icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
413002
AAABHISHEK ADEPPA30 Jul 2025, 02:47 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

खेड-आंबेगाव-जुन्नर में भारी बारिश से खरीफ फसलों को मिली राहत

Khed, Maharashtra:महिनाभराच्या खंडानंतर खेड, आंबेगाव, जुन्नरमध्ये मुसळধार पाऊस; खरीप पिकांना मोठा दिलासा ANC: प पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात महिनाभराच्या खंडानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. दमदार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, बटाटा आणि कांदा पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. VO: महिनेभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढवलं होतं. पावसाअभावी सोयाबीन, भुईमूग आणि बटाटा पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र खेड, आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. या पावसामुळे खरीप पिकांसह कांदा लागवडीसाठीही पोषक परिस्थिती निर्माण होणार असून, शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात.
0
0
Report

चाकन MIDC में सड़के बंद, पानी के टैंकर पर मजदूरों का जोखिमपूर्ण सफर

Chakan, Maharashtra:चाकण MIDC मध्ये कामगारांचा टँकरवर धोकादायक प्रवास; रस्ते बंद, पर्यायी व्यवस्था नाही ANC : चाकण औद्योगिक वसाहतीत अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे कामावर जाण्यासाठी पर्याय नसलेल्या कामगारांना चक्क पाण्याच्या टँकरवर बसून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. VO : चाकण MIDC परिसरात अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आलेत मात्र कामगारांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने पाण्याच्या टँकरवर बसून कामगार प्रवास करताना दिसत आहेत. टँकरच्या वर बसून सुरू असलेला हा प्रवास जीवाशी खेळ ठरत आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक आणि अचानक ब्रेक लागल्यास दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पर्याय नसल्याने कामगारांना हा धोकादायक प्रवास करावा लागत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

आईआईटी पवई छात्र साहिल वakoडे की आत्महत्या: परिजन बोले मानसिक तनाव, सीबीआई जांच की मांग

Yavatmal, Maharashtra:आयआयटी पवई येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. साहिल आत्महत्या करणाऱ्या मानसिकतेचा कदापिही नव्हता, त्यामुळे त्याची आत्महत्या मध्ये त्याचा झालेला छळ कारणीभूत आहे. साहिलच्या आत्महत्येची सखोल चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी त्याची आजी शामलता तायडे यांनी केली आहे. साहिलवर यवतमाळात अंत्यसंस्कार करण्यात आले. साहिलच्या मृत्यू पूर्वी आठ दिवसा अगोदर त्याचे आई वडील त्याला भेटायला गेले होते. त्यावेळी साहिलने त्याचे वर अध्यापकांकडून छळ केल्या जात असल्याचे सांगितले होते. साहिल खालच्या जातीचा आहे असे म्हणून त्याचा छळ होत होता. तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष कर असा सल्ला आई-वडिलांनी दिला. साहिल ने आत्महत्या केली हे मुंबईला गेल्यावरच आई-वडिलांना कळाले. वास्तविक पाहता साहिल च काही चूक असेल तर प्रशासनाने कळवायला हवे होते मात्र तसे झाले नाही. यापूर्वीही तेथे दलितांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी मागणी शामलतात तायडे यांनी केली.
0
0
Report
Advertisement

सांगली के दुष्काळी जत में बारिश से किसानों को राहत मिली

Sangli, Maharashtra:गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने सांगलीच्या दुष्काळी जत मध्ये जोरदार हजेरी लावली आहे. जत शहरासह परिसरामध्ये दुपारनंतर जोरदार असा पाऊस पडला आहे. दुपारी ढगाळ वातावरण होऊन अचानक पणे जोरदार पाऊस पडला आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्त जतकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र खरिपाचे पीक वाळून गेल्यानंतर पडणाऱ्या पावसाचा उपयोग नसण्याची भावना देखील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे, जत तालुक्यामध्ये यंदा दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे, पाण्या अभावी करपून जात आहेत तलाव देखील कोरडे पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर आज जत शहरासह आसपास पडलेल्या पावसाने थोडा दिलासा जतकरांना मिळाला आहे.
0
0
Report
Advertisement

