Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

जल जीवन मिशन: कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या, सरकारची नाकर्तेपणा?

SMSarfaraj Musa
Jul 24, 2025 08:04:03
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
pkg Sng_jal_jivan स्लग - सरकारची जल जीवन मिशन योजना कंत्राटदारासाठी ठरली जीवघेणी.. अँकर - राज्य शासनाकडून थकीत एक कोटी 40 लाखांचं बिल मिळत नसल्याने एका तरुण कंत्राटदाराने आपलं आयुष्य संपवलाय. सांगलीच्या तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.जल जीवन मिशन योजनेचा काम पूर्ण करून देखील पैसे मिळत नसल्याने हर्षलला आपलंचं जीवन संपवावे लागले आहे.हर्षलच्या आत्महत्येनंतर आता राज्यातल्या कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा मुद्दा ऐरणीवर आलाय,यावरून आता आरोप-प्रत्यारोप देखील सुरू झालेत. व्ही वो - राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी जल जीवन मिशन योजना आता कंत्राटदारांच्या जीवावर उठली आहे. हर घर जल ही घोषणा घेऊन सरकारने सुरू केलेल्या जल जीवन मिशन योजनेचा काम पूर्ण करून देखील पैसे मिळत नसल्याने सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या ठिकाणचे युवा कंत्राटदार हर्षल पाटील याने आपलं जीवन संपवले आहे. व्ही वो - हर्षल पार्टी हा 35 वर्षीय तरुण कंत्राटदार म्हणून काहीतरी करून दाखवायचं आणि शून्यातून विश्व निर्माण करायचं,यातून बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकलं सुरुवातीला त्याला चांगली काम मिळू लागली, यामध्ये थोडं जम बसल्यावर हर्षलला राज्य शासनाची कंत्राटी मिळवावी,असं वाटलं आणि मग त्यातूनच त्याने राज्य शासनाच्या जल जीवन मिशन योजनेचे कंत्राट मिळवलं. बाईट - सचिन पाटील - हर्षलचा चुलत भाऊ - तांदूळवाडी. ग्राफीक्स in 2020 सालामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात हर्षल पाटील याने जलजीवन मिशन योजनेचे सब कॉन्ट्रॅक्ट मिळवले. सुरुवातीला हर्षल याने आपल्या तांदूळवाडी गावासह अहिरवाडी,कन्हेगाव आणि मालेवाडी गावाच्या 2 कोटींची कामे घेतली. ज्या पैकी तांदूळवाडी गावात जल जीवन मिशन योजनेच्या एक कोटी 75 लाखांचे काम होते,जिल्ह्यामध्ये सर्वात उशिरा काम सुरू करून मुदतीच्या आत काम पूर्ण करून शासनाला हस्तांतर देखील केलं. गावचच काम असल्याने ते लवकर पूर्ण करावं,आणि काम रखडू नये,आपल्या नावावर कोणताही बट्टा लागू नये म्हणून हर्षल ने आपली 20 गुंठे शेतजमीन विकली,आणि घरातलं सोन्याचे दागिने देखील विकले. 2022 पर्यंत हर्षल पाटील यांनी त्याच्याकडची असणारी जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण केली होती. महायुती सरकार आल्यानंतर हर्षल याचं बिल थकीत गेलं,बिल मिळवण्यासाठी हर्षल याने पाठपुरावा सुरू केला. वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याकडे देखील थकित बिलाच्या मागणीचा प्रश्न हर्षल याने उपस्थित केला होता. हर्षल पाटील याच्या प्रश्नावरून आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न उपस्थित करत शेतकरी आत्महत्या प्रमाणे राज्यात कंत्राटदारांच्या आत्महत्या होतील अशी भीती व्यक्त केली. ग्राफीक्स out साउंड बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.( अधिवेशना मधील ) व्ही वो - जल जीवन मिशन योजनाचं नव्हे तर राज्यातल्या अनेक वेगवेगळ्या योजना,मग ते बांधकाम,पाटबंधारे ,रस्ते अश्या वेगवेगळ्या खात्यांच्या मधील कंत्राटदारांचे जवळपास 89 हजार कोटी सरकारने थकवल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाकडुन करण्यात आला आहे. बाईट - मिलिंद भोसले - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ. व्ही वो - हर्षल पाटील याच्या आत्महत्येला राज्यशासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत असून हर्षलच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप तांदूळवाडी ग्रामस्थांकडुन करण्यात येतोय. बाईट - विक्रम मोरे - हर्षलचा मित्र -तांदूळवाडी - बाईट - आनंद पाटील - ग्रामस्थ - तांदूळवाडी. व्ही वो - दरम्यान हर्षल पाटील याच्या आत्महत्येवरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हात झटकत, हर्षल पाटील हा शासकीय यादीत नव्हता,त्याच्या नावावर कोणतही काम आणि बिल देखील प्रलंबित नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलाय. बाईट - गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा मंत्री. व्ही वो - हर्षल पाटील याच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार ? हा आता प्रश्न निर्माण झालाय.मात्र हर्षल पाटील यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात आलेले आरोप आणि त्याने केलेलं जलजीवन मिशन योजनेचे काम पाहता,हर्षलने जीवन संपवण्याचा घेतलेला निर्णय हा जलजीवन मिशन योजनेचा थकीत बिलामुळेचं झाल्याचं बोललं जातं आहे..हे नक्क्की...
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Jul 25, 2025 16:30:06
Jalna, Maharashtra:
FEED NAME|2507ZT_JALNA_GORANTYAL (FEED SEND ON WHATSAPP PERSONNEL) जालना :काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर? PKG भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती जालन्यात काँग्रेसला बसणार मोठा झटका ANCHOR- काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागलीये.. पक्षप्रवेशासाठी गोरंट्याल भाजपच्या बड्या नेत्याच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.. विधानसभा निवडणुकीत पदाधिकार्यांनी विरोधात काम केेले, पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने गोरंट्याल यांनी वेळोवेळी उघड नाराजीही व्यक्त केलीये.. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. त्यात महानगर पालिकेची निवडणूक होणार असून अशा स्थितीत गोरंट्याल भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.. त्यासाठी ते भाजपमधील बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं सुरेशकुमार जेथलियानंतर गोरंट्याल यांचा भाजप प्रवेशामुळं काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे...दरम्यान भाजपमधील प्रवेशावर गोरंटयाल यांनी थेट बोलणं टाळत या शेरमधूनच अर्थ काढण्याचं आवाहन केलं आहे. बाईट : कैलास गोरंटयाल (2 बाईट आहेत) गोरंटयाल यांनी काय शेर म्हटला आहे हे बघूया "है ना बनने का हजाना मरना है मुझे कब का टुट चुका हु बस सब्र करणा है मुझे ये बताये मुझे साद ए दिल और कितने इम्तिहान देना है मुझे" हा शेर म्हणत गोरंटयाल यांनी त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
0
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 25, 2025 15:45:30
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Mla Sonavne File:01 Rep: Hemant Chapude(Junnar) ब्रेकींग न्युज जुन्नर पुणे... Anc: सत्ताधारी आमदार शरद सोनवणेंनी थेट मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरलेत. आता मी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना उभं करणार आहे. सोबतच घोडेगाव प्रकल्प विकासाचे अधिकारी प्रदीप देसाईंची ही झाडाझडती करणार आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना, ही भाषा सत्ताधारी आमदार शरद सोनवणेंनी वापरली आहे. याचा व्हिडीओ Zee 24 तास च्या हाती लागलाय. यामुळं जुन्नरमधून अपक्ष निवडून आलेले मात्र शिंदे गटात सहभागी झालेले सोनवणे मोठे अडचणीत आलेत. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे,..
8
Report
SKSACHIN KASABE
Jul 25, 2025 15:31:07
Pandharpur, Maharashtra:
25072025 Slug- PPR_MLA_JANKAR feed.on 2c file 01 ---- Anchor - शरद पवारांचा आणखी एक आमदार उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढवत आहे. त्यांनी थेट शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे हा दुसरा आमदारही सोलापूर जिल्ह्यातील असून तोही अनुसूचित जाती साठी राखीव मतदारांघातून विजयी झाला आहे. मोहोळच्या आमदार राजाभाऊ खरे यांच्या नंतर माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या कडून शिंदे यांचे कौतुक एकनाथ शिंदे हे जमिनीवर असलेले आणि निरपेक्षपणे काम करणारे नेते असून त्यांच्या काळात अनेक चांगली कामे झाली आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतही एकनाथ शिंदे हेच निर्णय घेऊ शकतील म्हणून आपण शिंदे यांची भेट घेतल्याचा खुलासा माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. यापूर्वीही एकनाथ शिंदे यांची आळंदी येथे आणि आता पंढरपूर मध्ये म्हणजे दोन्हीही पवित्र ठिकाणी भेट झाली आहे. शिंदे हे नेहमीच त्यांनी घेतलेले निर्णय पूर्ण करतात आणि यामुळेच शेतकरी कर्जमाफीचा न्याय शिंदेच देऊ शकतील असा दावा जानकर यांनी केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा येत असतात तेव्हा मतदार संघातील आरोग्याची किंवा इतर अडचणीची कामे करून घेण्यासाठी त्यांची भेट घ्यावी लागते आणि म्हणूनच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे जानकर यांनी सांगितले. जानकर यांच्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांची आमदारकी अडचणीत आल्यानेच त्यांनी शिंदेंची भेट घेतल्याची चर्चेबाबत त्यांना छेडले असता जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी ती अडचण मला 2019 च्या निवडणुकीत येईल. एकदा विधानसभेला कागदपत्राची छाननी झाल्यानंतर माजी आमदारकी पाच वर्षे कोणी रद्द करू शकत नाही असा टोला जानकर यांनी विरोधकांना लगावला. जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी हीच लोकी पुन्हा मला माझे जात प्रमाणपत्र आणून देतील आणि निवडणुकीत उभे करतील असा टोला सत्ताधाऱ्यांना आमदार जानकर यांनी लगावला. Byte -- आमदार उत्तमराव जानकर, शरद पवार गट, माळशिरस राखीव मतदार संघ
12
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 25, 2025 15:30:54
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Mulshi File name : 2507ZT_MAVAL_MULSHI_SNAKE Total files : 01 Headline -मुळशीतल्या निर्भीड आज्जीने पकडला लीलया साप! Anchor: मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावात एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. ७० वर्षांच्या शकुंतला सुतार यांनी आपल्या घरापाशी आलेल्या धामण सापाला कोणतीही भीती न बाळगता लीलया पकडून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. धामण हा साप बिनविषारी असल्याने आईने धाडसाने तो हातात घेतल्याचं मुलगा गणेश सुतार यांनी सांगितलं. मात्र वयाच्या ७०व्या वर्षी असा साप पकडण्याचं धाडस दाखवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांची ही निर्भयता पाहून गावकऱ्यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं आहे. तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्पमित्र किंवा वनविभागाला बोलावणं हे नेहमीच योग्य ठरतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
8
Report
AKAMAR KANE
Jul 25, 2025 15:02:45
kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट जोडला आहे ------ नागपूर जयंती पाटील, राष्ट्रवादी नेते.(sp) On कोकाटे - *मुख्यमंत्री यांनी ठरवायच आहे. आम्ही विरोधात आहे आम्ही विचार करून काही होणार नाही...विरोधक म्हणून आम्ही मागणी करण्याची गरज नाही. आपल सरकार कसा चालवायचं हे मुख्यमंत्री यांनी ठरवायचं आहे.* On दिल्ली दौरा - शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडिया असोसिएशनचा उद्घाटन होतं...या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो... On खांदेपालट - *त्या मंत्र्याना काढायचं नाही... त्यामुळे मुख्यमंत्री काय चॉईस करतात, त्याची वाट पाहत आहे. खांदेपालट करणे म्हणजे बोलले ते वक्तव्य मान्यता आहे असा त्याचा अर्थ होईल. खांदेपालट केला तरी स्वभाव बदलत नाही.* On अमित शाह - cm भेट. - भारतीय जनता पार्टीला वादग्रस्त वक्तव्य हे सगळं मान्य आहे... नाराज होण्याचा प्रश्न नाही। भाजपचे प्रमुख नेते कोणीच नाराज नाही या सगळ्या विधानांना त्यांची एक प्रकारे मान्यता आहे - खांदेपालट करायचं मंत्रिमंडळात बदल करायचे, ते काय करतात. याची वाट आम्ही पाहत आहे. मुख्यमंत्री किती गांभीर्याने हा प्रश्न सोडवतात. का हे पाहावे लागतील... - *मुख्यमंत्र्यांची सहनशीलता किती आहे... आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात त्याकडे आम्ही वाट पाहतो.* On कंत्राटदार आत्महत्या - कॉन्ट्रॅक्टर काम करत होते, काम करूनही त्यांना पैसे मिळाले नाही. 60 ते 65 लाख रुपये लोकांकडून कर्ज घेतलं, दुर्दैवाने त्याचं काही झालं नाही. त्यामुळे बळी पडून आत्महत्या केली... अत्यंत दुर्दैवी घटना झाली. सरकारने 89 हजार कोटी पेक्षा जास्त देणे आहे. कोणत्याही खात असं नाही योग्य आणि पूर्ण मागणीप्रमाणे पैसे दिले. *हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता.* - *विधानसभेच्या आधी खिशात पैसे नसताना हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले. दिवसाला शंभर शंभर निर्णय घेतले जात होते. सरकार गतिमान आहे, असं वाटत होतं. आता त्याची गती काय आहे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं असेल.* - महाराष्ट्रात पाच लाख कंत्राटदाराची बिल देण बाकी आहे...त्यामुळे राज्य सरकारने अवांतर घोषणा होणारा बडेजावंपणा न करता काटकसर करावी... सरकारची परिस्थिती गंभीर आहे....जास्त झाल कर्ज प्रचंड झाले. सगळं आलबेल आहे हे चित्र आता राहिलेलं नाही. - शेतकरी आत्महत्या करत आहे.. कंत्राटदार आत्महत्या करत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या काळात यांची काम घेऊ नका, नाहीतर आत्महत्या पर्यंत प्रकरण जाईल...लोकांना सांगत होतो. आज तंत्रज्ञाने स्वतःच्या खर्चातून काम केले आहे. कर्ज काढलेले आहे. आणि सरकार पैसे देत नाही. सरकारी कामांवर आता कंत्राटदार यांना इंटरेस्ट मिळाला पाहिजे... On भाजप नेते भेटल्याची चर्चा - *भाजप नेत्यांना भेटले, यावर प्रश्न विचारला असता जयंत पाटील... यांनी जेवण केलं.... बसलो आणि विमानतळावरून परत आलो असा सगळा दिनक्रम त्यांनी माध्यमांशी बोलताना उत्तरात सांगितल. भाजप नेत्यांना भेटल्याचा प्रश्ननाच उत्तर दिले...* - इस्लामपूर नावबादल यात संदर्भात तिकडे बोलणार... On लाडकी बहिण - सरकारला लाडकी बहीण देणे शक्य असावं असाच त्याचा अर्थ होतो....महाराष्ट्रात सगळ्यात घटकांना पैसे मिळत नाही. संजय गांधी निराधार योजना आशा वर्कर असो, अंगणवाडी का असो, काही दिवसांनी सरकारी कामगार आणि नोकऱ्यांचे पगार उशिरा होतील. आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागली असं दिसत आहे. - *साडेनऊ लाख कोटीचा कर्ज आहे 15, 16 लाख कोटी पर्यंत आम्ही कर्ज काढू शकतो... पण हे शहाणपणाचे लक्षण नाही, यात सरकारने वेळीच भानावर येऊन सुधारणा करणे गरजेचे आहे.* On जयंत पाटील पुरस्कार - मी अनेक वर्षांपासून शुगर असोसिएशनचे काम करतो. त्यामुळे त्यात पुढारी नसल्यामुळे त्यांनी मला तो पुरस्कार दिला. त्यांचा आभारी आहे. - तुम्ही फक्त अजित पवार यांच्याच मंत्रांबद्दल प्रश्न विचाराचा इतका बायसपण बरा नाही म्हणत असं उलट पत्रकारांनाचाच्या प्रश्नावर गुगली टाकली..
12
Report
SNSWATI NAIK
Jul 25, 2025 14:35:00
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - पांडवकडा धबधबा मद्ये कपारीत अडकलेला तरुणाला केले रेस्क्यू वॉटर फॉल मे अटके युवक को किया रेस्क्यू ftp slug - nm khargher water fall shots- video & photo reporter - swati naik navi mumbai anchor - खारघर येथील पांडवकडा धबधबा वर जाण्यास बंदी असतानाही काही तरुण नजर चुकवून येथे जातात आणि आपला जीव धोक्यात घालत आहे ,आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत असल्याने पांडवकडा धबधबा ओसंडून वाहत होता यात खारघर सेकटर - 35 मद्ये राहणार विकास पांडे,हा तरुणांने असेच धाडस केले,पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने तो कपरीमद्ये बसून राहीला ,त्याला खारघर अग्निशामक दलातील जवानांनी मोठ्या हिंमतीने पाण्याच्या प्रवाहातून तरुणाला सुखरूप वाचवले. gf -
14
Report
KJKunal Jamdade
Jul 25, 2025 14:04:46
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash जलसंधारण मंत्री संजय राठोड साई दरबारी... कुटुंबासमवेत घेतले साईबाबा समाधीचे दर्शन... ऑन साई दर्शन माझे आई वडील आजोबा देखील शिर्डीत दर्शनाला येत होते.. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद येऊ दे तसेच जनतेचा आशीर्वाद सरकारवर कायम राहु दे ही प्रार्थना केली... ऑन कर्जमाफी कर्जमाफीबाबत आमची यापूर्वी सरकारमध्ये चर्चा झाली आहे.. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा.. शेतकऱ्यांसाठी मागील अडीच वर्षात अनेक योजना आणल्या आहेत.. येणाऱ्या काळात सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय दिसतील.. ऑन आगामी निवडणुका आमची तीन पक्षांची महायुती.. आमच्या सगळ्यां पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढविण्याचे सांगितले आहे.. विधानसभे प्रमाणे भविष्यात देखील जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत.. ऑन संजय राऊत सन्माननीय संजय राऊतांचे बोलणं आम्ही सिरियस कधीच घेत नाही.. ते सातत्याने बोलत असतात.. त्यातील किती खरं झालं हे आपणच तपासून पहा... bite - संजय राठोड , मंत्री
14
Report
SMSATISH MOHITE
Jul 25, 2025 14:04:29
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_Police Feed on - 2C --------------------------------- Anchor - वाळू माफियाना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षकाने चक्क नदीत उडी मारली. नदीत उडी मारून वाळू उपसा करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून दिवसरात्र अवैध्य वाळू उपसा सुरु असतो. करावाई करून साहित्य जाळले तरी दोन दिवसात पुन्हा वाळू माफिया सक्रिय होतात. पोलीस आले कि वाळू उपसा करणारे पळून जातात. आज मात्र सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी चक्क नदीत उडी मारून वाळू माफी्यांचा पाठलाग केला. पाण्यात पाठलाग करून चिंचोलकर यांनी वाळू उपसा करणाऱ्या दोघांना पकडले. वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे तराफे जाळून टाकण्यात आले. या ठिकानाहून 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ---------------
14
Report
ABATISH BHOIR
Jul 25, 2025 14:04:20
Kalyan, Maharashtra:
