Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412106

७० वर्षांच्या आज्जीने लीलया सापाला कसे पकडले? जाणून घ्या!

CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 25, 2025 15:30:54
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Mulshi File name : 2507ZT_MAVAL_MULSHI_SNAKE Total files : 01 Headline -मुळशीतल्या निर्भीड आज्जीने पकडला लीलया साप! Anchor: मुळशी तालुक्यातील कासार आंबोली गावात एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. ७० वर्षांच्या शकुंतला सुतार यांनी आपल्या घरापाशी आलेल्या धामण सापाला कोणतीही भीती न बाळगता लीलया पकडून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. धामण हा साप बिनविषारी असल्याने आईने धाडसाने तो हातात घेतल्याचं मुलगा गणेश सुतार यांनी सांगितलं. मात्र वयाच्या ७०व्या वर्षी असा साप पकडण्याचं धाडस दाखवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांची ही निर्भयता पाहून गावकऱ्यांनी त्यांचं विशेष कौतुक केलं आहे. तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्पमित्र किंवा वनविभागाला बोलावणं हे नेहमीच योग्य ठरतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Jul 26, 2025 08:47:08
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 2607ZT_CHP_PWD_MIN ( single file sent on 2C)  टायटल:-- राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत देयकाविषयी तातडीने मार्ग काढणार, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे चंद्रपुरात प्रतिपादन      अँकर:-- राज्यातील कंत्राटदारांच्या थकीत देयकाविषयी सरकार गंभीर असून यातून तातडीने मार्ग काढणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी चंद्रपुरात दिली आहे. हा विषय मुख्यमंत्री स्वतः हाताळत असून याआधीही राज्य सरकारने मार्च महिन्यात सुमारे 9 हजार कोटी रुपयांची देयके दिली आहेत. यापुढच्या काळातही देयके व त्याविषयीची तरतूद केली जात असल्याचे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. बाईट १) शिवेन्द्रराजे भोसले, सा. बां. मंत्री आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
4
Report
HCHEMANT CHAPUDE
Jul 26, 2025 08:46:03
Junnar, Maharashtra:
Feed 2C Slug: Junnar Ramoshi Phasepardhi Chor File:05 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: जुन्नर चे आमदार शरद सोनवणे पुन्हा एकदा अडचणीत आलेत आमदार सोनवणेंनी पारधी आणि रामोशी समाजाला चोर म्हटल्याने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आमदार सोनवणे यांच्या या विधानानंतर आज पुणे नाशिक महामार्गावरील आळेफाटा येथे रामोशी समाजाने आमदार सोनवणेंच्या विरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली,यानंतर आमदार सोनवणे यांनी आंदोलन स्थळी जात रामोशी समाजाची माफी मागत चुकून अनावधानाने शब्द गेले असं विधान करत रामोशी समाजाची दिलगिरी व्यक्त केली,मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. Byte: शरद सोनवणे (आमदार जुन्नर) Byte: महिला आंदोलक Byte: पुरूष आंदोलक Byte: शरद सोनवेणे (आमदार ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
3
Report
JMJAVED MULANI
Jul 26, 2025 08:36:06
Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI SLUG 2607ZT_INDAPURRAILY FILE1 पुण्याच्या इंदापुरात कारगिल दिनी माजी सैनिकांनी काढली रॅली.... Anchor _पुण्याच्या इंदापूर मध्ये कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.जय हिंद आजी-माजी सैनिक संघाच्या वतीने इंदापूर शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी सैनिकांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी जय जवान जय किसान,भारत माता की जय आशा घोषणा देण्यात आल्या. रॅलीचा समारोप इंदापूर नगर परिषदेच्या प्रांगणात असलेल्या स्वातंत्र्यवीर स्तंभाला अभिवादन करून झाला.
