Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

खंडणी आणि हाणामारी करणारा केरला राजू जॉन अटक!

SGSagar Gaikwad
Jul 28, 2025 03:02:14
Nashik, Maharashtra
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_rajujoan_arest खंडणी, हाणामारी, जबरी चोरी अशा विविध गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार    केरला राजू जॉनला कारागृहात स्थानबद्ध अँकर खंडणी, हाणामारी, जबरी चोरी अशा विविध गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ केरला राजू जॉन  याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत (एमपीडीए) वर्षभरासाठी मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे... सुभाष रोडवरील भारती मठ येथे राहणारा सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ केरला राजू जॉन विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी जॉन यांचा स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे सादर केला होता. १० जून रोजी स्थानबद्ध करण्याचा आदेश मंजूर झाला होता. मात्र, अनिकेत उर्फ केरला हा फरार होता. गुन्हे शोधा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक यांच्या पथकाने मनमाड येथे जाऊन सापळा रचून जॉन यास शिताफीने अटक केलीये.... त्यानंतर नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एकन वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे....
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Jul 28, 2025 08:06:08
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_kapleshwar_121 *नाशिकच्या गोदावरी तीरी असलेल्या कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, जगातील एकमेव नंदी नसलेल कपालेश्वर महादेव मंदिर...* अँकर:      आज श्रावणी सोमवारचा पहिला दिवस असून नाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळत आहे. पंचवटी कारंजा ते कपलेश्वर महादेव मंदिर परिसरापर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा लागले आहेत. कपालेश्वर महादेव मंदिर हे जगातील एकमेव नंदी नसलेला महादेव मंदिर असून या मंदिराला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आणि याच कपालेश्वर मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून मंदिर प्रशासनाकडनं देखील भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चोख व्यवस्था केली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड... Use wkt with byte
0
Report
GMGANESH MOHALE
Jul 28, 2025 08:02:59
Washim, Maharashtra:
वाशिम: File:2807ZT_WSM_WOMEN_KAVAD रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.सार्वजनिक महिला मंडळाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या यात्रेत महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कावड सजवली.त्या येडशी कुंड येथे जाऊन जल भरून आणले आणि शेलुबाजार येथील प्राचीन महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीवर हे पवित्र जल अर्पण केले.‘हर हर महादेव’च्या गजरात ही यात्रा पार पडली.या यात्रेमुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
0
Report
VKVISHAL KAROLE
Jul 28, 2025 08:02:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn student prtst feed by live u ANCHOR : छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत मुक्ती मोर्च्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे.एमपीएससी परीक्षेतील त्रुटी दूर करा, शिक्षणातील खाजगीकरण विरोध आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 1000 क्षमतेंची विद्यार्थी वस्तीग्रह निर्माण झाले पाहिजे यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठ गेट परिसरातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यापर्यंत निघाला आहे. या मोर्चामध्ये भारतीय विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
0
Report
JMJAVED MULANI
Jul 28, 2025 08:00:16
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 2807ZT_BARAMATIRASTAROKO BYTE 1 बारामतीत महात्मा फुले चौकातील भीषण अपघातानंतर नागरिकांचं आंदोलन...... पोलीस खात्याने उपाययोजना करण्यासह गतिरोधक बसवण्याची मागणी Anchor_ बारामती मधील खंडोबा नगर परिसरातील महात्मा फुले चौकात काल डंपर आणि दुचाकीचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला होता,त्यानंतर आचार्य कुटुंबातील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचाही या धक्क्यानं मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. यानंतर खंडोबा नगर परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत महात्मा फुले चौकात ठिय्या आंदोलन केलं. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना करावी आणि तात्काळ या चौकात गतिरोधक बसवावेत अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बाईट_आंदोलक नागरिक
0
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 28, 2025 07:48:01
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2807ZT_JALNA_GORANTYAL(4 FILES) जालना :ब्रेकिंग कैलास गोरंट्याल येत्या दोन तीन दिवसात भाजपात करणार प्रवेश जालना महानगर पालिका स्वंतत्रपणे लढण्याची गोरंट्याल यांची मागणी गोरंट्याल यांचे आतापर्यंतचे प्रतिस्पर्धी राहिलेत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार- गोरंट्याल ॲंकर- जालना महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून नको तर स्वतंत्रपणे लढवावी अशी इच्छा मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली असून दोन तीन दिवसांत गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती गोरंट्याल यांनी दिलीये. आगामी काळात महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. महायुतीमध्ये गोरंट्याल यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आहेत. त्यामुळं महानगरपालिका स्वतंत्रपणे लढवावी अशी इच्छा गोरंट्याल यांनी व्यक्त केलीये. मात्र पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल असंही गोरंट्याल यांनी म्हंटलंय. दरम्यान दोन तीन दिवसांत गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार असून भाजप नेते रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, अतुल सावे यांच्या उपस्थिती गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश होणार आहे बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार
4
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Jul 28, 2025 07:46:26
Ambernath, Maharashtra:
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी गर्दी उल्हासनगरपर्यंत लागल्या भाविकांच्या रांगा पोलिसांकडूनही शिवमंदिर परिसरात मोठा बंदोबस्त Amb Wkt shivmandir Anchor : अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात आज पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केलीये. भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली असून भाविकांची रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत गेली आहे. श्रावणी सोमवारी अंबरनाथच नव्हे, तर मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातूनही भाविक प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी येत असतात.  पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी Wkt चंद्रशेखर भुयार
5
Report
SKSACHIN KASABE
Jul 28, 2025 07:34:24
Pandharpur, Maharashtra:
28072025 Slug - PPR_MADHA_MARAHAN file 02 ----- Anchor - माढ्याच्या चिंचोलीत शेतातील रस्त्याच्या कारणावरुन दोन गटात मारहाण-पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा-घटनेचे व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल शेतातील रस्त्यावर टाकलेला मुरुम काढण्याच्या कारणावरून माढ्याच्या चिंचोलीत दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली असून परस्पर विरोधी माढा पोलिसांत तक्रार दाखल झाल्याने १३ जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटाचे मारहाण केल्याचे समोर आले असून सोशल मिडीयावर व्हायरल झालेत.