डोंबिवली न्यूज फ्लॅश मानपाडा पोलिसांनी आरोपी गोकुल झा याला जेलमधून पुन्हा घेतलं ताब्यात मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका जुन्या गुन्ह्यात फरार होता गोकुळ झा आज त्याला तरुणी मारहाण प्रकरणात कल्याण कोर्टाने सुनावली होती 14 दिवसांची पोलीस कोठडी जुन्या प्रकरणात गोकुळ झा यांच्या आम्हाला ताबा मिळावा यासाठी मानपाडा पोलिसांनी कल्याण कोर्टात केला होता अर्ज कल्याण कोर्टाने पोलिसांच्या अर्ज मान्य केले
13
Report
YKYOGESH KHARE
Jul 25, 2025 13:49:57
Nashik, Maharashtra:
STORY SLUG - TRAMBAK PASS FRAUD FEED SENT BY LIVE-U AC बारा ज्योतिर्लिंग पैकी एक अत्यंत महत्वाचे असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आवश्यक असलेले ऑनलाइन पास चक्क २०० रुपयांच्या जागी १००० रुपयांना विकण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गावातील पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. Vo 1 मंदिर समितीच्या वेबसाईटवर दररोज २००० पास वितरीत केले जातात.यार काँउटर वर 5 हजार vip पास देण्यात येतो.. यापैकी ऑनलाइन मिळणाऱ्या १०० ते २०० पास हे आरोपी टोळीच्या सदस्यांकडून घेतले जात होते आणि नंतर गरजू भाविकांना मोठ्या दराने विकले जात होते.या प्रकरणी तक्रार दाखल आल्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक केली आहे.. Byte- वासुदेव देसले - पोलीस उपाधीक्षक नाशिक ग्रामीण Vo 2 मंदिर समितीच्या संस्थेच्या वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत हा काळाबाजार राबवला जात होता. मंदिराच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरफायदा घेऊन तयार केलेले पास मोबाईल आणि बनावट आयडीच्या साहाय्याने भाविकांना दिले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी त्र्यंबकेश्वर परिसरातीलच असून त्यांच्या ताब्यातून बनावट पास, मोबाईल फोन आणि अन्य दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.या प्रकारामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याने मंदिर संस्थेने त्वरित वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटी दूर करून प्रणाली अधिक सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले आहे. Byte- पुरुषोत्तम कडलग - विश्वस्त Byte- कैलास घुले - विश्वस्त Vo 3 दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सखोल चौकशी करत संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी त्र्यंबकेश्वर मध्ये होतो त्यामुळे अशा काळाबाजार मुळे भाविकांची लूट केली जात होती..गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता त्यामुळे पोलिसांच्या या कारवाई नंतर तर असे प्रकार थांबतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
14
Report
VKVISHAL KAROLE
Jul 25, 2025 13:32:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
Csn murder update pkg Feed send by live u daulataad murder Remaining feed on what's app Anchor : संभाजीनगर मध्ये प्रेम प्रकरणात प्रियकरणा प्रेयसीला दौलताबाद घाटात न खालीलोटून दिलं त्यामुळे या प्रियसीचा जागीच मृत्यू झाला आहे यानंतर हा प्रियकर स्वतःहून पोलिसांना शरण गेलाय त्याला आता अटक झाली आहे किरकोळ वादातून हे सगळं घडल्याचा सांगण्यात येते प्रियकारानेच केला प्रेयसीचा घात घाटातून ढकलून केला प्रियसीचा खून दौलताबाद घाटातील