icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
441904
PTPRAVIN TANDEKAR2 Sept 2025, 07:15 am

पंकज भोयर: मराठा आंदोलकांची शिवीगाळ, शिवरायांचे खरे मावळे असं बोलले!

Bhandara, Maharashtra:पंकज भोयर पालकमंत्री भंडारा बाईट पॉइंटर्स BYTE 01 मराठा आंदोलकांनी पंकज भोयर यांना केली सोशल मीडियावर शिवीगाळ.... शिवरायांचे खरे मावळे अशी भाषा वापरत नसतात त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही..... पंकज भोयर Anchor :- रसद कोण पुरवत आहे याची माहिती योग्य वेळी निश्चितपणे सांगितली जाईल अस वक्तव्य गृह राज्य मंत्री पंकज भोयर यांनी केलं होतं........ सोशल मीडियावर शिवीगाळ ची माहिती माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितली परंतु आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की शिवरायांचे खरे मावळे असतात ते अशी भाषा कोणाबद्दल वापरत नाही. त्यामुळे मी काही अशा गोष्टींकडे लक्ष त्या ठिकाणी देत नाही...... ((असं प्रत्युत्तर भंडाराचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी त्यांना मीडियाच्या माध्यमातून झालेल्या शिवीगाळ प्रकरणी दिलय....)) बाईट :- पंकज भोयर, पालकमंत्री भंडारा (0:25) .... .... .... BYTE 02 आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल....असा मला पूर्ण विश्वास.... पंकज भोयर ANCHOR :- मराठा समाजाच्या माध्यमातून मागच्या चार ते पाच दिवसापासून मुंबईला आझाद मैदानात आंदोलन त्यांच्या आरक्षणाकरिता सुरू आहे..... या आंदोलनाच्या संदर्भात न्यायालयाने आपल्या काही सूचना त्या ठिकाणी दिल्या होत्या ज्याचा पालन आंदोलकांकडून पूर्णपणे होत नाहीये.... पण सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतली असून वारंवार आम्ही आंदोलकांना देखील विनंती केली आहे की कायदा सुव्यवस्था बाधित न होता त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवावा........ मला पूर्णपणे विश्वास आहे की आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल....((मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा आंदोलन सुरू आहे त्याबद्दल पंकज भोयर यांनी मत व्यक्त केलं)) बाईट :- पंकज भोयर, पालकमंत्री भंडारा (0:51) .... .... .... Byte 03 Anchor :- ज्या सूचना केंद्राकडून आल्या त्याच्या गाडीला इन प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी सर्व ठिकाणी करण्यात येईल......(( असं मत परदेशीय बांगलादेशीय नागरिकांबद्दल संस्थेत बिल पारित करण्यात आलं होतं त्याची अंमलबजावणी करण्यात आली त्याबद्दल पंकज भोयर बोलत होते)) बाईट :- पंकज भोयर, पालकमंत्री भंडारा (0:28)
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यशोमती ठाकूर का बावनकुळे पर कड़ा हमला; बेरोजगारी और नेतृत्त्व पर तंज

Amravati, Maharashtra:बावनकुळे साहेब तुम्ही तुमच्या जिभेवर लगाम दया नाहीतर तुम्हाला आगऱ्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करू - यशोमती ठाकूर अँकर :- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत चुकीच्या भाषेचा वापर केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला असून त्यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बावनकुळे साहेब तुम्ही तुमच्या जिभेवर लगाम दया.... नाही तर तुम्हाला आगऱ्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करू आता जर पुढे बोलले तर गाठ सच्चा काँग्रेस कार्यकर्त्याशी राहिल असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी बावनकुळे यांना खडे बोल सुनावले आहे. ठाकूर पुढे बोलताना म्हणाल्या मला वाटत होतं की बावनकुळे सिरीयस नेता आहे. आपली लढाई वैचारिक पातळीवर आहे मात्र ते आता वैयक्तिक टीका करत आहे. राहुल गांधी हे संसदेचे विरोधी पक्षनेते आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुत्र आहे. नेहरू, गांधी घरातील आहे त्यांच्या कुटुंबातील लोकांनी बलिदान दिलं आहे. तुम्हाला आजचे प्रश्न कळत नाही, तुम्हाला बेरोजगारीवर बोलता येत नाही, तुम्हाला इंदोरचा चा छात्र की गुंज कार्यक्रम सहन झालेला नाही आणि तुमच्या जनता दरबार मध्ये 2 ते 3 हजार निवेदने येत असतील तर लोक किती असंतुष्ट आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
0
0
Report

