Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना में रातभर आसमान से पानी बरसा, सड़कों ने ली नदी का रूप

NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 02:00:38
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1609ZT_JALNA_RAIN(20 FILES) जालना | जालना शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस अनेक सखल भागात शिरले पाणी शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप मध्यरात्रीपासून पहाटे साडेचार वाजेपर्यंत पावसाने झोडपलं अँकर- जालना शहराला रात्री पावसाने अक्षर: झोडपून काढलंय... शहरात मध्यरात्रीपासून ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.. त्यामुळं शहरातील सखल भागात पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झालं.. शहरातील बसस्थानकाजवळील लक्कडकोट येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याचं बघायला मिळालंय..त्यामुळे या रस्त्यावरून सकाळपर्यंत वाहतुक बंद होती. त्याचबरोबर गायत्रीनगर, फ्रेजर बाॅईज परिसर , कोठारी नगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारंबळ उडालीेये..
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 16, 2025 04:03:02
Jalna, Maharashtra:FEED NAME | 1609ZT_JALNA_DINDI_HGHWY(3 FILES) जालना |शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस.. शेगाव - पंढरपूर दिंडी महामार्ग बंद.. श्रीष्टी येथील पुलावरून आठ फूट पाणी.. आष्टी परिसरातील गावाचा आणि परतुर शहराचा संपर्क तुटला. अँकर - जालना शहरासह जिल्हाभरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलीय.. शेगाव - पंढरपूर महामार्गावरील श्रीष्टी येथील कसुरा नदीला पूर आल्याने दिंडी महामार्ग बंद झालेय असून, या पुरामुळे महामार्गाची वाहतूक विस्कळीत झालीये.. दरम्यान या पुलाचे प्रशासनाने लवकरात लवकर काम करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय..तसेच आज संध्याकाळपर्यंत दिंडीमहामार्ग पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
0
comment0
Report
Sept 16, 2025 04:01:28
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 04:00:50
Nashik, Maharashtra:ही बातमी काल संध्याकाळी पाठविलेली आहे लावली नसेल तर लावा Nashik Big Breaking - - भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला सोमवारी अटक - राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी निमसे सह त्यांच्या कार्यकर्त्यांवर झाला होता आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - 22 ऑगस्टला धोत्रेवर करण्यात आला होता प्राणघातक हल्ला, 29 ऑगस्टला उपचारादरम्यान झाला होता मृत्यू - जवळपास 20 हुन अधिक दिवसापासून निमसे होते फरार, पोलीसांची 4 पथके होती मागावर - निमसे स्वतःहून हजर झाल्याची प्राथमिक माहिती गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक राज्यात प्रवास पर्यटन स्थळ आणि देवस्थान आशा ठिकाणी फक्त प्रवास केला कुठेही हॉटेलमध्ये मुक्काम केला नाही, नाशिकला आल्यावर ते हजर झाले निमसे यांच्या ड्रायव्हरने गुजरात एअरपोर्ट सोडल्याची दिली होती माहिती ट्रॅव्हल बसनेच निमसे याने २० दिवस केला प्रवास
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 16, 2025 04:00:39
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यातील शासकीय रुग्णालय परिसरात आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. येथे अनेक भटकंती लोक रात्री झोपण्यासाठी आश्रय घेत असतात. त्याच दरम्यान काल मध्यरात्री दारूच्या नशेत दोन व्यक्तींमध्ये किरकोळ वाद झाला.वाद चिघळल्याने एका व्यक्तीने दुसऱ्यावर दगडाने वार केला. यात शांताराम शिवराम गोपनारायण (रा. घुसर) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घटनेत मारेकरीदेखील जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र तो अद्याप शुद्धीवर नसल्याने त्याची ओळख स्पष्ट झालेली नाही.या धक्कादायक घटनेनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 16, 2025 04:00:13