धक्कादायक घटना 24 वर्षीय  दीपाली  त्रिभुवन  प्रियकर सुनील खंडागळे सोबत दौलताबाद  घाटात फिरायला गेली, गेली वर्षभर हे दोघे नात्यात होते, फिरायला गेल्यावर दोघांमध्ये  लग्न करण्यावरून वाद झाला आणि त्यातून सुनील  दीपाली चे डोके घाटात 3 वेळ दगडावर आदळले, त्यात दीपाली बेशुद्ध झाली, त्यानंतर तिला   काठड्यावरून खाली ढकलून दिले , 100 फूट खाली पडल्याने दीपाली चा जागीच मृत्यू झाला... Wkt वापरा Vo प्रियसी ला ढकलून प्रियकर तेथून फरार झाला मात्र थोड्यावेळात तो स्वतः  शिउर पोलीस ठाण्यात शरण आला,  आणि दीपाली ला  दगडाने ठेचून मारले आणि त्यानंतर तिला ढकलले असल्याची कबुली दिली  पोलिसांनी घाटातून मृतदेह बाहेर काढला  आणि आता आरोपी अटकेत आहे.. Byte आर डी लोंढे, पोलीस निरीक्षक दौलताबाद Vo 3.. माझी मुलगी गेली मात्र आता आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे.. Byte पीडितेची आई Vo 3... गेली वर्षभर हे नात्यात होते आधीच्या नावऱ्यापासून दीपाली दूर झाली होती आणि सुनील सोबत नव्याने लग्न करण्याची स्वप्न पाहत होती मात्र सुनीलला दिपालीचं हे स्वप्न भंग केलं आणि लग्नासाठी हट्ट करते म्हणून थेट रस्त्यातला काटाच दूर केला विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर..
13
Report
SMSATISH MOHITE
Jul 25, 2025 13:21:49
Nanded, Maharashtra:
Satish Mohite Slug - Ned_RegistryMatter Feed on - 2C -------------------------- Anchor - रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या हैद्राबादच्या एका कुटुंबाला भर रस्त्यात मारहाण करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी नांदेडमध्ये घडला होता. या मारहानीचा व्हिडिओ आता समोर आलाय. या कुटुंबाला मारहाण करत जबरदस्तीने नेऊन रजिस्ट्री करवून घेत असल्याचा प्रकार घडत असताना माजी आमदारांनी धाव घेत रजिस्ट्री रोखली होती. हैद्राबादच्या एल. बी. नगरमधील रहिवाशी असलेल्या ठाकूर कुटुंबाचे नांदेड शहराजवळ प्लॉट आहेत. त्या प्लॉटची रजिस्ट्री करून देण्यासाठी वडील, मुलगा आणि आजी नांदेडमध्ये आले होते. पण ठरलेल्या रकमेच्या 25% रक्कमच दिल्यानेआणि उर्वरित रक्कम देण्यासाठी ताळाटाळ केली जात असल्याने कुटुंबाने रजिस्ट्रीसाठी नकार दिला. कुटुंब थार गाडीतून जात असताना त्यांना व्हि आय पी रोडवर अडवून, त्यांच्या गाडीची काच फोडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. जबरदस्तीने रजिस्ट्री कार्यालयात नेऊन रजिस्ट्री करवून घेतली जात होती. मात्र दरम्यान कुटुंबाने नातेवाईकांना फोनवरून संपर्क केला होता. त्या व्यक्तीने इकडे माजी आमदार ओमाप्रकाश पोकर्णा यांना प्रकार सांगितल्या नंतर तात्काळ त्यांनी रजिस्ट्री कार्यालयात धाव घेऊन रजिस्ट्री थांबवली. त्यानंतर पोकर्णा कुटुंबाला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात गेले. या प्रकरणी उद्योजक परमेश्वर पवार सह सहा जणांविरुद्ध शिवाजीनगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मारहानीचा व्हिडिओ आज समोर आलाय. Byte - दयानंद ठाकूर - हैद्राबाद येथील रहिवाशी Byte- आरशरासिंग ठाकूर Byte - वृद्ध महिला Byte - Byte - ओमप्रकाश पोकर्णा - माजी आमदार विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष Byte - संतोष पुरी - पोलीस निरीक्षक -------------------
14
Report
