Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

आंबा घाटात दरड कोसळली, वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन!

PPPRANAV POLEKAR
Aug 15, 2025 06:45:38
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन संगमेश्वर साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक पोस्टच्या पुढील धोकादायक वळणावर ही दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरड कोसळत असल्याने रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद झाला आहे,  स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळपासूनच दरड कोसळण्याची शक्यता होती आणि अखेर ती प्रत्यक्षात घडली. यामुळे रस्त्याचा काही भाग वाहनांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने आणि कमी वेगाने वाहने चालवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
7
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Aug 15, 2025 08:30:13
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_JALNA_SUCIDE_TRY(1 FILE) जालना : तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हा परिषदेसमोरील घटना अँकर :जालन्यातील परतूर तालुक्यातील अकोली गावात मनरेगाच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, चौकशी अहवाल द्यावा या मागणीसाठी तिघांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय.पंजाब देशमुख आणि सिद्धेश्वर सोळुंके अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांची नावं आहेत.जालन्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर ही घटना घडलीय.आंदोलकांनी अंगावर डिझेल ओतून घेताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला आहे.अकोली गावात मनरेगाच्या कामांची चौकशी घनसावंगी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली आहे मात्र चौकशी अहवाल देण्यात आलेला नाही.हा अहवाल तातडीनं देण्याच्या मागणीसाठी आत्मदहन आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला होता.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Aug 15, 2025 08:18:44
Oros, Maharashtra:
सिंधुदुर्ग --- पालकमंत्री नितेश राणे पत्रकार परिषद स्वातंत्र्य दिन --- स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. जिल्ह्याच्या विकासासाठी आमचं महायुतीचे सरकार नेहमीच कटीबद्द आहे. On पाहिलं ध्वजारोहण --- पालकमंत्री म्हणून आज पाहिलंच सावंत्र्य दिनाचा ध्वजारोहण केले हा आपल्या साठी भावनिक क्षण आहे. लहानपणी वडिलांना ध्वजारोहण करताना पाहिलं आणि आज तेच करायची संधी मिळाली हा आपल्यासाठी भावनिक क्षण आहे पण जबाबदारी देखील वाढली आहे. On वाळू चोरी --- बाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे.. वाळू चोरी बाबत आमच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अनधिकृत बाळू उपशावर कारवाई होणार on जितेंद्र आव्हाड ( मटण पार्टी ) --- आज हिंदू संस्कृतीच्या दृष्ठिने महत्वाचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिन आणि आज गोकुळ अष्टमी आहे. आज जे हिंदुद्वेशी आहेत तेच मटण पार्टी करणार. स्वतःला हिंदू का म्हणवून घेता आमचा धर्मांतर झालंय असं सांगून टाका.. जिहादी मानसिकतेचे हे लोक आहेत. Byte -- मंत्री नितेश राणे feed on desk
2
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 08:18:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn biryani wkt Feedby tvu jalil biryani making कत्तलखाने बंद असल्याचा निषेधार्थ इम्तियाजलील स्वतः घरी बिर्याणी बनवत आहेत हा तुघलकी निर्णय मला मान्य नाही आणि त्यामुळेच मी कालच घरी चिकन आणून ठेवलं आणि ते आज शिजवून ही बिर्याणी तयार करणार असल्याच जलील यांनी सांगितले , आता मी आमदार खासदार नाही बिर्याणी करायला जमली तर एक छोटीशी बिर्याणी स्टॉल उघडायला हरकत नाही असाही टोला त्यांनी लावलाय त्यांच्यासोबत खास बिर्याणी बनवत असताना बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी...