नवनीत राणा ने अमरावती के drought-affected किसानों के बांधों पर निरीक्षण किया

Amravati, Maharashtra:दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवनीत राणा पोहचल्या शेतकऱ्यांच्या बांधावर; कृषिमंत्र्यांना फोन करून केली दुष्काळ घोषित करण्याची मागणी यावेळी अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून नवनीत राणा यांनी कृषिमंत्र्य दत्तात्रय भरणे यांना तातडीने दूरध्वनी करून दर्यापूर तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
0
0
Report

सांगली जिला बँक चुनाव: जयंत पाटलांवर सत्ता संघर्ष में महायुती बनाम महाविकास आघाडी

Sangli, Maharashtra:सांगली जिल्‍हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत, या निवडणुकीच्या माध्यमातून जयंत पाटलांच्या सहकारातील वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपनं कंबर कसलीये ! महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी लढत सहकाराच्या मैदानात असणार आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बँके नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार? जयंत पाटलांचं सहकारातील वर्चस्व कायम राहणार? की भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेची समीकरणं उलटवणार ? पाहूया.. सांगली जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षाचा हा स्पेशल रिपोर्ट. २१ संचालक पदांसाठी निवडणूक अंतिम मतदार यादी – २,२४५ मतदार २२ सप्टेंबर – निवडणूक अधिसूचनेची शक्यता लढत कोणात ? महायुती VS महाविकास आघाडी बाईट - हरीश यमगर - जेष्ठ पत्रकार - सांगली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून जयंत पाटलांच्या सहकारातील सत्ताकारणाला छेद देण्याचा प्रयत्न भाजपा कडून सुरू झाले आहेत, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना जिल्हा बँकेचे निवडणूक लढवली जाणार आहे, मंत्री चंद्रकांत पाटलांनी त्या दुसरे कोल्हापूरमध्ये भाजपाच्या आजी-माजी आमदारांचा संचालक मंडळ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कोल्हापूरमध्ये घेऊन भाजप ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करत, महायुती म्हणून ही लढवणार असल्याचे ही स्पष्ट केले आहे.. चंद्रकांत पाटील - पालकमंत्री, गेल्या २ निवडणुकीत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय सत्ता राहिली आहे, विरोधकांची देखील मोट बांधुन गत निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलनं २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत जिल्हा बँकेवर सत्ता मिळवली होती. तर भाजपच्या शेतकरी विकास पॅनेलला चार जागा मिळाल्या होत्या. एक नजर टाकूया मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल राष्ट्रवादी काँग्रेस – ९ काँग्रेस – ५ शिवसेना – ३ भाजप – ४, पॅनेलनिहाय सहकार विकास पॅनेल – १७ शेतकरी विकास पॅनेल – ४. पण, गेल्या काही वर्षांत भाजपा कडूनही जयंत पाटलांच्या सहकारातील प्रभावाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले. जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीचा मुद्दा असो... संचालक मंडळाच्या चौकशीची मागणी असो, किंवा बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी... भाजपाकडून वेळोवेळी हे मुद्दे पुढे आणण्यात आले. मात्र, जयंत पाटलांच्या राजकीय रणनीतीसमोर हे प्रयत्न निष्फळ ठरले. आता मात्र... राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्याच्या सत्तेत महायुतीचं समीकरण मजबूत झाली आहेत, या जोरावर भाजपाने जिल्हा बँकेत सत्ता बदलण्यासाठी आणि जयंत पाटलांना सह देण्यासाठी विवरचना सुरू केली आहे, या निवडणुकीत अगदी भाजपाचे गोपीचंद पडळकरदेखील मैदानात असणार आहेत. असे जरी असले तरी, जयंत पाटलांना शह देणे हे भाजपासाठी सोपे नसणार आहे. जिल्हा बँक... कृषी उत्पन्न बाजार समित्या, साखर कारखाने... अशा विविध सहकारी संस्थांमध्ये जयंत पाटील गटाचं वर्चस्व आहे, जिल्हा बँकेच्या मतदार संख्या २४५ आहे यापैकी जयंत पाटलांच्या एकट्या वाळवा तालुक्यात ५४८ मतदार आहेत. याच जोरावर जयंत पाटलांनी, गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या छत्राखाली राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना शिंदेसेनेला एकत्र आणत सत्ता मिळवत अध्यक्षपद राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे अर्थात आपल्या गटाकडे ठेवलं होतं. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीही निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट... आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, यांच्यासोबतच बदललेल्या राजकीय परिस्थितीत इतर घटकांशीही समीकरणं जुळवण्याची चाचपणी सुरू आहे. एकूणचं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची यंदाची निवडणूक ही सर्व अर्थाने चुरशीची आणि सहकाराच्या चौकटीबाहेर पडून राजकीय प्रतिष्ठेची लढाई झाल्याचं पाहायला मिळणार आहे. एकीकडे जयंत पाटलांचा सहकारातील प्रदीर्घ अनुभव, दुसरीकडे... भाजपाची आक्रमक मोर्चेबांधणी, यातून जिल्हा बँकवर सत्ता कोणाची येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report

