431122
कारागृहातील सिमकार्डविहीन मोबाईलवरून नवा संशय, पोलिसांचा तपास सुरू!
Beed, Maharashtra:बीड : कारागृहातील मोबाईलवरून नवा संशय सिमकार्ड नसलेल्या फोनचा सीडीआर पोलिसांकडून तपासला जाणार Anc : जिल्हा कारागृहात आढळलेल्या मोबाईलवरून आता नवा संशय निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या मोबाईलमध्ये सिमकार्ड नव्हते, पण तो मोबाईल कारागृहातीलच एका आरोपीकडे सापडला. आता तो मोबाईल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने वापरल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिस आयएमईआय क्रमांकावरून या मोबाईलचा सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड मागवणार आहेत. त्या दृष्टीने पत्रव्यवहार सुरू आहे. माजलगावचा रफिक खुर्शिद नावाचा आरोपी मोबाईलसह पकडला गेला होता. त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. दरम्यान, या मोबाईलवरून कारागृहातून कोणालाही फोन गेला होता का? गेला असेल तर कुणाला? याचे तपशील आता समोर येणार आहेत. कारण या मोबाईलवर सिम नव्हते, पण आयएमईआयवरून त्याचे कनेक्शन कोणत्या सिमकार्डशी होते, हे शोधले जाणार आहे. या प्रकरणाची मागणी धनंजय देशमुख यांनी केली होती, तर अंबादास दानवे यांनीसुद्धा कारागृहातून फोन आल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच हा मोबाईल हा कसा असल्याचा दावा आमदार सुरेश धसानेही केला होता. आता पोलिस तपास अधिक वेगात सुरू झाला आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर महापालिका 2026-27 बजट: कर नहीं बढ़ेगा, 6202 करोड़ रुपये की विकास योजनाएं
Nagpur, Maharashtra:नागपूर स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-27 साठीचा 6202.99 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. नागपूरकर नागरिकांवर कोणताही कराचा वाढीव बोजा न टाकता समाजातील सर्व घटकांना विकासाच्या साखळीमध्ये सामावून घेत महापौर माहेर योजना, मजुरांसाठी ठिय्या, स्मार्ट प्रभाग, सावजी बुनकर व मारबत महोत्सव, उद्याने व मैदानांचा विकास तसेच नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कर्ज रोखे काढून रू. २०० कोटी उभारणार आहे. अशा नव्या संकल्पांसह स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 6202-99 लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर निता ठाकरे यांना सादर केला. याचवेळी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा सुधारित अर्थसंकल्पही स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सादर केला. गेल्या 19 मे रोजी स्थगित झालेली मनपाची विशेष सभा आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. मनपा स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी 2026-27 या आर्थिक वर्षात मनपाचे आर्थिक उत्पन्न 5690 कोटी 37 लाख राहणार असून सुरूवातीची शिल्लक 512 कोटी 61 लाख रुपये मिळून एकूण उत्पन्न 6202 कोटी 99 लाख रुपयांचे उत्पन्न गृहित धरले आहे. यात 6202 कोटी 48 लाख रुपये खर्चाच्या बाजूला राहणार असून आर्थिक वर्षाच्या अखेरीस मनपाच्या तिजोरीत 50.18 लाख रुपयांची शिल्लक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.0
0
Report
नाशिक में जलसंकट: डैमों में सिर्फ 20 प्रतिशत पानी बचा
Nashik, Maharashtra: पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके; धरणांनी गाठला तळ! नाशिककरांवर पाणीबाणीचे संकट; धरणांमध्ये केवळ २०% पाणी साठा! आभाळ रुसले, धरणे सुकली! नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईची धग, प्रशासनाकडून टँकरची धावपळ. अँकर जून महिना संपत आला तरी वरुणराजाने नाशिक जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला असून, संपूर्ण जिल्हा आता भीषण पाणीटंचाईच्या छायेत आहे. जिल्ह्यात सध्या केवळ १९.