अमरावती परिवार ने कैलिफोर्निया में गणेशोत्सव की धूम मचाई

Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे सातासमुद्रापार अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातही गणेशोत्सवाची धूम; अमरावतीच्या देशमुख आणि दिघडे कुटुंबीयांनी स्थापन केला बाप्पा अमेरिका- सान होजे शहरातील आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पाची स्थापना केली असल्याने सातासमुद्रापार बाप्पाची धूम पाहायला मिळत असून अमेरिकेत सकाळ संध्याकाळ बाप्पाच्या आरती ऐकायला मिळत आहे. अमेरिकेत गणपती बसवणे ही एक वेगळी मजा असून गणपती बसवतांना अनेक आवाहने असल्याचे भारतीय नागरिक सांगत आहेत. दोन ते तीन महिन्या आधी बाप्पाची मूर्ती ऑर्डर करून तिला घरी आणणे, डेकोरेशनच्या वस्तू आणणे आणि मग मित्रांना बोलावून घर सजवण्याची मजा असल्याचे सिद्धांत देशमुख सांगतात. महिलांना कामाची जबादारी सांभाळून बाप्पाची काळजी घ्यावी लागते; मात्र रात्री आरतीसाठी मित्रपरिवार जुळतो आणि ज्या गप्पा होतात ही एक वेगळीच मजा असून गणेशोत्सवात महाराष्ट्राची मजा इथे निर्माण करण्याचा हा आमचा प्रयत्न असल्याचे मंजिरी दिघडे सांगत आहेत.
0
0
Report
Advertisement

सोलापूर पुलिस ने 7 डाकुओं को दबोचा, हथियारों सहित भारी मात्रा का माल बरामद

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सशस्त्र दरोड़ा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 दरोडेखोरांना सोलापूर शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपींकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी जप्त - सोलापूर शहरात पहाटेच्या सुमारास सशस्त्र मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीच्या आवळल्या मुसक्या - बिहार, पंजाब, नांदेड, औरंगाबाद येथील सात दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक - सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई - दरोडेखोरांकडून दहा लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त - दरोडेखोरांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी जप्त - अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांचा कसून तपास करीत आहेत
0
0
Report
Advertisement

किन्ही ग्रामपंचायत कार्यालय में मध्यरात्रि आग, भ्रष्टाचार जांच के बीच जाँच शुरू

Washim, Maharashtra:व Washim जिले के मालेगाव के किन्ही ग्रामपंचायत कार्यालय को मध्यरात्री अचानक आग लगने की घटना सामने आई है. रात्री दो बजे के सुमारास यह आग लगने की प्राथमिक जानकारी है. विशेष रूप से ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार प्रकरण की चौकशी चल रही थी, उसी दौरान आग लगना सवाल खड़े करता है. किन्ही ग्रामपंचायत कार्यालय में मध्यरात्रि अचानक आग लगी. आग में कार्यालय के कागदपत्र, फाईल्स या अन्य सामग्री के नुकसान की जांच जारी है. साथ ही बताया गया है कि ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार के मामले की चौकशी चल रही है. आग शॉर्ट सर्किट के कारण लगी या अन्य कारणों से, इस पर चर्चा हो रही है. पर आग के नेमके कारण अभी स्पष्ट नहीं हैं. पोलीस और संबंधित यंत्रणाओं की जाँच के बाद ही सच्चाई सामने आएगी.
0
0
Report

