Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411001
अजित पवारांचा धनगर समाजात भव्य सत्कार, काय आहे कारण?
CFChandrakant Funde
Jul 26, 2025 17:46:10
Pune, Maharashtra
[26/07, 12:26 pm] Chandrakant Funde: ब्रेक - अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती अजित पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक पुरस्कार वितरण सोहळा पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन लाईव्ह frame milel [26/07, 12:33 pm] Chandrakant Funde: अजित पवार यांचा धनगर समाजाच्यावतीने जाहिर सत्कार संपन्न... [26/07, 12:36 pm] Chandrakant Funde: एकिकडे प्रा. लक्ष्मण हाके हे रोज उठून अजित पवारांना टार्गेट असतानाच दुसरीकडे त्याच धनगर समाजाच्यावतीने अजित पवार यांचा दत्ताञय भरणे यांच्या नेतृत्वात जाहिर सत्कार होतेय...हे विशेष... [26/07, 1:08 pm] Chandrakant Funde: दत्ताञय भरणे बोलताहेत...live [26/07, 1:14 pm] Chandrakant Funde: काही लोकांना अजित पवारांवर टीका केल्याशिवाय महत्व मिळत नाही...म्हणून ते लोकं बडबडत असतात तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा....मंञी आणि धनगर आमदार दत्ता मामा भरणे यांची प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर नाव न घेता टीका [26/07, 1:16 pm] Chandrakant Funde: धनगर समाजाचे दैवत आरेवाडीचे बिरोबा देवस्थानसाठी आराखडा तयार करून पुरेसा निधी द्या, भरणे यांची मागणी [26/07, 1:17 pm] Chandrakant Funde: अजितदादा आपल्याला निधी देत नाही, असा गैरसमज काही लोक ठरवून धनगर समाजात निर्माण करताहेत...त्यांना आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे, गप्प बसून चालणार नाही [26/07, 1:18 pm] Chandrakant Funde: ...दत्ता भरणे [26/07, 1:19 pm] Chandrakant Funde: अजित पवार यांचा राज्यातील विविध धनगर संघटना तसंच धनगर ऐक्य परिषदेमार्फत सन्मान होतोय... त्यांनंतर अजित पवार यांचं भाषण होऊ शकते [26/07, 1:21 pm] Chandrakant Funde: अजित पवार live [26/07, 1:27 pm] Chandrakant Funde: पुण्यश्लोक अहिल्यादेवी ञि शताब्दी निमित्त आम्ही चौंडीत कँबिनेट घेतली हे आपण पाहिलंच असेल... [26/07, 1:32 pm] Chandrakant Funde: आज मी सकाळी पावणे सहाला हिंजवडीला गेलो...मी गेलो आणि पाऊस थांबला त्यामुळे मला तिथं व्यवस्थित पाहणी करता आली...तर सांगायचा मुद्दा हाच की, जे काही काम करायचं ते व्यवस्थितच करा... [26/07, 1:33 pm] Chandrakant Funde: मी कुठेही निधी कमी पडू देणार नाही, पण कामाचा दर्जा हा टिकवला गेला पाहिजे [26/07, 1:43 pm] Chandrakant Funde: आरेगाव बिरोबा मंदिर विकासासाठी या पुढच्या हिवाळी अधिवेशनात नक्कीच निधी देऊ...अजित पवार [26/07, 1:51 pm] Chandrakant Funde: कुस्तीत आज दोन संघटना निघाल्याने सरकारचाही गोंधळ होतोय, या दोन्ही संघटना महाराष्ट्र केसरी भरवातात, हे थांबलं पाहिजे ....कुस्तीतलं हे पदाधिकारी वर्गाचं राजकारण थांबलं पाहिजे... [26/07, 1:53 pm] Chandrakant Funde: अनेकदा मुलीच आई वडिलांचं नावं मोठं करतात...नाहीतर मुलं काय दिवे लावतात, हे सर्वांना माहिती हे [26/07, 1:56 pm] Chandrakant Funde: मिञांनो, मी काम करणारा माणूस हे, मी लोकांची कामं करताना कधीच जातीभेद केलेला नाही, [26/07, 1:57 pm] Chandrakant Funde: मग आपणच वेगवेगळी होस्टेल बांधून का भेदभाव करतो....? अजित दादांचा मूलभूत सवाल [26/07, 1:59 pm] Chandrakant Funde: एकिकडे आपण शाहु फुले आंबेडकरांच्या नावानं गप्पा मारणार आणि दुसरीकडे विविध जात समुहांच्या नावाने वसतीगृह बांधणार हे बरं नाही, ठेवा सर्व जाती धर्माची मुलं एकञच. [26/07, 2:00 pm] Chandrakant Funde: ठेवाना* [26/07, 2:03 pm] Chandrakant Funde: गाडीत एकटेच फिरणाऱ्या नेत्यांना अजितदादांनी फटकारलं....बसवं की गाडीत चार कार्यकर्ते मागं....काय फरक पडतो...पण नाही काहीजण एकटेच फिरतात...अशांना कोणीही कुञं विचारत नाहीत [26/07, 2:06 pm] Chandrakant Funde: मी आज तुम्हाला सांगतो, तोपर्यंत माझ्या जिवात जीव तोपर्यंत माझ्या मनाला कदापिही जातीवाद शिवणार नाही...!!! [26/07, 2:06 pm] Chandrakant Funde: अजित पवार [26/07, 2:07 pm] Chandrakant Funde: अजित पवारांचं प्रा. हाके यांच्या जाती वादा संबंधी च्या टीकेला नाव न घेता उत्तर
