Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

हिंगोलीत जोरदार पावसाने शाळा बंद, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले!

GDGAJANAN DESHMUKH
Jul 08, 2025 03:01:25
Parbhani, Maharashtra
अँकर- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सवना व परिसरात काल जोरदार पाऊस झाला. दरम्यान पावसाचे पाणी सवना येथील जि. प. शाळेतील प्रांगणात साचून काही वर्गखोल्यात शिरल, शाळेच्या खोल्या व ईमारत जीर्ण असल्याने शाळा समितीच्या सल्ल्याने शाळेला शिक्षकांनी सुट्टी दिली. यानंतर साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणातून बाहेर सोडण्यात आले.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top