Back
सोलापूर ब्रेकिंग: किसानों के लिए 50 हजार हेक्टेयर मदद से रोजगार की उम्मीद
AAABHISHEK ADEPPA
Sept 25, 2025 13:49:44
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : आमच्या खात्यातून शेतकऱ्यांना रोजगार आणि बांधबंधिस्ती करण्यासाठी मदत करू - मंत्री गोगावले
ऑन 50 हजार हेक्टरी मदत
- शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
- हरियाणा, चंदीगड ही राज्य छोटी आहे पण महाराष्ट्र खूप मोठे राज्य आहे.
- त्या अनुषंगाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत.
- NDRF चा निकाल बदलून आपण जसं म्हणालात (50 हजार हेक्टरी) त्याप्रमाणे आमचा प्रयत्न राहील.
- रोजगार हमी फलोत्पादन हे खातं माझ्याकडे आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी प्रयत्न करू.
- सर्वांनी हातभार लावला तर शेतकऱ्याला पुन्हा उभा करता येऊ शकतो.
*- ऑन माती खरवडून गेली :*
- एखाद्या वेळी पीक आलं नाही किंवा कुजलं तर ते परत घेता येत. मात्र जमीनच खरवडून गेल्यानंतर कातळावर त्यावर काय घेणार.
- मात्र आमच्या खात्यातून शेतकऱ्यांना रोजगार आणि बांधबंधिस्ती करण्यासाठी मदत करू.
*- ऑन फळबाग मदतीसाठी दिल्लीला जाणार :*
- जी परिस्थिती आहे ती आम्ही पाहिली आणि कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याकडे मांडणार आहोत
- पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सांगून मी दिल्लीला जाणार
- दिल्लीकडून जास्तीत जास्त निधी आणून शेतकऱ्यांना कसं उभा करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार.
- ऑन अजितदादा पवार विधान :*
- अजितदादा हे .. दादा आहेत...
- एकनाथ शिंदे साहेबांनी 50 गाड्याद्वारे दहा हजार किट सोबत घेऊन आले होते.
- माढा, बार्शी या गावात पाच पाच दिवस गावात पाणी साचले आहे. आणि गावात वीज नाही जेवण नाही.
Byte : भरत गोगावले (रो.ह.यो मंत्री)
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 25, 2025 15:36:280
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 15:36:190
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 25, 2025 15:17:462
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 25, 2025 14:19:031
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 25, 2025 14:16:290
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 14:16:020
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 25, 2025 14:01:120
Report
UPUmesh Parab
FollowSept 25, 2025 14:00:590
Report
ABATISH BHOIR
FollowSept 25, 2025 14:00:480
Report
PNPratap Naik1
FollowSept 25, 2025 13:50:030
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 13:49:551
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 25, 2025 13:49:250
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 25, 2025 13:17:560
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 25, 2025 13:02:010
Report