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Jul 27, 2025 03:32:00
Nashik, Maharashtra:
nsk_onion feed by 2C Anchor कांद्याचे दर नाशिक जिल्ह्यामध्ये हजाराच्या दरम्यान आले आहेत. मालेगाव कृषी बाजार समितीत कांद्याला फक्त ८०० रुपये दर मिळतोय. यामुळे कस्मादे परिसरातल्या शेतकऱ्यांचं गणित कोलमडलंय. एका बाजूला पावसामुळे चार ते पाच ट्रॉली कांदा सडून गेलाय. त्यामुळे अरस्मानी-सुलतानी कांदा उत्पादन करणारे शेतकरी आर्थिक संकटात आलेत. खतं, बी-बियाणं, औषधं, मजुरी यांचा खर्च वाटत असताना कांद्याचे दर मात्र खालावलेत. बाजरात घेऊन जायचं तर वाहतूक खर्चही परवडत नाही. मुंगसे, उमराणे बाजारात चांगल्या कांद्याला ११०० रुपये, मध्यम कांद्याला फक्त ६०० रुपये दर मिळत असल्याने कसमादे पट्ट्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे
0
Report
VKVISHAL KAROLE
Jul 27, 2025 03:31:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा भीषण अपघात; अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये घटना कैद धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अंगाचा थरकाप उडवणारी घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारात कारचालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून हवेत उडाली तब्बल 200 मीटर लांब चेंडू सारखि उडून गेली कार, सुदैवाने जीवितहानी नाही अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये घटना कैद कारमधील दोघेजण जखमी
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 27, 2025 03:31:03
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2707ZT_MAVAL_PAVANA_JALPUJAN Total files : 03 Headline -पवना धरणात जलसाठा वाढला...उद्धव ठाकरे गटाच्यावतीने पवना जलपूजन Anchor: मावळ तालुक्याची तहान भागविणारं पवना धरण यंदा पावसामुळे जलसंपन्न होत चाललंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पवनामाईचे जलपूजन करण्यात आलं. खणा नारळाची ओटी भरून निसर्गाची कृपा अशीच कायम राहो आणि धरणात मुबलक जलसाठा राहो, असं साकडं घालण्यात आलं. तसंच, गेल्या अनेक वर्षांपासून पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि जमीन विषयक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारे बदलली, पण धरणग्रस्तांच्या व्यथा तशाच कायम आहेत. त्यामुळे या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण व्हावे, असा आवाज शिवसैनिकांनी या जलपूजनातून बुलंद केला. बाईट : भारत ठाकूर, शिवसैनिक, उबाठा (file no.03)
0
Report
YKYOGESH KHARE
Jul 27, 2025 03:30:48
Nashik, Maharashtra:
nsk_gutkha feed by 2C Anchor नाशिक शहरात अवैध मार्गाने येणारा गुटका नाशिकमध्ये पकडण्यात आला नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात गुजरात परिसरातून गुटक्याची तस्करी होत आहे. मध्यरात्री पकडण्यात आलेल्या या कंटेनरला शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर पोलिसांनी यावर कारवाई केली
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 27, 2025 03:30:39
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2707ZT_MAVAL_BRIDGE Total files : 02 Headline : मावळमधील पवनानदीला पुर येऊन कोथूर्णे जवळील पूल पाण्याखाली Anchor : पवन मावळात सध्या अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या ४८ तासांपासून पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता धरणातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पवना नदीवरील कोथूर्णे जवळील पूल पाण्याखाली गेला आहे.तर काले येथील स्वयंभु मंदिर पाण्याखाली गेले आहे. यामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. परिणामी या भागातील दुग्धव्यवसायिक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी यांना 12 ते 15 किमीचा प्रवास करावा लागत आहे.
