Back
नवी मुंबई महापौर: महायुती की डिबेट में BJP-शिवसेना की भिड़ंत
SNSWATI NAIK
Sept 16, 2025 03:45:33
Navi Mumbai, Maharashtra
story slug - नरेश म्हस्के ऑन गणेश नाईक आणि ठाकरे
naresh mhaske
FTP slug - nm naresh mhske
shots -
reporter- swati naik
navi mumbai
Navi Mumbai
खासदार नरेश म्हस्के बाईट पॉइंटर्स
येणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या बांधणीसाठी आम्ही बैठक आयोजित केलेली आहे
ऑन भाजप युती
भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणताही दुरावा नाही, आमचा भाजपसोबत कधीही दुरावा नाही आणि नाही कधी असणार आहे, भाजपचाच भाजपमध्ये दुरावा आहे
ऑन ठाकरे गट
संजय राऊत आणि नाईक समर्थकांच्यात जात युती होणार असेल त्यांचे नेते निर्णय घेतील, आमच्या नेत्यावर टीका करणाऱ्यांसोबत जर युती करणार असणार तर आमचे नेते निर्णय घेतील
आमची महायुती आहे महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार
ऑन गणेश नाईक
स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांनी शिंदे साहेबांवर टीका करू नये, शिंदे साहेबांचे जर चुकीच्या पद्धतीने टीका करणार असेल तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यावे हे सांगण्यासाठी ही बैठक आहे,
भाजपला सोबत घेऊन आम्हाला निवडणुकीत लढ्याच्या आहेत, त्यांना एकट लढायचं असेल तर लढुदेत
ऑन प्रभाग रचना
आमचा देखील यावर ऑब्जेक्शन आहे, मी सुद्धा बघून घेणार आहे प्रभाग रचना , नियमानुसार च प्रभाग रचना बनलेली आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा महापौर असेल.
गणेश नाईकांना उत्तर देण्यासाठी आम्ही आहोत राजा कधी पुढे येत नाही, आमच्या नेत्यावर बोललात तर आजही शांत बसणार नाही , भाजपच्या नेत्यांची कानावर सुद्धा मी या गोष्टी कानावर घातल्या आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 06:48:230
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 16, 2025 06:48:130
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 06:47:010
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 16, 2025 06:45:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 06:35:280
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 06:34:470
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 06:18:300
Report
SNSWATI NAIK
FollowSept 16, 2025 06:17:280
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 16, 2025 06:17:160
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 16, 2025 06:17:070
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 16, 2025 06:03:502
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 05:49:544
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 05:47:544
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 05:46:580
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 16, 2025 05:39:414
Report