९३ टक्के, म्हणजेच जेमतेम २० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात ३६ टक्के, तर पालखेड समूहात अवघा १२ टक्के पाणीसाठा उरल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. या भीषण परिस्थितीवर प्रशासनाने आता काय पावले उचलली आहेत? पाहूयात आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट... पाण्याच्या या भीषण टंचाईमुळे ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे. पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. मात्र, नागरिकांची ही पाण्यासाठीची वणवण थांबवण्यासाठी आणि कुठल्याही भागात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. ज्या ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, तिथे कोणताही विलंब न करता तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून केवळ टँकर गाड्यांवर भर न देता, भविष्यातील नियोजनासाठी ग्रामपंचायत पातळीवर सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. टंचाई आराखड्याची कडक अंमलबजावणी सुरू असून, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले जात आहे. परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन प्रत्येक नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. आता वेध लागले आहेत ते फक्त एकाच गोष्टीचे... ती म्हणजे वरुणराजचे आगमन कधी होणार?0
0
Report
बीड़ ब्रेक: सांसद पुत्र सौरभ सोनवणे की SIT चौकशी चार घंटे चली
Beed, Maharashtra:बीड ब्रेक: खासदार पुत्र सौरभ सोनवणे याची चार तास चौकशी - SIT प्रमुख व्यंकट राम यांच्याकडून चौकशी - सौरभ याचे CCTV आणि वाहनाची चौकशी झाली - सौरभरयचा देखील SIT समोर जबाब झाला - आणखीन चौकशी सुरूच राहील, चौकशीनंतर सर्वच बाबी उघड करणार - चार तासाच्या चौकशीनंतर सौरभारला सोडले - पुराव्याच्या आधारे संपूर्ण तपास सुरू आहे. - हत्येसाठी वापरलेले साहित्य, चाकू सगळं जप्त केलं आहे. - सौरव सोनवणे यांना आम्ही कालच हजर राहण्यासंदर्भात नोटीस दिली होती यानंतर हजर झाले. - आमच्या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. - ते आम्हाला तपासात सहकार्य करत आहेत आमचा पुढील तपास सुरू आहे. - थार गाडी तिथे गेल्याचे सांगत आहेत. त्या सर्व बाजुने तपास केला जात आहे. बाईट- IPS व्यंकटराम (SIT प्रमुख)0
0
Report
Advertisement
अकोला पुलिस ने नशामुक्ति के लिए छात्रों-अभिभावकों को जागरूक किया
Akola, Maharashtra:जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच औचित्य साधून अकोला पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विद्यार्थी आणि पालकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.अकोला पोलिसांच्या वतीने आयोजित या जनजागृती कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त आणि चांगल्या संगतीचे महत्त्व पटवून देत कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.0
0
Report
मुरबाड-कल्याण मार्ग पर 10 नई बसेस दाखल, यात्रियों को मिलेगा बड़ा राहत
Ambernath, Maharashtra:मुरबाड -कल्याण प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. अत्याधुनीक सोई सुविधांनी सज्ज असलेल्या नविन 10 बसेस सेवेत दाखल परिवहन विभागाकडुन मुरबाड बस आगाराला अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 10 नवीन बसेस दाखल झाल्या आहेत , मुरबाड आगारातील नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला ,विशेष म्हणजे या 10 बसेस फक्त मुरबाड - कल्याण या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.त्यामुळे सुमारे ३० जास्तीच्या फेऱ्या वाढणार असल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतुक क्षमता सुमारे ३० ते ३५ टक्यांनी वाढणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.0
0
Report
टीईटी पेपरफुटी: मुख्यमंत्री के आदेश पर पुलिस ने ठाणे-भिवंडी में कार्रवाई शुरू की