Manchar, Maharashtra:Feed 2C Slug: Manchar Darga Wad File:05 Rep: Hemant Chapude(Manchar) मंचर/पुणे Anc - मंचर येथील दर्ग्याखाली भुयार वादावर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींसमवेतच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दोन्ही समाजाचे समाधान करणारा तोडगा काढल्याने मंचरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत होणार आहे. Vo - हिंदू समाजाच्या मागणी नुसार या भुयाराचे पुरातत्व विभागामार्फत सर्वेक्षण करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला आहे तर दर्ग्याचा ढाचा कोसळू नये म्हणून दर्ग्याला दोन सपोर्ट प्लिअर उभारण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दोन्ही निर्णयाला हिंदू व मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी मान्यता दिली असून पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आम्ही मान्य करू असे आश्वासनही दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी दिले आहे. *Byte - प्रमोद बाणखेले, हिंदू कार्यकर्ते* *Byte - राजू इनामदार, मुस्लिम बांधव व दर्गा कमिटीचे ट्रस्टी* प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 16, 2025 03:50:38
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- औसा तालुक्यातील भेटा सह 10 गावचा संपर्क तुटला.... रात्रभर पावसामुळे बोरगावजवळील पुलावरून वाहतंय पाणी .... औसा–तेर मार्गे धाराशिवला जाणारा रस्ता बंद.... या मार्गावरील वाहतूक ठप्प.... AC ::- लातूर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे औसा तालुक्यातील भेटा गावचा संपर्क तुटला आहे... रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे औसा–तेर रस्त्यावर बोरगाव गावाजवळील पुलावरून पाणी वाहतंय... पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे... औसा, भेटा, कोंड, मुरुड, तेर मार्गे धाराशिवकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याने वाहनधारकांसोबत शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे... प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून... पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतरच वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे... दरम्यान, या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत आहेत... मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 16, 2025 03:49:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn student suicide  av Photo attached आईने अभ्यास करण्यास सांगितल्याने नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या ANC : अभ्यासासाठी आई रागावल्याच्या कारणावरून एका १८ वर्षांच्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वडगाव कोल्हाटी भागात घडली आहे. विशाखा अनिल वक्ते असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. विशाखा ही नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे वडील एका कंपनीत काम करतात.  विशाखा टीव्ही पाहत असताना तिच्या आईने तिला अभ्यास करण्यास सांगितले आणि आई स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेली. त्या वेळी विशाखाचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता. आईच्या या बोलण्याचा राग मनात धरून विशाखाने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्यामध्ये गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ विशाखाला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
1
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 16, 2025 03:45:33
