Back
पिंपरी में शेयर मार्केट धोखाधड़ी: 20–25 करोड़ की लूट का खुलासा
KPKAILAS PURI
Sept 26, 2025 04:03:40
Pimpri-Chinchwad, Maharashtra
शेअर मार्केट मधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दीडशेहून अधिक नागरिकांची वीस ते पंचवीस कोटींची फसवणूक
pimpri share m
kailas puri Pune 26-9-25
feed by 2c
Anchor - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जवळपास दीडशे हून अधिक नागरिकांची फसवणूक करून त्यांच्याकडून जवळपास 20 ते 25 कोटी रुपये उकळल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.तर यामध्ये एका महिला आरोपीचा देखील समावेश आहे. काही दिवसापूर्वी एका आयटी अभियांताला अशाच प्रकारच आमिष दाखवून त्याच्याकडून जवळपास 90 लाख रुपये घेऊन त्याला त्या पैशांचे नऊ कोटी रुपये झाल्याच भासवण्यात आल होत. मात्र त्यानी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला वेगवेगळे टॅक्स,चार्जेस लागणार असे सांगून त्याची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे कळता आयटी अभियंत्याने सायबर विभागात गुन्हा नोंद केला. त्यानंतर सायबर पोलिसांकडून तपास केला असता या सर्व घटनेचा छडा लागला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे अशाच प्रकारे अजूनही काही नागरिकांना या टोळीने गंडा घातल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 05:48:460
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 26, 2025 05:48:080
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 05:47:500
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 05:02:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 26, 2025 05:02:360
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 26, 2025 04:48:226
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:48:070
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 26, 2025 04:47:470
Report
UPUmesh Parab
FollowSept 26, 2025 04:47:370
Report
KPKAILAS PURI
FollowSept 26, 2025 04:33:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 26, 2025 04:32:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 26, 2025 04:32:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 26, 2025 04:31:520
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 26, 2025 04:30:270
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 26, 2025 04:18:280
Report