icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
410210
SNSWATI NAIK2 Sept 2025, 09:35 am

मराठा आंदोलकांसाठी पाठवलेले लाख भाकऱ्या, पण अन्न खराब!

Navi Mumbai, Maharashtra:story slug - मराठा आंदोलक साठी पाठवलेला लाख भाकऱ्या आणि ठेचा पडून मराठा आंदोलको के लीये भेजे खाना बचा FTP slug - nm food maratha shots- reporter - swati naik navi mumbai Anchor -मुंबई मद्ये सुरू असलेल्या मराठा आंदोलकांसाठी राज्यातील विविध गावामधून भाकऱ्या ,चपाती,पुरी चटणी ,ठेचा , पेरू ,केळी , लोणची पाठवण्यात आला असून ,जवळपास लाखाच्या घरात भाकरी आल्या असून ,ते पडून आहेत त्यातील बरचसे अन्न हे खराब झाले आहे, मराठा आंदोलकांची आबाळ होऊ नये यासाठी या पाठवण्यात आला असून , दोन लाख पाण्याच्या बाटल्या पाठवल्या आहेत याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी बाईट - wkt
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नासिक के अंबड में पीला पानी: त्वचा रोग और गर्भधारण पर आशंका

Nashik, Maharashtra:एक तरफ महाराष्ट्र के कई हिस्से सूखे और पानी की किल्लत से जूझ रहे हैं, तो वहीं नासिक के अंबड इलाके से नागरिकों की सेहत से जुड़ी चौंकाने वाली तस्वीर सामने आई है। स्थानीय लोगों का आरोप है कि पिछले आठ से दस सालों से इलाके के कुछ बोरवेल और हैंडपंप से पीले रंग का पानी निकल रहा है। दावा है कि इस पानी के इस्तेमाल से त्वचा संबंधी बीमारियां हो रही हैं। खास बात ये है कि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल की ओर से कुछ कंपनियों को नोटिस भी दिए गए हैं, लेकिन इसके बाद ठोस कार्रवाई नहीं होने का आरोप है। ऐसे में करीब 20 से 25 हजार लोगों के स्वास्थ्य का सवाल खड़ा हो गया है। देखिए इस पूरे मामले पर ये स्पेशल रिपोर्ट...
0
0
Report

अकोला के स्वास्थ्य कर्मच acompअयों के तबादलों में अव्यवस्था, महासंघ ने चौकशी की मांग

Akola, Maharashtra:अकोला विभागातील आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर २०२६ मध्ये झालेल्या विनंती बदल्यांवरून आता वाद निर्माण झाला आहे. या बदल्या नियमबाह्य आणि अन्यायकारक पद्धतीने झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाच्या अकोला जिल्हा शाखेने केला आहे. महासंघाने अकोला आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालकांना निवेदन देत बदल्यांमध्ये झाल्या अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार, जिल्हा हिवताप कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावातील काही कर्मचाऱ्यांची नावे अंतिम बदली यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. तसेच सेवाज्येष्ठतेच्या क्रमामध्ये फेरफार करून कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी मागितलेली ठिकाणे आजही रिक्त असतानाही त्यांना मागणी केलेल्या ठिकाणी बदली देण्यात आलेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.याशिवाय काही बदल्यांमध्ये अर्थकारण झाल्याचा संशय व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी महासंघाने केली आहे. बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारू शकतात, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. आठ दिवसांच्या आत चौकशी करून बदल्यांमधील अनियमितता दूर करावी आणि पारदर्शक पद्धतीने समुपदेशनाद्वारे नव्याने बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाने केली आहे.
0
0
Report
Advertisement

उरण में सातबारा रिश्वत मामला: अधिकारी, तलाठी और महिला सहायिका गिरफ्तार

Navi Mumbai, Maharashtra:उरण तालुक्यातील चिरनेर स्थित जमिनी के सातबारा उतारे पर वारसों की नोंद कराने के लिए एक लाख रुपये की रिश्वत माँगने के प्रकरण में मंडळ अधिकारी, तलब्दी और महिला मदतनीस को लाचलुचपत विभाग ने रंगे हाथ गिरफ्तार किया है। आरोपी केशव मोहिते, मंडळ अधिकारी कोप्रोली, जयहिंद कोळी (तलाठी), चिरनेर के अंतर्गत मोनिका पाटील (नि:शुल्क महिला मदतनीस) बताए गए हैं। जानकारी के अनुसार शिकायतकर्ता को एक लाख रुपये मोनिका पाटील के पास दिए गए, जिन्हें केशव मोहिते ने अपने पास समर्पित किया। इसके बाद दोनों को रंगे हाथ पकड़ लिया गया। तलाठी जयहिंद कोळी को ड्रोनागिरी से हिरासत में लिया गया है। इस मामले में उरण थाने में शिकायत दर्ज की गई है।
0
0
Report