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नरेश म्हस्के ऑन गणेश नाईक आणि ठाकरे naresh mhaske FTP slug - nm naresh mhske shots - reporter- swati naik navi mumbai Navi Mumbai खासदार नरेश म्हस्के बाईट पॉइंटर्स येणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या बांधणीसाठी आम्ही बैठक आयोजित केलेली आहे ऑन भाजप युती भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणताही दुरावा नाही, आमचा भाजपसोबत कधीही दुरावा नाही आणि नाही कधी असणार आहे, भाजपचाच भाजपमध्ये दुरावा आहे ऑन ठाकरे गट संजय राऊत आणि नाईक समर्थकांच्यात जात युती होणार असेल त्यांचे नेते निर्णय घेतील, आमच्या नेत्यावर टीका करणाऱ्यांसोबत जर युती करणार असणार तर आमचे नेते निर्णय घेतील आमची महायुती आहे महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढणार ऑन गणेश नाईक स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांनी शिंदे साहेबांवर टीका करू नये, शिंदे साहेबांचे जर चुकीच्या पद्धतीने टीका करणार असेल तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यावे हे सांगण्यासाठी ही बैठक आहे, भाजपला सोबत घेऊन आम्हाला निवडणुकीत लढ्याच्या आहेत, त्यांना एकट लढायचं असेल तर लढुदेत ऑन प्रभाग रचना आमचा देखील यावर ऑब्जेक्शन आहे, मी सुद्धा बघून घेणार आहे प्रभाग रचना , नियमानुसार च प्रभाग रचना बनलेली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा महापौर असेल. गणेश नाईकांना उत्तर देण्यासाठी आम्ही आहोत राजा कधी पुढे येत नाही, आमच्या नेत्यावर बोललात तर आजही शांत बसणार नाही , भाजपच्या नेत्यांची कानावर सुद्धा मी या गोष्टी कानावर घातल्या आहेत.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 16, 2025 03:45:23
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 16, 2025 03:37:24
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara Slug - 1609_BHA_ROAD_ISSUE FILE - 11 VIDEO एकाच दिवशी एक मजूर दोन कामांवर ! हिवरा येथे पांदण रस्त्याच्या कामात गैरव्यवहार Anchor :- मोहाडी तालुक्यात रोजगार हमी योजनेची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली असून दिवसेंदिवस गावागावातील पांदण रस्त्याच्या कामात होत असलेले घोटाळे उघडकीस येत आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांची कामे तालुक्यातील प्रत्येक गावात करण्यात आली. परंतु या कामातून गरीब कष्टकरी वर्गाच्या हाताला रोजगार मिळण्या ऐवजी ठेकेदार आणि सत्ताधारी नेत्यांचे खिसे भरले गेल्याचे चित्र तालुक्यात समोर आले आहे. मजुरांना प्रत्यक्ष कामावर न बोलवता यंत्राच्या सहाय्याने कामे करून आणि खोट्या मजुरांची नावे मस्टरमध्ये दाखवून त्यांच्या नावाने आलेले पैसे लाटले गेले. Vo :- भंडारा जिल्ह्याच्या हिवरा येथे रोजगार हमी योजने अंतर्गत पांदण खडीकरण रस्त्याचे काम कागदोपत्री दाखवून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे. कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या या पांदण रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मातीकाम प्रत्यक्षात झालेले नाही. विना रॉयल्टीचा पातळ मुरूम वापरून शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला. गावातील १५ ते २० व्यक्तींची खोटी नावे मस्टरमध्ये मजूर म्हणून दाखवून त्यांच्या नावे पैसे काढण्यात आले. गावातील सर्वच नागरिक रोजगार हमीच्या कामावर जात नाही. परंतु जवळपास ३५ ते ४० व्यक्तीं अशी आहेत जी कामावर न जाणारी आहेत त्यांची नावे दाखवून त्यांच्या नावावर पैशांची उचल करण्यात आली. एकंदरीत जे नागरिक कधीही कामावर जात नाही किंवा जे बाहेर कामावर असलेले मजूरही हजेरीपटावर दाखवून पैशाची उचल करण्यात आली. इतकाच नाही तर एक मुलगी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास अंतर्गत गावातील शाळेत लागली आहे. तिच्या नावाचा देखील फायदा घेत रोजगार हमीचे पैसे काढण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तर सरपंच यांनी आरोप फेटाळून लावले असून चौकशी झाल्यावर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. BYTE :- नंदकिशोर रामटेके, तक्रारदार BYTE :- भूपेंद्र नागफासे, सरपंच Vo :- आता हा प्रकरण जिल्हा परिषदेच्या दालनात गेला आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई केली जाणार आहे.. BYTE :- माणिक चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा VO :- भंडारा जिल्ह्यात झालेला प्रकार गंभीर आहे. हा प्रकार फक्त मोहाडी तालुक्या पुरता मर्यादित नसुन संपूर्ण जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामत अनियमितता झाली आहे... रोजगार हमीचे काम हे अधिकारी व पदाधिकारी यांच्यासाठी कुरण ठरत आहे....
