Back
धाराशिवमध्ये पवनचक्की माफियाचा धुमाकूळ, हाणामारीची घटना उघडकीस!
DPdnyaneshwar patange
Jul 25, 2025 12:51:41
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
*धाराशिव ब्रेकिंग*
DHARA_ATTACK
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफियाचा पुन्हा एकदा धुमाकूळ
पवनचक्की कंपनी कर्मचारी व स्थानिक पवनचक्की कंपनीचे वसुली एजन्ट यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती रात्रीची घटना
अमोल लाखे या तरुणाने 6 ते 7 गाड्यांची तोडफोड केल्याचा व कर्मचारी यांना मारहाण केली,
अमोल लाखेचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी संबंध, घायवळची लाखे हा वसुली करीत असल्याचा संशय
चांदवड,घाटपिंपरी व पाथरूड या भागात रात्रभर धुमाकूळ घालुन केली मारहाण
पवनचक्कीच्या कंपन्यांनाही मारहाण केल्याचा आरोप पोलिसात गुन्हा दाखल होत नसल्याने चर्चेला उधाण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
घटने संदर्भात पोलिसांना फोन केला असता अमोल लाखेनं गोंधळ घातला असल्याची पोलिसांची पुष्टी वाशी पोलिसांचा तपास सुरु असल्याची पोलिसांनी दिली माहिती
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 26, 2025 07:50:53Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2607ZT_MAVAL_EWAY_BLOCK
Total files : 01
Headline : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर 15 मिनिटांचे ब्लॉक घेण्यास सुरुवात
Anchor:
पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर काल दरड कोसळली होती. त्यानंतर एक्सप्रेस हायवेवरील पडलेली दरड बाजूला कडून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र दरडीचा काही भाग हा एका लेनवर तसाच पडून असल्याने सकाळ पासून वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरड हटवण्यासाठी जेसीबी व इतर यंत्रसामग्रीचा सातत्याने वापर सुरू होता. मात्र, दगड पूर्णपणे हटवण्यात वेळ लागत असल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महामार्ग पोलीसांनी खंडाळा बोगद्या दरम्यान पंधरा मिनिटांचे ब्लॉक घेतले आहे..सध्या दरड हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 26, 2025 07:47:20Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग :
गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का.
जिल्हा परिषद मध्ये सलग दोन टर्म निवडून आलेल्या वेळणेश्वर गटातील जिल्हापरिषद सदस्या नेत्रा ठाकूर सोडणार भास्कर जाधव यांची साथ....
उद्योग मंत्री उदय सामंत आणि विपुल कदम यांच्या उपस्थिती उद्या गुहागर मध्ये करणार पक्ष प्रवेश.
दोन टर्म निवडणून येऊनही महत्वाच्या पदावर न घेतल्यामुळे नेत्रा ठाकूर यांच्या नाराजीच्या चर्चा.
शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची राजकीय कोंडी करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी.
मच्छीमार नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर हे देखील नाराज असल्याच्या चर्चा
3
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 26, 2025 07:47:14Pandharpur, Maharashtra:
26072025
Slug - PPR_MAHAJN_WARI_
feed on 2c
file 03
------
Anchor - पक्ष श्रेष्ठी ठरवतील काही गोष्टी चुकत असतील काही बरोबर असतील थोडी वाट बघा , मंत्री मंडळ बदलावरून जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य, त्यामुळे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ फेर बदल होण्याला दुजोरा दिला आहे
गिरीश महाजन त्यांच्या मतदारसंघातील श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना भेटण्यासाठी पंढरपुरात आले होते.
संजय राऊतला कोण विचारते, त्यांना का गंभीर घेता . यांचा धंदा झालेला आहे. रोज वायफळ बडबड करायची खोट बोलायचं रेटून बोलायचे. तोंडाच्या वाफा सोडत बसतात.त्यांना वाटत महायुतीचे मंत्रिमंडळ जावे आणि त्यांचे मंत्रिमंडळ यावे. असे म्हणत जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे.
भाजप व्यक्तीपूजक पक्ष नाही. खडसेना ही वाटायचं माझा शिवाय काही चालणार नाही काय झाले. कोण कुठे जाते यावर पक्ष चालत हलत डुलत नाही. जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा खडसेंना डिवचले
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा बाबत केलेली शब्द रचना त्यांना साजेशी आहे. पवार ठाकरे यांच्या कडून केलेल्या कौतुक योग्यच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिखाण योग्य आहे. वाढदिवसाला तरी जे खरं आहे ते बोलाव लागत असल्याचे मत महाजन यांनी व्यक्त केलं.
