Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थ मंदिर 22 तास खुलं, भक्तांसाठी आनंदाची बातमी!

AAABHISHEK ADEPPA
Jul 08, 2025 03:35:05
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी, गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी 22 तास मंदिर राहणार खुले - स्वामी समर्थ भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे - यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच गुरु पौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे मंदिर दर्शनासाठी 22 तास खुले राहणार - वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती - गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट मध्ये येतात - मात्र यापूर्वी पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असायचे - मात्र यंदाच्या वर्षी स्वामीभक्तांच्या सोयीसाठी मंदिर पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहे - गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वामी भक्तांना दर्शनाची ओढ लागलेली असते त्यामुळे वटवृक्ष देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलाय - विशेष म्हणजे भक्तांच्या दर्शन रांगेसाठी पत्रा शेड उभारण्यात आलेय. - यंदाच्या वर्षी स्वामी भक्तांसाठी देवस्थाकडून मोठ्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यात Byte : महेश इंगळे (अध्यक्ष, वटवृक्ष देवस्थान, अक्कलकोट)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top