413102
इंदापूर शेतकऱ्यांचा संघर्ष: राजू शेट्टींचा आवाज उचलला!
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 3007ZT_INDAPURSHETTI BYTE 1 इंदापूर शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी इंदापूर बाईट *ऑन_इंदापूर न्यायालय* 2012 साली कर्मयोगी आणि इतर साखर कारखान्याच्या वर पोजरासंदर्भासाठी आंदोलन झालं होतं. पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सात आठ गुन्हे आमच्यावर दाखल होते. त्याच्या तारखेसाठी आज आलो होतो. *ऑन_विधिमंडळ चौकशी समितीचा अहवाल माणिकराव कोकाटे* या माणसाला अजून मंत्रिमंडळात का ठेवलेय हा माझा अजित पवारांना सवाल आहे. समज देऊन देखील त्याच्यावर काही परिणाम होत नाही. त्याने शेतकऱ्यांची वारंवार हटाळणी चेष्टा केली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान केला आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्राचे विधिमंडळ आहे. त्या ठिकाणी हे लोक जर जंगली रमी खेळत असतील तर त्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकारच काय. माणिकराव कोकाटे यांना तातडीने नारळ दिला पाहिजे. *एकनाथराव शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांची काय गुपित माणिकराव कोकाटे यांकडे आहेत माहीत नाही त्यामुळे कदाचित ते कारवाई करायला बा घाबरत असावेत* *अजित पवार नाराजी व्यक्त करत आहेत पण ठामपणे राजीनामा द्या असं सांगत नाहीत* *ऑन_माणिकराव कोकाटे शनी दर्शन* शनि पावला का नाही माहित नाही पण महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर राग आहे. *ऑन_संजय राऊत टीका फडणवीस ॲक्ट* हे राज्य कसं चाललंय हे सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडे गेला आहे. शेतकरी आत्महत्या करतोय 90000 कोटीची ठेकेदारांची बिले थकले आहेत त्यामुळे ठेकेदार आत्महत्या करतोय. कंत्राटी पद्धतीने वेगवेगळे विभागात काम करणारे सरकारचे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारी नाहीत. रोजगार हमीतून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी काढले आहेत त्यांना मजुरी मिळत नाही. *गाजावाजा करून मुख्यमंत्री पानंद योजना राबवली त्या योजनेला पैसा नाही* *यांचे भत्ते मिळत आहेत यांना उडवायला पैसा मिळत आहे पण सरकारमध्ये ज्या जबाबदार आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाहीत.* *ऑन_महायुती धुसपूस* त्यांच्यात दोस्त आहे की नाही माहित नाही परंतु तिनी आघाड्यांवर तिन्ही पक्षांवर महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. *ऑन_नांदणी माधुरी हत्ती 2018 पत्र* नांदणी चा हत्ती 35 वर्षापासून त्या मठात होता. आज ते हत्तीचं वय 40 वर्ष आहे. 2018 साली त्या हत्तीचा माऊत नागाप्पा याला हृदयविकाराचा धक्का बसला त्यामुळे काम करण्याची डॉक्टरांनी त्याला मनाई केली. तामिळनाडू किंवा कर्नाटक मध्येच त्या माऊताचं प्रशिक्षण होतं. माऊता शिवाय हत्ती सांभाळणं योग्य होणार नाही म्हणून तात्पुरता हत्ती गडचिरोली ला ठेवण्यात यावा असं ते पत्र होतं. त्यावेळी लिहिलेल्या पत्राचं आज काही लोक भांडवल करत आहेत. *ऑन_ छावा संघटना घाडगे मारहाण* आज झालेला आहे ज्या दिवशी महान झाली त्या दिवशी आम्ही म्हटलं की यांना माज आला आहे त्यांचा माज उतरवण्याची गरज आहे. *ऑन_शक्तीपीठ मार्ग* *शक्तीपीठ मार्ग होऊनच देणार नाही* *ऑन_स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका* जाहीर झाल्याबरोबर बघू निवडणुका लढवणं हा आमचा मार्ग नाही लोकांना न्याय मिळवून देणं हा आमचा मार्ग आहे. *शक्तीपीठ मार्ग होऊनच देणार नाही पहिल्यापासून रेखांकन करण्यापासून आम्ही त्याला विरोध केला आहे* *ऑन_सदाभाऊ खोत राजू शेट्टी एकत्र?* त्यासाठी काही धोरण बदलावी लागतील. सरकारच्या विरोधात ताकतीने उभे राहण्याची किंमत दाखवावी लागेल ती सगळ्यांच्यात असेलच याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. *ऑन_सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण* पोलिसांना कळल वरिष्ठांचे ऐकून निरा पराधा लोकांना मारहाण केल्यावर काय होतं. हे आता त्यांना कळेल.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापूर विश्वविद्यालय में कुलगुरु समेत अधिकारियों पर भंडारा, जत्था-आक्रोश चरम पर
