Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 76 लाखांची शिष्यवृत्ती, शिक्षणाला मिळाली नवी दिशा!

SKSudarshan Khillare
Jul 28, 2025 01:01:18
Yeola, Maharashtra
अँकर:- येवला तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाच्या सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजनांअंतर्गत तब्बल 76 लाख 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीमुळे तालुक्यातील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळाली आहे. शासनाच्या या योजनांचा उद्देश म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणातून गळती होऊ न देणे व त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी केले आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Jul 28, 2025 06:36:35
Dhule, Maharashtra:
ANCHOR - नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यवस्थेच्या वाघाने काढणारे असून एक घटना समोर आली आहे. बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेची 8 किलोमीटर जीवघेणा प्रवास करावा लागला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील केवडी गावातील हा धक्कायादायक प्रकार आहे. केवडी गावापासून पांढरामाती गावापर्यंत रस्त्यापर्यंत जायला जोड रस्ता नसल्याने रुग्णाचे हाल होतं आहेत. सोतीबाई कालूसिंग तडवी वय 30 या गर्भवती महिलेच नाव असून, त्यांना हा जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. मुख्य रस्त्याला रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने गर्भवती महिलेचे प्राण वाचले असून, जोड रस्त्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. यां महिलेला वेळीच उपचारासाठी दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला असून, गर्भवती महिला आणि नवजात बालकाची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एक ऐरणीवर आला असून, अनेकांना या आधी आपला जीव गमवावा लागला अशी माहिती सांगण्यात येतात. BYTE :- अशोक तडवी, ग्रामस्थ प्रशांत परदेशी, नंदुरबार.
2
Report
AKAMAR KANE
Jul 28, 2025 06:35:33
Wardha, Maharashtra:
wardha Uike byte wardha Bjp general shots live u ने फीड पाठवली ------ वर्ध्याच्या चरखा भवन मध्ये आज भाजपच्या विदर्भातील महत्त्वाचे नेते, मंत्री, आमदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीत सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते... मात्र *विदर्भातील वरिष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आजच्या बैठकीत अनुपस्थित राहणार असल्याची माहिती* आहे.. सुधीर मुनगंटीवार त्यांच्या * पूर्वनिष्चित अशा वैयक्तिक कार्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत.*.. त्यामुळे ते वर्ध्यात होणाऱ्या पक्षाच्या विशेष मंथन बैठकीत उपस्थित राहणार नाहीत अशी खात्रीलायक माहिती आहे... विदर्भात भाजपची विदर्भाच्या विषयांवर महत्त्वाची संघटनात्मक बैठक होत असताना सुधीर मुनगंटीवार त्या बैठकीत अनुपस्थित असणे चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे... दरम्यान याबाबत माहिती घेतो अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके यांनी दिली आहे ----- बाईट अशोक उईके, पालकमंत्री चंद्रपूर
2
Report
LBLAILESH BARGAJE
Jul 28, 2025 06:34:55
Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- श्रावण सोमवार वृद्धेश्वर मंदिर फीड 2C Anc:- श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे... अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिशय पुरातन आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या वृद्धेश्वर शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली आहे...पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगरराच्या कुशीत असलेल्या या पुरातन मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे... या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नाहीतर राज्यभरातून भाविक येतात... नवनाथांपैकी एक असलेल्या मच्छिंद्रनाथांनी याच शिवलींगाजवळ महायज्ञ केला होता..या यज्ञासाठी 33 कोटी देव गर्भगिरी डोंगरावर अवतरले आणि यज्ञामध्ये सहभागी झाले, तेव्हापासून या शिवमंदिराला वृद्धेश्वर किंवा म्हातार देव असं म्हटलं जातं अशी आख्यायिका सांगितली जाते... महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते...वृद्धेश्वरच्या दर्शनासाठी आल्यानंतर वेगळ्याच प्रकारची मनशांती मिळते असं भाविक सांगतात, येणाऱ्या भाविकांसाठी येथे देवस्थानकडून विविध सुविधा पुरवल्या जातात. बाईट:- गणेश पालवे, देवस्थान अध्यक्ष
4
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 28, 2025 06:34:36
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_VISHVESHWAR सातारा: श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज श्रावणातील पहिला सोमवार निमित्त साताऱ्यातील कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगमावर असलेल्या संगम माहुली परिसरात प्रसिद्ध श्री काशीविश्वेश्वराच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या मंदिराची स्थापना 1735 झाली छत्रपती शाहू महाराजांच्या काळात झाली असून श्रावणामध्ये या मंदिराला विशेष महत्त्व असल्याने मोठ्या संख्येने भाविक त्या श्री काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत. या विषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी WKT +121 1)प्रकाश माने (भाविक ग्रामस्थ) 2) सयाजी कोळपे (भाविक ग्रामस्थ)
1
Report
SKShubham Koli
Jul 28, 2025 06:19:44
Thane, Maharashtra:
ठाणे हफ्त्याच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी... घोडबंदर मार्गावरील मानपाडा उड्डाणपुलाजवळ कंटेनर बंद पडल्याने झाली होती वाहतूक कोंडी... मानपाडा ते ठाण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक कंटेनर बंद पडल्याने काही वेळ सुरू होती धीम्या गतीने.. वाहतूक विभागाने बंद पडलेल्या कंटेनर बाजूला केल असून वाहतूक मॅन्युअल पद्धतीने हाताळण्यात येत आहे...
