icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
411030
LBLAILESH BARGAJE6 Aug 2025, 01:47 pm

नरेंद्र पाटील का आरक्षण पर बड़ा बयान: आंदोलन की तैयारी!

Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- नरेंद्र पाटील Feed 2C नरेंद्र पाटील ऑन आरक्षण Anc:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहे मात्र मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे अशी भूमिका अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या काळात अपेक्षित असलेलं काम झालं नाही असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणीस यांच्या काळात कोर्टात काय भूमिका मांडायची या संदर्भात अभ्यास होत होता, मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात योग्य भूमिका न मांडल्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे नरेंद्र पाटील यांना म्हटलंय. त्याचबरोबर दररोज रस्त्यावर उतरून कोणी आंदोलन करू शकत नाही गाड्या पडू शकत नाही मात्र जी जबाबदार दिली ती मी पार पाडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलाय. बाईट:-नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नरेंद्र पाटील ऑन बँक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज वाटप करताना राष्ट्रीयकृत बँकांकडून हलगर्जी पण होत असल्याचा आरोप मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. बँका उद्योगाला कर्ज देण्याऐवजी गाडी घेण्यासाठी कर्ज देत असल्याचे त्यांनी म्हटलंय. तर आपला माल विकण्यासाठी कुठेतरी शोरूमचा दुरुपयोग होत नाही ना याचं शोरूमने दखल घ्यावी असा सल्ला नरेंद्र पाटलांनी दिलाय. बाईट:-नरेंद्र पाटील, अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशिम में सूखा भारी, खरीप फसलें बर्बाद; किसान मुआवजे की मांग तेज

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर : वाशिम जिल्ह्यात मागील ५० दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट गडद झाले आहे.पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन,कपाशी आणि तूर या प्रमुख खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सोयाबीनच्या झाडांना शेंगा लागल्या आहेत, मात्र शेंगांमध्ये दाणे भरलेले नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातात यंदा उत्पादन येण्याची शक्यता मावळली आहे.त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत。
0
0
Report

नांदगाव में साबुन से भरा ट्रक आग लगने से स्टॉक खाक; 40 लाख का नुकसान

Nashik, Maharashtra:नांदगाव (नाशिक) विशाल मोरे - साबणाने भरलेला ट्रक पेटला.. - नांदगाव - येवला रस्त्यावरील बेलदारवाडी शिवरातील घटना.. - साबुनासह संपूर्ण ट्रक जाळून खाक ; 40 लाखांचे नुकसान.. Anc - संभाजीनगर येथून चाळीसगावकडे साबुनाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मध्यरात्री अचानक पेट घेतला..या आगीत ट्रकमधील साबन, अगरबत्ती, हॅन्ड वाश आदींसह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले..नांदगाव - येवला रस्त्यावर बेलदारवाडी शिवारात ही घटना घडली..मध्यरात्री अग्निशमन दल व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग नियंत्रणात न आल्याने गाडीतील 40 लाखांचे साहित्य व संपूर्ण ट्रक जळून खाक झाला..नांदगाव - येवला रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती..
0
0
Report
Advertisement

