431001
संभाजी नगरच्या नागरिकांना पाण्याचा पुन्हा फटका! पाहा कारण.
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn water pipe line av Feed attached संभाजी नगर च्या नागरिकांना पुन्हा एकदा पाणी पुरवठ्याचा फटका बसतोय, फारोळा येथे ७००, तर ढोरकीन येथे ७०० मिमीची जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने ती बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, तर चितेगाव येथे ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे पाइप निखळले आहेत. या दोन्ही ठिकाणचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे आता शहराला पाणीपुरवठा सहा दिवसांऐवजी नवव्या दिवशी होण्याची शक्यता आहे. शहरातील पाण्याचे टप्पे सुरळीत होण्यास किमान १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. नियमित पाणी मिळाले तरी वेळ बदलणार आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सीसीटीव्हीमध्ये कैद चोर: समता नगरात सायकल चोरीची भीती वाढ
Washim, Maharashtra:वाशिम शहरातील समता नगर परिसरातील घरासमोर उभी असलेली सायकल चोरट्याने पळवली असून,सायकल पळवताना चोरटा सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे,गेल्या अनेक दिसांपासून पासून शहरात छोट्या मोठ्या चोरीच्या घटतनेत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
पेण के खारेपाट के बच्चों ने रिपोर्टर स्टाइल से पानी संकट पर आवाज उठाई
Chendhare, Maharashtra:पेणच्या खारेपाटातील शाळकरी मुलांनी रिपोर्टर स्टाइलमध्ये गावातील पाणीाची समस्या मांडली आहे. खarreपाटातील वढाव गावात गेल्या 6 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने भयंकर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने शाळकरी मुलं रस्त्यावर उतरली आहेत. त्यांनी गावातील पाणी टंचाईचे वास्तव आपल्या शब्दात रिपोर्टर स्टाइलमध्ये मांडलं आहे. गावाला पाणी मिळाल्यासाठी मुलांनी केलेल्या या प्रयत्नाचे कौतुक होत असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.0
0
Report
रायगढ़ रोपवे 21 सितम्बर से 15 नवंबर तक बंद, रख-रखाव के लिए सेवा रोक
Chendhare, Maharashtra:रेायगड ब्रेकिंग रायगड रोप वे देखभाल दुरुस्तीसाठी दीड महिना बंद राहणार 21 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत किल्ले रायगड येथील रोप वे सेवा बंद ठेऊन देखभाल दुरस्ती केली जाणार आहे रायगड रोप वे प्रशासनाकडून राजेंद्र खातू यांनी दिली माहिती रोप वेच्या यंत्रणेची तांत्रिक तपासणी आणि रोप बदलण्याच्या कामासाठी रोप वे सेवा बंद राहणार दीड महिना एवढ्या प्रदिर्घ कालावधी करता रोप वे सेवा बंद राहणार असल्याने रोप वे प्रशासनानं शिवप्रेमी आणि पर्यटकांची दिलगीरी व्यक्त केली आहे0
0
Report
Advertisement
पवना नदी में रसायन-मैला मिलाव से फेन, मछलियाँ खतरे में—पिंपरी चिंचवड़ में आंदोलन
Pimpri-Chinchwad, Maharashtra:इंद्रायणी नदी पठोपाठ आता पिंपरी चिंचवड शहरातून जाणारी पवना नदी देखील फेसाळली आहे. पवना नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी तसच मैला मिश्रित सांड पाणी सोडल्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. चिंचवड मधल्या केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदी पात्रात पांढरा फेस मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे पवना नदी पात्रातील मासे आणि इतर जीवांना धोका निर्माण झाला आहे...! फेसळल्या.पाण्यामुळे पिंपरी चिंचवड करांचा आरोग्य देखील धोक्यात आलंय. नदी पात्रात रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित सांड पाणी सोडणाऱ्या उद्योगधंद्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी करत आहेत.0
0
Report
मिरज अस्पताल प्रवेश द्वार गेट गिरा, सात घायल; जयंत पाटिल ने सरकार पर निशाना
Sangli, Maharashtra:मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमान कोसळला; सात कामगार गंभीर जखमी झाले. आमदार जयंत पाटील यांनी सरकार पर खोचक टीका केली.0
0
Report
बुलढाणा के सह पालकमंत्री संजय सावकारे पत्रकारों पर नाराज, मीडिया पर आरोप