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 15, 2025 08:18:07
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_CHP_MNS_PROTEST ( single file sent on 2C)  टायटल:-- स्वातंत्र्य मिळाले -खड्ड्यापासून मुक्ती कधी? चंद्रपुरात मनसेने विचारला सवाल ,शहराच्या सीमेवर पडोली भागात केले अनोखे आंदोलन      अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 62% एवढा पाऊस झाला आहे. मात्र या पावसातही चंद्रपूर शहर व लगतच्या भागातील रस्त्यांची खड्ड्यामुळे दैनावस्था झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही राष्ट्रीय असो अथवा राज्य महामार्ग खड्ड्यापासून मुक्ती मिळालेली नाही. अशा स्थितीत 79 व्या स्वातंत्र्यदिनी खड्ड्यांपासून मुक्ती कधी? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंद्रपुरात आंदोलन केले. शहरातील पडोली भागात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत सरकारने खड्ड्यांपासून मुक्ती द्यावी अशी मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हजारो वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले व स्मृतिस्थळे शाबूत असताना आपल्याच कराच्या पैशातून उत्तम दर्जा असलेले रस्ते का मिळत नाहीत असा सवाल देखील मनसेने केला. बाईट १) राहुल बालमवार, मनसे, जिल्हा प्रमुख आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Aug 15, 2025 08:17:34
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव ब्रेकिंग DHARA_FLOOD मांजरा नदीला पूर. मांजरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी सुबराव शंकर लांडगे वाहून गेला. तीन तासांपासून सुरू शोधमोहीम; गावकरी व NDRF टीम घटनास्थळी दाखल पुलावरून जाताना पाय घसरून पडल्याने शेतकरी वाहून गेल्याची माहिती. घटनास्थळी भाजप आमदार राणा पाटील व ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील उपस्थित. ड्रोनच्या साह्याने प्रशासनाकडून सुरू शोधकार्य. पूरपरिस्थितीमुळे प्रशासनाचा परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 15, 2025 08:16:39
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_JALNA_MUNDE_BYTE(11 FILES) जालना : माझ्यासोबत फोटो,सेल्फी काढणाऱ्यांना मि निधी देणार नाही,कामांना निधी देईल : पंकजा मुंडे अँकर : माझ्याकडे चांगला निधी आहे .त्यामुळे चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न असणार असून माझ्यासोबत फोटो,सेल्फी काढणाऱ्यांना मि निधी देणार नाही.तसेच मतदान केलं म्हणून मतदारांना निधी देता येणार नाही,कामांना निधी देता येईल,माझ्यासोबत फोटो काढला म्हणून निधी देता येणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.आज ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी मुंडे जालन्यात आलेल्या होत्या.ध्वजारोहण संपल्यानंतर मुंडे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. साऊंड बाईट : पंकजा मुंडे,पालकमंत्री ,जालना
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Aug 15, 2025 08:00:56
Jalna, Maharashtra:
FEED NAME : 1508ZT_NANDED_NO_CONTACT(5 FILES) नांदेड :मन्याड नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली लख्खा, शेळगावचा, संपर्क तुटला. अँकर - नांदेड जिल्हयातील देगलुर तालुक्यातील वझरगा येतील मन्याड नदीला पूर आला ... पुरामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली .. वजरगा आणि आस पासच्या गावातील शेतात मोठया प्रमाणात पाणी साचले .. त्यामूळे पिकांचे नुकसान झाले ... पुरामुळे लख्खा आणि शेळगाव या गावांचा संपर्क तुटलाय.
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 15, 2025 08:00:46
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_CHP_TADOBA_VIDEO ( single file sent on 2C)  टायटल:-- विशेष व्हिडिओतून दिसली चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव श्रीमंती, राष्ट्रगीताच्या लयीत उलगडला निसर्ग वन्यजीव वैविध्यतेचा पट अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघांचा हक्काचा अधिवास. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाने सध्या हिरवा शालू पांघरला आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीताच्या लयीत इथल्या वन्यजीव श्रीमंतीचा पट अनोख्या रीतीने उलगडण्यात आलाय. व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने छोटा व्हिडिओ जारी करून इथली वन्यजीव व निसर्ग विषयक श्रीमंती उलगडून दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओचे कौतुक होत आहे. ------------व्हिडीओ---------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Aug 15, 2025 07:49:39
Shirur, Maharashtra:
Feed 2C Slug: Shirur Ghod Dam File:01 Rep: Hemant Chapude(Shirur) Anc: शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीच्या रंगात उजळून निघाले. धरणावर भारताच्या राष्ट्रध्वजाचे प्रतीक असलेली आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई सजवण्यात आली. हिरवा, पांढरा आणि केशरी या तिन्ही रंगांच्या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण धरण परिसर चकाकून गेला आणि पाहणाऱ्यांचे मन मोहून टाकले midc प्रशासनाच्या वतीने हे सजावट करण्यात आली प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
8
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 15, 2025 07:47:26
Raigad, Maharashtra:
स्लग - प्रस्तावित प्रकल्पांना पाठिंबा देण्याचा निर्णय ...... अलीबागच्या कुसुंबळे ग्रामस्थांचा एकमुखी ठराव ..... हात उंचावून केलं प्रकल्पाचे स्वागत ... ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत घेतला ठराव ...... अँकर - प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका सर्वत्र घेतली जात असतानाच अलीबागच्या कुसुंबळे गावातील नागरिकांनी प्रकल्पांचे स्वागत केलं आहे. कुसुंबळे ग्रामस्थानी एकजुटीने प्रस्तावित प्रकल्पांना पाठिंबा देण्याचा निर्णय स्वातंत्र्यदिनी घेतला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याने या प्रकल्पाचं स्वागत करण्यात आले. आज बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत सर्वांनी हात उंचावून प्रकल्पाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
4