SC से ऊपर तंज: जाधव ने उदय सामंत पर तीखा हमला, आयोग पर सवाल

Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग हेडलाईन: सुप्रीम कोर्टापेक्षाही आमचे पालकमंत्री विद्वान; भास्कर जाधवांचा उदय सामंत यांच्यावर बोचरा टोमणा!.. अँकर निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार भास्कर जाधव यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार उपरोधिक टोला लगावला आहे.. सुप्रीम कोर्टासह दोन निवडणूक आयुक्तांनीच आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला असताना, देशात १३ कोटी आणि महाराष्ट्रात २ कोटींहून अधिक मतदार कमी झाले तरीही आयोगाची पाठराखण करणारे पालकमंत्री सुप्रीम कोर्टापेक्षाही मोठे 'विद्वान' आणि प्रचंड हुशार निघाले, असा घणाघात करत जाधवांनी सामंत यांच्यावर बोचरी टीका केली आहे..
0
0
Report
Advertisement

विजय वडेट्टीवार ने किसानों से मुलाकात कर एक लाख रुपये प्रति हेक्टेयर सहायता मांग

Wardha, Maharashtra:• विजय वडेट्टीवार पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर वर्धा SLUG - 0710_WARDHA_waddetiwar • विजय वडेट्टीवार पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर • शेतात जाऊन केली पीक परिस्थितीची पाहणी • कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी शिवारात शेताची केली पाहणी • कपाशीची पाहणी करत शेतकऱ्याची संवाद साधून जाणून घेतली व्यथा • शेतकऱ्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यापुढे मांडली समस्या • एकरी एक लाख रुपये सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी • शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारकडे मांडण्याचे आश्वासन • पाणी नसल्यामुळे झाड सुकत आहे एकरी एक क्विंटल हे कापूस होईल की नाही अशी स्थिती नाही • हा तालुका दुष्काळाच्या यादीत येऊ नये म्हणजे सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे कळायला मार्ग नाही • हा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी अन्यथा जगणे कठीण होईल तत्काळ कृषि मंत्र्यांशी बोलून ट्रिगर वन मधून सुटलेल्या तालुक्यांचा समावेश त्यामध्ये करण्याची मागणी करणार सरकारने तिजोरी खाली करून वाटेल तर बाकीचे धंदे बंद करून शेतकऱ्यांच्चाय्या पाठीशी उभ राहणं, भरीव मदत करण हे सरकारच काम आहे आणि हे सरकारच्या लक्षात आणून देऊ सरकारने दोन दिवसाचे विशेष अधिवेशण घेऊन शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करावे अशी मागणी आहे
0
0
Report