Buldhana, Maharashtra:बुलढाणा राजकीय - खासदार संजय जाधव यांच्या नंतर आता बुलढाण्याचे सह पालकमंत्री संजय सावकारे पत्रकारांवर भडकले .. पत्रकारांनी नसत्कार स्वीकारण्याचा प्रश्न विचारला म्हणून सावकारे चिडले . सावकारे म्हणाले मीडिया खोट्या बातम्या लावतात.. नांदेडमध्ये कृषिमंत्र्याच्या दुष्काळाच्या बैठकीमध्ये मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी काजू बदाम खातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि अकोला येथे कृषीमंत्री यांच्या बैठकीतच काही अधिकारी मोबाईल मध्ये गेम खेळत असल्याचे समोर आल्यावर सर्वच स्तरातून सरकार वर टीका होतेय .. मात्र आज पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्याचे सह पालकमंत्री संजय सावकारे हे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना मलकापूर येथे सत्कार स्वीकारला .. यासंदर्भात पत्रकार परिषद मध्ये पत्रकारानि प्रश्न विचारल्याने सावकारे हे पत्रकारांवर भडकले असल्याचे पाहायला मिळाले .. तर पत्रकार सगळ्याच खऱ्या बातम्या लावतात का, असा उलट प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारलं.. आणि मीडिया खोट्या बातम्या लावतात अशा प्रकारचा आरोप त्यांनी पत्रकारावर केला.. जेव्हा पत्रकारांनी सत्कारावा व्हिडिओ त्यांना दाखवला तरी सुद्धा ते मीडियावर संताप व्यक्त करत होते आणि म्हणत होते की मी सत्कार स्वीकारला नाही .. एकंदरीत खासदार संजय जाधव यांच्यानंतर परत एकदा बुलढाण्याचे सह पालकमंत्री यांचा मीडियावर संताप पाहायला मिळाला.. यामुळे आता या संबंधित मंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारायचा नाही ka, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे..0
0
Report
Advertisement
भंडारा के मोहाड़ी में बीजेपी बैठक के दौरान भोजन के समय हंगामा, वीडियो वायरल
Bhandara, Maharashtra:भंडारा जिले के मोहाड़ी में भाजप की मोहाड़ी तालुका संघटन की बैठक आयोजित थी। संघटनात्मक विषयों पर चर्चा के लिए पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। पर बैठक के बाद भोजन के समय घटनाक्रम ने कार्यक्रम को अलग मोड़ दे दिया। भोजन के समय उपस्थितों में धक्का मुक्की हुई। मामूली विवाद से मारपीट तक की बात बताई जा रही है। इस दौरान कुछ लोगों को मारहाण होने का दावा किया गया। वीडियो रिकॉर्डिंग हो रहा था और सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। यह घटना क्षेत्र में चर्चा का विषय बन गई है। घटनाक्रम का कारण, मारहानी के पीछे का कारण और कौन सी कार्रवाई की गई, इस बारे में आधिकारिक जानकारी स्पष्ट नहीं है।0
0
Report
भीमाशंकर शक्कर कारखाने की वार्षिक सभा में निधि मुद्दों पर हंगामा
Manchar, Maharashtra:मंचर/पुणे.也 भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ - भाग विकास निधी कपात व कारखान्याच्या शिक्षण संस्थेला शैक्षणिक निधी कपाती च्या विषयाला मान्यता देण्याच्या मुद्द्यावरून झाला गोंधळ - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम व शिंदे शिवसेनेचे अरुण गिरे यांनी केला भाग विकास निधी कपातीला व शैक्षणिक निधी कपातीला विरोध - वळसे पाटील यांनी स्वतः माईक हातात घेत सगळ्यात शेवटी या विषयावर चर्चा करण्याची केली घोषणा0
0
Report
इंदापुर के चिखली क्षेत्र में नारियल के पेड़ पर बिजली गिरने से पेड़ जल गया
Rui, Maharashtra:इंदापूरच्या चिखली परिसरात नारळाच्या झाडावर कोसळली वीज इंदापूर तालुक्यातील कुरवली चिखली भागात आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस झालाय, यामध्ये इंदापूर दूध संघाचे संचालक अभिजीत माने यांच्या चिखली येथील शेतात नारळाच्या झाडावरती वीज कोसळली. यामध्ये नारळाचं झाड जळून खाक झालं आहे.0
0
Report
Advertisement
खेड-आंबेगाव-जुन्नर में भारी बारिश से खरीफ फसलों को मिली राहत
