Back
नाशिकच्या धरणांनी पाण्याचा विसर्ग सुरू, वणी-चांदवडला दिलासा!
Dindori, Madhya Pradesh
अँकर:- नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागामध्ये पावसाची संततधार सुरू नदी नाले ओसंडून वाहू लागले तर तालुक्यातील सहाही धरणाची पाणी पातळी झपाट्याने पुणेगाव धरण ७५% भरले असून, धरणातून उनंदा नदीत १०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वणी व चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळाला आहे.
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Niphad, Maharashtra:
अँकर:- नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43 हजार 882 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे निफाड तालुक्यातील गोदावरी काठावर असलेल्या चांदोरी सायखेडा शिंगवे आणि करंजगाव या गावांना पुराचा फटका बसू नये विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत 43 हजार 882 क्यूसेक पाण्याचा सहा वक्रकार गेटमधून विसर्ग करण्यात येत आहे आज सकाळ पर्यंत 22 टीएमसी पाण्याचा विसर्ग या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला आहे
0
Share
Report
Wardha, Maharashtra:
वर्धा
SLUG- 0707_WARDHA_121
Exlusive ahe सध्या आपणच केला आहे 121
- वर्ध्यात 12 वि च्या प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
- मुलीच्या वडिलाची भावनिक प्रतिक्रिया
अँकर - वर्ध्यात 12 व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने प्रवेश करण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली आहेय.. ही घटना वर्ध्याच्या लोणसावळी या गावात घडली असून मुलीचे अखेरचे बोलणे तिच्या वडिलांसोबत झालें असून प्रतिक्रिया देतांना वडील अतिशय भावनिक झालें आहेय.. आत्महत्या करणाऱ्या मुलीशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी..
बाईट - 121 वासुदेव उईके, मुलीचे वडील
0
Share
Report
Beed, Maharashtra:
बीड:सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; पुढील सुनावणी 22 जुलै रोजी होणार
Anc:संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीबाबत केलेल्या अर्जावर दोन्ही वकील पक्षाकडून युक्तिवाद झाला. 22 मिनिटं युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 22 जुलैला होणार असल्याचे निर्देश दिले.
आता 22 तारखेला कराडच्या दोष मुक्ती आणि संपत्ती जप्तीबाबत केलेल्या अर्जावर निर्णय होणार आहे. या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागल आहे. दरम्यान आरोपी वाल्मीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहातून इतर कारागृहात हलवण्याबाबत चर्चा रंगली होती. मात्र याबाबत न्यायालयाकडे कसलाही अर्ज आला नसल्याचा दावा विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला आहे.
बाईट: उज्वल निकम - विशेष सरकारी वकील
0
Share
Report
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0707ZT_JALNA_KULUP(2 FILES)
जालना : ग्रामसेवक गावात कामच करत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला कोंडलं
ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला बाहेरून लावलं कुलुप
बदनापूर तालुक्यातील दूधनवाडी गावातील घटना
गावातील रस्त्याची दुरावस्था,गावात घाणीचे साम्राज्य पसरल्यानं ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना कोंडलं
अँकर :गावातील विविध समस्या ग्रामसेवक सोडवत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकासह ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतमध्येच कोंडल्याची घटना बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी गावात घडली आहे. ग्रामसेवक गावात येत नाही.तसेच गावातील स्वच्छता, गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामाकडेही लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवक आणि कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये असताना ग्रामपंचायत कार्यालयाला बाहेरून कुलूप लावून त्यांना कोंडल्याचा प्रकार समोर आला आहे.जो पर्यंत गावातील समस्या सोडवण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर सोडणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
0
Share
Report
Mumbai, Maharashtra:
Anchor: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो सेवेमध्ये एका मेट्रोमध्ये सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मेट्रोची सेवा रद्द करण्यात आली होती त्यामुळे २० मिनिटे मेट्रो सेवा ठप्प झाली होती त्याचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसला मोठी गर्दी पाहायला मिळाली यानंतर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करून मेट्रो सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली परंतु कामावर जाण्याच्या वेळी मेट्रो सेवा रखडल्यामुळे प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या परिस्थिती बघून लढविल्या जातील. याबाबतचा निर्णय आम्हाला आमचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस जे सांगतील,तो त्या वेळी निर्णय आम्ही घेऊ, आम्ही सध्या संघटनात्मकदृष्ट्या अतिशय चांगली बांधणी कशी होईल हे बघतोय,निवडणुकीच्या कामाला सर्व ताक्तीनिशी लागलो आहोत,पक्षवाढीसाठी आम्ही काम करीत आहोत अस भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले,ते यावेळी परभणी येथे बोलत होते.