6
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 28, 2025 06:16:25
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Shirur Someshwar Sravani Monday File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील प्राचीन सोमेश्वर मंदिरात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहतोय, सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी हजारो शिवभक्तांनी गर्दी केलीय धार्मिक वातावरण, हर हर महादेवच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेलाय, मंदिर प्रशासन व स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आलीय प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
5
Report
MAMILIND ANDE
Jul 28, 2025 06:15:15
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 2807_BHOYAR_ON_BEARBAR पंकज भोयर,गृहराज्यमंत्री बाईट -  ब्रीफिंग मी घेतलेली नाही अशी जर घटना घडली असेल तर नक्कीच याच्यावर कारवाई केली जाणार -  निश्चितच असं होता कामा नये अशी जर घटना घडली असेल चौकशी करून कारवाई केली जाणार आहे
6
Report
MAMILIND ANDE
Jul 28, 2025 06:15:09
Wardha, Maharashtra:
वर्धा SLUG- 2807_WARDHA_BHOYAR_121 - वर्ध्यात भाजपची विदर्भस्तरीय बैठक अँकर- वर्ध्यात आज भाजपचे विदर्भस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहेय..या बैठकीला विदर्भातील सर्व भाजप आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेय..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेय..वर्धेचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे... feed live ने दिल आहे
4
Report
JJJAYESH JAGAD
Jul 28, 2025 06:06:00
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीराज राजेश्वर मंदिरात आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून, श्रीराज राजेश्वराच्या जलाभिषेकाची परंपरा भक्तिभावाने पार पाडली जात आहेय..श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व लक्षात घेता, अनेक भाविकांनी उपवास, व्रत व अभिषेकासह आपली श्रद्धा व्यक्त केलीय. मंदिर परिसरात 'हर हर महादेव' च्या गजरांनी वातावरण भक्तिमय झाले होते..पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन अनेक भाविकांनी जलाभिषेक केलाय..मंदिर समिती व पोलिस प्रशासनाकडून गर्दीचे योग्य नियंत्रण ठेवण्यात आले आहेय. श्रावणात येथे अशीच भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते तर दर सोमवारी विशेष गर्दी पाहायला मिळते , हे अकोल्याच्या धार्मिक परंपरेचे जिवंत उदाहरण आहेय..
