Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

सतेज पाटीलचा धमकीचा इशारा: निवडणुकीत दगा दिला तर होईल करेक्ट कार्यक्रम!

PNPratap Naik1
Jul 26, 2025 16:16:37
Kolhapur, Maharashtra
Kop Congress Melava Feed :- Live U & 2C Anc :- ऐन निवडणुकीच्या काळात कोणी दगा फटका केल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असा गर्भित इशारा विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेता आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणसिंग फुंकण्यात आले आहे.. कोल्हापूर शहरातील काँग्रेस कमिटी मध्ये कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील त्यांच्या उपस्थितीत 81 वार्डमधील प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी पूर्ण ताकतीनिशी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं. पण हे जाहीर करत असताना ऐन निवडणुकीच्या काळात कोणी दगा फटका केल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिलाय.. निवडणुकीच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करायचं आणि ऐनवेळी पलटी मारायचं असं जर कोणी केलं तर वार्ड मध्ये ठाण मांडून संबंधिताचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल असा गर्भित इशारा दिलाय. पाहूया सतेज पाटील यांनी नेमकं काय म्हटलय. Play Sound Byte :- आमदार सतेज पाटील
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Jul 27, 2025 01:30:32
Raigad, Maharashtra:
स्लग - महाड एमआयडीसीतील केटामाईन ड्रग्ज प्रकरण ...... तीन आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी ...... अँकर - महाड एम आयडीसीतील कंपनीत केटामाईन ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या 3 आरोपींना माणगाव सत्र न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. महाड एम आयडीसी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने बंद स्थितीत असलेल्या रोहन केमिकल्स कंपनीवर छापा टाकून 89 कोटी रुपयांचे केटामाईन ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली असून त्यांचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.
8
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 27, 2025 01:30:20
Raigad, Maharashtra:
अँकर - इंदापूर तळा मार्गावर बर्निंग कारचा थरार ....... अँकर - रायगडच्या इंदापूर तळा मार्गावर रात्री बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. मुठवली गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. कारचालकाच्या लक्षात येताच तो बाहेर पडला. वन्यजीव रक्षणार्थ सामजिक संघटना आणि अग्निशमन दलाने आग विझवली
9
Report
SRSHRIKANT RAUT
Jul 27, 2025 01:30:12
Yavatmal, Maharashtra:
AVB Anchor : जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांचेबाबत अश्लाघ्य भाषा वापरल्याने यवतमाळमध्ये विविध आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आदिवासी संघटनांनी आमदार शरद सोनवणे यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची व त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. सोनवणे यांनी आदिवासी समाजाचे नेते व राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांचे बाबत शिवराळ भाषा वापरल्याने तमाम आदिवासी बांधवांचा व शासनाचाही अपमान झाला आहे. त्यामुळे आमदार सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास राज्यभर त्याचे संतप्त परिणाम उमटतील असा इशारा ट्रायबल फोरम, आदिवासी परधान जमात संघटना आणि उलगुलान संघटनेने दिला आहे. (आमदार शरद सोनवणे पंचायत समिती जुन्नर येथील सभागृहात शासकीय कामाच्या आढावा बैठकीत मंत्री. आदिवासी विकास विभाग यांच्या बाबतीत सार्वजनिक ठिकाणी भाष्य करताना शिवराळ भाषा वापरली होती.) बाईट : प्रमोद घोडाम : संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम. राजू चांदेकर : अध्यक्ष उलगुलान संघटना
6
Report
PNPratap Naik1
Jul 27, 2025 01:00:47
Kolhapur, Maharashtra:
