम धर्म, रोजाच महत्तव आणि मशिदीतील प्रार्थनांची माहिती देण्यात आलीय..
Vo 1 : नमाज म्हणजे काय , मशीद आतून कशी असते, मशिदीत प्रार्थना कशी करतात असे अनेक प्रश्न अन्य धर्मीय लोकांना अनेकदा पडतो... गैरमुस्लिम धर्मियांच्या मनातील अशा अनेक प्रश्नांचे समाधान करण्यासाठी अकोल्यातील ' राईटवे ' तर्फे 'मशीद परिचय ' उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय...माध्यमातून रूढी परंपरांची मुस्लिमेतर धर्मियांना माहिती व्हावी , इतर धर्मियांसोबत बंधुत्व वाढावा आणि मुस्लिम समाजबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी हे या उपक्रमामागील मुख्य उद्देश होत..त्यानूसार आज झालेल्या मस्जिद परिचय कार्यक्रमात मशिदीचे महत्व काय ? मशिदीत नमाज (प्रार्थना) कशी अदा करतात ? ती का करतात ? 5 वेळा नमाज करण्यामागील उद्देश काय? दिवसात असणाऱ्या प्रार्थनांपैकी प्रत्येक प्रार्थनेचे महत्व काय? वेगळेपण काय? अशा अनेक मुद्द्याची माहिती या वेळी उपस्थितांना देण्यात आली ...
Byte : सज्जाद खान , आयोजक.
0
Share
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJul 13, 2025 11:08:09Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज...
स्किप्ट ::- 70 वर्षीय सासूला सुने कडून अमानुष मारहाण....नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस...
AC ::- लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे...
किरकोळ कारणावरून एका 70 वर्षीय वृद्ध सासूला तिच्या सुनेकडून अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
या व्हिडिओत वृद्ध महिलेचे केस ओढत, तिला जमिनीवर फरफटत नेताना आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करतानाचे दृश्य दिसत आहे...
हा संतापजनक प्रकार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा गावातील असल्याचे बोलले जात आहे
विशेष म्हणजे, इतकी गंभीर घटना समोर येऊनही या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिस तक्रार दाखल झालेली नाही.दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असला तरी ZEE 24 TAAS या व्हिडिओची पुष्टी करत नाही....
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 13, 2025 11:05:30Yeola, Maharashtra:
अँकर :-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे येवला मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी उज्वल निकम यांना राज्यसभेचे खासदारकी मिळते मात्र आपल्यासारख्या सीनियर नेत्याला का नाही.? असा प्रश्न विचारला असता भुजबळांनी त्यावर शिळ्या कडीला ऊत का ?.... आणता अशी कोपरखिळी लावली
0
Share
Report
ABATISH BHOIR
FollowJul 13, 2025 11:04:13Kalyan, Maharashtra:
शालिमार एक्सप्रेसमधून गांजा तस्कर गजाआड साडेआठ किलो गांजा जप्त
आरपीएफ आणि कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई
ओडिसातून भिवंडीसाठी आणला होता गांजा
Anchor : शालिमार एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करत असलेल्या एका.आरोपीला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. शिराज खलील खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा आहे तिथे तो वेल्डिंगचे काम करत होता .त्याने गांजा ओडिसा येथून आणला असून भिवंडी येथे पोहचवणार असल्याची कबुली त्याने दिली आहे
Vo...आज पहाटे साडेपाच वाजता शिराज खान शालिमार एक्सप्रेसने कल्याण स्टेशनवर उतरला. त्यावेळी स्टेशन परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याने गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता, त्याच्याकडे सुमारे ८.५ किलो गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत ६९ हजार रुपये असल्याची माहिती आहे.प्राथमिक चौकशीत शिराज खानने गांजा ओडिसा येथून आणला असून ती भिवंडी येथे पोहचवणार असल्याची कबुली दिली आहे. सध्या आरोपीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहे.
