Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

जयाकवाडी बाँध: 12 गेट खुले, पानी में लोग, जान जोखिम में

VKVISHAL KAROLE
Sept 13, 2025 06:17:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn jayakwadi overflow av Feed attached जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे धरणाच्या दरवाजासमोरच्या पूलांवरण पाणी जात आहे अशा वेळेस या पाण्यात उभ राहणं धोकादायक आहे मात्र तरीसुद्धा काही लोक या पाण्यात जात असल्याचं दिसतंय , इतकच नाही तर काही लोक यामध्ये दुचाकी सुद्धा टाकत आहेत.. धरणातला पाणी सोडले असल्याने गोदावरीच्या पाण्याला चांगला वेग आहे यात जीवितहानी होऊ शकते मात्र या लोकांना कसलीही भीती नाही दुर्दैवानं इथं पोलीस सुद्धा तैनात नाहीये...
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Sept 13, 2025 08:47:31
Raigad, Maharashtra:स्लग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान ? ......... काँग्रेसने ए आय व्हिडिओ बनवून केला व्हायरल ........ रायगड भाजप महिला आघाडीकडून निषेध ...... पेझारी इथं काढली निषेध रॅली ........ चित्राताई पाटील यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व ...... अँकर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा ए आय प्रणाली द्वारे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला आहे . काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान केल्याचा आरोप करीत आज देशभर भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जात आहे. दक्षिण रायगड जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे आज अलिबाग तालुक्यातील पेझारी इथं निषेध रॅली काढण्यात आली. भाजपा महिला आघाडीच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलं. यावेळी काँग्रेस पक्षाचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 13, 2025 08:46:02
kolhapur, Maharashtra:Ngp Bridge balkani live u ने फीड पाठवले --=--- नागपूर नागपुरात उड्डाणपुलाच्या रोटरीचा एक भाग चक्क एका घराच्या बाल्कनीतून गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेय..अशोक चौकात प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून हा उड्डाणपूलचा भाग गेलाय.. इंदोरा ते दिघोरी दरम्यानच्या या उड्डाणपुलाचे अशोक चौकातील रोटरीचा हा भाग बाल्कनीतुन गेला असला तरी त्यामुळे काही अडचण नसल्याचे घरमालक पत्रे यांनी म्हटले आहे... मात्र NHAI ने याबाबत पालिकेला बाल्कनी हटवण्याबाबर बाबत मागणी केलीय...घरच्या बाल्कनीचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती मिळतेय..घरमालक घराचा मंजूर प्लॅन अजून प्रशासनाकडे सादर केलेला नाही.. त्यामुळं नुकसनीचीही तरतूद नसल्याच पालिकाकडून सांगण्यात येतेय..नाही..दरम्यान एवढ्या मोठ्या उड्डाणपुलाचे एवढे भव्य काम सुरू असताना प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच सर्व काळजी आणि पाउले उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे... तिथून आढावा घेत घर मालक प्रवीण पत्रे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 13, 2025 08:45:55
Kolhapur, Maharashtra:Story:- Kop Vasantrao Mulik Byte Feed:- Live U Anc:- केंद्राच्या NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पण मेरिटमूळ केंद्राच्या शिष्यवृत्तीचा लाभ न मिळणाऱ्या मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना राज्य सरकार सारथी मार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती. पण आत्ता ही शिष्यवृत्ती राज्य सरकारने बंद केली आहे असा आरोप मराठा महासंघाच्या वसंतराव मुळीक यांनी केलाय.सारथी कडून NMMS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षाला 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती, पण राज्य सरकारने चार वर्षांसाठी मंजूर झालेली शिष्यवृत्ती मध्येच बंद केल्याने राज्यातले 70 हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून राहणार वंचित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने बंद केलेली शिष्यवृत्ती सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडल जाईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिलाय. BYTE : वसंतराव मुळीक, अखिल भारतीय मराठा महासंघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 13, 2025 08:45:23