0
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 27, 2025 03:30:26
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_TALNI_RAIN(8 FILES) जालना : तळणी मंडळात 4 दिवसांपासून पाऊस,शेतजमिनीला तलावाचे स्वरूप अँकर : जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी शिवारात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय.सततच्या पावसामुळे शेतजमिनीला तलावाचं स्वरूप आलंय.शेतातील पिकात साचलेलं पाणी बाहेर काढून देण्यासाठी शेतकऱ्यांची धरपड सुरू असून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बाईट : प्रकाश सुरुसे,शेतकरी(लाल शर्ट)
0
Report
PNPratap Naik1
Jul 27, 2025 03:30:14
Kolhapur, Maharashtra:
हसन मुश्रीफ *मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार ऐवजी एक लाख रुपये अनुदान देईन* *वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं कागल तालुक्यातील वंदूर मधल्या कार्यक्रमात वक्तव्य* *लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी येत असल्याचीही हसन मुश्रीफ यांची अप्रत्यक्ष कबुली* *मात्र कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकरी कर्ज भरत नाहीत त्यामुळे बँकाही डबघाईला येत असल्याचं मुश्रीफ यांचं वक्तव्य* कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे 38 हजार कोटी रुपये थकल्याच माझ्या वाचनात आलं - हसन मुश्रीफ *कोल्हापुरातील प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र हसन मुश्रीफ यांच्याकडून कौतुक* कोल्हापूर जिल्ह्यात कर्जाची वसुली गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त झाल्याचा मुश्रीफ यांचा कार्यक्रमात दावा
0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 27, 2025 03:16:03
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरात पावसाची रिपरिप सुरूच दिवसभर सूर्यदर्शन नाहीच तर 16 तासांमध्ये 12 मिमी पावसाची नोंद - सोलापूर शहरात पावसाची रिपरिप सुरूच तर शनिवारी दिवसभर सूर्यदर्शन नाहीच - गेल्या 16 तासांमध्ये 12 मिलिमीटर पावसाची करण्यात आली नोंद - गतवर्षामध्ये 72 दिवसात 415 मिलिमीटर पावसाची नोंद - तर मे महिन्यात 230 मिमी पाऊस बरसूनही यावर्षी 44 मिमी ची तूट - संततधार पावसामुळे गेल्या दोन दिवसात कमाल आणि किमान तापमानात दोन अंशांनी घट - 30 जुलैपर्यंत सोलापुरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज
5
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 27, 2025 03:15:44
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2707ZT_MAVAL_FOG_WKT Total files : 04 Headline : खंडाळा घाट धुक्यात हरवला मंकी पॉइंटवर पर्यटकांची गर्दी वाढली -पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर धुक्याचं साम्राज्य खंडाळा-अमृतांजन परिसरात आल्हाददायक वातावरण Anchor: मावळात पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आणि निसर्गानं पुन्हा एकदा जादू केली आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील खंडाळा घाटमाथा धुक्यात हरवून गेला आहे. लोणावळा आणि खंडाळ्याच्या पठारावर पावसाचा जोर वाढला असून, त्यातच अमृतांजन पॉइंटच्या परिसरात पसरलेलं शुभ्र धुकं जणू स्वर्गीय दृश्य निर्माण करतंय. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मंकी पॉइंटवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दुसरीकडे, पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरून जाणाऱ्या वाहन चालकांसाठी हे धुकं नव्याने अनुभव देतंय जणू धुक्यातून स्वप्नवत प्रवास करताहेत. धुक्याच्या दुलईत लपलेल्या घाटमाथ्याचा आणि पर्यटकांच्या अनुभवांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... Wkt Chaitralli (file no.04)
3
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 27, 2025 03:02:55
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2707ZT_JALNA_GODAWARI(1 FILE) जालना | जायकवाडीतून गोदावरीत पाण्याच्या विसर्ग होण्याची शक्यता, जालन्यातील गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा अँकर | पैठणच्या जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागांतून येणारी पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे जायकवाडीतील पाणीसाठा 80 टक्क्यांपेक्षा अधिक झालाय.धरणातील आवक पाहता कधीही जायकवाडीतून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे जालन्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे.