kop Prakash Abitkar Byte Feed: 2C Anc:- कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष राहणार असल्याचं वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे.. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.या या कार्यक्रमात बोलताना प्रकाश अबिटकार यांनी ही भूमिका मांडली आहे. या कार्यक्रमाला हातकणंगलेचे खासदार धर्यशील माने, कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर, करवीरचे आमदार चंद्रजीत नरके, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक ल प्रमुख म्हणून उपस्थित होते... यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे याचा मार्गदर्शन या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले.. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष असल्याचे वक्तव्य केल्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी देखील आबिटकर यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्याचे स्पष्ट केलं.. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या दहा आमदारांमध्ये शिवसेनेचे पाच आमदार असल्याचा उल्लेख देखील यावेळी आवर्जून अनेक शिवसेना नेत्यानी केला. यावरून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेना जास्त जागाची मागणी लावून धारणार हे नक्की झाल्याचे पाहायला मिळाले. Byte:- प्रकाश अबिटकर, पालकमंत्री कोल्हापूर
9
Report
PNPratap Naik1
Jul 27, 2025 01:00:25
Kolhapur, Maharashtra:
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पत्रकार परिषद मुद्दे १०८ ॲम्ब्युलन्स खरेदी प्रकरणात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला, पण वस्तुस्थिती आणि वास्तव आरोप करणाऱ्यांना माहिती नसावी १०८ ची सेवा २०१४ ला आली, अतिशय सकारात्मक पद्धतीने लोक सेवा घेत होते आरोग्य विभागात या सेवा आणखीन अद्यावत असली पाहिजे, त्यामुळे सहाजिकच २०१९ ला १०८ ची वाहने नवीन घेण्याचा निर्णय घेण्यात आला पण कोरोना आणि अन्य कारणांनी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली पण २०२४ ला अद्यावत अशा गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला, जो काही शासन नियम आहेत. त्या अनुसार टेंडर काढण्यात आला सरकारने जो काही करार केला, त्यापेक्षा अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जणांनी त्या संदर्भात न्यायालयात धाव घेतली हे प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर निर्णय झाला नव्हता ४ मार्च ला फेरसुनावणी झाली त्यात शासनालाच योग्य निर्णय घेण्याच्या सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या मूळ निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय घेऊन नये अशी भूमिका शासनाने घेतली त्यानंतर न्यायालयाकडून मूळ निकाल देखील लागला, दाखल झालेली अपील फेटाळण्यात आली, रद्द देखील करण्यात आली नंतर पुन्हा एकदा 108 सेवा घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू झाले आता मागणी वाढल्याने स्पॉट वाढवणे गरजेचे आहे देशातील सर्वाधिक चांगली सेवा १०८ माध्यमातून मिळते जिथे अपघात होईल तिथे जाऊन १०८ अपघात ग्रस्तावर उपचार नव्या धोरणानुसार होईल काही लोक याला घोटाळा ठरवून यामागे श्रीकांत चव्हाण यांचे नाव जोडले जात आहे शासन नियमानुसार हे धोरण स्वीकारले असताना यात घोटाळा कसा झाला म्हणता? कोर्टाच्या निर्णयामुळे गाड्या खरेदी लांबली, यात कोणाचा हस्तक्षेप नाही तीन कंपनी सोबत आम्ही करार केला आहे एका कंपनीत काय झाले असेल तर त्याचा शासनाशी सबंध नाही सुतावरून स्वर्ग गाठू नये, टेंडर प्रक्रिया, न्यायालय बाब यामुळे विलंब झाला मात्र विनाकारण कोणाला तर बदनाम करणे, त्रास देणे, गैरसमज निर्माण करणे हे काम विरोधकांचे होत आहे विनाकारण आरोप करून होणाऱ्या सुविधेला विलंब लागू शकतो त्यामुळे संशयाचे धुके निर्माण करून आरोग्याशी खेळू नये एखादे टेंडर जाहीर होताना जो नियमात बसेल त्याला ते काम मिळते सर्व नियम पाळत टेंडर प्रक्रिया झाली, सर्वांना म्हणणे मांडायची संधी मिळाली विरोधकांच्या अपेक्षानुसार काम न झाल्याने न्यायालयात गेले पण न्यायालयाने निर्णय दिला आहे, मात्र लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे आता १०८ मुले नव्या सुविधा आणि अँडव्हान्स सुविधा मिळणार आहेत त्यामुळे लाइफ सेव्ह प्रमाणात वाढ होणार आहे
14
Report
PNPratap Naik1
Jul 27, 2025 00:46:46
Kolhapur, Maharashtra:
Kop Haddawad Feed :- File Anc :- कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला शेजारील आठ गावांनी विरोध असल्याचा ठराव करून पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला सादर केले आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा पुढचा टप्पा पार पडला असला तरी संबंधित उचगाव, पाचगाव, सरनोबतवाडी मोरेवाडी, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, नवे उजळाईवाडी या गावानी हद्द वाढीला तीव्र विरोध सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना हदवाडीची प्रक्रिया सुरू करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आठ गावांचा अहवाल मागवीला होता, त्यानुसार जिल्हा परिषदेने संबंधित आठ गावांना पत्र पाठवून हद्दवाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं सांगितले होते. या पत्रानंतर आठ गावातील ग्रामपंचायतीने एका सुरात हद्दवाडीला विरोध असल्याचं कळवले आहे.
