Back
सोलापूर ब्रेकिंग: पूजा गायकवाड की पुलिस कस्टडी आज खत्म?
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 03:05:21
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - नर्तिका पूजा गायकवाडची पोलीस कोठडी आज संपणार
- गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी नर्तिका पुजा गायकवाड ची आज पोलीस कोठडी संपणार
- आज दुपारनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी न्यायालयात हजर केले जाणार
- गोविंद बर्गे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांचा तपास भरकटल्याची चर्चा....
- राज्यातील अनेक कला केंद्राचे मालक आणि पूजा गायकवाडच्या मैत्रिणींचा तपास मात्र पोलिसांच्या हाती काहीच नाही
- नर्तिका पूजा गायकवाड व्यतिरिक्त अन्य कोणत्याही आरोपींना अटक नाही
- नर्तिका पुजा गायकवाड हिच्या वाढीव दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत कोणते नावे खुलासे समोर आले हे पाहणे महत्त्वाचे
- नर्तिका पुजा गायकवाड हिच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार हे आज स्पष्ट होणार आहे
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 05:17:070
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 15, 2025 05:16:550
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 05:16:410
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 15, 2025 05:03:120
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 15, 2025 04:49:501
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 04:49:214
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 04:47:28Pune, Maharashtra:अहिल्यानगर जामखेड रोडवर सारोळा बद्धी येथे पुलाचे काम सुरू असताना पावसामुळे पूल वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 04:35:413
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 04:35:172
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 15, 2025 04:35:060
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 04:34:540
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 04:19:514
Report
KPKAILAS PURI
FollowSept 15, 2025 04:19:372
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 04:17:290
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 04:15:510
Report