Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात परिचारिकेवर हल्ला: तरुणी गंभीर जखमी!

MILIND ANDE
Jul 01, 2025 02:31:54
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग SLUG- 0107_WARDHA_ATTACK - वर्ध्यात भर रस्त्यावर परिचारिकेवर हल्ला - हल्ल्यात तरुणी झालीय गंभीर जखमी -  कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात शिरत आश्रय घेतल्यानं बचावली तरुणी - हल्ला करणारा तरुण पोलिसांना आलाय शरण - वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याची घटना घडली आहेय. कटरने हातावर घाव मारत गंभीर जखमी केले आहेय. तर आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढलाय . जमाव पाठीमागे लागल्याने अखेर तरुणाने रस्त्यावरच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश घेत शरणागती पत्करली.  जमवाचा पाठलाग सुरु असताना त्याने रामनगर पोलीस ठाण्यात शरण घेतल्यामुळे तो बचावला. ही घटना वर्धा शहराच्या मध्य भागात असलेल्या रस्त्यावर घडली आहे.  एका खाजगी रुग्णालयात 24 वर्षीय तरुणी परिचारिका म्हणून काम करीत होती. रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्यावर  तिला तरुण भेटला, काही वेळानंतर अचानक तरुणी सोबत बोलत असलेल्या सौरभ रवींद्र क्षीरसागर वय 29 राहणार भुगाव या तरुणाने जवळ असलेले कटर बाहेर काढले व तिचेवर सपासप वार करीत तिला गंभीर जखमी केले व पळ काढला. तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी पाठलाग केल्याने त्याने रामनगर पोलीस ठाण्यात बचावासाठी शरनागती पतकरली आहेय. या प्रकरणी अद्याप वर्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement