431401
राज्यमंत्री मेघना बोर्डीकरने ग्रामसेवकाला धमकी दिली, महाराष्ट्रात खळबळ!
Parbhani, Maharashtra:अँकर- राज्यमंत्री आमदार मेघना बोर्डीकर यांनी परभणीच्या बोरी येथील पंतप्रधान आवास योजना संदर्भातील कार्यक्रमा दरम्यान भरल्या व्यासपीठावरून सार्वजनिक ठिकाणी एका ग्रामसेवकाला कानाखाली आवाज काढेल अशी धमकी देत अपमानित केले होते, त्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तर्फे परभणी जिल्हापरिषद कार्यलयात एक दिवसीय काम बंद आंदोलन करून निषेध आंदोलन ग्रामसेवकांच्या वतीने करण्यात आले. या प्रकारामुळे राज्यभरातील ग्रामसेवक तीव्र नाराज झाले असून या वाक्यामुळे त्यांच मनोबलाचे खच्चीकरण झाल्याचे ग्रामसेवकांनी म्हटलंय, या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आलं आहे, या पत्रात आमदार मेघना बोर्डीकर यांना आपण समज देऊन, त्यांनी आपल्या वर्तनाबददल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांना लिहलेल्या पात्रातून लरण्यात आलीय.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपूर में 70 वर्षीय बुजुर्ग की हत्या: प्रेमिका हिरासत में
Pandharpur, Maharashtra:पंढरपुर तालुक्यात 70 वर्षीय अंबादास खांडेकर की हत्या उनकी 65 वर्षीय प्रेमिका मंगल होनमाने द्वारा अनैतिक संबंध और वाद के चलते की गई। 27 जुलाई को शंकरगांव क्षेत्र में यह हत्या हुई। शव को बाद में आंशिक रूप से जला दिया गया। दोनों के बीच पिछले कुछ वर्षों से अनैतिक संबंध थे। तीव्र वाद के बाद मंगल ने उनकी हत्या की और पहचान छिपाने के लिए शव को आंशिक रूप से जला दिया गया। इसके बाद शव नदी में फेंका गया, किन्तु पानी सूखने पर कीचड़ से शव मिला। पुलिस ने जांच चालू की और डीएनए से शव की पहचान अंबादास खांडेकर के रूप में की। इसके बाद पंढरपुर तालुका पुलिस ने 12 घंटे के भीतर संदेहित महिला आरोपी मंगल होनमाने को हिरासत में ले लिया।0
0
Report
सांगली के मिरजे के सरकारी अस्पताल के प्रवेश द्वार पर स्लैब गिरा, सात घायल
Sangli, Maharashtra:स्लग -- मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील कमानीचा स्लॅब कोसळुन सात कामगार जखमी.. सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयाच्या आवारात एक मोठी दुर्घटना घडली आहे.प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या कमानीचा स्लॅब कोसळून सात कामगार ढिगारयाखाली अडकले होते. जेसीबी क्रेनच्या साह्याने अडकलेल्या सात कामगारांना ढिगार्या खालून बाहेर काढत उच्चारासाठी न शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात वेगवेगळ्या नूतनीकरणांचं काम सुरू आहे यातून प्रवेशद्वारावर नवीन कमान उभारण्यात येत आहे,कमानीच्या काम सुरू असताना वरचा स्लॅबचा भाग कोसळला,ज्यामुळे या ठिकाणी काम करणारे सात कामगार ढिगार्याखाली अडकले होते,मात्र तातडीने कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढत, उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनासह पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी देखील घटनास्थळी धाव घेतली, तर घटनेत सात कामगार जखमी असून त्यांचे प्रकृती स्थिर असल्याचं पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले आहे.0
0
Report
वाशिम में उद्धव ठाकरे सेना के किसानों का मोर्चा, दुष्काळ राहत योजना की मांग
Washim, Maharashtra:अँकर:पश्चिम विदर्भातील शेतकरी कोरड्या दुष्काळाच्या संकटात सापडला असताना,शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने आज वाशिममध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला.ठाकरे सेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. पावसाच्या मोठ्या खंडामुळे सोयाबीन,तूर आणि कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत,पीक नुकसानभरपाई आणि दुष्काळी उपाययोजना जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
पश्चिम महाराष्ट्र में शिक्षक-पदवीधर सीट पर महायुति की रस्साकशी, जीत किसकी?