13
Report
JJJAYESH JAGAD
Jul 26, 2025 18:00:28
Akola, Maharashtra:
Anchor : अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड धरण 70 टक्के भरल्याने धरणाचे चार पैकी दोन दरवाजे 1 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत, यातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
14
Report
CFChandrakant Funde
Jul 26, 2025 17:48:02
Pune, Maharashtra:
[26/07, 7:11 am] Chandrakant Funde: पुणे -पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात -पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे -येत्या दोन-तीन दिवसात प्रारूप प्रभाग रचनेचे काम संपणार असून त्याच्यानंतर महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा 4 ऑगस्ट रोजी नगर विकास विभागाला सादर केला जाणार आहे -पुणे महापालिकेमध्ये चार सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहेत 2011 च्या जनगणनेनुसार शहरात 165 नगरसेवक असतील त्यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंग चा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे [26/07, 7:20 am] Chandrakant Funde: अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या तीन फेऱ्या पार पडल्या असून त्याअंतर्गंत 11लाख 1235 प्रवेश अलॉट झालेत तर प्रत्यक्ष प्रवेश घेतलेल्यांची संख्या आता 4 लाख 931 इतकी झालीय...11वी 4 थी फेरी 28 तारखेपासून सुरू होतेय तर त्याची प्रवेश निश्चितीची तारीख ही 1 ऑगस्ट असणार हे... [26/07, 7:25 am] Chandrakant Funde: पुणे स्वाभिमानी ब्रिगेडने काल नोंदणी महानिरिक्षक कार्यालयात धरणे आंदोलन केलं...या संघटनेचे अध्यक्ष रोहन सुरवसे हे ऑनलाइन दस्तनोंदणीचे सर्व्हर डाऊन असल्याची तक्रार घेऊन गेले असता नोंदणी महानिरिक्षक रविंद्र बिनवडे यांनी त्यांना ऑफिस मधून हाकलून दिले होते त्या अपमानास्पद वर्तणुकीच्या निषेधार्त विरोधात हे आंदोलन केलं गेलं [26/07, 7:27 am] Chandrakant Funde: उपमुख्यमंञी अजित पवार आज सकाळपासूनच पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत तिकडे हिंजवडी ट्रँफिक समस्या पाहणी, मेट्रो कामांची पाहणी झाल्यावर ते पीएमआरडिएचे आढावा बैठक घेतील त्यानंतर पुण्याकडे रवाना होतील [26/07, 8:12 am] Chandrakant Funde: ब्रेक - पुणे जिल्ह्यातील दौंड गोळीबार प्रकरण शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि अनंता कटके यांची बदनामी झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल गोळीबार प्रकरणाशी आमदार माऊली कटके आणि त्यांचे बंधू अनंता कटके यांचा संबंध जोडून सोशल मीडियावर बदनामीचा प्रयत्न वाघोली, उरुळी कांचन,रांजणगाव आणि लोणी काळभोर पोलिसात कार्यकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्यात रविकांत वर्पे, अनिल जगताप, विकास लवांडे आणि महादेव बालगुडे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल या प्रकरणात भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर याचे नाव समोर आले आहे. [26/07, 8:12 am] Chandrakant Funde: *पुणे* *खडकवासला धरणक्षेत्रात ८५.२० टक्के पाणीसाठा* पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात २४.८४ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ८५.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध गेल्या यावर्षी याचवेळी धरणात २२.२५ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ७६.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता गेल्यावर्षी याचवेळी पेक्षा अडीच टीएमसी पाणीसाठा जास्त खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत,वरसगाव,टेमघर हे धरण येतात. वरसगाव धरणातून मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रता पाणीसाठा वाढला खडकवासला १.