Back
आमदार वरुण सरदेसाईंची महत्त्वाची बैठक, आगामी निवडणुकीची चर्चा!
YKYOGESH KHARE
Aug 13, 2025 13:30:51
Nashik, Maharashtra
nsk_varunpc
feed by live u 51
*नाशिक - वरुण सरदेसाई - आमदार, ठाकरेंची शिवसेना*
*ऑन नाशिक बैठक*
- युवासेनेचे राज्यव्यापी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहोत
- आज उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतो आहे
- संघटनेचे काम कसे सुरू आहे? काही अडचणी ? आगामी निवडणुकांमध्ये काय भूमिका बजवायची याबाबत चर्चा सुरू
- काही नियुक्त्या आम्हाला करायच्या आहेत
- विधानसभेचे निकाल फक्त महाविकास आघाडीसाठी नाहीतर महायुतीला धक्कादायक होते
- संशयास्पद मुद्दा आहेत, राहुल गांधींनी भांडाफोड केला
- दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर जनतेचा रोष
- विरोधी पक्षाकडे जनता आशेने पाहत आहे
- आमच्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतील, महापौर आम्हीच ठरवू
*ऑन कबुतर खाना*
- हा प्रश्न कुणी विचारलं
- लोढा यांनीच प्रश्न उपस्थित केले
- जैन लोकं भाजपला मतदान करतात
- त्यांनीच स्वतः प्रश्न निर्माण केला
- हा एक नरेटिव्हचा पार्ट आहे
- काही लोकं शस्त्र घेऊन ताडपत्री फाडली
- तेव्हाच मुस्लिम लोकांनी काही शस्त्र घेतले असते तर ?
- मुस्लिमांवर मग बोलणार नाही पण जैन लोकांवर बोलणार
*ऑन बीडीडी चाळ*
- आदित्य ठाकरे यांनी हा विषय घेतला आहे
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना ही सुरुवात
- कामाचे क्रेडिट आदित्य ठाकरे यांना
- सुनील शिंदे, सचिन अहिर यांना क्रेडिट जातं
- प्रोटोकॉल म्हणून ते उद्घाटन करू शकतात पण लोकांना माहिती आहे
*ऑन बनावट वोटर आयडी*
- चांगला मुद्दा उपस्थित केला
- धक्कादायक निकाल लागले आहेत
- मी स्वतः संशोधन करतोय
- मतदान यादीची छाननी करतोय
- विरोधी पक्षाने छाननी केली पाहिजे
- त्या पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो
*ऑन नवीन कार्यकारिणी*
- पदाधिकारी उत्तम काम करत आहे
- मी स्वतः निवडणुकीला सामोरे गेलो
- निवडणुकीला वेळ होता म्हणून थांबलो होतो
- नवीन सहकाऱ्यांना संधी दिली पाहिजे
- आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करू
*ऑन पक्ष गळती*
- शिवसेना एका नेत्यावर, आमदार गेला तर फरक पडत नाही
- बाळासाहेब ठाकरे यांनी संस्थान निर्माण केलं
- पास झाले तर दुसरे लोकं बघा
- मी आज नाशिकला नवीन चेहरे बघितल
- त्यांच्याशी चर्चा करणार
- मतदारांना आमच्या पक्षाबद्दल आस्था आहे तोपर्यंत काही फरक पडत नाही
*ऑन ठाकरे युती*
- दोन्ही 20 वर्षांनी एकत्र आले
- वाढदिवसाला राज साहेब मातोश्रीवर आले
- दोन पक्षाचं प्रमुख जागावाटप वर बोलतील
- दोन्ही क्षण आमच्यासाठी आनंदाचे क्षण
*ऑन युवा ब्रिगेडला संधी*
- निवडणुकीला मेरिट बघितले जातील
- प्रभागात काम करत असतील तर स्थानिक नेते संधी देतील
- तो विषय आमचा नाही
- मुंबईला सुद्धा संधी मिळाली आहे
*ऑन मुंडे घर*
- मला माहिती नाही
- प्रत्येक विषयावर भाष्य करावे वाटत नाही
*ऑन स्वबळ काँग्रेस वडेट्टीवार*
- असे अजिबात नाही
- इंडिया आघाडीच्या बैठकीला सगळे एकत्र होते
- महाविकास आघाडीच्या बैठकीला होते
- त्यांच्या विधानावर मी बोलणार नाही
*ऑन कत्तलखाना बंद*
- यावर आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे
- भाजपची विचार सरणी देशाची होऊ शकत नाही
- कुणी काय करावं याचे स्वतंत्र हवे
- सगळं काँग्रेसनेच केलं म्हणतात
- काही झालं की काँग्रेसनेच केलं म्हणतात
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 08, 2025 16:17:14201
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 08, 2025 15:48:3097
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 08, 2025 14:46:15114
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 13:50:4587
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 08, 2025 13:19:43139
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 08, 2025 12:51:28100
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 12:04:3885
Report
JMJAVED MULANI
FollowDec 08, 2025 11:51:26115
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 08, 2025 11:46:36116
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 08, 2025 11:41:14188
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 08, 2025 11:39:21132
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 11:05:14136
Report
AKAMAR KANE
FollowDec 08, 2025 10:52:4997
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 08, 2025 10:20:0988
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 08, 2025 10:10:48158
Report