Pune, Maharashtra:पश्चिम महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शिक्षक आणि पदवीधर या दोन विधान परिषद मतदार संघासाठी महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने तिकडे आत्तापासूनच स्वबळाचे इशारे दिले जाऊ लागलेत...ग्राम विकास मंञी जयकुमार गोरे यांनीच तसे सुतोवाच केलेत...पाहुयात या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे राजकीय गणितं आहेत तरी काय? पदवीधर & शिक्षक आमदारकीसाठी महायुतीत बिघाडी? शिक्षक मतदारसंघावर भाजपसोबतच शिवसेनेचाही दावा...तर पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी सोबत भाजपचाही दावा...पश्चिम महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदारसंघ तसे काँग्रेस आघाडीच्या ताब्यात आहेत...पदवीधर मधून तत्कालीन एकञित राष्ट्रवादीचे अरुण निवडून गेलेले आहेत तर शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयवंत आसगावकर हे विद्यमान आमदार आहेत पण महायुतीत नेमक्या त्याच जागेसाठी प्रचंड रस्सीखेच आहे...त्यावरही नजर टाकुयात...आता जरा शिवसेनेत डोकाऊयात...आरोग्य दूत कम पत्रकार मंगेश चिवटे गेली वर्षभर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात दौरे करताहेत...त्यांनी आतापर्यंत किमान अर्धा डझन आमदारांकरवी आपलं नाव शिक्षक मतदारसंघासाठी शिफारीस करवून घेतलंय...महायुतीत ही जागा सेनेला सुटावी म्हणून काल परवाच ते आपलं लिंगायत कनेक्शन वापरून अगदी कर्नाटक जाऊन अमित शाह यांना देखील भेटलेत म्हणे... तुम्हीच ऐका मंगेळ चिवटे या जागेसाठी किती तीव्र इच्छुक आहेत ते... मंगेळ चिवटे, शिक्षक आमदारकीसाठी सेनेतर्फे इच्छूक उमेदवार ...हे झालं चिवटे यांचं पण आता त्यांच्याच पक्षाचे मंञी उदय सामंत यांचे ओएसडी प्रोफेसर सचिन सानप हे देखील मैदानात उतरलेत...त्यांनीही अनेक प्राध्यापक संघटनांचा पाठिंबा मिळवलाय...शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा, अशी त्यांची टँगलाईन आहे...प्रा. सचिन सानप, इच्छुक ...आता पदवीधरची काय परिस्थिती हे तेही बघुयात...सांगलीचे अरुण राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून त्यांच्या चिरंजीव शरद लाड हे नेमक्या जागेसाठी भाजपात प्रवेश करते झालेत. म्हणून मग राष्ट्रवादीचे मंञी हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कार्यकर्ते प्रताप उर्फ भैय्या माने यांची उमेदवारीची परस्पर जाहिर शिफारस करून टाकलीय ...पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतली एवढी रस्सीखेच बघूनच कदाचित सोलापूरचे पालकमंञी जयकुमार गोरे यांनी प्रथमच स्वबळाची भाषा वापरलीय...पश्चिम महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आजवर फक्त गेल्यावेळीच पक्षीय पातळीवर लढली गेलीय कारण तिकडे शिक्षण संस्था आणि त्यांच्या अंडर येणाऱ्या शिक्षकांची मतनोंदणी कोणी किती करवून घेतलीय हे यावरच हारजीत ठरते...तर पदवीधर मतदारसंघावर यापूर्वी भाजपचे वर्चस्व होतं उदा. प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनीही या पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय...त्यामुळे भाजप ही जागा राष्ट्रवादीला सोडणार का हेच पाहाचायचे आहे0
0
Report
K-9 श्वान रियो का निधन: सातारा पुलिस के लिए बड़ा नुकसान
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा पोलीस दलाच्या के-नाईन (K9) श्वान पथकातील कर्तव्यदक्ष ट्रॅकर श्वान 'रिओ' याचे प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. मार्च २०१६ मध्ये पोलीस दलात दाखल झालेल्या रिओने आपल्या १० वर्षांच्या सेवेत खून, दरोडा, जेल ब्रेक आणि अपहरण यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मोलाची मदत केली होती. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी रिओच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. पोलीस दलाचा विश्वासू शिपाई ठरलेल्या रिओच्या पार्थिवावर सातारा पोलीस मुख्यालयात पूर्ण शासकीय मान-सन्मानात आणि भावपूर्ण वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.0
0
Report
मुंबई अंधेरी पश्चिम में सड़क पर अजगर मिलने से हड़कंप, सुरक्षित पकड़ लिया गया
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील आदर्श नगर परिसरात झुबेन वाईन्सच्या बाहेर रस्त्यावर मोठा अजगर आढळून आल्याने काही काळ नागरिकांमध्ये खळबळ उडाली. रस्त्यावर अजगर फिरताना दिसताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अजगराला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि सर्पमित्रांच्या मदतीने या अजगराला सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, परिसरात अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