Khed, Maharashtra:महिनाभराच्या खंडानंतर खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये मुसळধार पाऊस; खरीप पिकांना मोठा दिलासा ANC: प पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात महिनाभराच्या खंडानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. दमदार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, बटाटा आणि कांदा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. VO: महिनेभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवलं होतं. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग आणि बटाटा पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. या पावसामुळे खरीप पिकांसह कांदा लागवडीसाठीही पोषक परिस्थिती निर्माण होणार असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात.0
0
Report
चाकन MIDC में सड़के बंद, पानी के टैंकर पर मजदूरों का जोखिमपूर्ण सफर
Chakan, Maharashtra:चाकण MIDC मध्ये कामगारांचा टँकरवर धोकादायक प्रवास; रस्ते बंद, पर्यायी व्यवस्था नाही ANC : चाकण औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे कामावर जाण्यासाठी पर्याय नसलेल्या कामगारांना चक्क पाण्याच्या टँकरवर बसून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. VO : चाकण MIDC परिसरात अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आलेत मात्र कामगारांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने पाण्याच्या टँकरवर बसून कामगार प्रवास करताना दिसत आहेत. टँकरच्या वर बसून सुरू असलेला हा प्रवास जीवाशी खेळ ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक आणि अचानक ब्रेक लागल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पर्याय नसल्याने कामगारांना हा धोकादायक प्रवास करावा लागत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
आईआईटी पवई छात्र साहिल वakoडे की आत्महत्या: परिजन बोले मानसिक तनाव, सीबीआई जांच की मांग
Yavatmal, Maharashtra:आयआयटी पवई येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. साहिल आत्महत्या करणाऱ्या मानसिकतेचा कदापिही नव्हता, त्यामुळे त्याची आत्महत्या मध्ये त्याचा झालेला छळ कारणीभूत आहे. साहिलच्या आत्महत्येची सखोल चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी त्याची आजी शामलता तायडे यांनी केली आहे. साहिलवर यवतमाळात अंत्यसंस्कार करण्यात आले. साहिलच्या मृत्यू पूर्वी आठ दिवसा अगोदर त्याचे आई वडील त्याला भेटायला गेले होते. त्यावेळी साहिलने त्याचे वर अध्यापकांकडून छळ केल्या जात असल्याचे सांगितले होते. साहिल खालच्या जातीचा आहे असे म्हणून त्याचा छळ होत होता. तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष कर असा सल्ला आई-वडिलांनी दिला. साहिल ने आत्महत्या केली हे मुंबईला गेल्यावरच आई-वडिलांना कळाले. वास्तविक पाहता साहिल च काही चूक असेल तर प्रशासनाने कळवायला हवे होते मात्र तसे झाले नाही. यापूर्वीही तेथे दलितांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी शामलतात तायडे यांनी केली.0
0
Report
Advertisement
वेलापुर के मालशिरस में तेज बारिश, सड़कें पानी में डूबीं, ग्रामीण दहशत
Pandharpur, Maharashtra:solapur जिल्ह्यातील माळशिरस मधील वेळापूर परिसरामध्ये आज सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली परतीचा पावसाने वेळापूर परिसराला अक्षरशः झोडपून काढल्याचा पाहायला मिळत आहे. वेळापूर अकलूज मार्गावर असणाऱ्या भागातून रस्त्यावरून पाणी वाहताना ची दृश्य नागरिकांनी चित्रित केली आहेत.0
0
Report
मनमाड में लक्ष्मण ढोबळे के बयान पर उग्र विरोध, मोर्चा निकला
Nashik, Maharashtra:मनमाड में माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेच्या वक्तव्याच्या पडसाद पडले. - आरपीआय आठवले गटाने मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. - महिलांनी ढोबळेच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. - माजी मंत्री ढोबळे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.0
0
Report
सोलापुर के मोडनिंब क्षेत्र में भारी बारिश, किसानों को मिली बड़ी राहत
Pandharpur, Maharashtra:अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा मधील मोडनिंब परिसरात आज दुपारी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या मुळे दिलासा मिळाला आहे.0
0
Report
Advertisement