निफाड में मोकाट कुत्तों से भीषण खतरा, 800 नागरिकों को रेबीज टीका

Niphad, Maharashtra:निफाड में मोकाट कुत्तों की समस्या दिन-ब-दिन गंभीर होती जा रही है। निफाड उप-जिला अस्पताल में पिछले साढ़े पांच महीनों के दौरान लगभग 800 नागरिकों को रेबीज प्रतिबंधक टीका दिया गया है। नगरसेवक सचिन मोरे ने सूचना के अधिकार से यह जानकारी मांगी थी। खास बात यह है कि मोकाट कुत्तों के मुद्दे पर आंदोलन करते समय नगरपंचायत कार्यालय में कुत्ते छोड़ने वाले पांच आंदोलकों के खिलाफ अपराध दर्ज किया गया है। निफाड शहर में मोकाट कुत्तों का प्रश्न सामने आया है। सड़कें, गलियाँ मोहल्ले और रिहायशी इलाकों में बड़ी संख्या में कुत्ते घूम रहे हैं, जिससे नागरिकों में डर का माहौल बन गया है। बच्चों से लेकर बुजुर्गों तक कई लोग खतरे में हैं और अब ऐसे आंकड़े सामने आए हैं। कुत्तों के कारण नागरिकों की सुरक्षा का मुद्दा पैदा हो गया है और किसी बड़ी दुर्घटना के होने की प्रतीक्षा किए बिना प्रशासन को त्वरित उपाय करने चाहिए, यह नागरिकों की मांग है। कुछ दिनों पहले निखाड़ में अनोखी प्रदर्शन के जरिए प्रशासन का ध्यान आकर्षित किया गया। शिवसेना (ठाकरे) युवा सेना के जिलाप्रमुख विक्रम रंधवे ने साथियों के साथ सीधे निफाड नगरपंचायत कार्यालय पहुंचकर मोकाट कुत्तों के मुद्दे पर प्रशासन का ध्यान दिलाने के लिए नगरपंचायत के मुख्याधिकारी कक्ष में कुत्ते छोड़कर प्रदर्शन किया। इस प्रदर्शन से नगरपंचायत परिसर में कुछ समय के लिए हलचल मची। प्रशासन ने इसके बाद कारवाई की है। नगरपंचायत कार्यालय में कुत्ते छोड़कर प्रदर्शन के मामले में पांच आंदोलकों के विरुद्ध अपराध दर्ज किया गया है। एक तरफ नागरिक सुरक्षा की मांग है, दूसरी तरफ प्रदर्शन के तरीके को लेकर प्रशासन ने कानूनन कार्रवाई की है।
0
0
Report

अमरावती में 69 तहसीलों में सूखा भीषण, किसानों ने तुरंत राहत की मांग

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात ६९ महसूल मंडळांतील पीकपाण्याची स्थिती भीषण; दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी अमरावती जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. पावसाने सातत्याने ओढ दिल्याने जिल्ह्यातील ९२ पैकी तब्बल ६९ महसूल मंडळांमध्ये पीकपाण्याची स्थिती भीषण झाली आहे. ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांना दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आला होता. मात्र सप्टेंबरमध्ये परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या १८ दिवसांत अपेक्षित ९७.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ६१.७ मिलिमीटर पाऊस झाला. नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि अंजनगाव सुर्जी हे तीन तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांत जून ते सप्टेंबरमधील पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. पिकांची प्रत्यक्ष स्थिती, पर्जन्यमानातील तूट, जमिनीतील ओलावा आणि भूजल पातळीचा आढावा घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report

रत्नागिरी के राजापूर रेलवे स्टेशन पर मुंबई वापसी के लिए कोकणवासियों की भारी भीड़

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी गणपती स्पेशल गाड्यांसह नियमित धावणाऱ्या गाड्या देखील उशिरा यंदा देखील लाखो कोकणवासीयांना परतीच्या प्रवासासाठी करावी लागतेय कसरत ग्रामीण भागातून येणारा प्रवाशांना वाहतुकीचे पर्याय किंवा कोकण रेल्वेचे पर्याय आणि संख्या कमी असल्यामुळे होतात हाल जादा गाड्या सोडल्यानंतर देखील तिकीट कन्फर्म मिळण्यासाठी अनंत अडचणी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, राजापूर आडवली, विलवडे, संगमेश्वर सारख्या प्रमुख स्थानकांवर होतेय गर्दी
0
0
Report
Advertisement

पुणे-नाशिक रेल्वे का गणेशोत्सव डेकावा; किसानों की बाजार माँग तेज

Barav, Maharashtra:पुणे-नाशिक रेल्वेचा गणेशोत्सवात देखावा; शेतमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी युवकांचा अनोखा संदेश याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील सारंग बाबा नवतरुण मित्र मंडळाने पुणे-नाशिक रेल्वेचा देखावा सादर केला आहे. या देखाव्यामध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा प्रस्तावित मार्ग खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि संगमनेर या मार्गे दाखवण्यात आला आहे. या माध्यमातून परिसरातील युवकांनी रेल्वे मार्गाची आवश्यकता आणि त्यामागची स्थानिक शेतकऱ्यांची भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्थानिक बाजारपेठेपलीकडे देशातील विविध बाजारपेठांमध्ये योग्य भाव मिळावा, तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ आणि कमी खर्चात व्हावी, यासाठी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो, अशी भावना मंडळातील युवकांनी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाच्या देखाव्याच्या माध्यमातून मांडलेली ही संकल्पना sadhya जुन्नर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे。
0
0
Report