पंढरपूर में 70 वर्षीय बुजुर्ग की हत्या: प्रेमिका हिरासत में

SShy4h ago
Pandharpur, Maharashtra:पंढरपुर तालुक्यात 70 वर्षीय अंबादास खांडेकर की हत्या उनकी 65 वर्षीय प्रेमिका मंगल होनमाने द्वारा अनैतिक संबंध और वाद के चलते की गई। 27 जुलाई को शंकरगांव क्षेत्र में यह हत्या हुई। शव को बाद में आंशिक रूप से जला दिया गया। दोनों के बीच पिछले कुछ वर्षों से अनैतिक संबंध थे। तीव्र वाद के बाद मंगल ने उनकी हत्या की और पहचान छिपाने के लिए शव को आंशिक रूप से जला दिया गया। इसके बाद शव नदी में फेंका गया, किन्तु पानी सूखने पर कीचड़ से शव मिला। पुलिस ने जांच चालू की और डीएनए से शव की पहचान अंबादास खांडेकर के रूप में की। इसके बाद पंढरपुर तालुका पुलिस ने 12 घंटे के भीतर संदेहित महिला आरोपी मंगल होनमाने को हिरासत में ले लिया।
0
0
Report
Advertisement

सांगली के मिरजे के सरकारी अस्पताल के प्रवेश द्वार पर स्लैब गिरा, सात घायल

SShy4h ago
Sangli, Maharashtra:स्लग -- मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील कमानीचा स्लॅब कोसळुन सात कामगार जखमी.. सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या आवारात एक मोठी दुर्घटना घडली आहे.प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या कमानीचा स्लॅब कोसळून सात कामगार ढिगारयाखाली अडकले होते. जेसीबी क्रेनच्या साह्याने अडकलेल्या सात कामगारांना ढिगार्‍या खालून बाहेर काढत उच्चारासाठी न शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात वेगवेगळ्या नूतनीकरणांचं काम सुरू आहे यातून प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्यात येत आहे,कमानीच्या काम सुरू असताना वरचा स्लॅबचा भाग कोसळला,ज्यामुळे या ठिकाणी काम करणारे सात कामगार ढिगार्‍याखाली अडकले होते,मात्र तातडीने कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढत, उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनासह पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी देखील घटनास्थळी धाव घेतली, तर घटनेत सात कामगार जखमी असून त्यांचे प्रकृती स्थिर असल्याचं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले आहे.
0
0
Report

वाशिम में उद्धव ठाकरे सेना के किसानों का मोर्चा, दुष्काळ राहत योजना की मांग

SShy4h ago
Washim, Maharashtra:अँकर:पश्चिम विदर्भातील शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडला असताना,शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने आज वाशिममध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला.ठाकरे सेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन,तूर आणि कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत,पीक नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
0
0
Report

पश्चिम महाराष्ट्र में शिक्षक-पदवीधर सीट पर महायुति की रस्साकशी, जीत किसकी?

