Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरमध्ये युरियाची तीव्र टंचाई, शेतकऱ्यांची चिंता वाढली!

AAABHISHEK ADEPPA
Jul 17, 2025 03:04:09
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात युरियाची तीव्र टंचाई, पिके जळून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत - सोलापूर जिल्ह्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड - मात्र जिल्ह्यात युरियाची तीव्र टंचाई असल्याने पिके जळून जाण्याच्या भीतीने शेतकरीराजा चिंतेत - तूर, मूग, उडीद, मका, सोयाबीन अशा कमी दिवसांच्या पिकांना धोक्याची घंटा - सध्या पिकांना युरियाची तात्काळ गरज आहे मात्र जिल्ह्यात कुठेच उपलब्ध नसल्याने बळीराजाच्या अडचणीत वाढ - त्यामुळे सरकारने लवकरात लवकर युरियाचा पुरवठा करावा शेतकऱ्यांची माफक मागणी
11
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top