Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: कापूस लागवड कमी, सोयाबीनची वाढ का?

NMNITESH MAHAJAN
Jul 13, 2025 05:35:07
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1307ZT_JALNA_COTTON(3 FILES) जालना : जिल्ह्यात कापूस लागवडीचं क्षेत्र घटलं सोयाबीनच्या लागवडीत वाढ अँकर : जालना जिल्ह्यात यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट झालीय.उत्पन्नापेक्षा अधिकचा खर्च, लाल्या रोगाची लागण यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कापूस ऐवजी सोयाबीन लागवडीवर अधिक भर दिलाय.एकट्या जालना तालुक्यात कापूस लागवडीचं क्षेत्र 5 हजार हेक्टरने घटलंय.कपाशी ऐवजी सोयाबीनचा खर्च कमी असल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीवर अधिक लक्ष दिलंय. बाईट : सुरेश काळे,शेतकरी
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top