2
Report
JMJAVED MULANI
Jul 26, 2025 08:35:14
Baramati, Maharashtra:
JAVED MULANI SLUG 2607ZT_INDAPURBRIG BYTE 2 डिकसळ कोंढार चिंचोली पूल धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद.... Anchor_पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डिकसळ आणि सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली या दोन गावांना जोडणारा भीमा नदीवरील तब्बल 165 वर्षांचा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल अतिधोकादायक बनल्याने आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. यामुळे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील 30 हून अधिक पुनर्वसित गावांना दळणवळणासाठी लांबचा पल्ला पार करावा लागणार आहे. या ठिकाणी नव्याने पूल मंजूर करण्यात आला असून राज्य सरकारने ऑगस्ट 2023 रोजी या कामाचा कार्यारंभ आदेश काढला आहे. 35 कोटी छत्तीस लाख रुपयांची निविदाही काढण्यात आली मात्र अद्याप पर्यंत हे काम पूर्णत्वास गेलं नाही. तर दुसरीकडे जुना ब्रिटिशकालीन पूल देखील खचला गेल्याने स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नवीन पूल बांधणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बाईट : ग्रामस्थ
2
Report
AAABHISHEK ADEPPA
Jul 26, 2025 08:35:00
Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडले खड्डे, ऐन पावसाळ्यात सोलापूरकरांना करावा लागतोय खड्ड्यांचा सामना ( WKT ) - सोलापुरातील अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात पडले खड्डे - हे सोलापूर आहे की खड्डेपूर नागरिकांमधून विचारला जातोय प्रश्न - पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने सोलापूरकरांचा जीव धोक्यात - सोलापुरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी..... ( WKT )
4
Report
TTTUSHAR TAPASE
Jul 26, 2025 08:20:50
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_KARGIL_DIN सातारा - साताऱ्यातील सैनिक स्कूल येथे कारगिल दिवस कार्यक्रम मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी कारगिल युद्धात सातारा जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.शहीद जवानांच्या कुटुंबियांना व्यासपीठावर न बोलवता स्वतः मंत्री शंभूराज देसाई व्यासपीठावरून खाली उतरले आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान केला .त्याच बरोबर कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या माजी सैनिक अधिकाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.यावेळी माजी सैनिकांचा कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी सैनिक कल्याण अधिकाऱ्याकडे त्या द्याव्यात याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कुटुंबियांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. byte -मंत्री शंभूराज देसाई
3
Report
PPPRASHANT PARDESHI
Jul 26, 2025 08:16:07
Dhule, Maharashtra:
ANCHOR - शिरपूर पोलिसांनी लाखो रुपयांचा किराणा माल चोराला पकडले आहे. शिरपूर शहरातील मारवाडी गल्ली येथे असलेल्या एका होलसेल किराणा दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाखापेक्षा अधिक किमतीचा किराणा माल चोरून नेला होता. या प्रकरणी शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू करत गुप्त माहितीच्या आधारे मालेगाव येथील वाहिद हसन सिद्दीकीं याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला माल पाचोरा येथे ठेवल्याचे सांगितले. सदर ठिकाणी छापा टाकून पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. यां प्रकरणी पोलिसांनी पुढील तपासात करीत आरोपी वाहिद याचे साथीदार – आसिफ टेलर उर्फ आसिफ इकबाल, इमरान उर्फ बांड्या कुरेशी व सोनू उर्फ सय्यद हुसैन (सर्व रा. मालेगाव) यांचाही सहभाग उघड झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालात तेलाचे डबे, दाळी व तांदूळ यांचा समावेश आहे. आरोपींच्या विरोधात पूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाईट - किशोरकुमार परदेशी, पोलीस निरीक्षक, शिरपूर शहर प्रशांत परदेशी, धुळे.
6
Report
NMNITESH MAHAJAN
Jul 26, 2025 08:15:31
Jalna, Maharashtra:
FEED NAME | 2607ZT_JALNA_JARANGE(1 FILE) जालना : ब्रेकिंग वाल्मिक लोकांना जेलमधून फोन करतो हा राज्यातला शॉकिंग विषय- जरांगे वाल्मिक हा दहशतवाद्यांपेक्षाही घातक वाल्मिकने जेलमधून फोन केल्यास पुन्हा मर्डर पडतील,याला फडणवीस जबाबदार असतील फडणवीस ,अजित पवार यांच्यावरही जरांगे यांची टीका तुम्हाला महादेव मुंडे हत्येतील आरोपी पकडायचे नाहीत तुम्हाला गुंडांच्या टोळ्या चालवणारा नेता जगवायचा आहे फडणवीस, अजित पवार तुम्हाला बिड जिल्हा रक्तपाताकडे न्यायचा आहे का.? वाल्मिक जेलमधून फोन करत असेल तर त्याला त्या जेलमधून बदलून हे प्रकरण तातडीने फाशीच्या शिक्षेच्या सुनावणीकडे जाऊ द्या वाल्मिक जेलमधून फोनवर बोलतो की नाही याची सखोल चौकशी करा अन्यथा रस्त्यावर उतरू-जरांगे यांचा फडणवीस, अजित पवारांना ईशारा अँकर : वाल्मिक जेलमधून फोनवर बोलतो की नाही याची सखोल चौकशी करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा मनोज जरांगे यांनी फडणवीस, अजित पवारांना दिलाय.वाल्मिक जेलमधून फोन करत असेल तर त्याला त्या जेलमधून बदलून हे प्रकरण तातडीने फाशीच्या शिक्षेच्या सुनावणीकडे जाऊ द्या अशी मागणीही जरांगे यांनी केलीय.वाल्मिक लोकांना जेलमधून फोन करतो हा राज्यातला शॉकिंग विषय आहे.वाल्मिक हा दहशतवाद्यांपेक्षाही घातक असल्याचं सांगतवाल्मिकने जेलमधून फोन केल्यास पुन्हा मर्डर पडतील याला फडणवीस जबाबदार असतील असा ईशारा देखील जरांगे यांनी फडणवीस आणि अजित पवारांना दिलाय. बाईट : मनोज जरांगे