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Aug 15, 2025 07:45:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn imtiyaj 121 Imtiyaj 121 by tv u Biryani preparing shots attached राज्यातील काही महापालिकांनी आज खाटीक खाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे , मास विक्रीवर बंदी आणली आहे,  त्याचाच निषेध करण्यासाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आज यांनी त्यांच्या घरी चिकन पार्टी ठेवलेली आहे, त्यांच्या घरीं त्याची तयारी सुद्धा सुरुय,  आणि त्यासाठी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह संभाजीनगरच्या महापालिका आयुक्त यांनाही आमंत्रित केलेल आहे,  दादागिरी करून अशी बंदी आम्ही सहन करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि जर जन्माष्टमी आहे म्हणून बंद आहे तर मग महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यातच आहे ,  इतर जिल्ह्यात जन्माष्टमी नाही का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
6
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 15, 2025 07:34:44
Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 1508ZT_GAD_FLAG_HOISTING ( single file sent on 2C)  टायटल:--गडचिरोलीत भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते झाले ध्वजवंदन      अँकर:-- देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.गडचिरोली जिल्ह्यात विविध विकासात्मक कामातून समृद्ध गडचिरोली, रोजगार निर्माण करणारा गडचिरोली आणि सर्वदृष्टीने परिपूर्ण गडचिरोली निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी आपल्या भाषणातून केला. एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्याची प्रतिमा आता विकासाभिमुख आणि प्रगतीशील म्हणून बदलत आहे. भविष्यात गडचिरोली जिल्हा दरडोई उत्पन्नात महाराष्ट्रातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होईल, असा आशावाद मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला आहे, या दिशेने शासन वेगाने काम करत असल्याची ग्वाही जयस्वाल यांनी यावेळी दिली. गडचिरोलीच्या विकासातील वनांशी संबंधित समस्या, सिंचनाचे प्रश्न, आणि जंगली हत्तींमुळे होणारे नुकसान यावर मात करण्यासाठी एआय (Artificial Intelligence) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील सात अधिकारी/कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती सेवा पदकाने गौरव झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.  साउंड बाईट १) आशीष जयस्वाल, सहपालकमंत्री, गडचिरोली आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
8
comment0
Report
JMJAVED MULANI
Aug 15, 2025 07:32:41
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 1508ZT_BARAMATITRAFIC BYTE 1 स्वातंत्र्यदिनी बारामती पोलिसांची कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई.... Anchor_बारामती वाहतूक पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा भडगा उगारलाय, वाहतुकीचे नियम मोडीत काढत कर्कश्य आवाज करत आणि शाळा कॉलेज परिसरात धांगडधिंगा करणाऱ्यांना बारामती पोलिसांनी हिसका दाखवलाय. यामध्ये काही अल्पवयीन दुचाकी चालकांचाही समावेश आहे. अल्पवयीन मुलांना पालकांनी दुचाकी देऊ नये अन्यथा पालकांवरती खटले भरू असा इशारा बारामती पोलिसांनी दिलाय. बाईट : चंद्रशेखर यादव , पोलीस निरीक्षक बारामती
4
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Aug 15, 2025 07:30:36
Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरातल्या क्रीडांगणांसाठी 100 किमी धावला तरुण वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन 10 तास 20 मिनिटांत पार केलं अंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांतिविरांना मानवंदना Bdl run of play ground Anchor - उल्हासनगर शहरात क्रीडांगणं व्हावीत, चांगल्या दर्जाचं क्रीडा संकुल उभं राहावं, तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानं एका तरुणानं 100 किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केलीय. वांगणी ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर 10 तास 20 मिनिटांत पूर्ण करत स्वतःचाच विक्रमही प्रस्थापित केलाय.       राकेश खापरे असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. राकेश उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात राहतो. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रात्री बारा वाजता त्यानं वांगणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून 100 किलोमीटरच्या रनला सुरुवात केली. वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर त्यानं सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉनच्या माध्यमातून पूर्ण केलं. उल्हासनगर सारख्या शहरात क्रीडांगण नाहीत, खेळाडूंना सोयी सुविधा नाहीत. त्यासाठीच त्यानं हे 100 किलोमीटरचं लक्ष निर्धारित केलं होतं. या मॅरेथॉनसाठी तो गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत होता. दररोज 20 किलोमीटर धावण्यासोबत पोषक आहारावर त्यानं भर दिला. सुदृढ आरोग्यासाठी तरुणांनी खेळ खेळायला हवेत. तसच मोबाईल आणि इतर व्यसनांपासून दूर राहायला हवं असा संदेशही राकेशनं यानिमित्ताने दिलाय. Byte - राकेश खापरे, धावपटू चंद्रशेखर भुयार , बदलापूर
4
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 15, 2025 07:21:58
Kolhapur, Maharashtra:
Kop organ donet story Feed:- Live U Anc :- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यामध्ये अवयवादानाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे... राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः आज कोल्हापुरात अवयवदानाचा अर्ज भरला आहे... त्याचबरोबर राज्यातील नागरिकांना अवयवदान अर्ज भरण्यासंदर्भात आवाहन केलं आहे....कोल्हापूर जिल्हा हा अवयवादानाच्या मोहिमेमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे..नागरिकांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता अवयवदान करावं. आपण केलेल्या अवयवादानामुळे आपल्याच राज्यातील एखाद्या बांधवांचे प्राण वाचू शकतात असं मत यावेळी प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. यावेळी अवयवदानाचे अर्ज भरलेल्या नागरिकांचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सत्कार केला.
5
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top