नाशिक के देवळा में अनिकेत जाधव ने eco-friendly जेजुरी प्रतिकृति दिखाकर गणेश उत्सव की नई पहचान बनाई

Nashik, Maharashtra:गणपती स्पेशल: देवळा ( नाशिक ) विशाल मोरे - नाशिकच्या देवळ्यात घरातच साकारलीय जेजुरी... - गणेशोत्सवानिमित्त शाळकरी मुलाने केला देखावा... - गणरायाची दिले खंडेराव महाराजांचा लुक... नाशिकच्या देवळा येथील अनिकेत किशोर जाधव या बारावीच्या विद्यार्थ्याने गणेशोत्सवानिमित्त खंडेराव महाराजांच्या प्रसिद्ध जेजुरी गडाच्या प्रतिकृतीचा देखावा सादर केला आहे. विशेष म्हणजे हा देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली असून, पुठ्ठा व घरातील साहित्यापासून अनिकेतने जेजुरी गडाची उभे उभ प्रतिकृती सादर केलीय. तर श्री.गणेशाच्या मूर्तीलाही आकर्षक पेहराव करून खंडेराव महाराजांचा लुक दिलाय.अनिकेतने साकारलेल्या देखाव्यामुळे जणू घरात जेजुरी अवतरली.हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्त गर्दी करताहेत. यापूर्वीही अनिकेतने विविध आशयाचे देखावे सादर केलेय.
0
0
Report

35 से अधिक शहरों में शांतिपूर्ण पदयात्रा, मानव श्रृंखला से एकता का संदेश

Nashik, Maharashtra:संपूर्ण भारतभरात ३५ हून अधिक शहरांमध्ये आणि १०० हून अधिक ठिकाणी शांतता पदयात्रा आणि मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रव्यापी मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने शांततेचे प्रतीक बनावे, असा संदेश देण्यात आला. या उपक्रमात विविध आध्यात्मिक संस्था, समुदाय आणि शैक्षणिक संस्थांचे नागरिक एकत्र येऊन शांतता, एकता आणि मानवी बंधुभावाचा संदेश देत आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज नाशिकमध्ये गंगापूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे उद्यानाजवळ शांतता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत विविध जाती-धर्मांचे नागरिक, तरुण, ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध संस्था आणि प्रतिष्ठीत संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येकाने शांतता प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असा संदेश यावेळी देण्यात आला. एक भारत, हम भारत, वसुधैव कुटुंबकम् एक जग, एक कुटुंब या उद्दिष्टासह हा प्रवास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला के चांद खा प्लॉट में देर रात भिड़ंत, पुलिस ने स्थिति काबू की

Akola, Maharashtra:अकोला शहरातील चांद खा प्लॉट परिसरात रात्री उशिरा दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. दोन्ही गटांकडून किरकोळ दगडफेक करण्यात आली. तर काही दुचाकी वाहनांची तोडफोडही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस आणि आरसीपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली.या घटनेमुळे चांद खा प्लॉट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही गटांमध्ये नेमका वाद कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

परभणी के मुळी बांध से लाखों लीटर पानी बर्बाद, गेट नहीं बंद

Hingoli, Maharashtra:अँकर -परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. बंधाऱ्याचे गेट क्रमांक सात पूर्णपणे बंद होत नसल्याने लाखो लिटर पाणी गोदावरी पात्रातून वाया जात असल्याने पाण्याची नासाडी होत आहे एकीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाणीटंचाईची शक्यता असताना प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे नदीपात्रातील कचरा गेटमध्ये अडकल्याने गेट पूर्णपणे बंद होत नसल्याचे पाण्याची नासाडी होत आहे याबंधाऱ्याच्या पाण्यावर परिसरातील शेती आणि ग्रामस्थ अवलंबून असल्याने ही गळती तातडीने थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
0
0
Report