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर उधळला भंडारा सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर उधळला भंडारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम संथ गतीने सुरू असल्याने पदाधिकारी आक्रमक स्मारक समितीमधील पदाधिकारी शरणू हांडे यांनी हा भंडारा उधळला अहिल्यादेवी स्मारक समितीतील अधिकाऱ्यांना सुबुद्धी यावे यासाठी भंडारा उधळल्याचा दावा कुलगुरु प्रकाश महानवर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळल्यानंतर काळे वस्त्र दाखवत निषेध व्यक्त केला0
0
Report
सांगली-सातारा: धैर्यशील कदम की जीत, 100 मतों के विवाद से गूंजे आरोप-प्रत्यारोप
Satara, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी झाले... मात्र विजयाच्या जल्लोषानंतर आता महायुतीतच आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा तब्बल 100 मते अधिक मिळाल्याने ही मते नेमकी कुणाची फुटली, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांना 292 मतांची साथ मिळाली. मात्र महाविकास आघाडीकडे केवळ 192 मतांचे संख्याबळ असताना अतिरिक्त 100 मते कुठून आली, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे. याच मुद्द्यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना महायुतीतील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. आम्ही हिशोबात पक्के आहोत, नक्की हिशोब करू, असे सांगत अनेकांच्या ओठात एक, मनात एक आणि कृतीत वेगळेच असल्याचा टोला त्यांनी लगावला. गोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. मात्र मित्रपक्षातील बडे नेते शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची नावे घेणे टाळल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सुरू असलेली महायुतीतील धुसफूस विधान परिषद निवडणुकीनंतरही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मतदानापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने धैर्यशील कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर भाजपने आपल्या मतदार सदस्यांची मते सुरक्षित राहावीत म्हणून त्यांना सहलीवरही पाठवले होते. तरीही 100 मतांचा घोळ नेमका कुठे झाला, यावरून संशयाचे वातावरण कायम आहे. महायुतीचा उमेदवार विजयी झाला असला तरी निकालानंतरचा वाद आता अधिक गडद होताना दिसत आहे. फुटलेल्या 100 मतांचा हिशोब नेमका काय, याचा शोध घेण्याची भाषा स्वतः मंत्री जयकुमार गोरे करत आहेत. त्यामुळे येत्या काळात सातारा जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही0
0
Report
संजय काकापाटील का भाजपा में घर वापसी: सांगली के राजनीतिक समीकरण बदले
Sangli, Maharashtra:संजय काकापाटील का भाजपा में घर वापसी: 30 जून को उनका भाजपा प्रवेश होगा। संजयकाकांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातलं राजकीय गणित बदलेलं जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षभर राजकीय वनवासात असलेल्या संजयकाकांचा पुन्हा जोरदार कमबॅक होण्याची शक्यता आहे. भाजपात पुन्हा प्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु internal विरोधामुळे काही अडथळे आले होते. 30 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश जाहीर होण्याची शक्यता आहे. संजयकाकांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातलं राजकीय समीकरण ताकदवान होणार असून, तासगाव, कवठेमहांकाळ, नगरपालिकेसह पंचायत समितीवर भाजपामय वातावरण निर्माण होईल.0
0
Report
Advertisement
अकोला में भारी बारिश से पानी घुसा; नाले साफ नहीं—नगर निगम पर सवाल
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल सायंकाळी झालेल्या धुवाधार पावसाने नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. पहिल्याच जोरदार पावसात शहरातील अनेक नाल्या तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अंजनगाव मार्गावरील धारोळी वेस, शेख कॉलनी, गजानन नगर आदी भागांमध्ये नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत घरांमध्ये घुसले. अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. घरातील फर्निचर, अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इतर घरगुती वस्तूंचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा नगर परिषदेकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याचे या पावसातून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे साचलेल्या पाण्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नाल्यांची संपूर्ण साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.0
