Back
बुलढाणा में किसानों ने पालकमंत्री की गाड़ी रोककर जताया गहरा रोष
MNMAYUR NIKAM
Sept 25, 2025 13:49:25
Buldhana, Maharashtra
अखेर! 'सह'मंत्री पोहोचले 'बांधा'वर, नुकसान
पाहण्यासाठी 'मिळाला' वेळ!
अँकर - बुलढाणा जिल्ह्यातील सोनोशी महसूल मंडळात २१ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान होऊनही, सह पालकमंत्री संजय सावकारे यांना पाहणीसाठी यायला उशीर झाला. अखेर स्थानिक दबाव व शेतकऱ्यांच्या मागणीनंतर त्यांनी नुकसानीची पाहणी केली आणि "शासनाकडे भरीव मदतीची मागणी करू," तसेच शेडनेटसाठीही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही पाहणी सुरू असतानाच संतप्त शेतकऱ्यांनी मंत्र्यांची गाडी अडवून आपला रोष व्यक्त केला, कारण त्यांना मंत्र्यांपर्यंत आपले गार्हाणे मांडायला मिळत नव्हते; यानंतर साहेब गाडीतून उतरले आणि त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, ज्यामुळे 'देर आये दुरुस्त आये' अशा वातावरणातही शेतकऱ्यांच्या असंतोषाची झलक दिसली. आता आश्वासन दिलेली 'भरीव मदत' कधी आणि कशी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
byte - संजय सावकारे, सह पालकमंत्री बुलढाणा
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 25, 2025 15:36:280
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 15:36:190
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 25, 2025 15:17:462
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 25, 2025 14:19:031
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 25, 2025 14:16:290
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 25, 2025 14:16:020
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 25, 2025 14:01:120
Report
UPUmesh Parab
FollowSept 25, 2025 14:00:590
Report
ABATISH BHOIR
FollowSept 25, 2025 14:00:480
Report
PNPratap Naik1
FollowSept 25, 2025 13:50:030
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 25, 2025 13:49:551
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 25, 2025 13:49:443
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 25, 2025 13:17:560
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 25, 2025 13:02:010
Report