माझे आणि खडसे यांचे नियमित हा काही विषय नाही. या सध्या अस्वस्थ आहेत. त्यामुळे काही न काही बोलत असतात. हनी ट्रॅप हा विषय माझा दृष्टीने संपलेला आहे. असे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
----
Byte - गिरीश महाजन, मंत्री जल संपदा
2
Report
KPKAILAS PURI
FollowJul 26, 2025 07:45:27Pune, Maharashtra:
ते आले त्यांनी पाहिले आणि त्यांनी झापले....!
pimpri fire mode
kailas puri pune 26-7-25
feed by 2c
Anchor - ... राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या हिंजवडी दौऱ्या दरम्यान अधिकारी सरपंच यांना चांगलेच झापले... पण अधिकारी आणि छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांवर राग काढणारे अजित पवार त्यांच्या पक्षातील सुका करणाऱ्या आमदारांवर का चिडत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. कसं पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....!
वि ओ - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड बोलण्यासाठी कायम चर्चेत राहिले आहेत....आज ही अजित पवार यांचा परखडपणा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अनुभवला.....अजित पवार यांनी आज हिंजवडी चा भर पावसात सकाळी सहा पासून पाहणी दौरा सुरू केला.....दौरा सुरू होताच अजित दादांची वक्रदृष्टी पडली ती हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांच्यावर.... जांभूळकर यांनी अजित पवार यांच्या कडे विकास कामात मंदिर जात असल्याची तक्रार केली...त्यावर अजित पवार चांगलेच भडकले....त्यांनी थेट सरपंचांना खडे बोल सुनावले....!
अजित दादांचे सरपंचांना खडे बोल
gfx in
हिंजवडी, पुणे
*अजित पवारांनी सरपंचाला सुनावल*
अहो असू द्या हो असू द्या हो साहेब,
धरण करताना मंदिर जातातच की नाही....
तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो मी काय करायचे ते करतो....
आपलं वाटोळं झालं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क चाललं...
माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर....
काय तुम्हाला पडलं नाही....
बेंगलोरला हैदराबादला
कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही माझी माणसं नाहीत...
हे केल्याशिवाय गत्यंतर नाही...
ए कॅमेरा बंद कर....
gfx out
सरपंचाला बोलल्या नंतर अजित पवार यांनी पाहणी दरम्यान नाल्यावर बांधकाम करणाऱ्या एका विकासाला ही झापले....!
gfx in
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाकाला सुनावले खडे बोल.....
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर ती अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते....
बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती....
हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच तुमच्यामुळे बस पाण्यात गेला तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची....
gfx out
तिसऱ्या घटनेत अधिकाऱ्यांना बोलताना स्वतःचा दाखला देत त्यांनी रस्ता अडवणाऱ्यांवर ३५७ चा गुन्हा दाखल करा अस सुनावले...
gfx in
अजित पवार मध्ये आला तरी ३५३ टाका…!
-कोणालाही मध्ये येऊ देऊ नका,कोणतीही आडवा आडवी करू नका ,कोणी आडवा आल तर समजून सांगणार,एकदाच कामच करून टाकायचे
gfx out
वी ओ - एकीकडे अजित पवार अधिकारी सरपंच यांना झापताना दिसत आहेत... मात्र पक्षातील आमदाराना ते झापताना का दिसत नाहीत असा सवाल उपास्थित केला जात आहे.... सुनील तटकरे यांच्या पुढे पत्ते टाकणाऱ्या विजयकुमार घाडगे याला मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण याला, तर विधिमंडळात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना मात्र ते बोलताना दिसत नाहीत....तर भावाच्या गोळीबार प्रकरणी चर्चेत असलेले भोर चे आमदार शंकर मांडेकर यांच्यावर ही ते रागावले असल्याचे चित्र नाही...! वाल्मीक कराड यांच्या संबंधामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे हे तर त्यांच्या गळ्यातील अजून ही ताईत आहेत.... त्यामुळे अजित पवार यांना गुस्सा फक्त काही मोजक्या लोकांवर येतो का असा प्रश्न उपस्थित झालाय...!
end ptoc ( kailas puri)
1
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 26, 2025 07:37:03Nandgaon Rural, Uttar Pradesh:
अँकर - शनीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ व प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपुर येथे आज पहिल्या श्रावण शनिवार निमित्ताने हजारो शनिभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली..सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या..प्रभू रामचंद्र सीतामाईंच्या शोधात निघालेले असतांना प्रांतकाळी स्नानानंतर सूर्याला अर्ध्य देतांना येथील शनी देवाची वालुकामय मूर्ती हाती लागल्यानंतर श्री.क्षेत्र नस्तनपूर ( ता.नांदगाव ) येथे या मूर्तीची स्थापना करण्यात आली असल्याची अख्यायिका आहे..श्रावण महिन्यातील शनिवारी शनीदेवाचे दर्शन घेतल्याने शनीदेवाची कृपाद्रुष्टी लाभते अशी धारणा असल्याने या कालावधीत दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते..