6
Report
KPKAILAS PURI
Jul 27, 2025 03:02:46
Pune, Maharashtra:
pimpri arrest kailas puri Pune 27-7-25 feed by 2c Anchor - ..... पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरात उद्योजकाला डांबून बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकण्याप्रकरणी मालमत्ता विरोधी गुन्हे पथकातील पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला पर राज्यातून अटक केली आहे. निगडी मध्ये 19 जुलैला पाच संशयीतांनी एका उद्योजकाच्या बंगल्यामध्ये प्रवेश करत त्याचे हातपाय बांधत त्याला डांबून ठेवून घरातील सहा लाखाहून अधिक किमतीचा ऐवज लुटला होता. मालमत्ता विरोधी गुन्हे पथकातील पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत संशयताला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
8
Report
SRSHRIKANT RAUT
Jul 27, 2025 03:02:39
Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक गावात एका घराभोवती करंट देऊन कुटुंबच संपविण्याचा कट रचण्यात आला. यात एक महिला ठार झाली आहे. तर तिचा पती थोडक्यात बचावला. परंपरागत राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीनीं चक्क विरोधकाच्या घराभोवती तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडला. यात ३७ वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला तर तिचा पती थोडक्यात बचावला. सविता पवार असे मृत महिलेचे नाव आहे. पवार कुटुंब घरी झोपले असताना, पहाटेच्या सुमारास सविता लघुशंकेसाठी उठली. घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असतानाच अचानक जागेवर कोसळली. आवाज आल्याने पती मनेश बाहेर आला. त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला. आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही आर्णी रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी सविताला वीज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी मनेश पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजू जाधव, चेतन चव्हाण या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 27, 2025 03:02:29
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Malshej Kalu Rescue File:03 Rep: Hemant Chapude(Malshej) ब्रेकींग न्युज माळशेज पुणे..... काळू धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 50 ते 60 पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात टोकवडे पोलीस वन कर्मच्यारी ग्रामस्थांना यश....रात्री उशीरा पर्यंत सुरू होते रेस्क्यु ऑपरेशन... धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी आल्यानंतर अचानक पावसाचे प्रमाण वाढल्याने काळू धबधब्याच्या परिसरात धबधब्याचे पाणी वाढल्याने अडकले होते पर्यटक....सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश...माळशेज घाटात सुरू आहे मुसळधार पाऊस... मुसळधार पावसाने काळू नदीलाही आला पूर.... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया माळशेज पुणे...
3
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 27, 2025 03:02:04
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2707ZT_MAVAL_LON_CRIME Total files : 03 Headline -लोणावळ्यात स्थानिक तरुणीवर अत्याचार, गाडीत केली अमानुषता -लोणावळा बलात्कार प्रकरणाचा तपास वेगात -तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी १२ तासांत अटकेत Anchor: लोणावळा शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लोणावळ्यातील एका तरुणीचा कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आले. नंतर आरोपीने तिला सामसूम असलेल्या रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ही घटना फक्त कायद्याचं नव्हे, तर संपूर्ण समाजाला ही जागं करणारी आहे. कारण महिला मुली समाजात सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा लोणावळ्यात घडलेल्या या अत्याचार घटनेनंतर अधोरेखीत झालंय.. बाईट : राजेश रामाघरे, पोलीस निरीक्षक, लोणावळा (file no.03)
3
Report
MKManoj Kulkarni
Jul 27, 2025 03:01:57
Mumbai, Maharashtra:
अँकर -- परळ टीटी पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ऑक्टोबर मध्ये सुरुवात करण्यात येणार आहे.वारंवार खड्डे पडणाऱ्या य पुलाचे आता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.  एक मार्गिका बंद ठेवून काम केले जाणार असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे. हा पूल हा शहर आणि पूर्व उपनगराला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने जात असल्यामुळे त्यावर वारंवार खड्डे पडतात. त्यामुळे या पुलाची वारंवार दुरुस्ती करावी लागते. या पुलावर मोठ्या संख्येने जोडसांधे असल्यामुळे वाहनांना वारंवार झटके बसतात. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या पुलाची मोठी दुरुस्तीची कामे हाती घेता आली नव्हती.आत ही काम करण्यात येणार आहे.याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी Wkt  मनोज कुळकर्णी  Feed send TVU 43  Slug-- Paral TT wkt
3
Report
Advertisement
Back to top