Back
जालना धनगर उपोषण: मुख्यमंत्री का फोन, चर्चा शुरू
NMNITESH MAHAJAN
Sept 28, 2025 02:01:05
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2809ZT_JALNA_UPOSHAN(5 FILES)
जालना : धनगर उपोषणकर्ते दिपक बोऱ्हाडे यांची आज पुन्हा शिष्टमंडळ घेणार भेट
पंकजा मुंडे घेणार भेट
काल पालकमंत्री पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन यांनी दिपक बो-हाडे यांच्याशी केली चर्चा
उपोषण सोडवून चर्चेला येण्याची मुख्यमंत्र्यांची फोनद्वारे दिपक बोऱ्हाडेंना विनंती
आज दुपारी 12 वाजता दिपक बो-हाडे उपोषण सोडण्याची शक्यता
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक-गिरीष महाजन,पंकजा मुंडे यांची माहिती
अँकर- धनगर समाजाला ST आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात धनगर आंदोलक दिपक बो-हाडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.काल 11 व्या दिवशी उपोषणस्थळी येऊन बोऱ्हाडे यांच्याशी चर्चा केली.तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील मुंबईत चर्चेला येण्याचं निमंत्रण देत बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरुन चर्चा करत उपोषण सोडण्याची विनंती केली.
त्याचबरोबर गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे यांनीही उपोषण सोडवावं अशी विनंती केलीये.. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला दिपक बो-हाडे यांनी सकारात्मकता दाखवली असून आज बोऱ्हाडे यांना भेटण्यासाठी पंकजा मुंडे यांचं शिष्टमंडळ पुन्हा दुपारी 11 वाजेच्या दरम्यान येणार आहे. त्यानंतर समाजबांधवांशी चर्चा करून दुपारी 12 वाजता बो-हाडे उपोषणाचा स्थगितीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे...
बाईट : गिरीष महाजन
बाईट :पंकजा मुंडे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 03:34:100
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 28, 2025 03:32:250
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 28, 2025 03:31:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 28, 2025 03:30:270
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 28, 2025 03:18:220
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 28, 2025 03:18:040
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 28, 2025 03:17:340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 28, 2025 03:16:100
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 28, 2025 03:03:330
Report
KJKunal Jamdade
FollowSept 28, 2025 03:03:240
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 28, 2025 03:03:020
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 28, 2025 03:01:37Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn river issue av
Feed attached
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे शहर आणि जिल्ह्यात दोन्हीकडे पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातील छोट्या मोठ्या नद्यांना ओढ्यांना पूर आलेला आहे खास करून फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यातील सर्वच छोट्या मोठ्या नद्या ओसंडून वाहत आहे, वडोद बाजारच्या गिरिजा नदी, कान्होरी नदीला पूर आलाय...
0
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 28, 2025 03:01:220
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 28, 2025 03:01:120
Report