बाईट - विनित कुलकर्णी, पुजारी..श्री.क्षेत्र नस्तनपुर..
4
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 26, 2025 07:36:17Beed, Maharashtra:
बीड: प्रवाशांच्या दिमतीला गळकी बस; छत्र्या धरून प्रवास करण्याची दुर्दैवी वेळ..!
Anc- गाडी आहे एस.टी. महामंडळाची… पण प्रवास मात्र अगदी तळमजल्यातल्यासारखा! पाटोदा ते परभणी मार्गावर चालणाऱ्या एस.टी. बसमध्ये छत गळत असल्याने प्रवाशांना अक्षरशः छत्री धरून प्रवास करावा लागतोय. हा संतापजनक प्रकार एका प्रवाशाने थेट मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. गळक्या बसमधला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.
5
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 26, 2025 07:33:33Bhandara, Maharashtra:
भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या संततधार सरी सुरूच....गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले....3652 क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू......
ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे तर या पावसामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने ती नियंत्रण ठेवण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे पूर्ण 33 ही दरवाजे अर्ध्या मीटरने खुले करण्यात आले असून 3652 किंमत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
काल हवामान खात्याने रेड अलर्ट जरी केला होता, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शाळांनाही सुट्टी घोषित केली होती. मात्र मुसळधार पावसाची हजेरी नव्हती. मात्र आज सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण असून उरलेले शेतकरी रोवणीसाठी लागलेले पाहायला मिळत आहेत. तर लोकवस्तीतील सकल भागात पाणी साचून नागरिकांना अडचणीत वाढ होत असल्याने नागरिक चिंतेत आहेत.
....
5
Report
CFChandrakant Funde
FollowJul 26, 2025 07:32:17Pune, Maharashtra:
Feed by live
St stand delay
पुण्यात मेट्रो स्टेशन च्या बांधकामांसाठी थेट वाकडेवाडीला स्थलांतरीत केलेलं एसटी बसस्थानक अजूनही तिकडेच हे...मेट्रोसोबतच्या करारानुसार 3 वर्षात हे शिवाजीनगर एसटी बस स्टैण्ड पुन्हा नव्याने बांधून देणं अपेक्षित होतं पण आज 6 वर्षे उलटून गेलीत तरीही बसस्थानक पूर्वीच्या जागेवर स्थलांतरीत करण्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतेय...गोरगरिब प्रवाशांना आपल्या गावाला जेवढं एसटी भाडं लागतं जवळपास तेवढंच रिक्षाभाडं प्रवाशांना घरापासून वाकडेवाडी बसस्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी लागतंय....तुम्हीच एका प्रवाशी काय म्हणताहेत ते...
Play voxpop
एसटी प्रवासी ( 3)
वाकडेवाडी बसस्टँड
Anchor 2
दरम्यान, शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवर मेट्रोने आता दिमाखदार स्थानक उभारलं असून तिथून मेट्रो सेवा देखील सुरू झालीय...पण नियोजित एसटी बसस्थाकाची जागा अजूनही तशीच पडून हे...त्याचाच घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी घेतलेला हा आढावा...
Play wkt
Anchor 3
दरम्यान याच शिवाजीनगरच्या एसटी स्थानकाच्या जागेवर शासनाकडून तिसरा प्रायव्हेट प्लेअर इन करून पीपीपी तत्वावर बसस्थानक कम मॉल उभारण्याची तयारी सुरूंय...शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीच ही माहिती दिलीय...