Navi Mumbai, Maharashtra:story slug - ११ जिवंत काडतुसे आणि एका पिस्तूलसह दोघांना अटक. पिस्तुल के साथ दो लोगो को किया अरेस्ट FTP slug - nm crime shots- photo reporter- swati naik navi mumbai Anchor -: नवी मुंबईतील उलवे पोलिसांनी एका पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसांसह दोघांना अटक केलेय. आरोपींकडे उत्तर प्रदेशातील पिस्तूलचा परवाना आहे परंतु ते पिस्तूल घेऊन नवी मुंबईत फिरत होते. आरोपी प्रवीण पांडे हा उत्तर प्रदेशातील जौनपूरचा रहिवासी आहे आणि तो उलवे येथील एका डेअरीमध्ये काम करत होता तर दुसरा आरोपी विकास त्रिपाठी हा प्रतापगडचा रहिवासी आहे आणि तो येथील एका बांधकाम ठिकाणी काम करत होता. उलवे पोलिसांचे एक पथक रात्री गस्त घालण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना संविधान चौकाजवळ हातात पिस्तूल घेऊन एक व्यक्ती दिसली, त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली आणि पिस्तूलमध्ये ८ जिवंत काडतुसे आणि ३ काडतुसे आढळली. तपासात असे दिसून आले की ते पिस्तूल विकास त्रिपाठी यांचे होते आणि त्यांच्याकडे उत्तर प्रदेश सरकारचा परवाना देखील होता परंतु तो परवाना फक्त उत्तर प्रदेश राज्यासाठी होता. त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या परवानगीशिवाय पिस्तूल येथे आणले होते आणि त्यांनी ते पिस्तूल प्रवीण पांडे यांना ठेवण्यासाठी दिले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून कारसह सुमारे ६ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त केलाय. gf-
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 13, 2025 08:45:14
Ratnagiri, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांच्याशी बोलून निर्णय घेतात...विरोधक याबाबतीत बातमी पुरवतात... तुम्ही त्याकडे जास्त लक्ष देऊ नका... एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये समन्वय चांगला आहे... नगर विकास खात्यात मुख्यमंत्र्यांच्या होत असलेल्या आक्षेपावरून एकनाथ शिंदे नाराज या प्रश्नाला सामंत यांचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी विचारलेला सवाल म्हणजे सैन्याचा अपमान...मुंबई- भारत- पाकिस्तान सामन्याविरोधात उबाठा आक्रमक-देशभक्तीचा व्यापार सुरु आहे.. मोदींकडून देशभक्तीची थट्टा.. राजनाथसिंह आता ऑपरेशन सिंदूर थांबल्याची घोषणा करणार का? असा असावा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर त्याला उदय सामंत यांचे प्रत्युत्तर... उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 34 मतं फुटली हे देखील सांगा... मंत्रिमंडळात गॅंगवॉर होईल या संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत यांची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस सोबत गेला म्हणून त्यांना मुस्लिमांची मतं मिळाली.. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबद्दल मला नको तर काँग्रेसला विचारा... ठाकरे बंधूंमध्ये बैठकांचा सत्र सुरू आहे या प्रश्नाला उदय सामंत यांचे उत्तर मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर हा मराठवाडासाठी... उदय सामंत यांचे मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआर संदर्भातील प्रश्नाला उत्तर अमिषा पाडवी माझे सहकारी... त्यांच्याशी मी बोलतो... हैदराबाद गॅझेट लागू झाल्यास सरकारमधून बाहेर पडेल या पाडवी यांच्या विधानाबाबतीत प्रश्न विचारल्यानंतर सामंत यांचे उत्तर.... लोकेशन - रत्नागिरी Byte - उदय सामंत, उद्योगमंत्री
0
comment0
Report
Sept 13, 2025 08:42:48
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे ३३५ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये आदिवासी विकास विभागाची वसतिगृहे, बांधकाम विभागाची कामे, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच विविध योजनांचा समावेश आहे. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील तीन वर्षांत आदिवासी समाजाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल. घरकुल, पाणी, वीज, रोजगार, वसतिगृहे आदी सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून आदि कर्मयोगी योजना व धरती आबा अभियानातून आदिवासींचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 13, 2025 08:35:40
Parbhani, Maharashtra:अँकर - परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब वाहत असून यामुळे पिके मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला पावसाचा मोठा तडाखा बसलाय,गुंडा परिसरातून दोन शेतकरी महिला वाहून गेला होत्या,त्यांचा मृतदेह आज काही अंतरावर सापडलाय,तर परभणीच्या नऊ महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झालीय. कातनेश्वर मंडळात सर्वाधिक 147 मिलिमीटर पाऊस झाल्याने मोठं नुकसान झालंय,थुना नदीला पूर आल्याने माटेगाव परिसरात पूर आल्याने झिरो फाटा ते पूर्णा हा मार्ग बंद पडलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... WKT- गजानन देशमुख