देश में अघोषित आपातकाल के खिलाफ महाविकास आघाडी ने मोर्चा निकाला

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..ब्रेकिंग हेडलाईन: देशात अघोषित आणीबाणी,निवडणूक आयुक्तांना भरचौकात फटकावलं पाहिजे – भास्कर जाधवांचा संताप.. निवडणूक आयोगाच्या मनमानीविरोधात चिपळुणात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या महामोर्चा काढण्यात आला होता..या महामोर्चाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मनमानी आणि लोकशाहीविरोधी कारभाराविरोधात निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या महामोर्चाचे प्रमुख नेतृत्व शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केलं.. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली.. हा मोर्चा चिंचनाका मार्गे प्रांत कार्यालयावर धडकला..प्रांताधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.. यावेळी भास्कर जाधव यांनी बोलताना Pointer * *महाराष्ट्राचा विश्वासघात:* काळाच्या ओघात घडलेल्या घटनांवर ठेवलेल्या विश्वासाचा कसा घात होतो, याचा अनुभव आज संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे.. *देशात अघोषित आणीबाणी:* देशात अन्याय-अत्याचार वाढले असून गेल्या १२ वर्षांत देशाची कधी नव्हे इतकी भीषण अधोगती झाली आहे.. *संविधान आणि लोकशाहीचा अनादर:* सत्ताधाऱ्यांना ही घटना, देशाचं संविधान आणि लोकशाही मान्य नसल्याचा आरोप.. *मतांची उघड चोरी:* मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत, लाखो मतदारांची नावे वगळून बोगस मतांच्या जोरावर हे सरकार निवडून आल्याचा दावा.. *तीव्र शब्दांत संताप:* मतदानाच्या पवित्र हक्कावर गदा आणणाऱ्या आणि निवडणूक यादीत घोळ घालणाऱ्या निवडणूक आयुक्तांना लोकांनी भरचौकात उभे करून फटकावले पाहिजे.. Bt (भाषण) भास्कर जाधव.. भास्कर जाधव बाईट पॉइंटर 1. ऑन अयोध्या राम मंदिरातील कथित चोरी - इस सरकारने अनेक गोष्टी चोरल्या, राम मंदिराचे दानही चोरल्याचा आरोप. - विरोधकांची मते चोरून निवडणुका जिंकण्याचा सरकारवर गंभीर आरोप. - पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रातील निवडणुकांचा संदर्भ देत भास्कर जाधवांचा हल्लाबोल. - विद्यमान चोरांच्या विरोधात आम्ही एल्गार पुकारला असल्याचे वक्तव्य. * *2. ऑन मोर्चाची मुख्य मागणी* - निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप. - निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी. - दोषींना तुरुंगात टाकून बेड्या ठोकल्या पाहिजेत, अशी भास्कर जाधवांची आक्रमक मागणी. *. * *. ऑ *. भाज *. आणि *. निवडणूक *. आयोग *. - भाजप आणि निवडणूक आयोग एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा टोला. - ‘दोघे भाऊ भाऊ आणि चोरून खाऊ’ अशा शब्दांत भाजपवर टीका. - निवडणूक आयुक्तांच्या ‘पेरोलवर’ भाजप काम करत असल्याचा गंभीर आरोप. * *4. ऑन रत्नागिरी जिल्हा दुष्काळग्रस्त* - 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सात वेळा कोकणात आले. - मात्र कोकणाच्या विकासासाठी एकही ठोस योजना जाहीर केली नसल्याचा आरोप. - रत्नागिरी जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी. * *5. ऑन सिंधुरत्न योजना* - सिंधुरत्न योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. - कोकणाच्या विकासासाठी सुरू झालेल्या योजनांचा श्रेयवाद नको, अशी भूमिका. * *6. ऑन महाविकास आघाडीचा मोर्चा* - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी. - छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात. - बहादूरशेख नाका, चिंचनाका मार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा. - शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. सोबत wkt & 1-2-1
0
0
Report

लातूर में सूखा ने किसानों को बेहाल; मुख्यमंत्री ने मौके पर जाकर मुआवजे की मांग सुनी

Latur, Maharashtra:लातूरच्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट... पंचनाम्यांना वेग...मुख्यमंत्र्यांकडून लामजना महसूल मंडळात पाहणी... प्रशासनाकडून नुकसानीची नोंद सुरू.... ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचं मोठं संकट ओढावलंय...पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेलं सोयाबीन अक्षरशः हातातून गेलंय... शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून, आता प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याला वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील लामजना महसूल मंडळात प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रशासनाकडून शेतशिवारात जाऊन नुकसानीची नोंद करण्याचं काम सुरू आहे. परंतु, केवळ पंचनामे करून थांबू नका, नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट मदत द्या, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागलीय. याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...
0
0
Report
Advertisement

अकोला केस में सोमय्या ने 1100 बोगस जन्म प्रमाणपत्रों का दावा, विपक्ष-तत्काल कार्रवाई पर जोर

Akola, Maharashtra:भाजप नेते किरीट सोमय्या आज अकोला दौऱ्यावर असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अकोल्यातील आलेगाव येथे २०२५ मध्ये संगनमताने तब्बल ११०० बोगस जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणातील नागरिकांपैकी बहुतांश जण २० ते ६० वयोगटातील असून, त्यापैकी ९० टक्के जण बांगलादेशी मुस्लिम समाजातील असल्याचा संशय असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या SIR प्रक्रियेवरही सोमय्या यांनी भाष्य केले. अकोला जिल्ह्यात दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांची सुमारे दीड लाख नावे कमी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पात्र मतदारांचे नाव वगळले गेले असल्यास संबंधित कागदपत्रे आणि पोचपावतीच्या आधारे नाव समाविष्ट करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अकोला जिल्हा प्रशासनाने SIR-2026 संदर्भात प्रारूप मतदार यादी आणि दावे-हरकतीची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. याच SIRच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू आहे. ६ ऑक्टोबरला राहुल गांधींसह INDIA आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला होता. या आंदोलनावरून किरीट सोमय्या यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. काँग्रेसची होत असलेली वाताहात लपवण्यासाठी आणि पक्ष-कार्यकर्त्यांना जिवंत ठेवण्यासाठीच ही नौटंकी सुरू असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
0
0
Report

