Back
ठाणे में सातवें मंजिल से गिरकर युवक की मौत, क्यों बना रहस्य?
SKShubham Koli
Sept 19, 2025 15:35:31
Thane, Maharashtra
ठाणे
ठाण्यातील हायलँड पार्क मधील बिल्डिंग येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून सचिन वसंत गुंडेकर पडून तळ मजल्यावरती असलेल्या लोखंडी परांची व दोरखंडमध्ये अडकले होते.
सदर घटनास्थळी बाळकुम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी वेताळ सो., कापूरबावडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान १ इमर्जन्सी वाहनासह व ०१- रुग्णवाहिका उपस्थित होते.
सदर घटनास्थळी इमारतीवरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. सदर व्यक्तीला अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी सिव्हिल रुग्णालय, ठाणे येथे दाखल केले आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
PNPratap Naik1
FollowSept 19, 2025 15:18:534
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 19, 2025 14:24:492
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 14:01:290
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 19, 2025 13:17:413
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 19, 2025 12:54:143
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 19, 2025 12:52:432
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 19, 2025 12:33:521
Report
KJKunal Jamdade
FollowSept 19, 2025 12:30:210
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 19, 2025 12:19:153
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 19, 2025 12:02:253
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 19, 2025 12:01:411
Report
SNSWATI NAIK
FollowSept 19, 2025 11:51:230
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 19, 2025 11:46:312
Report