icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
431213
NMNITESH MAHAJAN13 Aug 2025, 09:36 am

मनोज जरांगेच्या आंदोलनासाठी जालना गावात जोरदार तयारी, शेतकऱ्यांचा उत्साह!

Jalna, Maharashtra: FEED NAME : 1308ZT_JALNA_PREPARE(20 FILES) जालना : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाची गाव-खेड्यात जोरदार तयारी सुरू,ठिकठिकाणी बैठका, शेतीकामांना मराठा समाजाकडून वेग अँकर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 29 ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन सुरु करणार आहे.मुंबईतील आंदोलनासाठी 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलक रवाना होणार आहेत.मुंबईतील मोर्चात सहभागी होता यावं यासाठी गावा-गावात मराठा आंदोलक बैठका घेत आहेत.या बैठकीच्या माध्यमातून 'एक घर,एक गाडी' या प्रमाणे मराठा समाजबांधवांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन मराठा समन्वयकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन होणार असल्यानं जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांनी त्यांच्या शेतीकामांना वेग दिला असून शेती कामं उरकण्याचा सपाटा लावलाय.त्यामुळे जरांगे यांच्या मोर्चात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे बाईट : सुरेश तळेकर,मराठा आंदोलक(टक्कल असलेले,चष्मा लावलेले) बाईट : विकास जाधव,मराठा आंदोलक(दाढी असलेले,काळया रंगाचा शर्ट असलेले ,गळ्यात रुमाल आहे) बाईट : आप्पासाहेब जाधव,मराठा आंदोलक(हिरवा शर्ट) आणि ईतर 2 तरुण शेतकऱ्यांचे बाईट आहेत
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गणेशोत्सव के दौरान सातारा के अनावाड़ी टोल पर रिकॉर्ड 60 हजार वाहन

Satara, Maharashtra:सातारा - उद्या राज्यात गणरायाचं आगमन होत आहे आणि त्यासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील गणेशभक्त मोठ्या संख्येने आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे अनेक टोल नाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आणि अवजड वाहतूक या महामार्गावरील बंद केल्याने अनेक गणेशभक्तांनी आता मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा पर्याय मार्ग म्हणून वापर करत आहेत. यामुळे मोठा प्रमाणात साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पाहायला मिळत आहे. काल तब्बल ६० हजार गणेशभक्तांची वाहने या टोल नाक्यावरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याची माहिती टोल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या काळात हा आतापर्यंतचा विक्रमी वाहनांचा आकडा असल्याचं टोल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी... त्याच बरोबर गणेश भक्तांना शासनाकडून मोफत टोल माफीचे पत्र मिळाले असले तरी जो गाडीवर लावलेला fasttag आहे त्यामधून देखील पैसे कट होत असल्याची तक्रार देखील गणेश भक्त करत आहेत.
0
0
Report
Advertisement

नागपुर में कृष्ण जन्माष्टमी के बाद भी दहीहंडी क्यों जारी है?

Nagpur, Maharashtra:नागपुर में कृष्ण जन्माष्टमी हो चुकी है और आठवड़ा उलट जाने के बाद भी नागपुर में दहीहंडी जारी है। गणेश स्थापना के समय आज भी नागपुर जिले के कुछ स्थानों पर दहीहंडी फूटी जाएगी। नागपुर समेत विदर्भ के कई स्थानों पर कृष्ण जन्माष्टमी के बाद भी इतने दिनों तक दहीहंडी फोड़ने का यह उत्सव क्यों चलता है, इसका कारण जानेंगे। बाइट — सुबोध आचार्य, बडकस चौक मित्रपरिवार दहीहंडी। पॉइंटर — भंडारा-गोंदिया, छत्तीसगढ़ और नागपुर जिल्हे के कन्हान तथा आस-पास के क्षेत्रों में ठी eight से नौ पथक दहीहंडी फोड़ने के लिए उपलब्ध रहते हैं। इसलिए पथकों की सुविधाओं के अनुसार दहीहंडी आगे पीछे होती है। अधिकतम पथक भागीदारी के लिए दहीहंडी की तारीख आगे पीछे की जाती है। मैं गणेशाष्टमी के एक या दो दिनों में दहीहंडी लेने के प्रयास कर रहा/रही हूँ; लगभग 72 घंटों में दहीहंडी फूटेगा/फूटे यह हमारा प्रयास है।
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के राजापुर हातिवले में चारपहिया वाहन दुर्घटना, 8–10 घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी राजापूर हातिवले येथे चारचाकीचा भीषण अपघात; ८ ते १० जण गंभीर जखमी राजापूर : मुंबईहून गणपती उत्सवासाठी गावी निघालेल्या प्रवाशांच्या वाहनाला राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या वाहनातून सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले असून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही。
0
0
Report

चिपळूण के महामार्ग पर भीषण ट्रैफिक जाम; उड़ान पुल अधूरा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांचे अतोनात हाल.. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पंचायत समितीसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.. उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गणेशोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांना मोठा फटका बसला आहे.. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या रखडपट्टीमुळे कोकणवासीयांचा यंदाचाही प्रवास अत्यंत खडतर ठरत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. चिपळूण पंचायत समिती परिसरातील महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी
0
0
Report
Advertisement
Advertisement

सबक्लिक है: सासरे ने बहू पर कुल्हाड़ी से वार कर हत्या, फिर किया आत्महत्येचाचा प्रयत्न

Nagpur, Maharashtra:मयत सून आणि आरोपी सासरे यांचा फोटो जोडला आहे नागपूर जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून सुनेची कुऱ्हाडीने घाव घालत हत्या त्यानंतर सासऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न लक्ष्मी रविशंकर पाली असे मृत सुनेचे नाव आहे नत्थुमल पाली असे हत्या करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे सुनेने जादू टोणा करत मुलाचा जीव घेतला या संशयावरून पछाडलेल्या सासऱ्यानेच सुनेवर कुऱ्हाडीने घाव घालत तिचा खून केल्याची घटना यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाहुणे ले आउट येथे घडलीय .त्यानंतर सासऱ्याने नंतर जवळच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांन धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढले. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस पुढील तपास करत आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top