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 13, 2025 08:34:16
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 13, 2025 08:33:54
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1309ZT_JALNA_ANIMAL_SCOD(8 FILES) जालना : शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरु पहिल्याच दिवशी,पहिल्याच राऊंडला 14 जनावरं बंद महापालिकेच्या मोकाट जनावरे बंदिस्त पथकाची कारवाई पथक पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतायत मोकाट जनावरं अँकर | जालना शहरात हजारो मोकाट जनावरं आहेत.ही जनावरं वारंवार रस्त्यावर तासंतास बसून राहत असल्यानं वाहतुकीत अडथळा निर्माण होतो.त्यामुळे महानगरपालिकेने या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कारवाई सुरु केली आहे.महापालिकेने या मोकाट जनावरांना पकडण्यासाठी मोकाट जनावरे बंदिस्त पथकाची स्थापना केली आहे.आज या पथकाच्या वतीने शहरातील गांधी चमन भागात कारवाई करण्यात येऊन तब्बल 14 मोकाट जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.ही मोहीम तब्बल 11 महिने चालणार आहे.मोकाट जनावरं पकडण्यात अडथळे येऊ नये म्हणून या पथकाला पोलिस बंदोबस्त देखील पुरवण्यात आला आहे.हे पथक पोलीस बंदोबस्तात मोकाट जनावरं ताब्यात घेत असून पकडलेली मोतीबाग परीसरातील नवीन कोंडवाड्यात सोडली जात आहेत.या ठिकाणी पकडलेल्या जनावरांना चारा,पाण्याची देखील सोय करण्यात आली आहे.ही मोहीम सुरुच राहणार असल्यानं शहरातील वाहतूक व्यवस्था देखील सुधारण्याची शक्यता आहे. बाईट : विवेक घुमारे, पथक प्रमुख
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 13, 2025 08:30:39
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1309ZT_CHP_BJP_PROTEST_1_2 ( 2 file sent on 2C)  टायटल:-- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई विषयी एआय व्हिडिओ जारी करत बिहार काँग्रेसने केलेल्या कृत्याचा चंद्रपुरात भाजपच्या महिला आघाडीने केला निषेध, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून नोंदविला निषेध     अँकर:--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई विषयी एआय व्हिडिओ जारी करत बिहार काँग्रेसने केलेल्या कृत्याचा चंद्रपुरात भाजपच्या महिला आघाडीने निषेध केला. भाजप महिला आघाडी कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदविला. मातृशक्तीचा अपमान महिला आघाडी सहन करणार नाही असा इशारा आंदोलकांनी जोरदार नारेबाजी करत दिला. आंदोलक महिला कार्यकर्त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली. बाईट १) छ्बुताई वैरागडे, शहर अध्यक्ष, भाजप महिला आघाडी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 13, 2025 08:21:53
Pandharpur, Maharashtra:13092025 Slug - PPR_CIRCLE_KURDU file 01 ---- Anchor - कुर्डु प्रकरणात उप मुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अडचणीत आणणारा महसूलचा मंडळ अधिकारी , माजी सरपंच अण्णा ढाणे यांचा आरोप माढा तालुक्यातील कुर्डू येथील तलावात २०० ट्रक वाळू साठा असल्याची खोटी माहिती आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना महसूल मंडळ अधिकारी सुजित शेळवणे यांनी फोन वरून दिली. त्यामुळेच कारवाई साठी त्या तिथे आल्या. पण या मागे महसूल मंडळ अधिकारी जबाबदार आहे. शेळवणे यांचे संबंधित काही वाहने बेकायदेशीर वाळू उपसा करतात. त्यांच्या वाहनाची आणि मुरुम उपसा करणाऱ्या वाहनाचे वाद झाले होते. यातून पोलिसांना फोन करून शेळवणे यांनी मुरुम वाहणाऱ्या कारवाई साठी खोटी माहिती दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता महसूल मंडळ अधिकारी सुजित शेळवणे हे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. दरम्यान कुर्डू वाडी पोलिसात मुरूम उत्खनन प्रकरणी गुन्हा दाखल झालेले कुर्डू गावचे ग्रामसेवक मोहन पवार यांच्या बाबतचा अहवाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवला असून त्यानंतर ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. ---- Byte - अण्णा ढाणे, माजी सरपंच
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 13, 2025 08:18:41