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे ने दोषी पाए जाने की आशंका को ध्यान में रखते हुए जांच शुरू कर दी है. प्रश्नपत्रिके के कुछ प्रश्न समान पाए गए हैं. संशयितों के पास मिले प्रश्नों में भी समानता दिखी. यह घटना गंभीर है और शासन ने इसे गंभीरता से लिया है. पुलिस ने तात्क्षण कार्रवाई करते हुए मामले पर कार्रवाई शुरू कर दी है. चौकशी के दौरान सामने आने वाले तथ्यों के अनुसार कठोर कार्रवाई की जाएगी. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ने पुलिस से गहन जांच के आदेश दिए हैं; दोषियों पर कठोर कार्रवाई की चेतावनी. शिक्षण मंत्री दादा भुसे ने जानकारी दी है.0
0
Report
Advertisement
उदय सामंत के स्टेटस बयान से राजनीतिक हंगामा तेज
Navi Mumbai, Maharashtra:उदय सामंत ऑन msme अतिशय उल्लेखनीय कामं केलं त्यांना आम्ही आम्ही आज पारितोषिक दिले. दहा दिवसात 2200 लोकांनी पुरस्कारासाठी अप्लाय केला. पारदर्शक पणाने हा पारितोषिक वितरण समारंभ केला. उदय सामंत on स्टेटस काल ज्याप्रकारे देवेंद्रजी और ubt के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने प्रवास केला. अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न होत होता की वेगळी रणनीती स्थापन केली जाईल अशा पध्दतीचं चर्चा होती. त्याला माझ्या कुवतीप्रमाणे स्टेटस ने उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे यांच्यामधील बॉण्डिंग स्टेटस मधनं मी प्रदर्शित केला आहे. आणि दोघांचाही अलायन्सचा जो हात आहे मजबूत असल्यामुळे दोघांमध्ये दुसरा कोणाच्याही गरज नाही असा त्याचा अर्थ आहे. स्टेटस मधून अनेकांना च्या भावना पोहोचवायच्या होत्या त्या पोहोचवल्या उदय सामंत ऑन ubt : ते चार वर्ष तेच करतायेत असे म्हणत म्हणत आता सहा खासदारही आमच्याकडे आले. श्रीवर्धनचे नगराध्यक्ष आमच्याकडे आले. अशा बोलण्यामुळे आम्हाला टायगर ऑपरेशन राबवावं लागत नाही. आपोआपच ubt चे लोक आमच्याकडे प्रवेश करतात. मुद्दा असा आहे चार साडेचार वर्षात अशा पद्धतीचीच भाषा वापरल्याने अनेक कार्यकर्ते दुखावले गेले गेले अनेक लोकांशी संवाद नव्हता नॅचरल अलायन्स नव्हती म्हणून आम्ही उठाव केला. परंतु त्याच्यातून आत्मचिंतन करण्यापेक्षा कायमस्वरूपी आमच्यावरती टीकाटिप्पणी करणे एकनाथ शिंदे यांना खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हेच फक्त चार साडेचार वर्ष सुरू आहे . काही लोकांनी आता खरोखरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. उदय सामंत * उदय सामंत ऑन 24 आमदार महावीकस आघाडी महाविकास आघाडीची परवाची बैठक झाली त्याला 24 आमदार गैरहजर होते आता ते का आमदार गैरहजर होते याची माहिती घेतो आणि मग याच्यावर बोलतो. ... उदय सामंत ऑन टीईटी टीईटी परीक्षे बाबत प्रचंड समज गैरसमज शिक्षकांमध्ये आणि संबंधित यंत्रणेमध्ये निर्माण झाले आहेत म्हणून तो सरकारने निर्णय घेतला आहे. ... उदय सामंत ऑन संजय दिना पाटील संजय दिना पाटील हे अतिशय मैत्रीला दिलदार व्यक्तिमत्व आहे. पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांनी तसं बोलायला नव्हतं पाहिजे त्याचा समर्थन शिवसेनेने किंवा एकनाथ शिंदे यांनी केलेले नाही. परंतु ते ज्या फेज मधनं जात आहेत त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीमध्ये बोललं गेलं म्हणून रागात न त्यांचा उद्रेक होता. त्यांनी काल स्वतः दिलगिरी व्यक्त केली आहे. माझे देखील त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. पत्रकारांची जी मन दुखावले गेली आहेत त्याबद्दल आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्यांचा वक्तव्याचा कोणीही समर्थन केलेलं नाही. बाईट- उदय सामंत उदय सामंत ऑन उद्धव ठाकरे याआधी ते आमच्याबद्दलही असे म्हणाले होते 80 पैकी 60 आम्ही निवडून आलो 103 पैकी 20 त्यांची निवडून आले आता परत म्हणतायेत की 14 आमच्या मार्गावर आहेत. बाईट- उदय सामंत * शिवसेना बीजेपी युती भाजपा शिवसेनेसोबत युती करावी युतीमध्ये 