Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

प्रवीण गायकवाडवर शाईफेक; आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल!

AAABHISHEK ADEPPA
Jul 15, 2025 04:30:20
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल - आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केली अटक - बीएनएस कलम 118, 352 दाखल करत करण्यात आली कारवाई - संबंधित आरोपींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून सूत्रे हलवत केली कारवाई - दोन्ही आरोपींना आज अक्कलकोट न्यायालयात करण्यात येणार हजर
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top