Advertisement
लासलगांव में रामदेवजी बाबाजी का दशहरी उत्सव भक्तिमय वातावरण में जोर-शोर से मनाया गया
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथे श्री रामदेवजी बाबांची वार्षिक दशमी उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. बाजारपेठ, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, शिंपी गल्ली, झेंडा चौक, शिवजी चौक आणि मंडे गल्ली या प्रमुख मार्गांवरून पालखीची मिरवणूक पार पडली. मिरवणुकीत भाविक व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जयघोष आणि भक्तिगीतांनी परिसर भक्तिमय झाला. मिरवणुकीनंतर महापूजा, आरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले.0
0
Report
यूरोप में गणेश उत्सव: हंगेरी के मराठी मित्रमंडल ने गरबा-डोल से रंगी मिरवणूक
Pandharpur, Maharashtra:युरोप खंडात सुद्धा गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे युरोप खंडातील हंगेरी देशात सुद्धा तिथे वास्तव्य असणाऱ्या मराठी मित्रमंडळाने गणेश उत्सव साजरा केलेला आहे. बुडा पेस्ट मध्ये गणेश उत्सवाचे हे आता 10व वर्ष आहे.यावेळी पारंपारिक पद्धतीने गणरायाची ढोल ताशा आणि वाद्य वाजवत महाराष्ट्रीयन पोशाख करून मिरवणूक काढल्याच आपल्याला पाहायला मिळते. परदेशात राहून हे तिथं आपली भारतीय संस्थेची जमण्याबरोबर ती तुमच्याकडे पर्यंत मोठे वास्तव्यस असणारे मराठी लोक करत आहेत. गणेश मिरवणुकीमध्ये पारंपारिक लेझीम फुगडी गरबा आणि गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देऊन आनंद साजरा केला.0
0
Report
सोलापुर में सूखे की चपेट: खरीफ पिके करपल, पेयजल व चारे की किल्लत
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद. जिल्ह्यातील अनेक तलाव, विहिरींनी गाठला तळ; जनावरांसाठी 3 महिन्यांचाच चारा शिल्लक. सोलापुरात मागील वर्षी महापुराचे संकट; यंदाच्या वर्षी कोरड्या दुष्काळाचे संकट. जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती तात्काळ जाहीर करण्याची मागणी. पाणीपातळी कमी झाल्यानं विहिरी व बोअरवेलांचे पाणी कमी; पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. सोयाबीन, तूर यांसह खरीप पिकांना मोठा फटका. पेरणीशिवाय पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. पेरणी, बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर झालेला खर्च वाया जाण्याची भीती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा आणि पंचनाम्याबाबत ठोस निर्णयाची मागणी. प्रशासनाने दुष्काळ पाहणी सुरू केली असून जिल्ह्यातल्या विविध भागात माहिती गोळा केली जात आहे.0
0
Report
Advertisement
वाशिम में सूखा भारी, खरीप फसलें बर्बाद; किसान मुआवजे की मांग तेज
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर : वाशिम जिल्ह्यात मागील ५० दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे संकट गडद झाले आहे.पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन,कपाशी आणि तूर या प्रमुख खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.सोयाबीनच्या झाडांना शेंगा लागल्या आहेत, मात्र शेंगांमध्ये दाणे भरलेले नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातात यंदा उत्पादन येण्याची शक्यता मावळली आहे.त्यामुळे लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत。0
0
Report
नांदगाव में साबुन से भरा ट्रक आग लगने से स्टॉक खाक; 40 लाख का नुकसान
Nashik, Maharashtra:नांदगाव (नाशिक) विशाल मोरे - साबणाने भरलेला ट्रक पेटला.. - नांदगाव - येवला रस्त्यावरील बेलदारवाडी शिवरातील घटना.. - साबुनासह संपूर्ण ट्रक जाळून खाक ; 40 लाखांचे नुकसान.. Anc - संभाजीनगर येथून चाळीसगावकडे साबुनाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकने मध्यरात्री अचानक पेट घेतला..या आगीत ट्रकमधील साबन, अगरबत्ती, हॅन्ड वाश आदींसह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले..नांदगाव - येवला रस्त्यावर बेलदारवाडी शिवारात ही घटना घडली..मध्यरात्री अग्निशमन दल व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग नियंत्रणात न आल्याने गाडीतील 40 लाखांचे साहित्य व संपूर्ण ट्रक जळून खाक झाला..नांदगाव - येवला रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती..0
0
Report
कोयना डैम: दो दरवाजे एक फुट खुले, कुल 3983 क्यूसेक विसर्जन
Satara, Maharashtra:सातारा - सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी झाल्यामुळे आज सकाळी 8 वाजल्या पासून कोयना धरणाचे दोन वक्र दरवाजे १ फूटाने उघडून 2933 क्युसेक विसर्ग कोयনা नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक विसर्ग देखील सुरू आहे असा एकूण 3983 क्युसेक विसर्जन कोयना नदीपात्रात सुरू झाला आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत आला आहे.0
0
Report
Advertisement
निफाड में मोकाट कुत्तों से भीषण खतरा, 800 नागरिकों को रेबीज टीका
Niphad, Maharashtra:निफाड में मोकाट कुत्तों की समस्या दिन-ब-दिन गंभीर होती जा रही है। निफाड उप-जिला अस्पताल में पिछले साढ़े पांच महीनों के दौरान लगभग 800 नागरिकों को रेबीज प्रतिबंधक टीका दिया गया है। नगरसेवक सचिन मोरे ने सूचना के अधिकार से यह जानकारी मांगी थी। खास बात यह है कि मोकाट कुत्तों के मुद्दे पर आंदोलन करते समय नगरपंचायत कार्यालय में कुत्ते छोड़ने वाले पांच आंदोलकों के खिलाफ अपराध दर्ज किया गया है। निफाड शहर में मोकाट कुत्तों का प्रश्न सामने आया है। सड़कें, गलियाँ मोहल्ले और रिहायशी इलाकों में बड़ी संख्या में कुत्ते घूम रहे हैं, जिससे नागरिकों में डर का माहौल बन गया है। बच्चों से लेकर बुजुर्गों तक कई लोग खतरे में हैं और अब ऐसे आंकड़े सामने आए हैं। कुत्तों के कारण नागरिकों की सुरक्षा का मुद्दा पैदा हो गया है और किसी बड़ी दुर्घटना के होने की प्रतीक्षा किए बिना प्रशासन को त्वरित उपाय करने चाहिए, यह नागरिकों की मांग है। कुछ दिनों पहले निखाड़ में अनोखी प्रदर्शन के जरिए प्रशासन का ध्यान आकर्षित किया गया। शिवसेना (ठाकरे) युवा सेना के जिलाप्रमुख विक्रम रंधवे ने साथियों के साथ सीधे निफाड नगरपंचायत कार्यालय पहुंचकर मोकाट कुत्तों के मुद्दे पर प्रशासन का ध्यान दिलाने के लिए नगरपंचायत के मुख्याधिकारी कक्ष में कुत्ते छोड़कर प्रदर्शन किया। इस प्रदर्शन से नगरपंचायत परिसर में कुछ समय के लिए हलचल मची। प्रशासन ने इसके बाद कारवाई की है। नगरपंचायत कार्यालय में कुत्ते छोड़कर प्रदर्शन के मामले में पांच आंदोलकों के विरुद्ध अपराध दर्ज किया गया है। एक तरफ नागरिक सुरक्षा की मांग है, दूसरी तरफ प्रदर्शन के तरीके को लेकर प्रशासन ने कानूनन कार्रवाई की है।0
0
Report
अमरावती में 69 तहसीलों में सूखा भीषण, किसानों ने तुरंत राहत की मांग
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात ६९ महसूल मंडळांतील पीकपाण्याची स्थिती भीषण; दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी अमरावती जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. पावसाने सातत्याने ओढ दिल्याने जिल्ह्यातील ९२ पैकी तब्बल ६९ महसूल मंडळांमध्ये पीकपाण्याची स्थिती भीषण झाली आहे. ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांना दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यात आला होता. मात्र सप्टेंबरमध्ये परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या १८ दिवसांत अपेक्षित ९७.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ६१.७ मिलिमीटर पाऊस झाला. नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे आणि अंजनगाव सुर्जी हे तीन तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांत जून ते सप्टेंबरमधील पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. पिकांची प्रत्यक्ष स्थिती, पर्जन्यमानातील तूट, जमिनीतील ओलावा आणि भूजल पातळीचा आढावा घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करून तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.0
0
Report
रत्नागिरी के राजापूर रेलवे स्टेशन पर मुंबई वापसी के लिए कोकणवासियों की भारी भीड़
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी गणपती स्पेशल गाड्यांसह नियमित धावणाऱ्या गाड्या देखील उशिरा यंदा देखील लाखो कोकणवासीयांना परतीच्या प्रवासासाठी करावी लागतेय कसरत ग्रामीण भागातून येणारा प्रवाशांना वाहतुकीचे पर्याय किंवा कोकण रेल्वेचे पर्याय आणि संख्या कमी असल्यामुळे होतात हाल जादा गाड्या सोडल्यानंतर देखील तिकीट कन्फर्म मिळण्यासाठी अनंत अडचणी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, राजापूर आडवली, विलवडे, संगमेश्वर सारख्या प्रमुख स्थानकांवर होतेय गर्दी0
0
Report
Advertisement