बाईट- रवींद्र चव्हाण-प्रदेशाध्यक्ष,भाजपा
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
2 FILES
SLUG NAME -SAT_RAIN_KHARIP
सातारा - सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाने उघडीप न दिल्याने खरीपा च्या पेरण्या होऊच शकल्या नाहीत. मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम राहिल्याने पेरण्यासाठी लागणारा वाफसा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना शेतात पिकच घेता आलेले नाही.यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाला असून काय करावं हे शेतकऱ्यांना समजेनासे झालं आहे.खरिपामधे भुईमूग,सोयाबीन आणि घेवडा पीक घेतलं जाते मात्र ही पिके घेता न आल्याने त्याचा भविष्यात त्याचा भावावर देखील त्याचा परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्याचे सांगणे आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
चौपाल
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - हर्भर मार्गावरील वाहतूक सुरळीत
हार्भर मार्ग की लोकल शूरु
ftp slug - nm local train start
shots-
reporter - swati naik
navi mumbai
anchor- नेरूळ - सिवूड रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे ट्रॅक वरून इंजिन गाडीचे चाक खाली उतरल्याने रात्री हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होते अखेर आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून,
सध्या पनवेल ते सीएसएमटी व पनवेल - ठाणे लोकल ट्रेन ८ ते १० मिनिटे उशिरा सुरू आहे
gf-
0
Share
Report
Amravati, Maharashtra:
Feed slug :- AMT_KADU_ON_CM दोन फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे अमरावती 9503131919
जो पर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जिथपर्यंत सांगत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार – बच्चू कडू
अँकर :– प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहे. आजपासून बच्चू कडू 7/12 कोरा.. कोरा..कोरा.. यात्रा काढणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापळ पासुन ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिली शेतकरी आत्महत्याग्रस्त गावा पर्यंत ही पदयात्रा निघाली आहे. अन्नत्याग आंदोलनानंतर आम्ही पुन्हा पदयात्रा सुरू करत आहे जे बोलले ते त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. मंत्रालयात मीटिंग झाल्या, त्या मीटिंगमध्ये डझनभर मंत्री उपस्थित होते, मात्र जेव्हा पर्यंत शासन निर्णय निघत नाही आणि कर्जमाफीची तारीख जिथपर्यंत सांगत नाही तेव्हापर्यंत आमच आंदोलन सुरू राहणार आहे असे कडू यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की अधिवेशनामध्ये कर्जमाफी बाबत समिती स्थापन करू दिव्यांगांचे पगारवाढीबाबत निर्णय घेऊ मात्र ती अजून पर्यंत झाले नाही. त्यामुळे आमच्या आंदोलनाची धग कमी होऊ नये व लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी आम्ही ही पदयात्रा काढत आहे. दरम्यान वसंतराव नाईक यांच्या स्मारकाजवळ आम्ही या पदयात्रेचा समारोप करू व तिथून दुसऱ्या आंदोलनाची घोषणा करू असेही कडू म्हणाले.
बाईट :– बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri river
kailas puri Pune 7-7-25
feed by 2c
Anchor - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवना नदी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा जवळपास 78 टक्क्यांवर पोहोचला आहे. पवना धरण क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पावना धरणातून 2800 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदी भरून वाहत आहे. .. त्यामुळे पवना नदीचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे...! त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
कैलास पुरी wkt+vis
0
Share
Report