Play Sot
सिद्धार्थ शिरोळे, भाजप आमदार, शिवाजीनगर
6
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 26, 2025 07:15:49Yeola, Maharashtra:
अँकर :- गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असताना दुसरीकडे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात घसरण व कांद्याचे सरासरी बाजार भाव 900 ते 1000 रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चिंतेत वाढ झाली आहे विक्री झालेल्या कांद्याला व विक्री होणाऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल ला एक हजार रुपये अनुदान द्या तसेच तीन हजार रुपये हमीभावाने कांद्याची खरेदी करा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहे
बाईट :- एकनाथ गायकवाड (कांदा उत्पादक शेतकरी )
बाईट :- नवनाथ बरशिले ( कांदा उत्पादक शेतकरी सावरगाव, तालुका येवला )
7
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 26, 2025 07:04:27Beed, Maharashtra:
बीड : वांगी शिवारात हिंस्र प्राण्याचे थैमान, शेतकऱ्याच्या 20 शेळ्यांचा फडशा
Anc: बीडच्या वांगी शिवारात काल पहाटेच्या सुमारास हिंस्र प्राण्याने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. शेतकरी बालासाहेब गोरख हाडूळे यांच्या तब्बल 20 शेळ्यांवर हिंस्र प्राण्याने हल्ला केला असून, सर्व शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या आहेत. या परिसरात याआधी देखील हिंस्र प्राण्याचे हल्ले झाले होते. याप्रकरणी ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली होती. मात्र वनविभागाकडून अद्याप हिंस्र प्राणी नेमका कोणता आहे याची चाचपणी केली नाही. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने प्रशासनाकडे केली आहे.
10
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 26, 2025 07:03:24Nashik, Maharashtra:
Nsk_gstreid
feed by 2C
ashik break
- *जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा*
- नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील कपालेश्वर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर ची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरू
- श्रीकांत परे असे संशयिताचे नाव
- *संशयीताकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत राऊंड करण्यात आले जप्त*
- पुण्याची जीएसटी ची गुप्तचर यंत्रणा नाशिकमध्ये करत आहे कारवाई
- *संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्या प्रकरणी कारवाई केल्याची सूत्रांची माहिती*
8
Report
KPKAILAS PURI
FollowJul 26, 2025 07:02:20Pune, Maharashtra:
pimpri pawar ajit
kailas puri pune 26 -7-25
feed by 2c / what's app
पिंपरी चिंचवड
*अजित पवार पॉइंटर*
-हिंजवडीत झालेल्या पहिल्या पावसाने अनेकांना त्रास सहन करावा. ही सगळी बाब देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी गांभीर्याने घेतली आणि त्यानंतर हिंजवडीत काम करायला सुरुवात
-प्रत्येक आठ ते दहा दिवसांनी या परिसराची पाहणी करण्याचे ठरवण्यात आलं,सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकास सुरू करण्यात येते
-सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन अडचणी सोडवण्यात येणार आहे
-मेट्रो सिटी फुल बाकी सगळे नागरिकांनी या संदर्भात समाधान व्यक्त केले,काही ठिकाणी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात
-कोणालाही नाराज करायचं नाही,रस्त्यांची रुंदीकरण करणार
-हिंजवडी परिसरातलं कायमचा वाहतुकीचे दुखणे दूर करायचं आहे
-मागे दिलेल्या आदेशानुसार काही बांधकाम पाडावी लागली आहेत आणि ती पाडली आहेत
-2051 पर्यंत पी एम आर डी ए परिसरात किती टीएमसी पाणी लागणार आहे या संदर्भात विचार केला जातो
*गावकरी आरोप*
-हजारो एकर जमीन कोणाचीही गेली नाहीये, ज्यांची जमीन गेली त्यांच्या संदर्भात विचार करण्यात येतो
-गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी त्यासोबतच जिल्हाधिकारी तहसीलदार ग्रामपंचायतीत जाऊन अनेकांची भेट घ्यावी
*रस्ते स्मार्ट सिटी*
1992 पासून तर 2017 पर्यंत पिंपरी चिंचवड माझ्या विचाराच्या लोकांच्या नेतृत्वाखाली काम करत होते त्यावेळी मी अतिशय कठोर भूमिका घेऊन वेगवेगळे काम केलेत
*शरद पवार अजित पवार भेट*