Pune, Maharashtra:पश्चिम महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर या दोन विधान परिषद मतदार संघासाठी महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने तिकडे आत्तापासूनच स्वबळाचे इशारे दिले जाऊ लागलेत...ग्राम विकास मंञी जयकुमार गोरे यांनीच तसे सुतोवाच केलेत...पाहुयात या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे राजकीय गणितं आहेत तरी काय? पदवीधर & शिक्षक आमदारकीसाठी महायुतीत बिघाडी? शिक्षक मतदारसंघावर भाजपसोबतच शिवसेनेचाही दावा...तर पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी सोबत भाजपचाही दावा...पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ तसे काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आहेत...पदवीधर मधून तत्कालीन एकञित राष्ट्रवादीचे अरुण निवडून गेलेले आहेत तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयवंत आसगावकर हे विद्यमान आमदार आहेत पण महायुतीत नेमक्या त्याच जागेसाठी प्रचंड रस्सीखेच आहे...त्यावरही नजर टाकुयात...आता जरा शिवसेनेत डोकाऊयात...आरोग्य दूत कम पत्रकार मंगेश चिवटे गेली वर्षभर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात दौरे करताहेत...त्यांनी आतापर्यंत किमान अर्धा डझन आमदारांकरवी आपलं नाव शिक्षक मतदारसंघासाठी शिफारीस करवून घेतलंय...महायुतीत ही जागा सेनेला सुटावी म्हणून काल परवाच ते आपलं लिंगायत कनेक्शन वापरून अगदी कर्नाटक जाऊन अमित शाह यांना देखील भेटलेत म्हणे... तुम्हीच ऐका मंगेळ चिवटे या जागेसाठी किती तीव्र इच्छुक आहेत ते... मंगेळ चिवटे, शिक्षक आमदारकीसाठी सेनेतर्फे इच्छूक उमेदवार ...हे झालं चिवटे यांचं पण आता त्यांच्याच पक्षाचे मंञी उदय सामंत यांचे ओएसडी प्रोफेसर सचिन सानप हे देखील मैदानात उतरलेत...त्यांनीही अनेक प्राध्यापक संघटनांचा पाठिंबा मिळवलाय...शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा, अशी त्यांची टँगलाईन आहे...प्रा. सचिन सानप, इच्छुक ...आता पदवीधरची काय परिस्थिती हे तेही बघुयात...सांगलीचे अरुण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून त्यांच्या चिरंजीव शरद लाड हे नेमक्या जागेसाठी भाजपात प्रवेश करते झालेत. म्हणून मग राष्ट्रवादीचे मंञी हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कार्यकर्ते प्रताप उर्फ भैय्या माने यांची उमेदवारीची परस्पर जाहिर शिफारस करून टाकलीय ...पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतली एवढी रस्सीखेच बघूनच कदाचित सोलापूरचे पालकमंञी जयकुमार गोरे यांनी प्रथमच स्वबळाची भाषा वापरलीय...पश्चिम महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आजवर फक्त गेल्यावेळीच पक्षीय पातळीवर लढली गेलीय कारण तिकडे शिक्षण संस्था आणि त्यांच्या अंडर येणाऱ्या शिक्षकांची मतनोंदणी कोणी किती करवून घेतलीय हे यावरच हारजीत ठरते...तर पदवीधर मतदारसंघावर यापूर्वी भाजपचे वर्चस्व होतं उदा. प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनीही या पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय...त्यामुळे भाजप ही जागा राष्ट्रवादीला सोडणार का हेच पाहाचायचे आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top