7
Report
LBLAILESH BARGAJE
Jul 26, 2025 08:09:51
Pune, Maharashtra:
संजय शिरसाट शनि दर्शन
6
Report
PNPratap Naik1
Jul 26, 2025 08:06:40
Kolhapur, Maharashtra:
Kop Shriprasad Varale 121 Feed :- Live U Anc :- कोल्हापूर महानगरपालिकेचे ठेकेदार श्री प्रसाद वराळे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मी कोणताही गुन्हा केला नसताना माझ्यावर चुकीच्या आरोप करण्यात आलेत. वास्तविक कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना टक्केवारी देऊन मी माज्या केलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामाचे पैसे घेतले आहेत असं ठेकेदार श्री प्रसाद वराळे यांनी स्पष्ट केलेत .. माझ्याकडे पैसे दिल्याचे सर्व व्हिडिओ आणि ऑडिओ पुरावे आहेत ते योग्य वेळी मी जाहीर करेन असं देखील वराळे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play 121 श्रीप्रसाद वराळे, ठेकेदार कोल्हापूर महानगरपालिका
5
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jul 26, 2025 08:05:56
Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Gondia Slug - 2607_GON_RAIN_IN_HOUSE FILE - 10 VIDEO गोंदिया शहरात नागरिकांच्या घरात पावसाच पाणी.... जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी Anchor : हवामान विभागाने गोंदिया जिल्हा रेड अलर्ट घोषित केले आहे. रात्रीपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततदार सुरू आहे. या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक छोट्या नद्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे. सततच्या पावसामुळे गोंदिया शहरात पाणी साचले असून काही प्रभागात लोकांच्या घरात पाणी शिरला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. BYTE - स्थानिक नागरिक
4
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Jul 26, 2025 07:50:53
Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File name : 2607ZT_MAVAL_EWAY_BLOCK Total files : 01 Headline : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर 15 मिनिटांचे ब्लॉक घेण्यास सुरुवात Anchor: पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर काल दरड कोसळली होती. त्यानंतर एक्सप्रेस हायवेवरील पडलेली दरड बाजूला कडून वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र दरडीचा काही भाग हा एका लेनवर तसाच पडून असल्याने सकाळ पासून वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरड हटवण्यासाठी जेसीबी व इतर यंत्रसामग्रीचा सातत्याने वापर सुरू होता. मात्र, दगड पूर्णपणे हटवण्यात वेळ लागत असल्यामुळे वाहतूक संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महामार्ग पोलीसांनी खंडाळा बोगद्या दरम्यान पंधरा मिनिटांचे ब्लॉक घेतले आहे..सध्या दरड हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
7
Report
PPPRANAV POLEKAR
Jul 26, 2025 07:47:20
Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग : गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का. जिल्हा परिषद मध्ये सलग दोन टर्म निवडून आलेल्या वेळणेश्वर गटातील जिल्हापरिषद सदस्या नेत्रा ठाकूर सोडणार भास्कर जाधव यांची साथ.... उद्योग मंत्री उदय सामंत आणि विपुल कदम यांच्या उपस्थिती उद्या गुहागर मध्ये करणार पक्ष प्रवेश. दोन टर्म निवडणून येऊनही महत्वाच्या पदावर न घेतल्यामुळे नेत्रा ठाकूर यांच्या नाराजीच्या चर्चा. शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांची राजकीय कोंडी करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी. मच्छीमार नेते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर हे देखील नाराज असल्याच्या चर्चा
12
Report
SKSACHIN KASABE
Jul 26, 2025 07:47:14
Pandharpur, Maharashtra:
26072025 Slug - PPR_MAHAJN_WARI_ feed on 2c file 03 ------ Anchor - पक्ष श्रेष्ठी ठरवतील काही गोष्टी चुकत असतील काही बरोबर असतील थोडी वाट बघा , मंत्री मंडळ बदलावरून जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांचे सूचक वक्तव्य, त्यामुळे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ फेर बदल होण्याला दुजोरा दिला आहे गिरीश महाजन त्यांच्या मतदारसंघातील श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांना भेटण्यासाठी पंढरपुरात आले होते. संजय राऊतला कोण विचारते, त्यांना का गंभीर घेता . यांचा धंदा झालेला आहे. रोज वायफळ बडबड करायची खोट बोलायचं रेटून बोलायचे. तोंडाच्या वाफा सोडत बसतात.त्यांना वाटत महायुतीचे मंत्रिमंडळ जावे आणि त्यांचे मंत्रिमंडळ यावे. असे म्हणत जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. भाजप व्यक्तीपूजक पक्ष नाही. खडसेना ही वाटायचं माझा शिवाय काही चालणार नाही काय झाले. कोण कुठे जाते यावर पक्ष चालत हलत डुलत नाही. जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा खडसेंना डिवचले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा बाबत केलेली शब्द रचना त्यांना साजेशी आहे. पवार ठाकरे यांच्या कडून केलेल्या कौतुक योग्यच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिखाण योग्य आहे. वाढदिवसाला तरी जे खरं आहे ते बोलाव लागत असल्याचे मत महाजन यांनी व्यक्त केलं. माझे आणि खडसे यांचे नियमित हा काही विषय नाही. या सध्या अस्वस्थ आहेत. त्यामुळे काही न काही बोलत असतात. हनी ट्रॅप हा विषय माझा दृष्टीने संपलेला आहे. असे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ---- Byte - गिरीश महाजन, मंत्री जल संपदा
10
Report
KPKAILAS PURI
Jul 26, 2025 07:45:27
Pune, Maharashtra:
ते आले त्यांनी पाहिले आणि त्यांनी झापले....! pimpri fire mode kailas puri pune 26-7-25 feed by 2c Anchor - ... राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या हिंजवडी दौऱ्या दरम्यान अधिकारी सरपंच यांना चांगलेच झापले... पण अधिकारी आणि छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांवर राग काढणारे अजित पवार त्यांच्या पक्षातील सुका करणाऱ्या आमदारांवर का चिडत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. कसं पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....! वि ओ - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या परखड बोलण्यासाठी कायम चर्चेत राहिले आहेत....आज ही अजित पवार यांचा परखडपणा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी अनुभवला.....अजित पवार यांनी आज हिंजवडी चा भर पावसात सकाळी सहा पासून पाहणी दौरा सुरू केला.....दौरा सुरू होताच अजित दादांची वक्रदृष्टी पडली ती हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांच्यावर.... जांभूळकर यांनी अजित पवार यांच्या कडे विकास कामात मंदिर जात असल्याची तक्रार केली...त्यावर अजित पवार चांगलेच भडकले....त्यांनी थेट सरपंचांना खडे बोल सुनावले....! अजित दादांचे सरपंचांना खडे बोल gfx in हिंजवडी, पुणे *अजित पवारांनी सरपंचाला सुनावल* अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातातच की नाही.... तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो मी काय करायचे ते करतो.... आपलं वाटोळं झालं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क चाललं... माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर.... काय तुम्हाला पडलं नाही.... बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही माझी माणसं नाहीत... हे केल्याशिवाय गत्यंतर नाही... ए कॅमेरा बंद कर.... gfx out सरपंचाला बोलल्या नंतर अजित पवार यांनी पाहणी दरम्यान नाल्यावर बांधकाम करणाऱ्या एका विकासाला ही झापले....! gfx in उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासाकाला सुनावले खडे बोल..... हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर ती अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते.... बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती.... हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच तुमच्यामुळे बस पाण्यात गेला तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची.... gfx out तिसऱ्या घटनेत अधिकाऱ्यांना बोलताना स्वतःचा दाखला देत त्यांनी रस्ता अडवणाऱ्यांवर ३५७ चा गुन्हा दाखल करा अस सुनावले... gfx in अजित पवार मध्ये आला तरी ३५३ टाका…! -कोणालाही मध्ये येऊ देऊ नका,कोणतीही आडवा आडवी करू नका ,कोणी आडवा आल तर समजून सांगणार,एकदाच कामच करून टाकायचे gfx out वी ओ - एकीकडे अजित पवार अधिकारी सरपंच यांना झापताना दिसत आहेत... मात्र पक्षातील आमदाराना ते झापताना का दिसत नाहीत असा सवाल उपास्थित केला जात आहे.... सुनील तटकरे यांच्या पुढे पत्ते टाकणाऱ्या विजयकुमार घाडगे याला मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण याला, तर विधिमंडळात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांना मात्र ते बोलताना दिसत नाहीत....तर भावाच्या गोळीबार प्रकरणी चर्चेत असलेले भोर चे आमदार शंकर मांडेकर यांच्यावर ही ते रागावले असल्याचे चित्र नाही...! वाल्मीक कराड यांच्या संबंधामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे हे तर त्यांच्या गळ्यातील अजून ही ताईत आहेत.... त्यामुळे अजित पवार यांना गुस्सा फक्त काही मोजक्या लोकांवर येतो का असा प्रश्न उपस्थित झालाय...! end ptoc ( kailas puri)
9
Report
Advertisement
Back to top