नाशिक के ग्रामीण इलाकों में सूखा संकट, किसानों को तुरंत सहायता की मांग

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - नाशिकच्या ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट..! - दीड महिन्यापासून पावसाची दडी.. - पावसाअभावी पिके हातातून गेली.. शेतकरी हवालदिल.. - कोरडा दुष्काळ जाहीर करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी नाशिकच्या ग्रामीण भागात अद्यापही सलग जोरदार पाऊस झालेला नाही. गेल्या 50 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेकडो हेक्टरवरील बाजरी, मका यासह इतर पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक पिके हातातून गेली आहेत. डोळ्यादेखत पिके करपल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उत्पादनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने मालेगाव सह नाशिकच्या ग्रामीण भागात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

सुरगाणा ट्रॅक्टर हडताल: दो वर्ष के बच्चे की मौत, चालक फरार

Nashik, Maharashtra:सुरगाणा (नाशिक) विशाल मोरे - भरधाव ट्रॅक्टरची दोन वर्षीय चिमुकल्याला धडक; उपचारापूर्वीच मृत्यू - नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथे अपघात.. - चालकावर सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल, अपघातानंतर चालक पसार सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथे भरधाव वेगाने चालविलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेत दोन वर्षे दहा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी सुरगाणा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरच्या धडकेत जिग्नेश प्रवीण गावित (वय २ वर्षे १० महिने) याला गंभीर दुखापत झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता कोणतीही खबर न देता तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी दिपाली जगन्नाथ गावित यांच्या फिर्यादीवरून सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report

यवतमाळ के नवयुवक गणेश मंडळ ने स्थापित किया श्रीमंत शंख राजमहल

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या नवयुवक गणेश मंडळाने यंदा 'यवतमाळचा राजा' ची स्थापना 'श्रीमंत शंख राजमहल' मध्ये करण्यात आली आहे. या महाला या महालात शंख आणि गणेशाच्या ओंकारस्वरूपाची सांगड घालण्यात आली आहे. बंगालमधील कुशल शिल्पकारानी पारंपरिक आरी, छिन्नी, रुखाणी, नैसर्गिक लाख आदी साधनांचा वापर करून शंख - शिंपल्यांपासून राज महलाची सजावट केली. शंखांची कलात्मक मांडणी, सूक्ष्म नक्षीकाम आणि आकर्षक प्रकाशयोजना यामुळे हा देखावा लक्षवेधी ठरत आहे. गडद लाल पार्श्वभूमी, कौड्यांनी सजवलेले सूर्यचक्र, समुद्री शंखांनी सजलेले छत आणि सुवर्ण प्रकाशातील झुंबर यामुळे' श्रीमंत शंख राजमहल' भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. इ.स. १९६४ ला या मंडळाची स्थापना झाली. भव्यदिव्य मंडपात चांदीच्या चार मूषकांवर असलेले २५ किलो चांदीचे सिंहासन, चांदीचा महामूषक, सुवर्ण चरण आणि सुवर्ण मुकुट परीधान केलेली ही गणरायाची श्रीमंत मूर्ती यवतमाळकरांच्या आकर्षणाचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे. यवतमाळ चा राजा परिवार सामाजिक दायित्वातून वर्षभर विविध उपक्रम राबवीत असते ज्यात धार्मिक कार्यक्रमांमध्ये अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना मदत, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सहायता अशा सामाजिक जाणीवांचा संकल्प मंडळाकडून अविरत सुरू आहे.
0
0
Report

गौतमी पाटील के कार्यक्रम में भीड़ के कारण हंगामा, पुलिस ने नियंत्रण किया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के शेवगांव शहर के खंडोबा नगर में खंडोबा मैदान पर आयोजित सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील के कार्यक्रम के लिए दर्शकों की भीड़ जुटी। उसी भीड़ में कुछ ने हुड़दंग किया, जिससे कार्यक्रम स्थल पर गड़बड़ हो गई। गणेश भक्तों और रसिकों के लिए आयोजित इस भव्य सांस्कृतिक महोत्सव में गौतमी पाटीली के कार्यक्रम की शुरुआत से ही भारी भीड़ आई। भीड़ बढ़ने पर कुछ समय के लिए धक्का-मुक्की और हुड़दंग शुरू हो गया। स्थिति नियंत्रण से बाहर न जाए इसलिए पुलिस ने हस्तक्षेप किया और कभी-कभी लाठीचार्ज कर भीड़ को काबू में किया।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top