Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423104

मनमाड कॉलेज रोडवरील खड्डे: विद्यार्थ्यांचा जीवनधारक रस्ता धोक्यात!

SKSudarshan Khillare
Jul 08, 2025 01:30:32
Manmad, Maharashtra
अँकर:- मनमाड कॉलेज रोड ते गुड शेफर्ड हायस्कूल पर्यंत रस्त्याची अत्यंत खराब झाला असून या ठिकाणाहून कॉलेज व रविवारचा बाजार देखील या ठिकाणी भरत असतो त्याचप्रमाणे याच मार्गावर गुड शेफर्ड हायस्कूल देखील आहे हजारो विद्यार्थी या ठिकाणाहून दररोज शाळेत जात असतात मात्र या रस्त्यात अत्यंत खड्डे पडल्याने विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा मनस्ताप होत आहे या रस्त्याची तातडीने रस्ता चांगला करून मिळावा यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top