१३ टीएमसी पानशेत ९.२३ टीएमसी वरसगाव ११.५२ टीएमसी टेमघर २.९५ टीएमसी [26/07, 8:13 am] Chandrakant Funde: *पुणे* *पुणे शहरात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल* शहरात हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तसेच, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली. या कारवाईत १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त यांनी मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. विविध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात हातभट्टी दारू, रसायन असा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईत २९ पोलिस अधिकारी आणि ९५ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला. [26/07, 8:13 am] Chandrakant Funde: *पुणे* *पुण्यात मार्केटयार्ड परिसरात वाहतुकीत बदल* टिळेकर चौक ते आईमाता मंदिर हाइट बॅरिअरपर्यंत जड वाहनांना मुभा शहर वाहतूक शाखेकडून मार्केट यार्ड परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. टिळेकर चौक ते आईमाता मंदिर हाइट बॅरिअरपर्यंत रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत ट्रक,मिक्सर, डंपर कंटेनर अशा सर्व जड, अवजड वाहनांना मुभा राहील.मात्र, आईमाता मंदिर हाइट बॅरिअरपासून गंगाधाम चौकदरम्यान रस्त्यावर सर्व जड,अवजड वाहनांना वाहतुकीसाठी २४ तास बंदी राहणार आहे. कोंढव्यातील लुल्लानगर ते गंगाधाम चौक- चंद्रलोक हॉस्पिटल चौक तसेच, गंगाधाम चौक - वखार महामंडळ चौक- सेव्हन लव्हज चौक या मार्गावर ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर आणि इतर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत ये-जा करण्यास बंदी राहील. वखार महामंडळ चौक ते मार्केट यार्ड प्रवेशद्वार क्रमांक ९ दरम्यान केवळ रात्री आलेल्या मालवाहू वाहनांना माल उतरविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खासगी मार्गावर दिवसा भागात वाहतूक करण्यास मुभा राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांनी दिली. [26/07, 8:14 am] Chandrakant Funde: *पुणे* *पुण्यात लष्कर,कोंढव्यात घरफोड्या करणारी टोळी गजाआड* लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीतील तिघांना अटक केली. सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. हे आरोपी यापूर्वीही अनेक घरफोड्यांच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी (वय २१, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी), विशाल मारुती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) आणि ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आर्यन माने आणि ओमकार गोसावी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या विरोधात हडपसर, वानवडी आणि लोणीकंद पोलिस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ईस्ट स्ट्रीटजवळील एका बॅंकेत १५ जुलै २०२५ रोजी एकजण कपाट उघडून कागदपत्रांची नासधूस करत होता. तिजोरी उचलून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकातील पोलिस अंमलदार यांनी लष्कर ते फुरसुंगी दरम्यानचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींनी वापरलेले वाहन ओळखण्यात आले. त्यानंतर रामटेकडी, हडपसर व फुरसुंगी परिसरात सापळा रचून तिघा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी लष्कर परिसरासह कोंढव्यातही घरफोडी केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. [26/07, 8:15 am] Chandrakant Funde: *पुणे* *पुण्यात विमाननगर, धानोरी परिसरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल* महापालिकेच्या भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतंर्गत नवीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत.त्यातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणावर अवलंबून असलेल्या विमाननगर, लोहगाव, हरणतळे, धानोरी, कलवड यासह अन्य भागातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले आहे. हे सुधारित वेळापत्रक ३१ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.त्यामध्ये पहाटे, सकाळी, दुपारी व रात्री या काळात भिन्न भागात पाणी पुरवठा केला जाईल. बदललेल्या वेळापत्रकामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो, त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
14
Report
CFChandrakant Funde
Jul 26, 2025 17:47:57
Pune, Maharashtra:
मंञी दत्ताञय भरणे byte Feed by tvu आज अहिल्याबाई होळकर जयंती कार्यकाम उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत होतोय समाजाच्या अडचणी मागण्या समाज बांधव मांडतील प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असतात कोण शिव्या देतात कोण काय करतात, कोण शिव्या देत त्याला महत्व देत नाही.आम्ही कार्यकर्ते आहोत नेते नाही मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री पाहत आहे,मी बोलण यात वरिष्ठ बोलतील टार्गेट कोणाला केलं जात नाही,, मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत, थांबून ते राज्यासाठी काम करत आहेत लाडकी बहीण योजनेचा माझा संपूर्ण स्टेटमेंट ऐकले असता तर तुमचा गैरसमज दूर झाला असता, राजे सरकारची परिस्थिती सुधारत आहे. काही योजना थांबल्या होत्या मुख्यमंत्री दिलेल्या आश्वासन पूर्ण करायचे आहेत, माझे पूर्ण कॅसेट ऐकले नाही. मी आहे त्या पदावर खुश आहे मंगळवारी कृषिमंत्र्यांच्या बाबतीत काय घडतं ते पाहू लागेल एखादा माणूस अडकला म्हणून सगळे तसे नसतात,त्यामुळे कोणी अडकत नाही काही नाही माझा फोन नेहमी चालू असतो रोहित दादांनी फोन केला तरी त्यांना लागेल feed by tvu
14
Report
CFChandrakant Funde
Jul 26, 2025 17:46:10
Pune, Maharashtra:
[26/07, 12:26 pm] Chandrakant Funde: ब्रेक - अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती अजित पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन लाईव्ह frame milel [26/07, 12:33 pm] Chandrakant Funde: अजित पवार यांचा धनगर समाजाच्यावतीने जाहिर सत्कार संपन्न... [26/07, 12:36 pm] Chandrakant Funde: एकिकडे प्रा. लक्ष्मण हाके हे रोज उठून अजित पवारांना टार्गेट असतानाच दुसरीकडे त्याच धनगर समाजाच्यावतीने अजित पवार यांचा दत्ताञय भरणे यांच्या नेतृत्वात जाहिर सत्कार होतेय...हे विशेष... [26/07, 1:08 pm] Chandrakant Funde: दत्ताञय भरणे बोलताहेत...live [26/07, 1:14 pm] Chandrakant Funde: काही लोकांना अजित पवारांवर टीका केल्याशिवाय महत्व मिळत नाही...म्हणून ते लोकं बडबडत असतात तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा....मंञी आणि धनगर आमदार दत्ता मामा भरणे यांची प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर नाव न घेता टीका [26/07, 1:16 pm] Chandrakant Funde: धनगर समाजाचे दैवत आरेवाडीचे बिरोबा देवस्थानसाठी आराखडा तयार करून पुरेसा निधी द्या, भरणे यांची मागणी [26/07, 1:17 pm] Chandrakant Funde: अजितदादा आपल्याला निधी देत नाही, असा गैरसमज काही लोक ठरवून धनगर समाजात निर्माण करताहेत...त्यांना आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे, गप्प बसून चालणार नाही [26/07, 1:18 pm] Chandrakant Funde: ...दत्ता भरणे [26/07, 1:19 pm] Chandrakant Funde: अजित पवार यांचा राज्यातील विविध धनगर संघटना तसंच धनगर ऐक्य परिषदेमार्फत सन्मान होतोय... त्यांनंतर अजित पवार यांचं भाषण होऊ शकते [26/07, 1:21 pm] Chandrakant Funde: अजित पवार live [26/07, 1:27 pm] Chandrakant Funde: पुण्यश्लोक अहिल्यादेवी ञि शताब्दी निमित्त आम्ही चौंडीत कँबिनेट घेतली हे आपण पाहिलंच असेल... [26/07, 1:32 pm] Chandrakant Funde: आज मी सकाळी पावणे सहाला हिंजवडीला गेलो...