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 03:36:49
kolhapur, Maharashtra:असाइन्मेंट नंबर वर शॉर्ट आणि व्हिडिओ 121पाठवले आहे ------ नागपूर अमेरिकेने भारतावर लादलेल्या 50% टेरिफला उत्तर देण्याकरता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहयोगी स्वदेशी जागरण मंच ने पुढाकार घेतलाय.... देशभरातील प्रमुख व्यापारी संघटनेंच्या प्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात घेतली आहे.... व्यापारी जुटान अंतर्गत अमेरिकी टेरिफला उत्तर देण्यासाठी है पाऊल उचण्यात आलेय. दसरा -दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होणारी खरीददारी करताना स्वदेशी माल खरेदीवl- विक्रीचा करण्याचा आग्रह या बैठकीतून करण्यात आलाय... यावेळी स्वदेशी जागरण मंचचे सहसंघटन सतीश कुमार यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी -------- बाईट --- सतीश कुमार,सहसंघटन मंत्री, स्वदेशी जागरण मंच ------------- बाईट (पॉईंटर) अमेरिका टैरिफ को जवाब देने के लिए नागपुर चल रही है...आरएसएस के सहयोगी संगठन स्वदेशी जागरण मंच के साथ भारत के तमाम व्यापारी संगठनों की बैठक ,स्वदेशी जागरण मंच का कहना ---- * स्वदेशी जागरण मंच देश के आर्थिक क्षेत्र मे 34 साल से काम कर रही है... अमेरिका टेरीफ और चीन के सस्ता डंपिंग से भारत को बाहर निकलना है... इसलिये स्वदेशी जागरण देश के 48 संघटनो को बैठक के लिये बुलाया है.. --- नवरात्र,दशहरा,दिवाली आनेवाला है... बाजार मे बहुत बडी तादात पर खरेदी होगी ... अगर भारत पुरी तरह से स्वदेशी प्रॉडक्ट खरीदने पे आ जाये तो टेरीफ बेअसर हो जायेंगे --- भारता बाजार कां 145 करोड कां है.... 7 करोड कां मिडल इनकम ग्रुप है... ये अगर पूरी तर से स्वदेशी पे आ जाता है... तो अमेरिका के टेरीफ बेइमानी हो जायेंगे ..... और भारत की आर्थिक और रोजगार मे जबरदस्त वृद्धी हो जायेगी... और इसीलिए स्वदेशी जागरण मंच ने सभी व्यापारी और ग्राहक को आवाहन किया है कि आप लोग जो कुछ भी खरेदी करोगे व स्वदेशी ही खरेदी करे... उससे टेरिफ बे असर हो जाएगे.. .--- पुरे देश से लगभग 400 प्रतिनिधी स्वदेशी जुटाण में सहभागी हुए है.. अलग अलग इंडस्ट्री से आये हुए... देश के बडे बडे संघटने के लिए प्रतिनिधी है... हमने व्यापारी संघटन के प्रमुख बुलाया था...देश मे 8 करोड के आसपास भारत मे कुद्रा व्यापारी है.... ये सभी लोग देश में स्वदेशी का प्रचार करेंगे... हम इससे बाहर निकल जायेंगे (टेरिफ) (on सरसंघचालक टेरिफ) --- भारत का इस समय उभार है.. हम चौथी बडी अर्थव्यवस्था है.. डर के मारे भारत को रोके कैसे इसलिये भारत की अर्थव्यवस्था को तबाह करने के लिए... चीन डम्पिंग कर रहा है और अमेरिका टेरीफ लगा रहा है... लेकिन भारत की स्थिति मजबूत है और भारतीय बाजार... अगले आने वाले दिनो मे डिमांड भी बहुत अच्छी रहने वाली है --- वो डरे नही... हम दुनिया मे प्रभुत्व स्थापित नही करने वाले.... अमेरिका या चीन को डरने की जरूरत नही... लेकिन वो इस वक्त डर के मारे कर रहे है... यह सरसंघचालक जीने सही कहा... लेकिन भारत जब बडा होगा तब दुनिया को सुखी करने के लिए होगा
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 16, 2025 03:36:43
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू रत्नागिरी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कुणबी समाजाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते सुनिल नावले असं मृत व्यक्तीचं नाव मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या विरोधात रत्नागिरीत काल निघाला होता मोर्चा सुनिल नावले देखील मोर्चात झाले होते सहभागी दुपारी घरी असताना अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणीसाठी रिक्षाने रुग्णालयात येत असताना आला हृदय विकाराचा झटका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केलं त्यामुळे सर्वांनाच धक्का सुनिल नावले यांच्या मृत्यूने ओबीसी समाजावर दुःखाचा डोंगर
0
comment0
Report
Advertisement
Back to top