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 13, 2025 11:03:12Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं
- *संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं*
- प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना घडली घटना
- शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसल्याची माहिती
- प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते
- त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता
- यापूर्वी शिवधर्म फाउंडेशन ने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते
- दरम्यान आज अक्कलकोट मध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं
2
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 13, 2025 11:02:53Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1307ZT_JALNA_JARANGE(1 FILE)
जालना : तर मुंबईत मराठे मुंग्यांसारखे दिसतील,जरांगे यांचा राज्य सरकारला ईशारा
मि मुंबईत मरेन अथवा आरक्षणाचा विजय घेऊनच परत येईल-जरांगे
मला भेटायला येणारे प्रत्येक नेते फडणवीस यांच्याजवळ आमच्या मागण्या सोडवण्याबाबत बोलत आहे
अँकर : राज्य सरकारने 29 ऑगस्टच्या आत आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा मुंबईत मराठे मुंग्यांसारखे दिसतील असा ईशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.मला भेटायला येणारे प्रत्येक नेते हे आमच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहे.मात्र तरीही मागण्या पूर्ण न झाल्यास यावेळी मुंबईत मराठे हे मुंग्यांसारखे दिसतील असा ईशारा जरांगे यांनी दिला.यावेळी मुंबईत गेल्यानंतर मि तिथे मरेन किंवा आरक्षण घेऊनच परत येईल असा ईशाराही द्यायला जरांगे विसरले नाहीत
बाईट : मनोज जरांगे
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 13, 2025 11:01:43Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड विरोधात सोलापुरातील ठाकरे गट आक्रमक
आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचारी यास केलेल्या मारहानीचा निषेधार्थ केले आंदोलन
या निषेध आंदोलनात ठाकरे गटाने आमदार संजय गायकवाड यांना "कॅन्टीन केसरी" हा उपरोधिक किताब देत निषेध व्यक्त केला.
बाईट :- महेश धाराशिवकर, ठाकरे गट शिवसेना
बाईट :- प्रताप चव्हाण, शिवसेना नेते
2
Share
Report
MKManoj Kulkarni
FollowJul 13, 2025 11:00:39Mumbai, Maharashtra:
अँकर --सुप्रसिद्ध विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माटुंगा येथील निवासस्थानी भेट घेऊन उज्वल निकम यांचे अभिनंदन केले. यावेळी वारकरी संप्रदायाचे नेते विठ्ठल पाटील उपस्थित होते.
मनोज कुळकर्णी
Vis attach २C
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 13, 2025 10:34:53Yeola, Maharashtra:
*छगन भुजबळ ऑन वाइन शॉप परवाना (अजित पवार)*
उत्पन्न वाढीसाठी काही पॉलिसी सर्व संमतीने घेतात.
शासनाचा खर्च वाढतो आहे शेतकऱ्यांचे पैसे अद्याप द्यायचे...
शासन हा पैसा तुमच्या टॅक्स मधूनच गोळा करतात...
खर्चाची हात मिळवणी करायची असेल कुठून तरी टॅक्स वाढवावा लागेल....
पैसे आले तरच तरच शासनाच्या लाडकी बहीण सारथी भारती शेतकरी मदत विद्यार्थ्यांना मदत यासाठी सर्व पैसे कधी येतील
खर्च वाढले आहे इन्कमही वाढला पाहिजे
अजितदादा त्या खात्याचे मंत्री आहे आणि त्या खात्याचा कारभार जो आहे टॅक्स गोळा करणे आणि लोकांना खर्चायला देणे त्यामुळे ते अध्यक्ष होणे स्वाभाविक आहे मात्र यात सर्व पक्षाचे लोक आहेत त्यांना न्याय मिळणारच आहे.
*छगन भुजबळ ऑन ठाकरे मेळावा शिंदे चलबिचल*
कोणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला......
याचा बॅरोमीटर म्हणजे निवडणूक आहे.....
त्यामुळे निवडणुकीत कळेलच खरोखर कोण पुढे जाते आणि कोण मागे राहते....
*छगन भुजबळ ऑन जयंत पाटील नाराज भाजप वाटेवर*
भाजप सारख्या पक्षात देखील दोन वर्षानंतर अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया होत असते
तसं प्रत्येक पक्षाच्या आहे वेगवेगळ्या लोकांना संधी दिली जाते
जयंत पाटलांनी स्वतःच म्हटलं होतं मला सात वर्षे झाली आहेत इतरांनाही संधी द्यावी लागेल
म्हणून ती जागा खाली केली असेल.