-कोणाचाही काम करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना लोक येऊन भेटतात. सत्तेवर कोण आणि विरोधी पक्षात कोण ही पद्धत महाराष्ट्रात नाही. आम्हि अनेकदा सत्तेत आणि विरोधात देखील होतो जर मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात एखादी बाब असेल तर ती मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन सांगावे लागते. त्यामुळे अनेक मान्यवर कोणत्याही पक्षाचे असले तरीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि मुख्यमंत्री त्यात राज्यच हित डोळ्यासमोर ठेवून मार्ग काढतात
-चांगले आणि पाहण्यासारखे चित्रपट असतील तर मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळते
*On संजय राऊत युसलेस आणि दरोडेखोर मंत्री*
-काही लोकांचे वेगळे विचार असतात. संजय राऊत काय म्हणाले त्यावर विचार माझा वेळ घेऊ नका आम्हाला विकास करायचा आहे. विकासासाठी महत्त्व द्यायला पाहिजे ते दिले जात नाही. कोणावरही मला काहीही मत व्यक्त करायचं. लोकशाहीने सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. नो कमेंट्स
*On शरद सोनवणे*
ते काय म्हणाले हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. सकाळपासून मी विकासाच्या गोष्टी सांगतोय त्या दिल्या सोडून. काही काही लोक विकृत असतात. मी प्रत्येकाला उत्तर दिलं तर दिवस पुरायचा नाही
8
Report
YKYOGESH KHARE
FollowJul 26, 2025 07:00:23Nashik, Maharashtra:
nsk_bhujbalbt
feed by 2C
*नाशिक - छगन भुजबळ, मंत्री*
ऑन लाडकी बहीण
- कसं काय होणार आहे
- त्यांचे म्हणणे कळले नाही
- ताबडतोब कळतं ना
- त्यांना काय म्हणायचे आहे पाहावे लागेल
- महिलांना पुढे करून काही पुरुषांनी घेतलं का
- पहावे लागेल
- पुरावे द्यावे हेच माझे म्हणणेही
- गरजू महिला फॉर्म भरतांना पुरुष असतात
ऑन फोन टॅप
- मला तसे काही वाटत नाही
- माझे फोन चालूच असतात
- त्यांना काय म्हणायचे आहे माहिती नाही
ऑन कुंभ काम
- कारभारी आहेत
- प्राधिकरण आहे
- पावसात कोणते काम सुरू होणार
- ऑफिस वर्क आहे
- त्यात कामाची कंत्राटदार नेमन्यापासून पूर्ण केलं पाहिजे
- मान्सून संपल्यावर काम सुरू झाली पाहिजे
- लिखापडी टेंडर आटोपलं पाहिजे
ऑन कोकाटे राजीनामा
- अजित दादाने सांगितले आहे
- मला माहिती नाही, सीट खाली नाही
ऑन वाद मिसाळ शिरसाठ
- या गोष्टी बाहेर येता कामा नये
- काही अडचणी असेल तर मुख्यमंत्री यांच्याकडे जायला पाहिजे
ऑन राऊत दरोडेखोर
- बरेचशे मंत्री उद्धव ठाकरे यांच्या मत्रिमंडळातील आहे
- विरोधी पक्षात असल्यावर काम आहे सरकारवर हल्ले करणे
- विरोधी पक्षनेत्याचं काम काय आहे
- म्हणून तर लोकशाहीत दोन्ही पक्ष आहे
- आरोपानुसार दुरुस्त काम करणे सरकारचे
ऑन हनी ट्रॅप मुख्यमंत्री दावा
- मुख्यमंत्री यांनी सांगितल्यावर विश्वास ठेवायला पाहिजे
ऑन मुंडे मंत्रिमंडळ वापसी
- अजित दादा निर्णय घेणार
ऑन त्र्यंबकेश्वर मंदिर गळती
- मी पर्यटन आणि pwd मंत्री असतांना हा मुद्दा सतत पुढे येत होता
- स्टेट आणि सेंट्रल पुरातत्व मुद्दा पुढे यायचा
- जुन्या इमारतीचे काम करायचे
- आपण पैसे देत असतो
- त्यावेळी आपण काम केलं होतं
- शेकडो वर्षाची मंदिरे आहेत
- लक्ष दिले पाहिजे
- नवीन इमारती गळतात
- गळती थांबली पाहिजे
- वास्तू खराब होते
11
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 26, 2025 06:49:54Beed, Maharashtra:
बीड: मंत्री पंकजा मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी 11 हजार अथर्वशीर्ष आवर्तन
Anc: नेत्यांचा वाढदिवस म्हटलं तर कार्यकर्त्यांकडून मोठी बॅनरबाजी आणि डामडौल हमखास पहायला मिळतो. मात्र बीड मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या महिला पदाधिकारी संगीता धसे यांनी 11 हजार अथर्वशीर्ष अवर्तनाचा धार्मिक कार्यक्रम राबविला.. सकाळी 21 पुजाऱ्यांच्या हस्ते अथर्वशीर्षाला सुरुवात झाली.. सर्वेश्वर गणपती मंदिरात पंकजा मुंडेंच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून बीडवरील संकट दूर व्हावे. असे साकडे देखील घालण्यात आले.
13
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 26, 2025 06:48:46Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KOYNA_DISCHARG
सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी 11 वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट उघडून 16565 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.कोयना धरणाचा पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. असा एकूण 18665 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
11
Report