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1309ZT_CHP_BRIDGE_ISSUE_1_2_3 ( 3 file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील नंदोरी गावातील पुल रखडला, 2017 पासून रखडलेल्या या पुलामुळे दुसऱ्या काठावर असलेल्या इंदिरानगर वसाहतीचा संपर्क पावसाळ्यात सतत तुटतो, नागरिकांनी पाठपुरावा करत निवेदने देऊनही समस्या कायम, सरकार बदलले- पालकमंत्री बदलले मात्र इंदिरानगर च्या नशिबी केवळ पुलाची प्रतिक्षाच     अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या नंदोरी गावातील इंदिरानगर हा भाग गेले आठ वर्षे केवळ पूल नसल्याने बारमाही संपर्क पासून वंचित आहे. भद्रावती तालुक्यातील नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर ही 40 कुटुंबांची वसाहत आहे. नंदोरी आणि इंदिरानगर यांच्यामध्ये एक मोठा नाला आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात या नाल्याला मोठा पूर असतो. परिणामी इंदिरानगर वसाहत व त्यापुढे भागात असलेल्या शेत शिवारात जाण्यासाठी मार्ग खुंटतो. 2017 साली इंदिरानगर येथील या नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी निविदा निघाल्या होत्या. प्रत्यक्ष बांधकाम साहित्यही आले होते. मात्र कंत्राटदार काम न करता पळून गेला. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून पुन्हा एकदा फेरनिविदा काढण्यात आली. मात्र तरीही आजवर या पुलाचे बांधकाम झालेले नाही. पूल नसल्याने शेतक-यांना शेतीसाठी जाण्यास अडचणी येत आहेत. महत्त्वाच्या कामासाठी जायचे झाल्यास कंबरभर व छाती भर पाण्यातून वाट काढून जावे लागत आहे. याशिवाय इंदिरानगर वसाहतीतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून या भागातील वृद्ध- महिला यांना विविध कामांसाठी नंदोरी ग्रामपंचायत व नंतर भद्रावती व जिल्हा मुख्यालय येण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत. या पुढच्या काळात नंदोरी- इंदिरानगरचा पूल न बांधल्यास मोठे जनआंदोलन पुकारण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. बाईट १),२) स्थानिक नागरिक, इंदिरानगर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 13, 2025 08:17:57
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - म्हशीला रेडकु जरी जन्माला आले तरी खासदाराला बोलवा - खासदार धैर्यशील माने अँकर - यापुढे म्हशीला रेडकु जरी जन्माला आले,तरी खासदाराला बोलवा,तो तिथे येईल पण खासदार दिसत नाही,असे म्हणू नका, असे मिश्किल विधान शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे,सांगलीच्या कामेरी या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.हातकणंगले मतदार संघातील खासदार दिसत नाही,या चर्चेवरुन खासदार धैर्यशील माने यांनी हे विधान केला आहे, या विधानानंतर व्यासपीठासह उपस्थितां मध्ये एकच हशा पिकली. साऊंड बाईट - धैर्यशील माने - खासदार - शिवसेना शिंदे गट - हातकणंगले.
3
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 13, 2025 08:02:12
Lasalgaon, Maharashtra: अँकर:- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवर विंचूर येथे सकाळच्या सत्रात सव्वा तीनशे वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता सुरुवातीला गोल्टी व खादीच्या कांद्याचे लिलाव सुरू झाले यावेळी एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव पुकारून बीट रिव्हर्स करत शंभर रुपये केली यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांमुळे दीडशे रुपये प्रति क्विंटल करण्यात आल्यानंतरही शेतकऱ्यांचा संताप अनावरण झाल्याने काही काळ नाशिक छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले याची माहिती लासलगाव पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात नेत फेर लिलावाचा तोडगा काढून लिलावाला पूर्ववत सुरुवात करण्यात आला बाईट :- अण्णाजी हरिभाऊ आरोटे ( कांदा उत्पादक शेतकरी)
2
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 13, 2025 07:49:04
Beed, Maharashtra:बीड : कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेला वेग; साक्षाळ पिंपरीत कार्यशाळा Anc : बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं. त्यानुसार उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले होते.आणि याच आदेशानंतर बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी येथे आज विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. अधिकारी थेट गावात जाऊन कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात याची माहिती देत आहेत. त्यामुळे आता प्रक्रियेला वेग आला आहे.
2
comment0
Report
Advertisement
Back to top