6
Report
SKSudarshan Khillare
Jul 28, 2025 07:33:15
Manmad, Maharashtra:
अँकर :-श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मनमाडच्या नागापूर येथील महादेव नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळी असून द्रविड काळात हे मंदिर उभारण्यात आले होते औरंगजेबाच्या काळात जेव्हा मंदिरे उध्वस्त करण्यात येत होती तेव्हा गावातील लोकांनी हे मंदिर जमिनीत पुरुन टाकले असल्याची आख्यायिका आहे पौराणिक मंदिर असल्यामुळे दर्शनासाठी येथे श्रावण महिण्यात शनिवारी आणि सोमवारी भाविकांची प्रचंड मोठ्या गर्दी होते आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी सकाळ पासून मोठी गर्दी उसळी आहे.दर्शन घेताना भाविक जोरदार पावसासाठी महादेवाला साकडे ही घालत आहे. भाविकासाठी आमदार सुहास कांदे आणि नागपूर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले
7
Report
SNSWATI NAIK
Jul 28, 2025 07:31:40
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सायन- पनवेल मार्गावर भाजी चा ट्रक पलटी सायन - पनवेल मार्ग पर ट्रक अपघात FTP slug - nm sion - panvel truck accident shots- reporter - swati naik navi mumbai anchor- पनवेल सायन मार्गावर भाजीचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती, खारघर ते बेलापूर दरम्यान मुंबई च्या लेनवर ट्रक पलटी झाला ,चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला ,मुख्य मार्गावर ट्रक पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती,यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली।ट्रक बाजूला काढण्याचे काम सुरू gf - -------------------------------
4
Report
SMSarfaraj Musa
Jul 28, 2025 07:21:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन,555 बैलगाडी शर्यतीत सहभागी.. अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस व नागपंचमी निमित्ताने "देवाभाऊ केसरी" बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन पार पडले.बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातुन 555 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला असून प्रथम क्रमांकाला 5 लाख 55 हजार 555 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. बैलगाडीच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी लाखो बैलगाडी शौकीनांनी नांगोळीच्या ऐतिहासिक मैदानावर हजेरी लावली आहे.
6
Report
VKVISHAL KAROLE
Jul 28, 2025 07:18:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn arrest  break छत्रपती संभाजी नगरच्या सातारा परिसरातील महिलेला मारहाण प्रकरणात आरोपी लंके दांपत्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे,  त्यांच्या शोधासाठी दहा पथक लावण्यात आली होती,  पोलिसांचा त्यांना शोधण्याचा कसोशीने  प्रयत्न सुरू होता अखेर संभाजी नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात हे कुटुंब लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.. शिकवणीत मुलींचा  वादातून लंके कुटुंबीयांनी शिंदे कुटुंबातील  महिलेला अमानुष मारहाण केली होती या मारहाणी ची माहिती पुढ आल्यानंतर लंके कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता...
9
Report
SMSarfaraj Musa
Jul 28, 2025 07:18:22
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचा मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते उद्घाटन,555 बैलगाडी शर्यतीत सहभागी.. अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस व नागपंचमी निमित्ताने "देवाभाऊ केसरी" बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते या बैलगाडी शर्यतीचे उद्घाटन पार पडले.बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातुन 555 बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला असून प्रथम क्रमांकाला 5 लाख 55 हजार 555 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. बैलगाडीच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी लाखो बैलगाडी शौकीनांनी नांगोळीच्या ऐतिहासिक मैदानावर हजेरी लावली आहे.
7
Report
PPPRAFULLA PAWAR
Jul 28, 2025 07:16:01
Raigad, Maharashtra:
स्लग - बोट दुर्घटनेतील बेपत्ता तिघांचे मृतदेह सापडले .... शनिवारी अलिबाग जवळ समुद्रात बुडाली होती मच्छीमार बोट ..... अँकर - अलिबाग जवळच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेतील बेपत्ता तीन मच्छीमारांचे मृतदेह सापडले आहेत. अलीबागच्या सासवणे, किहीम आणि दिघोडी किनारी हे मृतदेह आढळून आले. नरेश शेलार, धीरज कोळी आणि मुकेश पाटील अशी मृतांची नावे आहेत पोहून किनाऱ्यावर आलेल्या 5 मच्छीमारांची प्रकृती स्थिर आहे. उरण तालुक्यातील करंजा येथील तुळजाई या मच्छीमार बोटीला शनिवारी सकाळी खांदेरी किल्ल्याजवळ जलसमाधी मिळाली होती.
8
Report
SKSudarshan Khillare
Jul 28, 2025 07:15:30
Yeola, Maharashtra:
अँकर:- नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध असे चंद्रेश्वरी मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी बघावस मिळाली नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या या मंदिरात अति प्राचीन असे नागेश्वर मंदिर असून या ठिकाणी महिला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती
6
Report
LBLAILESH BARGAJE
Jul 28, 2025 07:03:41
Pune, Maharashtra:
अहिल्यानगर येथील शनिशिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची गळफास घेऊन आत्महत्या शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी उघडकीस आली. नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या घटनेमुळे शनिशिंगणापूर गावात शोककळा पसरली आहे. तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट येईल...
9
Report
Advertisement
Back to top