10
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 28, 2025 06:04:25
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_RAIN_WKT सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरणाचे साडेसहा फुटांनी दरवाजे उचलून 31746 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.धोम धरणातून 7270 क्युसेक इतका विसर्ग कृष्णा नदी पात्रात होत असून कण्हेर धरणातून 4,290 पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात केला जात आहे.. यामुळे कोयना, वेण्णा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढली आहे. संगम माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत असून या नद्यांच्या संगमावर असलेली थोरले छत्रपति शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी wkt
10
Report
SMSATISH MOHITE
Jul 28, 2025 06:00:31
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Hospital Feed on - 2C --------------------------- Anchor - नांदेडमधील शासकीय रुग्णालयात शास्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या तळपायाला उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 63 वर्षीय रमेश यन्नावार हे गृहस्थ पायावरील शस्त्रक्रियेसाठी नांदेड शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 20 जुलै रोजी दाखल झाले होते. 21 जुलै रोजी पहाटे साडेतीन चारच्या सुमरास त्यांना पायाला काहीतरी चावत असल्याचे जाणवले. त्यांच्या तळपायाला उंदराने कुरतडल्याचे त्यांना दिसले. आय सी यु मध्ये उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. उंदीर चावल्याबाबत रुग्णाने डॉक्टरांना कल्पना दिल्यानंतर त्यांना इंजेक्शन देण्यात आले. पण शासकीय रुग्णालयातील आय सी यु मध्ये उंदीर चावल्याने रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय. --------------------------
6
Report
KJKunal Jamdade
Jul 28, 2025 05:47:02
Shirdi, Maharashtra:
Sangmner News Flash *माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा बॅनरवर छेडछाड...* *अज्ञातांनी फाडला शुभेच्छा बॅनरवरील बाळासाहेब थोरात यांचा फोटो...* संगमनेर तालुक्यातील वडगावपान परिसरातील घटना... श्रावण मासानिमित्त लावण्यात आला होता शुभेच्छा बॅनर... बॅनरवर बाळासाहेब थोरात, मुलगी जयश्री थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांचे फोटो... बाळासाहेब थोरात यांचा फोटो फाडल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप... *अज्ञातांविरोधात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल...*
13
Report
PNPratap Naik1
Jul 28, 2025 05:46:56
Kolhapur, Maharashtra:
Kop Matruling WT Feed Live U Anc :- श्रावणानिमित्त महाराष्ट्रातील ठीक ठिकाणच्या शिव मंदिराचे दर्शन आम्ही तुम्हाला घडवत आहोत. असंच दर्शन कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याच्या वरती दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या मातृ लिंगाचे दर्शन आज घडवत आहोत. हे मातृलिंग वर्षातून चार वेळाच भक्तांच्या दर्शनासाठी खुले केले जाते. त्यामुळे आज श्रावणानिमित्त मातृलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. मातृ लिंग म्हणजे शिवशक्तीचे प्रतीक या मातृलिंगाबाबत अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play WT केदार मुनीश्वर, श्रीपूजक
13
Report
SKSudarshan Khillare
Jul 28, 2025 05:33:25
Yeola, Maharashtra:
अँकर:- - खा.संजय राऊत यांच्या विरोधात नांदगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल.. - नांदगाव भाजप मंडळ अध्यक्षाने केली तक्रार दाखल.. - खा.राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याचा फिर्यादीत उल्लेख.. - ' एबीपी माझा ' या वृत्तवाहिनीवर मुलाखतीत खा.राऊत यांनी ना.महाजन यांच्यावर व भाजप पक्षावर वैयक्तिक स्वरूपाचे विधान केल्याचा तक्रारीत उल्लेख.. - भाजपचे संजय सानप यांनी केली नांदगाव पोलिसांत फिर्याद दाखल..
12
Report
AKAMAR KANE
Jul 28, 2025 05:33:15
Wardha, Maharashtra:
wardha Bjp sevagram live u ने फीड पाठवले ------- वर्धा *सेवाग्रामच्या चरखागृह भाजपची विदर्भ विभागीय बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी वेग..* - *या बैठकीच्या उदघाटन सत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे* - भाजपच्या संघटनात्मकदृष्ट्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महामंत्री, विदर्भातील मंडळ अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीसह सुमारे 700 पदाधिकारी उपस्थित राहतील. - *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत वर्धेत भाजपची विदर्भस्तरीय बैठक होत आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची होणारी ही पहिलीच बैठक राहील* - *जिल्ह्यातील ४५० शक्तिकेंद्र, मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष इतर प्रमुखांनाही निमंत्रण...* - सकाळी 10 वाजता पासून पदाधिकाऱ्यांची नोंदणीला सुरवात होणार आहे....दिवसभर ही बैठक चालणार असून यात मंथन केले जाणार आहे... तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ------ बाईट धर्मपाल मेश्राम, भाजपा प्रवक्ता रामदास तडस, माजी खासदार, भाजप नेते
12
Report
Advertisement
Back to top