icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
AKAMAR KANE31 Jul 2025, 09:17 am

प्रमिलाताई मेढे यांचे दुःखद निधन: नागपूरचे एक महान व्यक्तिमत्व गमावले

kolhapur, Maharashtra:राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेंढे यांचे देहावसन फोटो जोडले आहे ---- नागपूर राष्ट्र सेविका समितीच्या पूर्व संचालिका प्रमिलाताई मेढे यांचे आज सकाळी अहिल्या मंदीर धंतोली,नागपूर येथे दुःखद निधन झाले. प्रमिलाताई गेली तीन महिने आजारी होत्या. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रकृती अतिशय क्षीण झाली होती. मृत्यू समय त्या 97वर्षांच्या होत्या. उद्या सकाळी त्यांचं देहदान एमसी ते होणार आहे... आज दिवसभर त्यांचं पार्थिव अहिल्यादेवी मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे... 1965 पासून त्यांचा निवास देवी अहिल्या मंदिर मध्येच होता ----- वं. प्रमिलाताई मेढे : आप बाल्यकाल से समिति की सेविका है. आप नागपुर में डीएजीपीटी में सेवारत रही है। स्वेच्छा सेवानिवृत्ति लेकर समिति कार्य हेतु पूर्ण समय आपने दिया. वंदनीय मौसी जी का निकट सानिध्य आपको प्राप्त हुआ है. 1975 से 2003 तक आप प्रमुख कार्यवाहीका रही है। 2003 से 2008 तक आपने प्रमुख संचालिका का दायित्व निर्वहन किया है. .समिति कार्य हेतु आपका अनेक देशों में प्रवास हुआ है। न्यू जर्सी अमेरिका की आपको मानद नागरिकता प्राप्त हुई है।वंदनीय मौसी जी के जन्म शताब्दी वर्ष में आपनेमौसी जी की चित्र प्रदर्शनी को लेकर समूचे भारतवर्ष में, हजारों किलोमीटर का प्रवास 100 से अधिक स्थानों पर किया है. आप उत्तम वक्ता, गहन चिंतनशील एवं उत्तम लेखिका है. अनेक भाषाओं पर आपका प्रभुत्व है. वर्तमान में आप अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य हैं। 
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपुर में कृष्ण जन्माष्टमी के बाद भी दहीहंडी क्यों जारी है?

Nagpur, Maharashtra:नागपुर में कृष्ण जन्माष्टमी हो चुकी है और आठवड़ा उलट जाने के बाद भी नागपुर में दहीहंडी जारी है। गणेश स्थापना के समय आज भी नागपुर जिले के कुछ स्थानों पर दहीहंडी फूटी जाएगी। नागपुर समेत विदर्भ के कई स्थानों पर कृष्ण जन्माष्टमी के बाद भी इतने दिनों तक दहीहंडी फोड़ने का यह उत्सव क्यों चलता है, इसका कारण जानेंगे। बाइट — सुबोध आचार्य, बडकस चौक मित्रपरिवार दहीहंडी। पॉइंटर — भंडारा-गोंदिया, छत्तीसगढ़ और नागपुर जिल्हे के कन्हान तथा आस-पास के क्षेत्रों में ठी eight से नौ पथक दहीहंडी फोड़ने के लिए उपलब्ध रहते हैं। इसलिए पथकों की सुविधाओं के अनुसार दहीहंडी आगे पीछे होती है। अधिकतम पथक भागीदारी के लिए दहीहंडी की तारीख आगे पीछे की जाती है। मैं गणेशाष्टमी के एक या दो दिनों में दहीहंडी लेने के प्रयास कर रहा/रही हूँ; लगभग 72 घंटों में दहीहंडी फूटेगा/फूटे यह हमारा प्रयास है।
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के राजापुर हातिवले में चारपहिया वाहन दुर्घटना, 8–10 घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी राजापूर हातिवले येथे चारचाकीचा भीषण अपघात; ८ ते १० जण गंभीर जखमी राजापूर : मुंबईहून गणपती उत्सवासाठी गावी निघालेल्या प्रवाशांच्या वाहनाला राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भीषण अपघात झाला. रविवारी सकाळी हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या वाहनातून सुमारे १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ८ ते १० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हे सर्व प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राजापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले असून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही。
0
0
Report
Advertisement

चिपळूण के महामार्ग पर भीषण ट्रैफिक जाम; उड़ान पुल अधूरा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांचे अतोनात हाल.. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पंचायत समितीसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.. उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गणेशोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांना मोठा फटका बसला आहे.. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या रखडपट्टीमुळे कोकणवासीयांचा यंदाचाही प्रवास अत्यंत खडतर ठरत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. चिपळूण पंचायत समिती परिसरातील महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी
0
0
Report
Advertisement

सबक्लिक है: सासरे ने बहू पर कुल्हाड़ी से वार कर हत्या, फिर किया आत्महत्येचाचा प्रयत्न

Nagpur, Maharashtra:मयत सून आणि आरोपी सासरे यांचा फोटो जोडला आहे नागपूर जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून सुनेची कुऱ्हाडीने घाव घालत हत्या त्यानंतर सासऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न लक्ष्मी रविशंकर पाली असे मृत सुनेचे नाव आहे नत्थुमल पाली असे हत्या करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे सुनेने जादू टोणा करत मुलाचा जीव घेतला या संशयावरून पछाडलेल्या सासऱ्यानेच सुनेवर कुऱ्हाडीने घाव घालत तिचा खून केल्याची घटना यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाहुणे ले आउट येथे घडलीय .त्यानंतर सासऱ्याने नंतर जवळच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांन धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढले. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस पुढील तपास करत आहे
0
0
Report
Advertisement

वाशिम में पोहरादेवी उर्दू स्कूल के शिक्षक पर धार्मिक तनाव फैलाने का आरोप, निलंबित

Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा परिषदेच्या मानोरा तालुक्यातील पोहराडेवी उर्दू शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केली आहे. मोहम्मद फुरकान शेख हसन असं निलंबित शिक्षकाचं नाव आहे. पुसद येथे २०२४ मध्ये आयोजित ‘कारवा ए उकाब’ कार्यक्रमात लहान मुलांना धार्मिक तेढ निर्माण करणारं प्रशिक्षण दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात शिक्षकासह सहा जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्तव्यात कसूर, जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणे, मुलांमध्ये सांप्रदायिक द्वेषाचं बीजारोपण करणे आणि मुख्यालयी वास्तव्यास न राहणे, या आरोपांवरून जिल्हा परिषदेने ही कारवाई केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top