*छगन भुजबळ ऑन उज्वल निकम राज्यसभा खासदारकी*
त्यांना खासदारकी मिळाली ही चांगली गोष्ट आहे त्यांचे मनापासून अभिनंदन
आपलं सर्व कौशल्य पणाला लावून कसा सारखी मोठी केस आता कोणतीही केस असेल ते पूर्णपणे लढले
ज्या ज्या वेळेस असे काही प्रकार होतात त्यामुळे पब्लिक मधून डिमांड येते की आम्हाला हेच वकील पाहिजे एवढा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे
अनेक लोक खासदार होतात मात्र त्यांचे उद्योग चालूच असतात
अनेक सिनेस्टार देखील खासदार झालेले आहेत तरीदेखील ते सिनेमात काम करतातच
त्यामुळे त्यांच्या वकिलाला कोणताही बाधा येणार नाही..
*छगन भुजबळ ऑन राज्यसभा खासदारकी*
आता शिळ्या कडीला उत आणण्याचं काही कारण आहे का...
तुमची इच्छा असेल आणि येवलेकर जर म्हणाले तर जाईल जरा विचारून पाहतो सर्वांना असे मिश्किल उत्तर दिले.
*छगन भुजबळ ऑन सामना युती टीका*
हा जर तर चा प्रश्न आहे त्यावर भुजबळाने बोलणे टाळले.....
*छगन भुजबळ ऑन लाडका भाऊ योजना अनुदान*
लाडक्या बहिणाबाईंना पैसे मिळतंय,मात्र लाडक्या भावांचे अनुदान अद्याप मिळाले नाही,
मिळतील ना त्यांना पण पैसे मिळतील,
ज्या प्रमाणे एखाद्या मोठ्या घरात खर्च वाढतो त्यावेळी नेहमीचे खर्च मागेपुढे आपण करतो,सगळ्यांना पैसे मिळणार.
शेवटी लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावाच्या घरातच जातात ना,
लाडक्या बहिणी थोडी सगळे पैसे खर्च करत असतात.
लाडक्या बहिणीचा भार सरकारी तिजोरीवर पडला हे खरे आहे त्यात लपवण्यासारखे काय....
5
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 13, 2025 10:33:44Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1307ZT_CHP_MLA_INSPECTION
( single file sent on 2C)
टायटल:-- आमदार महोदयांच्या शेलक्या शब्दबाणांनी पार पडला चंद्रपूर शहरातील उखडलेल्या रस्त्यांचा पाहणी दौरा, शहरातील भूमिगत गटार योजना आणि अमृत पाणीपुरवठा योजनेमुळे विविध भागातील रस्त्यांची झाली आहे दुर्दशा , स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध ठिकाणी दौरा करत कंत्राटदाराची काढली खरडपट्टी
अँकर:-- चंद्रपूर शहरातील विविध भागात सध्या अमृत पाणीपुरवठा टप्पा दोन आणि भूमिगत गटार योजनेची खोदकामे सुरू आहेत. मात्र खोदलेले रस्ते पूर्ववत न झाल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून चिखलमय रस्त्यात अपघात होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दरम्यान या तक्रारींची दखल घेत आज स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शहराचा दौरा केला. त्यांच्या समावेत भाजप पदाधिकारी, महापालिकेचे उपायुक्त आणि संबंधित कंत्राटदार होते. विविध वार्डातील समस्या आणि नागरिकांनी दिलेल्या तक्रारी समजून घेतल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी कंत्राटदाराचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. यापुढच्या काळात आधी उखडलेले रस्ते पूर्ववत करा नंतरच नवे काम करा असा दमही त्यांनी दिला. सतत सुरू असलेली खोदकामे आणि वाहतुकीला होणाऱ्या अडचणी आणि समस्यांबाबत महापालिकेला निश्चित स्वरूपात तक्रारी करण्याचे आवाहनही आ. जोरगेवार यांनी केले.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
3
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 13, 2025 09:34:11Nashik, Maharashtra:
nsk_murder
feed by 2C
image 1 video 2
विशाल मोरे, बागलाण ( नाशिक )*
- *
Anc: बागलाण तालुक्यातील दरेगाव येथे एका आदिवासी शेतमजुराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलीसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे. जायखेडा पोलीसांच्या हद्दीत कैलास जिभाऊ पवार वय ४५ हे घराच्या पाठीमागील बाजूस मृत अवस्थेत मिळून आल्याने हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावले जात होते.