निफाड के सोयाबीन किसान पानी नहीं मिलने, रोग व खर्च से भारी नुकसान; नुकसान भरपाई की मांग

Niphad, Maharashtra:निफाड तालुक्यात सोयाबीन उत्पादन शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकाला पाण्याची गरज असताना उन्हाचा पारा वाढला आहे त्यातच सोयाबीनवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकरी २५ ते ३० हजार रुपयांचा उत्पादन खर्च होत असल्याने खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून उत्पादन खर्च भरून निघेल इतकी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहे
0
0
Report

मालेगांव में नाबालिग पर अत्याचार: 16 अक्टूबर को अंतिम फैसला

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक): डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणमध्ये जिल्हा व अपर सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी संपली. डोंगराळे प्रकरणात सात वर्षीय बालकाची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण. येत्या 16 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता अंतिम निकाल जाहीर होणार. आरोपी व आरोपीताच्या वकीलाने त्यांच्या लेखी म्हणणे मांडले. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या अनुषंगाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी महत्वपूर्ण चार मुद्दे न्यायालयात मांडले. संरक्षण अधिकारी, जेलर, मानसोपचार तज्ज्ञ यांनी आरोपीचे लेखी अहवाल न्यायालयात सादर केले. पीडितेच्या वडिलांना न्यायालयात अश्रू अनावर. आजही मुलगी आवाज देईल असे वाटते. पीडितेचे वडील व वकिलांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या अशी मागणी केली. आरोपीला जन्मठेप की फाशीची शिक्षा होते याकडे महाराष्ट्राचे लागले लक्ष.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

नरायण राणे बोले—मोदी की कार्यप्रणाली से भारत विकसित, राहुल गांधी पर तीखा हमला

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, खासदार नारायण राणे ऑन मोदी कार्यप्रणाली --- मला मोदींच्या कार्यप्रणालीचा अभिमान आहे. भारताला सर्वांगीण विकासाची दिशा भारताला दाखवली. मोदींनी सर्वच क्षेत्रात दुपटी पेक्षा जास्त रिझल्ट दिला आहे. अडीज वर्षात केवळ तीन वेळा मंत्रालयात जाणाऱ्यांनी आमच्याकडे बघू पण नये, आणि बोलण्याची हिंमत पण करू नये. ( उद्धव ठाकरेंना टोला ) ऑन राहुल गांधी ( ज्ञानेश कुमार आंदोलन ) --- आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी ही एवढा वेळ देत आहेत. एवढा वेळ जनतेसाठी कधी काँग्रेसच्या टीम ने दिला होता का? राहुल गांधींनी कधी लोकांची सेवा केलीय का? त्यांनी बोलू नये. त्यांनी ( ज्ञानेश कुमार ) जर चूक केली असेल तर आम्ही पाहू. मात्र आयुक्तांनी अस काही केलेलं नाही अस मला वाटत.. ऑन दुष्काळ --- येणाऱ्या काळात पाणी टंचाई भासू नये म्हणून जिथे शक्य आहे तिथे बंधारे बांधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
0
0
Report

स्मृति मानधना बनीं भारतीय महिला क्रिकेट टीम की कप्तान, परिवार में खुशी

Sangli, Maharashtra:स्लग - स्मृती मानधनाच्या कर्णधारपदी निवड नंतर मानधना कुटुंबात आनंदोत्सव अँकर - सांगलीची कन्या व स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे.या निवडीनंतर मानधना कुटुंबात स्मृतीच्या कामगिरीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.कर्णधार निवडीनंतर स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांनी स्मृतिच्या कर्णधारपदी निवड झाल्याचे कौतुक करत आनंद व्यक्त केला आहे,त्याचबरोबर स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ हा टी-20 वर्ल्ड कप जिंकून दाखवेल,असा विश्वास व्यक्त केला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top