मी गेलो आणि पाऊस थांबला त्यामुळे मला तिथं व्यवस्थित पाहणी करता आली...तर सांगायचा मुद्दा हाच की, जे काही काम करायचं ते व्यवस्थितच करा... [26/07, 1:33 pm] Chandrakant Funde: मी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, पण कामाचा दर्जा हा टिकवला गेला पाहिजे [26/07, 1:43 pm] Chandrakant Funde: आरेगाव बिरोबा मंदिर विकासासाठी या पुढच्या हिवाळी अधिवेशनात नक्कीच निधी देऊ...अजित पवार [26/07, 1:51 pm] Chandrakant Funde: कुस्तीत आज दोन संघटना निघाल्याने सरकारचाही गोंधळ होतोय, या दोन्ही संघटना महाराष्ट्र केसरी भरवातात, हे थांबलं पाहिजे ....कुस्तीतलं हे पदाधिकारी वर्गाचं राजकारण थांबलं पाहिजे... [26/07, 1:53 pm] Chandrakant Funde: अनेकदा मुलीच आई वडिलांचं नावं मोठं करतात...नाहीतर मुलं काय दिवे लावतात, हे सर्वांना माहिती हे [26/07, 1:56 pm] Chandrakant Funde: मिञांनो, मी काम करणारा माणूस हे, मी लोकांची कामं करताना कधीच जातीभेद केलेला नाही, [26/07, 1:57 pm] Chandrakant Funde: मग आपणच वेगवेगळी होस्टेल बांधून का भेदभाव करतो....? अजित दादांचा मूलभूत सवाल [26/07, 1:59 pm] Chandrakant Funde: एकिकडे आपण शाहु फुले आंबेडकरांच्या नावानं गप्पा मारणार आणि दुसरीकडे विविध जात समुहांच्या नावाने वसतीगृह बांधणार हे बरं नाही, ठेवा सर्व जाती धर्माची मुलं एकञच. [26/07, 2:00 pm] Chandrakant Funde: ठेवाना* [26/07, 2:03 pm] Chandrakant Funde: गाडीत एकटेच फिरणाऱ्या नेत्यांना अजितदादांनी फटकारलं....बसवं की गाडीत चार कार्यकर्ते मागं....काय फरक पडतो...पण नाही काहीजण एकटेच फिरतात...अशांना कोणीही कुञं विचारत नाहीत [26/07, 2:06 pm] Chandrakant Funde: मी आज तुम्हाला सांगतो, तोपर्यंत माझ्या जिवात जीव तोपर्यंत माझ्या मनाला कदापिही जातीवाद शिवणार नाही...!!! [26/07, 2:06 pm] Chandrakant Funde: अजित पवार [26/07, 2:07 pm] Chandrakant Funde: अजित पवारांचं प्रा. हाके यांच्या जाती वादा संबंधी च्या टीकेला नाव न घेता उत्तर
14
Report
CFChandrakant Funde
Jul 26, 2025 17:46:05
Pune, Maharashtra:
Bodybuilder byte आज पुण्यात अजित पवार हे माध्यमांशी बोलत असताना एका बॉडीबिल्डर खेळाडूने मध्येच अडथळा आणून सरकार दरबारी आपल्याला खेटा मारूनही नोकरी मिळत नसल्याची तक्रार केली तेव्हा अजित दादांनी त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून त्याला चांगलंच सुनावलं पण त्याची फाईलही लगेच स्वीकारली...पाहुयात या बॉडीबील्डरची व्यथा नेमकी काय आहे ते त्याच्याच तोंडून ऐकुयात... Play Sot संतोष शिंदे-काळे, बॉडीबिल्डर feed by tvu video by what's up gr
14
Report
CFChandrakant Funde
Jul 26, 2025 17:45:55
Pune, Maharashtra:
*अजित पवार बाईट -* *ऑन लाडकी बहीण* या महिन्यातील लाडक्या बहिणीचे पैसे रिलीज केले आहेत,चांगल्या भावनांनी ही योजना तयार केली होती,पुरुष लोकांची लोक येण्याचे कारण नाही जर आले असतील तर ही योजना पुरुषांची नाही ती दुरुस्त करून चुकले असतील तर बोलू नको ना घर मार्गांनी पुरुषांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातील कुस्ती संघटनेतील वाद थांबले पाहिजे हेच मी सांगितलं कुठल्याही क्रीडा संघटनेत दोन संघटना असा वाद नको, स्पर्धा भरवल्यानंतर खेळाडूंना त्रास होतो ऑन मुंडे धनंजय मुंडे यांना clean chit मिळाली आहे इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयात जे काय चौकशीचा अहवाल आला नाही जर होऊ द्या हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा विचार करू असं मी म्हटलं,जर एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवले असेल तुला मुक्त केलं तर म्हटले मी मी काही कुणाला छापलेलं नाही, तुम्ही उगीच थापा मारू नका, मी फक्त माझं काम करताना सगळं नीट झालं की नाही ते तपासत असतो, त्यात माझा काहीही वेगळा स्वार्थ नसतो, मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे कुणालाही काही बोललेलो नाही तुला पण हीच जागा मिळाली का,मी माहिती घेऊन बोलेन न क्रीडा धोरणात तू बसत असेल तर शंभर टक्के काम केलं जाईल तुला कळविण्यात येईल (एका खेळाडू मुलाने बाईट सुरू असताना मला नोकरी द्या अशी मागणी केली) माणिकराव कोकाटेंबाबत मी अगोदर बोललो आहे,मी कोकाटे सोबत चर्चा करणार, त्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेणार
14
Report
CFChandrakant Funde
Jul 26, 2025 17:45:48
Pune, Maharashtra:
पुणे *सुप्रिया सुळे PRESS* नवीन प्रदेशाध्यक्ष आणि रोहित पवारांनी मीटिंग घेतली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पुढच्या काही दिवसात होतील स्थानिक नेत्यांच मार्गदर्शन घेऊन पुढ जाणार आहोत अनेक चर्चा आमच्या सुरू आहोत दिल्लीत आणि राज्यात काय सुरू आहे हे त्यांना ऐकून घ्यायचं आहे महाराष्ट्रात भरपूर काही सुरू आहे राज्यात क्राइम वाढल आहे पुण्यात देखील भरपूर क्राईम वाढला आहे रंज्यावर आर्थिक बोजा वाढला आहे राज्यासमोर मोठी आव्हान आहे दिल्लीत राज्याबद्दल काय चर्चा सुरू आहे हे देखील चर्चा झाली *दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत* *मित्रपक्षांवर मुख्यमंत्री नाराज आहेत* महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे *दिल्लीतले खासदार मला थांबून थांबून विचारत होती की रमीचा काय प्रकार सुरू आहे कोण आहे हा मंत्री जो रमी खेळत आहे* असे अनेक प्रश्न दिल्लीत आम्हाला विचारले जातात राज्यात कुठलीही घटना घडली की देशभर जाते राज्याची देशभरात प्रचंड बिकट अवस्था झाली आहे *ऑन मिसाळ शिरसाठ वाद* माधुरीताई महिला आहेत एका महिलेला मंत्रिमंडळात संधी दिली आहे एकीकडे लाडकी बहीण योजना चालवायची आणि दुसरीकडे एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते तर अस बोलायचं माधुरीताई मंत्री झाले आहेत त्या महिला आहेत काही करू पाहत आहेत तर काय अडचण चौकटीत राहून आणि प्रोटोकॉल पाळून त्या काम करत आहेत हा प्रश्न दोन्ही पक्षातील मंत्र्यांना विचारा *ऑन मुंडे* एका गोष्टीची वेदना होत आहे माझी अपेक्षा होती की  कारवाई होईल उशिरा का होईना मुख्यमंत्री म्हणाले की मी अस्वस्थ आहे मुख्यमंत्र्यांनी हाय कमांडला सांगितल आहे की चुकीचं होतं हा प्रश्न भारतीय जनता पार्टी आणि सुरेश धस यांना विचारा त्यांच्यावर डोमेस्टिक violence ची केस आहे या सरपंचाची हत्या झाली या हत्येच्या मागे कराड होता त्याचा आका नेमका कोण होता हे सुरेश धस यांनी अनेकदा सांगितले आहे या आकामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत *क्लीन चिट कसली देता लोकांची घर उध्वस्त होत आहेत आणि तुम्ही कसली क्लीन चीट देत फिरताहेत आशा लोकांना आम्ही महाराष्ट्रात मंत्रिमंडळात येऊ देणार नाही* *ऑन कोकाटे* माणिकराव कोकाटे यांनी नैतिक जबाबदारी घेऊ न राजीनामा द्यायला हवा होता ज्यावेळेस पहिला व्हिडिओ समोर आला यांना सांगावं लागतं की राजीनामे द्या स्वतः राजीनामे देत नाहीत दिल्लीने मध्यस्ती केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत महाराष्ट्राला न्याय कधी मिळणार *ऑन लाडकी बहीण योजना* पुरुषाने फॉर्म कसे भरले कोणाकडे कॉन्टॅक्ट आहे त्याची इन्क्वायरी करा निवडणुकीच्या आधी घाईघाईने यांनी जास्ती फॉर्म भरून घेतले हे कॉन्ट्रक्ट कुणाकडे होते यामागे मोठे षडयंत्र आहे ज्या कंपनीने फॉर्म भरून घेतले त्यांची इन्क्वायरी