icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
413002
AAABHISHEK ADEPPA28 Jul 2025, 03:47 am

सोलापूरमध्ये 800 किलो फुलांची भव्य सजावट, भक्तांची मोठी गर्दी!

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या योगसमाधीला 800 किलो फुलांची सजावट ( WKT ) - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त भक्तांची मोठी गर्दी - पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री सिद्धरामेश्वररांच्या योग समाधीला 800 किलोंच्या विविध फुलांची सजावट - प्रत्येक श्रावणी सोमवारी भक्तांना उपवासाचे पदार्थ महाप्रसाद म्हणून होणार वाटप - श्री. सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी कर्नाटक, तेलंगना, आंध्र प्रदेशातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त दाखल याविषयीचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जunnar झिरवळ ने आदिवासी इतिहास, आरक्षण और जल प्रकल्प पर स्पष्ट नीति की घोषणा की

Barav, Maharashtra:मंत्री नरहरी झिरवळ साऊँड बाईट पॉईंटर उपोषण व जनतेशी संवाद: उपोषणाचा १४ वा दिवस असून रात्रीच्या चर्चेनंतर काही निर्णय घेण्यापर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी नमूद केले; लोकांच्या घोषणा आणि नाराजी असली तरी ते आपलेच लोक आहेत आणि त्यांना समजावून सांगू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहासाचे संशोधन व मोडी लिपी: गवारी सर यांनी लिहिलेल्या 'पेठची शौर्यगाथा' या पुस्तकाचा आणि मोडी लिपीतील ऐतिहासिक दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा गौरव केला. आदिवासी समाजातील लेखन व वाचन: समाजात साहित्यिक आणि लेखकांची संख्या नगण्य असून, समाजाने पुस्तके विकत घेऊन वाचन चळवळ वाढवली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. विश्वकोश व आदिवासींचा इतिहास: पूर्वी विश्वकोशात आदिवासींचा इतिहास नगण्य पाहायला मिळायचा, पण आता संशोधनामुळे आणि पुस्तकांमुळे आदिवासी समाजाचे ८०-९०% योगदान समोर येत आहे. जागतिक आदिवासी दिन (९ ऑगस्ट): मुंबई, पुणे आणि राज्यभरात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा केला जात असल्याचा उल्लेख केला. आरक्षण व इतर समाजांचे प्रश्न: धनगर, बंजरा, कोळी समाजाच्या मागण्या आणि त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी मिश्कील व गंभीर भाष्य केले; तसेच चुकीच्या पद्धतीने दाखले किंवा पुरावे शोधण्यावर कटाक्ष टाकला. राक्षसी/पाणी प्रकल्प व जनआंदोलन: परिसराशी संबंधित पाणी/राक्षसी प्रकल्पाविरोधात सामाजिक लढा आणि कृती समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या आंदोलनाला शासन स्तरावर पूर्ण पाठिंबा देण्याची खात्री दिली. शिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता व स्थानिक विकासकामे: जुन्नर, आंबेगाव भागातील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता मिळण्याबद्दलचा प्रश्न आणि गावातील विविध विकासकामांच्या निधीबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. वक्त्यांचे विचार ऐकण्याचे आवाहन: कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक व वक्त्यांचे भाषण शेवटपर्यंत शांततेत व पूर्ण ऐकण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
0
0
Report

नागपुर के आदिवासी विद्यार्थियों का प्रदर्शन जारी, 28 मांगों पर अडिग

Nagpur, Maharashtra:नागपुरात आदिवासी विकास आयुक्त कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरूच.... पहिल्या टप्प्यात दहा दिवस आंदोलन केल्यानंतर भंडारा,गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसापासून आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात आंदोलन सुरू केल आहे... गेल्या 14 दिवसांपासून या परिसरात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे . आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वस्तीगृह स्थगित अट रद्द केली असली तरी इतर 28 मागण्यांकरिता पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आंदोलक विद्यार्थ्यांची भूमिका आदिवासी वस्तीगृहांमध्ये सोयी सुविधा मिळत नाही,.. बिंदू नामावली.... गडचिरोली सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थीच्या कुटुंबिया 1 कोटींची मदत घ्यावी यासह विविध मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्या आहे.. जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही... तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहील वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू अशी भूमिका ही विद्यार्थ्यांनी घेतली आहे... यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report
Advertisement

