Back
करमाळा के MLA नारायण पाटील ने शिंदे-सेना के साथ चुनावी रण की चेतावनी
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 03:17:28
Pandharpur, Maharashtra
23092025
Slug - PPR_NCP_SENA
FILE 01
ANCHOR - , सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाचे आमदार एकनाथ शिंदेंच्या वळचणीला जाऊ लागलें आहेत. आमदार राजू खरे, आमदार उत्तम जानकर यांच्यानंतर आता करमाळा आमदार नारायण पाटील हे सुद्धा शिंदे यांच्याशी जवळीक साधत आहेतकरमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर पदाधिकारी मेळाव्यात त्यांनी यापुढच्या निवडणूका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबत लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यांच्या घोषणेमुळे शरद पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.
काल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी मेळावा झाला. त्यामध्ये आमदार नारायण पाटील यांनी शिवसेने सोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. मोहोळ आमदार राजू खरे हे यापूर्वीच शिंदे यांच्यात गोटात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता करमाळ्याचे आमदार नारायण पाटील हे देखील शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भविष्यकाळात एकनाथ शिंदे आणि आम्ही एकत्रच काम करणार आहोत कुठल्याही गटातटाचा पक्षाचा विचार न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी जाहीर केले आहे. आमदार पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.
आमदार पाटील यांच्या या भूमिकेमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
....
बाईट- आमदार नारायण पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 05:05:220
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 05:05:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 23, 2025 05:01:210
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 23, 2025 05:01:050
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 23, 2025 05:00:520
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 23, 2025 05:00:400
Report
Yavatmal, Maharashtra:दारव्हा अंबा नगरी दुर्गा देवीचे प्रथम दर्शन सोहळे आयोजित करण्यात आले होते.भक्तगणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देवीचे दर्शन घेतले.
3
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 23, 2025 04:45:330
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 23, 2025 04:31:130
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 23, 2025 04:31:010
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 23, 2025 04:17:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 23, 2025 04:17:060
Report
SNSWATI NAIK
FollowSept 23, 2025 04:05:264
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 23, 2025 04:04:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 23, 2025 04:04:380
Report