घटनास्थळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पंचनामा करून मयत कैलास जिभाऊ पवार याचा मृतदेह नामपूर ग्रामिण रुग्णालय पाठवत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखुन जायखेडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गावात दाखल झाले. प्राथमिक तपासात मृताची पत्नी मनीषा हिची कसून चौकशी केली असता, कैलास आपल्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि वारंवार मारहाण करीत होता. या त्रासाला कंटाळूनच तिने त्याचा खून केल्याची कबुली दिल्याने पोलीसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
0
Share
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 13, 2025 09:34:04Nashik, Maharashtra:
nsk_salherunesko
feed by 2C
साल्हेर किल्ला स्टोरी: विशाल मोरे, बागलाण ( साल्हेर )*
-
Anc: ते म्हणतात ना की स्वर्ग खूप सुंदर आहे... पण जमिनीवरचा स्वर्ग बघायचा तर नक्की साल्हेर किल्ल्यावर यावे... सुंदर असे निसर्गरम्य वातावरण, धुके वरून पडणारा पाऊस... आणि त्या जमिनीचा सुगंध जणू छत्रपती शिवाजी महाराजांच्या व मावळ्यांचा पराक्रमाची साक्ष देतो... युनेस्को मध्ये या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याची निवड झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी देखील जल्लोष करत सरकारचे आभार मानले. याआधीच गुजरात, महाराष्ट्र येथील पर्यटकांनी, इतिहास प्रेमींनी या किल्ल्याला भेट देत निसर्ग रम्य वातावरणाचा आनंद लुटला...
*बाईट: पर्यटक*
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 13, 2025 09:33:45Raigad, Maharashtra:
स्लग – रायगडात शिवसेनेच्या पदाधिकारयांमध्येच जुंपली ......... राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर प्रमोद घोसाळकरांचा आरोप ........ सुनील तटकरे आमीष दाखवून आपचे पदाधिकारी नगरसेवक फोडतात ......... तटकरेंवर आरोप करताना घोसाळकरांचा आपल्याच पदाधिकारी नगरसेवकांवर संशय ........ घोसाळकरांच्या आरोपांमुळे शिवसेनेचे राजीव साबळे संतापले ........ घोसाळकर यांना कायदेशीर नोटीस बजावणार
अँकर – रायगड जिल्हयात सध्या महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून विस्तव जात नाही अशी स्थिती असतानाच आता शिवसेनेच्याच पदाधिकारयांमध्ये जुंपल्याचे पहायला मिळते. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्ष फोडाफोडीचा आरोप करताना शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी आपल्याच पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांवर संशय व्यक्त केलाय. शिवसेना प्रवक्ते राजीव साबळे आणि माणगावमधील नगरसेवकांना अमीष दाखवून सुनील तटकरे आपल्याकडे खेचत असल्याचा आरोप घोसाळकर यांनी केलाय. यावर शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे चांगलेच संतापले आहेत. घोसाळकर राष्ट्रवादीत गेले होते त्यामुळे पैसे देतात की नाही हे त्यांना माहीत असेल. आम्हाला कुणीही आमिष दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. घोसाळकर यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाईट - प्रमोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख शिवसेना
बाईट - राजीव साबळे, प्रवक्ते शिवसेना
3
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 13, 2025 09:30:30Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 1307_BHA_DEATH
FILE - 1 VIDEO, 4 IMAGE
विहिरीतील विषारी वायू मुळे एकाचा मृत्यू
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील एका शेतामध्ये मोटार पंप दुरुस्ती करण्यासाठी छगन गोटेफोडे हा विहिरीत उतरला. विहिरीत विषारी वायू असल्यानं छगन हा बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने छगन याला विहिरी बाहेर काढण्यात आलं असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
0
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 13, 2025 09:09:17Jalna, Maharashtra:
FEED NAME | 1307ZT_JALNA_KHOTKAR(1FILE)
जालना : संजय राऊत यांनी तोंड बंद करावं, राऊत एकनाथ शिंदेंमुळेच खासदार :अर्जुन खोतकर
अँकर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांच्याकडून दररोज टिका केली जातीय.त्यामुळे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आलाय.राऊत यांच्याकडून उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न केला जात असून राऊत यांनी त्यांचं तोंड बंद करावं ते एकनाथ शिंदेंमुळेच खासदार असल्याचा दावा खोतकर यांनी केलाय
बाईट : अर्जुन खोतकर, आमदार,शिवसेना, जालना
6
Share
Report