180 पेक्षा जास्त आमदार निवडून यावेत आणि मग काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसावं याच्यामध्ये देखील काय अर्थ आहे. त्यामुळे सुरुवात कोणी केली 2019 ला महाराष्ट्रातील जनतेने जे बहुमत दिलं होतं शिवसेना आणि भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांच्या सकट आमच्या सर्व आमदारांची मागणी हीच होती नॅचरल अलायन्स मध्येच राहिलं पाहिजे. भाजपासोबत युती झाली पाहिजे त्यावेळी मतदान वेगळ्या पक्षांच्या माध्यमातून घेतलं गेलं आणि नंतर काँग्रेस सोबत कोण गेलं. तो जो काँग्रेसच्या खांद्याला लागलेला धनुष्यबाण होता तो एकनाथ शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेकडे आणला. त्यामुळे जो काही उठाव झाला त्याबद्दल आम्हाला पश्चाताप झालेला नाही. बाईट- उदय सामंत * राजकीय संस्कुर्ति राजकीय संस्कृती हीच आहे. महाराष्ट्राची परंपरा हीच आहे. विरोधी पक्ष जरी असले तरी एकमेकांचं सुखदुःख एकमेकांना समजून घेतलं पाहिजे परंतु काही लोकांना आमच्या बाबतीत ते जमत नाही हे आमचं दुर्दैव आहे. बाकीच्यांच्या बाबतीत जमत मात्र आमच्या बाबतीत जमत नाही. कारण वर्मी असा घाव बसलेला आहे. ते आमच्या बाबतीत कधीच चांगलं बोलणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री असल्यामुळे आम्ही त्या मैत्रीची अपेक्षा देखील करत नाही. परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी बोलले असतील हे राजकीय संस्कृती आहे विरोधकाला बरोबर घेऊन जाण्याची परंपरा महाराष्ट्र मध्ये आहे. यामध्ये जास्त राजकीय चर्चा करण्याची आवश्यकता नाही. बाईट - उदय सामंत0
0
Report
उद्धव ठाकरे की सभा में संजय देशमुख ने आरोप, रेल प्रकल्प पूरा करने का दावा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेत वणी आणि चंद्रपूर येथील लोक आमदार संजय देरकर यांनी आणले होते, या सभेला लोकांची ओसंडून गर्दी झाली असती मात्र तसे झाले नाही, त्यामुळे जनता आमच्या पाठीमागे असल्याचे सिद्ध होते अशी टीका खासदार संजय देशमुख यांनी केली. संजय राऊत यांच्या वैयक्तिक टीके कडे देखील लक्ष देणार नाही, आम्हाला वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प कार्यकाळात पूर्ण करायचा आहे. शिंदे गटात जाण्याचा निर्णय हा सर्व जनतेला विश्वासात घेऊनच घेतला, असेही संजय देशमुख म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचा आईच्या शपथेचा व्हिडिओ सभेत दाखविला, यावर बोलताना संजय देशमुख म्हणाले की ती तेव्हाची परिस्थिती होती, शिवसेनेत जाऊ की नाही हे आईला विचारले होते मात्र शपथेचा प्रश्न नाही हा विषय भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना नगरपरिषद निवडणुकीवळी सभेसाठी बोलविले होते मात्र ते आणि आदित्य ठाकरे दोघेही आले नाहीत. आम्ही लढत राहायचं आणि तुम्ही पाठबळही द्यायचं नाही, निर्णय घेतला तर टीका करायची आरोप संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरे वर केला.0
0
Report
आकोला के मूर्तिजापूर में कृषि विभाग ने गुजरात कंपनी के बीज जप्त किए
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत गुजरातमधील एका कंपनीचे सुमारे २१ लाख रुपये किमतीचे १,९८८ बियाण्यांचे पाकिटे जप्त केली आहेत.संबंधित गोदामाला सील करण्यात आले असून कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृषी विभागाच्या तपासात संबंधित कंपनीकडे बियाणे साठवणूक व विक्रीचा वैध परवाना नसल्याचे, तसेच आवश्यक नोंदवहीही उपलब्ध नसल्याचे आढळले.विशेष म्हणजे याच कंपनीवर यापूर्वीही कारवाई झाली होती. जप्त बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक के कलवण शहर में ऑनलाइन सट्टा जुगार पर बड़ी कार्रवाई, 5 आरोपी गिरफ्तार
