Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूर: प्रवीण गायकवाडवर काळा फासणाऱ्या 7 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल!

AAABHISHEK ADEPPA
Jul 14, 2025 02:02:02
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - इंदापुरातील दीपक काटे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल - अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्याच्या 7 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल - बी एन एस. कलम 115(2), 189(2),191(2),190, 324(4) या कलमांन्वये गुन्हा दाखल - या मध्ये प्रामुख्याने जमाव जमवून मारहाण करणे, दंगल करणे आदी गुन्ह्याप्रकरणी गुन्हा दाखल - यात एकूण 2 आरोपी अटकेत असून उर्वरित 5 आरोपिंचा शोध सुरू
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top