लोहारा में किसानों का रोष: विधायक प्रवीण स्वामी के खिलाफ रोष प्रदर्शन

Dharashiv, Maharashtra:शेतकऱ्यांचा आमदार प्रवीण स्वामींवर रोष! मोर्चादरम्यान आमदारांवर फेकलं वाळलेलं सोयाबीन... लोहारा तालुका मदतीपासून वंचित राहिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. “शेतकऱ्यांचा रोष मान्य, मी नाराज नाही” – आमदार प्रवीण स्वामी अँकर धाराशिवच्या लोहारा तालुक्यात शेतकऱ्यांच्या रोषाचा आमदार प्रवीण स्वामी यांना सामना करावा लागलाय... दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लोहारा शहरात ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चा काढला होता... यावेळी तहसीलदारांना निवेदन देताना शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण स्वामी यांची अडवणूक केली... एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांनी आमदारांच्या अंगावर वाळलेलं सोयाबीन फेकलं... लोहारा तालुक्यात पावसाचा चुकीचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आल्याने तालुका मदतीपासून वंचित राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय... आमदार म्हणून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात प्रवीण स्वामी कमी पडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे... मात्र, शेतकऱ्यांचा रोष मला मान्य आहे... त्यांनी मला निवडून दिलं असून आपल्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे... ज्यांनी माझ्यावर सोयाबीन फेकलं, त्यांच्यावरही आपण नाराज नसल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी म्हटलंय...
0
0
Report
Advertisement

विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिनों के लिए दर्शन बंद, 26 सितम्बर से फिर खुला

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उद्या पासून तीन दिवस दर्शनासाठी बंद, आज रात्री शेजाराती नंतर जतन संवर्धन काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार, कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांची माहिती. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक येत असतात विठुरायाच आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेण्याची भाविकांची इच्छा असते. या सततच्या मूर्तीला स्पर्श होण्याने मूर्तीच्या पायांची झीज सातत्याने होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मूर्ती जतन संवर्धन काम करण्यासाठी 23 24 आणि 25 सप्टेंबर रोजी पदस्पर्श आणि मुखदर्शन बंद केले आहे. 26 सप्टेंबर पासून पुन्हा देवाचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दर पाच वर्षांनी जतन संवर्धन काम करणे आवश्यक असल्याचं मत पुरातत्व विभागाने दिले आहे त्यामुळे यापूर्वी 1988 2005 2012 आणि 2020 मध्ये जतन संवर्धन काम केले आहे. तसेच फक्त रुक्मिणी मातेची 2022 झाली मूर्ती जतन संवर्धन काम केले आहे.
0
0
Report

केडीएमसी प्रशासन के खिलाफ सामाजिक कार्यकर्ता का धरना जारी, मुख्य प्रवेशद्वार पर ठिय्या

Kalyan, Maharashtra:केडीएमसी प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्याचे ठिय्या आंदोलन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील विविध विभागांशी संबंधित समस्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन त्यावर उत्तर मागितले होते. मात्र, या पत्रांवर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळत नसल्याने घाणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. घाणेकर यांनी केडीएमसी मुख्यालयातील प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याविपरीत प्रश्नांवर ठोस उत्तर निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. महापालिका प्रशासनाकडून आपल्या पत्रांची दखल घेऊन प्रश्नांवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते आणि संबंधित प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

म्हसवड में पुलिसकर्मी पर वाळू तस्करों का भीषण हमला; मामला 28 घंटे बाद दर्ज

Satara, Maharashtra:म्हसवड येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखणाऱ्या पोलीस हवालदार महावीर कोकरे यांना वाळू तस्करांनी डंपरच्या पायरीवरून शेकडोमीटर फरफटत नेत थेट चिरडून ठार मारण्याचा थरारक प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हवालदारावर एका खाजगी रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलिसांनी प्रितम लोखंडे आणि अवि तोरणे यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, खाकी वर्दीवरील या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना तब्बल २८ तास लागल्याने पोलिसांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

चंद्रपूर के सावली में वाघ के हमले से गुराखी की मौत, तीन महीनों में चार नागरिक मरें

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, तीन महिन्यांत चार मनुष्यबळी. सामदा बुज. येथील Hemant Ashok Bhurse गुराख्याचा वाघाने बळी घेतला असून तीन महिन्यांत चार नागरिकांना वेगवेगळ्या घटनांमध्ये जीव गमवावा लागला आहे. सततच्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून शेतात गेलेला व्यक्ती परत येईपर्यंत कुटुंब चिंतेत राहत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतानाही नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात व वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top