करा एस आय टी, ई डी च्या माध्यमातून इन्क्वायरी झाली पाहिजे *ऑन कायदा सुव्यवस्था* १५० दिवसात महाराष्ट्राची मोठी बदनामी झाली आहे याचा जबाब या सरकारला द्यावे लागेल *वाल्मीक कराड जेलमधून फोनवर बोलत आहेत* वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू आहे अमित शहांची आम्ही वेळ मागितली आहे महाराष्ट्रातील दोन केसेस साठी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट चीनमध्ये दिली जात आहे त्याबद्दल अमित शहांशी बोलणार आहोत आणि महादेव मुंडे या विषयावर देखील अमित शहांची भेट घेणार आहोत वेळ मागितली आहे *ऑन शरद सोनवणे विधान* राम कृष्ण हरी यावर बोलणार नाही *ऑन पवार CM भेट* मला माहिती नाही ते भेटणार असतील जरी विरोधक असलो तरी महाराष्ट्रावर प्रेम करणारी आहोत विरोधकांच्या विकेट पडत आहेत म्हणून आम्हाला आनंद होत नाही राज्यातल्या विषयांवर बोलण्यासाठी भेट घेत असावेत *ऑन उपराष्ट्रपती* विषय नाजूक आहे VP हे खूप मोठे पद आहे ज्या घटना घडल्या त्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या देशाचा विषय आहे राजकीय विषय नाही पहिला देश, मग राज्य ,मग पक्ष आणि मग आम्ही *ऑन अजित पवार हिंजवडी दौरा* गेली कित्येक महिने हिंजवडीच्या अडचणीसाठी मागणी करत आहे आता सरकारला उशिरा शहाणपण सुचल आहे विनंती करते की सगळे काम करा मी महाराष्ट्र सरकारला याबाबत पत्र लिहिले आहे हे काम लवकरात लवकर सुरू करा अनेकांनी वर्क फ्रॉम होम करावे, शाळेच्या वेळा बदला अशी विनंती कारण तिथलं काम करणं गरजेचं आहे अनेक अवैध गोष्टी सुरू आहेत त्या बंद करा आम्हाला अनेक अनुभव आले आहेत पालकमंत्र्यांना आज अनुभव आला हात जोडून विनंती आहे की यातून मार्ग काढा लोकप्रतिनिधींना हिंजवडीच्या बैठकीसाठी बोला मला एकाही बैठकीला बोलवण्यात आला नाही *ऑन कला केंद्र गोळीबार* पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की यात मोक्का लावा आता बघू काय होतं ते कारवाई झालीच पाहिजे पालकमंत्र्यांनी तीन निर्णय घेण्याचा ठरवलं आहे एक माणिकराव कोकाटे ,दुसरा हिंजवडी, विनंती आहे की पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर हे निर्णय घ्यावे *पुण्यात अनेक ठिकाणी पब ,बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत मी कलेक्टर यांना सांगितल आहे हे सगळे अवैध धंदे बंद करा*
14
Report
CFChandrakant Funde
Jul 26, 2025 17:31:23
Pune, Maharashtra:
बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचिञकार मिञ शि द फडणीस आज वयाची शंभरी पूर्ण करताहेत यानिमित्ताने पुण्यात 'शि द @100' या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केलं गेलं...यानिमित्त शि द फडणीस सरांनी मनमोकळा संवाद साधला...आजच्या आयपँडच्या जमान्यातही आपल्याला व्यंगचिञ रेखाटण्यासाठी कागदावरच व्यक्त व्हायला आवडते कारण त्यातून सृजनशिलता झळकते, असं प्रांजळ मत शि दं फडणीसांनी व्यक्त केलं Play Sot शि द फडणीस, ज्येष्ठ व्यंगचिञकार feed send by tvu@3:30-4pm
14
Report
PPPRASHANT PARDESHI
Jul 26, 2025 17:00:56
Dhule, Maharashtra:
ANCHOR - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तातडीने मुंबई कडे रवाना झाले आहेत. आपला दोन दिवसांचा धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौरा आटपत माणिकराव कोकाटे यांनी नाशिकला जाण्याऐवजी मुंबईकडे जाण्याला प्राधान्य दिले आहे. नंदुरबार हुन दादर स्पेशल रेल्वेने ने मुंबई च्या दिशेने रवाना झाले आहेत. नाशिकला न जाता माणिकराव कोकाटे थेट मुंबईला जात असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबईला गेल्यावरतीच आपण सविस्तर बोलू असा सुचक इशारा कोकाटे यांनी दिला आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
14
Report
Advertisement
Back to top