ABATISH BHOIR
Jul 25, 2025 13:21:37
Kalyan, Maharashtra:
मराठी तरुणीला मारहाण प्रकरण. आरोपी गोकुळचा याने पोलिसाला केली अरेरावी. पत्रकारांना देखील दिली होती धमकी.. पत्रकारांना आणि पीडित मराठी मुलीच्या केसाला धक्का लागला तर मनसे स्टाईलने चोप देऊ. पोलीस आणि पत्रकारांशी उद्धट वागणाऱ्या उर्मट गोकुळ झा याला शिवसैनिक धडा शिकवणार Anc...आरोपी गोकुळ झा या आरोपीला कल्याण कोर्टात मध्ये आज मानपाडा पोलीस स्टेशन मधून जेल मधून काढत असताना पोलीसान सोबत आरेरावी व पत्रकारांना धमकी दिली आरोपी गोकुळ झा याचा अद्याप माज काय कमी झालेला दिसत नाही. पोलिसांसमोरच पत्रकारांना धमकी देत आहे म्हणजेच त्याला कायदा सुव्यवस्थेची भीती राहिलेली नाही संपूर्ण राज्यामध्ये एका मराठी पीडित मुलीला आमानुष पणे मारहाण करण्यात प्रकार करून सुद्धा त्याला भीती राहिलेली नाही आरोपी गोकुळ झा याला मनसेचा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं मात्र पत्रकारांना आणि त्या मुलीच्या केसाला धक्का तरी लागला तर मनसे स्टाईल ने चोपून काढू तसेच ज्या दिवशी गोकुळ झा जेल मधुन सुटणार त्या दिवशी शिवसैनिक त्याला धडा शिकवणार byte..दिपेश म्हात्रे ठाकरे गट जिल्हा प्रमुख byte.. संदीप म्हात्रे डोंबिवली शहर सचिव मनसे
14
Report
ABATISH BHOIR
Jul 25, 2025 13:02:03
Kalyan, Maharashtra:
Dom Banana dirty water डोंबिवली पश्चिम परिसरात घाणीच्या पाण्यात केळी धुऊन फळांची विक्री, नागरिकाच्या आरोग्य धोक्यात! डोंबिवली पश्चिमेतील गोकुळ बंगल्या जवळील धक्कादायक प्रकार घाणीच्या पाण्यात केळी धूवून विक्रेता करतोय फळांची विक्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत यांनी घाणीच्या पाणीत केळी धुतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये केला कैद संबंधित फळ विक्रेत्याला विचारणा केली असता माझं नुकसान तुम्ही भरून देणार का अशा प्रकारची उद्घाट बोलत दाखवली गुर्मी घाणीतलं पाणी तू फळ विक्री सुरू असल्याने डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर या फळ विक्रेत्यावर कारवाई करण्याची सर्वत्र होत आहे मागणी Byte:-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत
14
Report
DPdnyaneshwar patange
Jul 25, 2025 12:51:41
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
*धाराशिव ब्रेकिंग* DHARA_ATTACK धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफियाचा पुन्हा एकदा धुमाकूळ पवनचक्की कंपनी कर्मचारी व स्थानिक पवनचक्की कंपनीचे वसुली एजन्ट यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती रात्रीची घटना अमोल लाखे या तरुणाने 6 ते 7 गाड्यांची तोडफोड केल्याचा व कर्मचारी यांना मारहाण केली, अमोल लाखेचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी संबंध, घायवळची लाखे हा वसुली करीत असल्याचा संशय चांदवड,घाटपिंपरी व पाथरूड या भागात रात्रभर धुमाकूळ घालुन केली मारहाण पवनचक्कीच्या कंपन्यांनाही मारहाण केल्याचा आरोप पोलिसात गुन्हा दाखल होत नसल्याने चर्चेला उधाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल घटने संदर्भात पोलिसांना फोन केला असता अमोल लाखेनं गोंधळ घातला असल्याची पोलिसांची पुष्टी वाशी पोलिसांचा तपास सुरु असल्याची पोलिसांनी दिली माहिती
14
Report
Advertisement
Back to top