Back
पवनी के श्री व्यंकटेश लॉज पर छापा: देहव्यापार का पर्दाफाश, महिला सुरक्षित
PTPRAVIN TANDEKAR
Sept 24, 2025 02:32:23
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara
Slug - 2409_BHA_POLICE_ACTION
FILE - 1 VIDEO 1 IMAGE
देहव्यापार चालत असलेल्या हॉटेलवर पोलिसांचा छापा...एका महिलेची सुटका...आरोपींना अटक...व्यंकटेश लॉज अँड हॉटेल पवनी येथे कारवाई
Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या पवनी पोलिस आणि दहशतवादविरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत,देहव्यापार चालवणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाला त्याच्या साथीदारासह रंगेहात अटक करण्यात आल्याची घटना ईटगाव-कुर्झा रोडवरील 'श्री व्यंकटेश लॉज अँड हॉटेल' येथे करण्यात आली. या कारवाईतून पोलिसांनी एका महिलेची सुटका केली आहे.अजय नागेश्वर (वय २६, रा. बेलाटी, ता. लाखांदूर) आणि व्यंकटेश बागडे (वय ४४, रा. साकोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी 'श्री व्यंकटेश लॉज अँड हॉटेल'मध्ये अवैधपणे देहव्यापाराचा व्यवसाय चालवत होते.दहशतवादविरोधी पथकाला गस्त घालताना या गैरकृत्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर, पवनीचे ठाणेदार यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले.आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला.या ग्राहकाने लॉजमध्ये जाऊन देहव्यापार सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. घटनास्थळावरून ३,२५० रुपये रोख, रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण १३,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध 'अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६' च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowSept 24, 2025 09:33:430
Report
AKAMAR KANE
FollowSept 24, 2025 09:26:04Nagpur, Maharashtra:2c ला व्हिडिओ जोडला आहे
--------
साप हातात त्यांना कोणती काळजी घ्यावी याबाबत तज्ञाचा बाईट
----------
बाईट --नीतीश भांदक्कर
सचिव,वाइल्डलाइफ वेलफ़ेयर सोसायटी
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 24, 2025 09:25:240
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 24, 2025 09:01:41Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- दत्त भरणे अतिवृष्टी
0
Report
PNPratap Naik1
FollowSept 24, 2025 08:46:340
Report
ABATISH BHOIR
FollowSept 24, 2025 08:32:440
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 24, 2025 08:17:210
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 24, 2025 08:02:220
Report
PNPratap Naik1
FollowSept 24, 2025 08:01:570
Report
PNPratap Naik1
FollowSept 24, 2025 07:34:430
Report
MAMILIND ANDE
FollowSept 24, 2025 07:34:260
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 24, 2025 07:31:570
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 24, 2025 07:30:390
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 24, 2025 07:05:370
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 24, 2025 07:00:310
Report