Nashik, Maharashtra:कळवण ब्रेकिंग ( नाशिक ) - कळवण शहरातील फुलामाता चौकात ऑनलाईन सट्टा जुगार सेंटरवर सायबर क्राईम चा छापा. - ५ आरोपी ताब्यात, लॅपटॉप विविध ५४ बँकेचे पासबुक व इतर साहित्य जप्त Anchor : नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात ऑनलाईन सट्टा आणि जुगाराविरोधात नाशिक सायबर क्राईम विभागाने मोठी कारवाई केली आहे. फुलामाता चौकातील गंगा निवास येथे सुरू असलेल्या ऑनलाईन बेटींग सेंटरवर छापा टाकून पाच आरोपींना अटक करण्यात आली. कारवाईदरम्यान चार लॅपटॉप, अठरा मोबाईल, ५४ बँक पासबुक, २५ एटीएम कार्ड, राऊटर, सिमकार्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी विविध बेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन डिपॉझिट आणि विड्रॉवल करून सट्टा चालवत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
नीतिश राणे का भाषण: हिंदुत्व के नारे और प्रशासन पर तीखा हमला
Kolhapur, Maharashtra:नितेश राणे भाषण मुद्दे आज शिवराज्याभिषेक दीन आहे हिंदू साम्राज्य दीन आहे आज सेक्युलर जिहादी वळवळत त्यांनाच शिवाजी कळतात मग तुम्हाला शिवाजी कळतात तर तुम्ही बिळात मागे का बसता आमच्या शिवरायांनी आम्हाला प्रत्येक गोष्ट छाती ठोक पणे करायला सांगितले आहे आमचे रक्त भगव आहे आमच्या बापाचे नाव शिवाजी आहे राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार निवडून दिले आहे एक कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बनवले आम्ही कोणत्याही मोहल्यात मत मागायला गेलो नाही, मी नेहमी वाढीव मताने निवडून आलोय हिरव्या मतांमधे ताकत नाही इथ पहिले हिंदूंचे हित मग बाकीचे जे नियम हिंदुना ते नियम इतरांना ही आहेत, आम्ही कायदा पाळतो ते पाळत नाहीत, का पाकिस्तान आहे का इथे प्रशासनाने कान उघडे ठेऊन ऐका मी देवाभाऊच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये आहे हे इथल्या प्रशासनाने लक्षात ठेवा सोमवार पासून कसे फटाके वाजतात ते बघा विशाळगडावर त्याचे लालूंचगुल करणाऱ्याची मी नोंद ठेवली आहे आम्ही मंत्रालयात बसलोय तुम्ही चिंता करू नका, मला माहिती आहे कसे त्याचे कार्यक्रम करायचे माझी पाठ फिरल्यावर जर काही घडले तर मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावरून फोन येईल गडावर सिमेंट काँक्रिट चे अतिक्रमण कसे चालतात ? जर हे कायद्यात असेल तर मी त्या अधिकाऱ्याचे प्रमोशन करेन वाघजाई देवीच्या मंदिराचे जीर्णोध्दार करण्याची आमची जबाबदारी आता इथून पुढे विशाळगडावर जे येतील ते देवीच्या दर्शनाला येतील इथ लॉज चालतात एवढी हिंमत, जा त्या जामां मशिदीवर करून दाखवा या गडाला मुक्ती मिळणार, आम्ही गप्प बसणार नाही आम्ही डोझोर चालवणारे आहे इथ ही सामननगरी येणार, दाडी वाल्यांना सांगा गेल्या वर्षी हिंदू भावनी इथ फटाके फोडले0
0
Report
विशाळगड अतिक्रमण: सभी धर्मों पर एक समान नियम लागू करने की मांग
Kolhapur, Maharashtra:मंत्री नितेश राणे बाईट मुद्दे ऑन विशाळगड अतिक्रमण आपण सगळे बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा आणि संविधानांना नुसार जगणारे नागरिक आपण आहोत.. विशाळगडावरील अतिक्रमण कायदेशीर पद्धतीने काढावेत अशी स्पष्ट भूमिका आहे. जो अधिकारी हिंदूना दिलेत तेच अधिकार मुसलमान आणि ख्रिचन समाजाला म्हणजेच सगळ्यांना दिले आहेत. मग अस असताना एका धर्माला पाहिजे तेव्हढे अतिक्रमण करायला द्यायचे आणि दुसऱ्याला एक टपरी पण उभी करायला द्यायचे नाही.. यामुळं येणाऱ्या काळात कायदेशीर पद्धतीने अतिक्रमणे काढावीत. जो नियम हिंदूना लागतो तोच नियम सगळ्या धर्मांना देखील लागतो. त्यामुळे विशाळगड अतिक्रमण मुक्ती होईल असा विश्वास देवाभाऊच्या सरकारच्या वतीने सगळ्यांना देतो. ऑन अधिकारी भूमिका अतिक्रमणासाठी काही कायदे बनविले आहेत, गडकिल्यावर पुरातत्व विभागाच्या परवानगी शिवाय आपण एक दगड पण उभा करू शकत नाही.. मग हे ही लोक कोणत्या अधिकाराने काँक्रिटची घरे बांधत आहेत. वस्ती करत आहेत, दारू विकतात, चिकन विकतात.. मग हेच जरजामा मशीद आणि हाजीअली दरगाह वर केले तर चालेल का ? जो नियम आम्हाला लागतो तोच नियम