Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401404

पालघरमध्ये दरोडेखोरांना CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने पकडले!

HPHARSHAD PATIL
Jul 15, 2025 03:35:34
Palghar, Maharashtra
ANCH पालघर - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात दरोडेखोरांना अटक करण्यात मनोर पोलिसांना यश आल आहे . मनोर पोलीस ठाणे हद्दीतील नानिवली येथील प्रसाद पाटील यांच्या राहत्या घरावर या आरोपींनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र घर मालकांनी आरडाओरड केल्यानंतर या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला . मात्र यावेळी हे सर्व दरोडेखोर घरा शेजारी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाले. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात मनोर पोलिसांना यश आल आहे .
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top