यवतमाल: घाटंजी में 11 वर्षीय बच्चे की सांपदंश से मौत, इलाज के दौरान दम तोड़ा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणूसधरी येथे घरात झोपलेल्या ११ वर्षीय मुलाच्या कानाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आर्यन चंद्रकांत तुम्मावार असे मृत मुलाचे नाव आहे.पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्याला सर्पदंश झाला. सुरुवातीला एखादा किडा चावल्याचे वाटल्याने सर्पदंशाची बाब लक्षात आली नाही. मात्र प्रकृती खालावत असल्याचे दिसताच कुटुंबीयांनी त्याला घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच आर्यनची प्राणज्योत मालवली.
0
0
Report

राजू शेट्टी का बड़ा आरोप: साखर दर बढ़ौतरी पर 22-25 हजार करोड़ घोटाला

Barav, Maharashtra:साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप साखरेच्या वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचा व्यापारी झाल्याचा दावा केला. जुन्नर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. साखरेचा दर ३८०० रुपयांवरून जवळपास ६ हजार रुपये क्विंटलपर्यंत वाढल्याचं सांगत या दरवाढीमागे मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला. साखरेच्या व्यवहारात तब्बल २२ ते २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला. कारखानदारांचे चेअरमन, त्यांचे नातेवाईक आणि संबंधित लोकच आता साखरेचे व्यापारी झाल्याचं त्यांनी म्हटलं. कारखान्याबाहेर साखर घेऊन जाणारे ट्रक अडवून त्यांची बिलं तपासा, त्यातून चोर सापडतील, असं आवाहनही राजू शेट्टी यांनी केलं.
0
0
Report
Advertisement

नागपुर में शाम को पानी आपूर्ति बाधित: महावितरण सबस्टेशन फेल से रॉ वॉटर सप्लाई प्रभावित

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर शहरात संध्याकाळी अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होणार बाधित महावितरणच्या (MSEDCL) मनसर सबस्टेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे नवेगाव रॉ वॉटर पंपिंग स्टेशनवरील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पेंच १, २, ३ आणि ४ जलशुद्धीकरण केंद्रांना होणाऱ्या रॉ वॉटरच्या (raw water) पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरणची चमू सध्या हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम करत आहे. *वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी खालील कमांड एरियामधील (CAs) सायंकाळच्या पाणीपरवठ्यावर परिणाम होईल:* *अ. लक्ष्मीनगर झोन -* 1. लक्ष्मीनगर जुना सीए 2. गायत्री नगर सीए 3. प्रताप नगर सीए 4. खामला सीए *ब. जयताळा सीए* 1. त्रिमूर्ती नगर सीए 2. लक्ष्मीनगर नवीन सीए *क. धरमपेठ झोन -* 1. राम नगर ESR सीए 2. राम नगर GSR सीए 3. फुटाळा लाईन 4. सिव्हिल लाईन्स DT 5. रायफल लाईन 6. सेमिनरी हिल्स ESR सीए 7. IBM DT 8. GH-बुलडी सीए 9. धंतोली सीए *ड. हनुमान नगर झोन -* 1. चिंचभवन सीए 2. ओंकार नगर (विद्यमान) सीए 3. ओंकार नगर न्यू सीए 4. हुडकेश्वर सीए 5. श्री नगर सीए 6. नालंदा नगर CA 7. हुडकेश्वर आणि नरसाळा टॅपिंग *इ. धंतोली झोन ​​-* 1. वंजारी नगर जुने सीए 2. वंजारी नगर नवीन सीए 3. रेशीमबाग सीए 4. हनुमान नगर सीए *ई. नेहरू नगर झोन -* 1. सक्करदरा 1 आणि 2 सीए 2. अमृत बिडीपेठ सीए *क. गांधीबाग झोन -* 1. सीताबुलडी किल्ला 1 सीए 2. सीताबुलडी किल्ला 2 सीए 3. किल्ला महाल सीए 4. GH-वैद्यकीय फीडर *ख. सतरंजीपुरा झोन -* 1. बोरियापुरा फीडर 2. मध्य रेल्वे *ग. आशी नगर झोन -* 1. नारा सीए 2. नारी सीए 3. अमृत नारी 2 सीए 4. जरीपटका सीए *घ. मंगळवारी झोन ​​-* 1. गिट्टीखदान सीए 2. जीएच-राजनगर सीए 3. जीएच-सदर सीए
0
0
Report

कुडाल में बड़ी मगर वनविभाग की सहायता से जेरबंद

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग: कुडाळ अखेर पिंगुळी गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी १ च्या sुमारास मगरीला जेरबंद भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी भूपकरवाडी येथील गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल दुपारपासून सुरू असलेल्या बचावकार्य आज दुपारी संपले. पकडण्यात आलेली मगर कुडाळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे。 वनविभाग सावंतवाडीचे जलद कृती दल (रेस्क्यू टीम), एमआयडीसी अग्निशामक सेवा, कुडाळ नगरपंचायत अग्निशामक सेवा तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांनीही रेस्क्यू पथकाला पूर्ण सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.मात्र पाणी वाढल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर दुपारी १ वाजताच्या sुमारास वनविभागाच्या जलद कृती दलाने जाळीच्या सहाय्याने मगरीला जेरबंद केले. वनविभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी मगर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में अग्निशमन विभाग के चयन पर राजनीतिक हंगामा, पात्रता पर सवाल

Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर |अग्निशमन दलाचा कारभार अपात्र अधिकाऱ्यांवर?पात्रतेवरून छत्रपती संभाजीनगर महापालिकेत प्रश्नचिन्ह अँकर :अमरावतीच्या जळीतकांडानंतर आता छत्रपती संभाजीनगरमधील अग्निशमन दलाच्या कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अग्निशमन दलातील नियुक्त अधिकाऱ्यांच्या पात्रतेवरून भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अग्निशमन दल हा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी दहावी उत्तीर्ण असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला सेवावाढ देऊन सोपवण्यात आल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केला आहे. अमरावतीतील जळीतकांडाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणेची कार्यक्षमता, मनुष्यबळ आणि सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचंही या चर्चेतून समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांकडेही योग्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी विनंती करण्यात आली असून, कायमस्वरूपी पात्र अधिकारी उपलब्ध होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सध्याची व्यवस्था करण्यात आल्याचं महापौर समीर राजूरकर यांनी सांगितलं.
0
0
Report
Advertisement

आदिवासी विकास मंत्री के फैसले के बावजूद नागपुर के विद्यार्थी आंदोलन जारी, 28 माँगे पूरी हों

Nagpur, Maharashtra:नागपुर में आदिवासी विकास मंत्री अशोक उईके ने वस्तीगृह-युवा रद्द कर दिया है, फिर भी नागपुर में आंदोलनरत विद्यार्थियों ने पीछे न हटने का निर्णय लिया है। आंदोलन के लिए पहुंचे वर्धा, भंडारा और गडचिरोली के विद्यार्थियों पर प्रशासन ने भेदभावपूर्ण व्यवहार का आरोप लगाया है। - सिर्फ आयु-आधारित शर्त ही एकमात्र मांग नहीं थी... अन्य 28 मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रहेगा। - विद्यार्थियों को भ्रमित न किया जाए... आश्रम स्कूलों में उईके के काल में हुई मौत के उत्तरदायी कौन है, इसका स्पष्ट उत्तर चाहिए... उईके के इस्तीफे की भी मांग की गई। इस बार आंदोलन विद्यार्थियों के साथ संवाद किया गया। Byte चौपाल -- आंदोलनक विद्यार्थी
0
0
Report
Advertisement

Chalti bus me nashe mein dhut vyakti ne mahila ke upar laghu shanke kar diye, suraksha par sawal

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर येथे चालत्या बस मध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथून पिंपरी चिंचवड कडे निघालेल्या बसमध्ये हा प्रकार घडला आहे या बस मध्ये कळमनुरी येथून बसलेल्या महिले चा अंगावर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून बसलेल्या एका मदतीने लघुशंका केली ही घटना रविवारी पहाटे घडली आहे उमापूर येथून मद्यधुंद अवस्थेत बसलेला व्यक्तीने पहाटेच्या वेळेस महिलेच्या अंगावर लघु शंका केली हा प्रकार लक्षात आल्यानंतर बसमध्ये लाईट लावण्यात आली आणि इतर प्रवाशांनी त्याला बस बाहेर काढले सोबतच पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लघुशंका करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेतलं मात्र कोणाचीही तक्रार नसल्याने काही वेळानंतर समज देऊन सोडल आहे मात्र चालत्या गाडीमध्ये महिलांच्या अंगावर लघुशंका केली जाते ही घटना अत्यंत गंभीर असून मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांना बस गाडीत प्रवेश द्यायचा की नाही या प्रश्नासह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे
0
0
Report

गणेश उत्सव से पहले ठाणे में खड्डे भरने की विशेष मुहिम शुरू

Thane, Maharashtra:गणेशोत्सवापूर्वी ठाण्यात खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग आणि विसर्जन मार्गांवरील खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. माजीवडा, पातलीपाडा, कल्याण फाटा, तीन हात नाका आणि कोपरी पूल परिसरातील रस्त्यांची दुरुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुस्ती सुरू असून, खड्डा निदर्शनास आल्यानंतर 24 तासांच्या आत तो बुजविण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती नगरअभियंता यांनी दिली गणेशोत्सव काळात नवीन खड्डे पडल्यास त्यांचीही तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top