त्यांना लावा.. त्याच्या तिथे अतिक्रमण चालणार नसतील तर आम्हाला देखील अतिक्रमण चालणार नाहीत ही भूमिका हिंदुत्ववादी सरकारची आहे. जो जो अधिकारी कायद्याचे पालन करत नाहीत, डोळेझाक करतात.. त्यांना कदाचित बिर्याणीवर जास्त प्रेम येत आहे. जो अधिकारी कायद्याचेपालन करत नसतील ते अधिकारी घरचा रस्ता धरेल.. देवभाऊ बुलडोझर इथे कोणी बेकायदेशीर पद्धतीने पोलिसांच्यार जोर जबरदस्ती करत असेल .. लॅन्ड जिहाद च्या निमित्ताने जमीनच सोडायची नसेल तर आमचा देवाभाऊचे बुलडोझर तयार आहेत. ऑइलिंग करायला दिलेत. येतील इथ पर्यंत. ऑन उद्धव ठाकरे दौरा वेळेत गेले असते तर त्याचे खासदार पण गेले नसते. आत्ता उद्धव ठाकरे जे फिरतात... ते ज्या मौलवी यांनी निवडून दिले, त्याला सलाम करण्यासाठी ते फिरत आहेत. मुजको माफ करदो अब्बा हे सांगण्यासाठी फिरत आहेत. आत्ता आलेले खासदार हे बाळासाहेब ठाकरे याच्या विचाराने आलेले आहेत. ऑन विमान प्रवास ते तर कमर्शियल विमान आहे, त्यामूळे एकमेकांना विचारून थोडीच तिकीट काढतो... कधी नाही ते उद्धव ठाकरे यांना घर तरी सोडायला मिळाले असेल तर चांगलीच गोष्ट आहे..0
0
Report
Advertisement
उल्हासनगर के सरकारी अस्पताल में एक दिन में आठ सर्पदंश के मामले, डॉक्टरों ने बचाई जान
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात एकाच दिवशी सर्पदंशाचे तब्बल आठ रुग्ण दाखल झाले. डॉक्टरांच्या तत्पर उपचारांनी सर्वांचे प्राण वाचले. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झालेल्या आठ रुग्णांमध्ये तीन महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, साप चावल्यानंतर 'गोल्डन पिरियड'मध्ये रुग्ण रुग्णालयात पोहोचल्यामुळे त्यांच्या जीव वाचवणं शक्य झालं. या रुग्णांना चावलेल्या सापांमध्ये विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश होता. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर कोणताही धोका न पत्करता तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात. त्यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नागरिकांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी आणि सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.0
0
Report
TET पेपर लीक: छात्रों का विश्वास डगमगाया, सरकार जांच की मांग तेज
Shirdi, Maharashtra:शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी बाईट ऑन TET पेपर फुटी प्रकरण पॉइंटर नीट पाठोपाठ आता TET चा पेपर फुटला.. माध्यमांनी बातम्या शोधायच्या आणि तज्ञांनी मत मांडायची.. समाजाने वैतागायच आणि सरकारने चौकशीची भाषा बोलायची.. आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा हे किती चालणार.. यामुळे विद्यार्थांचा परीक्षेवरचा विश्वास उडतोय हा गंभीर प्रश्न.. स्पर्धा परीक्षा हे एकच माध्यम तरुणांसाठी उपलब्ध.. कितीही घटना घडल्या तरी जबाबदारी निश्चित होत नाही.. इतके आंदोलन होऊन केंद्रीय शिक्षणमंत्री अजून राजीनामा देत नाही.. केवळ रेल्वे अपघात झाला तर लालबहादुर शास्त्रींनी राजीनामा दिला होता.. त्यामुळे प्रतिक्रिया न देणे हीच मोठी प्रतिक्रिया ठेवावी अस माझं मत..0
0
Report
आषाढ़ी एकादशी के मौके पर मिरज से पंढरपूर के लिए तीन विशेष रेलगाड़ियों की घोषणा
Sangli, Maharashtra:आषाढी एकादशीसाठी मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर.. अँकर - आषाढी एकादशी निमित्ताने सांगलीच्या मिरजेतून पंढरपूरसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.एकादशी निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तीन गाड्या अधिकच्या जाहीर केल्या आहेत.यामध्ये नागपूर-मिरज, कोल्हापूर-कुर्डूवाडी आणि पुणे-मिरज या मार्गावरील विशेष गाड्यामुळे मिरज,सांगली, कोल्हापूर,पुणे,सांगोला आणि पंढरपूर परिसरातील भाविकांची सोय होणार आहे. त्यामुळे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
