Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिक: सचिन चिखलेवर आणखी गुन्हा, 97 लाखांची फसवणूक!

SGSagar Gaikwad
Jul 18, 2025 08:38:01
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_police_byte *नाशिक ब्रेकिंग...* *जीएसटी विभागात कार्यरत सचिन चिखलेवर आणखी एक गुन्हा दाखल* - सचिन चिखले जीएसटी विभागात अधिकारी - *नोकरीचे आमिष दाखवत 97 लाखांना गंडा, स्वतःच्या बँक खात्यात पैसे घेतल्याची माहिती उघड* - अंबड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल - यापूर्वी चिखलेचे नाव चिठ्ठीत लिहून ठेवत एकाने केली होती आत्महत्या - *आठ दिवसांत दुसरा गुन्हा दाखल झाल्यानं चिखलेचा पाय खोलात* - १.२५ कोटीसह दुसऱ्या गुन्ह्यात ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल - *अंबड पोलिसांचे दोन पथक अटकेसाठी रवाना.... अद्याप सचिन चिखले फरार असल्याची माहिती...* बाईट: मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड.
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top