0
Report
पालखी आगमन से पहले वाशिम के मार्ग पर सड़क दुरुस्त, यातायात बाधित
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे २८ जून रोजी वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिरपूर येथे आगमन होणार असून हजारो वारकरी व भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, पालखी मार्गावरील जिजाऊ चौक ते बसस्थानक हा मुख्य रस्ता खड्डेमय झाला असून पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पालखी सोहळ्यात हजारो वारकरी याच मार्गाचा वापर करणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व भक्तांकडून होत आहे. ग्रामपंचायत आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून आज या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कडून देण्यात आली.0
0
Report
महाबळेश्वर-पाचगणी में भारी बारिश से पेड़ गिरा, यातायात बाधित
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात कालपासून मान्सूनने दमदार हजेरी लावत जोरदार सुरुवात केली असून महाबळेश्वर–पाचगणी परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन एका दिवसात विस्कळीत झाले आहे. पाचगणी येथील शासकीय विश्रामगृहासमोर अचानक एक भलेमोठे वडाचे झाड रस्त्यावर कोसळले आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसून एका चारचाकी चे आणि दुचाकीचे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याने दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर महाबळेश्वर–पाचगणी मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पडलेले झाड कटिंग करून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दरम्यान, परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई-पुणे हायवे पर पेड़ गिरा, यातायात थم गया; दराड़ की आशंका
Khopoli, Maharashtra:मुंबई पुणे जुन्या हायवेला पहिल्या पावसाचा दणका मुंबई पुणे जुन्या हायवेवर दांडफाटा येथे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प याच महामार्गावर असलेल्या शिंग्रोबा खिंडीत Roadवर माती आणि छोटे छोटे दगड आल्याने दरड कोसळण्याची शक्यता आहे. खोपोली कर्जत भागात पावसाची संततधार कायम असल्याने पावसाचा जोर वाढल्यास दरड कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
उदगीर के निडेबन में युवक पर गरम तेल डालकर हत्या, आरोपी महिला गिरफ्तार
Latur, Maharashtra:उदगीर शहरातील निडेबन परिसरात २४ वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळते तेल टाकून त्याचा खून करण्यात आला आहे. उध्दव दहिकांबळे असं मृत तरूणांचे नाव आहे... या प्रकरणातील आरोपी महिलेला पोलिसांनी आता ताब्यात घेतले असून तिची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर आरोपी महिला फरार झाली होती. दरम्यान, पोलिसांकडून तिचा शोध सुरू असताना संबंधित महिला उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. या प्रकरणात खुन करण्याचे नेमके कारण काय होते ? या संपूर्ण घटनेचा शोध आता पोलीस घेत आहेत....0
0
Report
रायगढ़ किले के पायरी मार्ग पर बड़े पत्थर, यातायात बंद; प्रशासन हटाने में लगा
Chendhare, Maharashtra:रायगड़ ब्रेकिंग किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर मोठमोठे दगड महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान मार्गावर दगड पायरी मार्गावरील वाहतूक बंद दगड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू पायरी मार्गाने प्रवास न करण्याचे प्रशासनाचे आवाहन २६ आणि २७ जून रोजी रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक त्यापूर्वीच दगड मार्गावर आल्याने धोकादायक स्थिती0
0
Report
Advertisement
ठाकरे गट के विधायक बैठक के बाद महायुती में सीटों पर नया मोड़
Nagpur, Maharashtra:नागपूर नरेंद्र भोंदेकर, आमदार, शिवसेना On ऑपरेशन टायगर एक ऑपरेशन यशस्वी झाल.. मात्र हा काही ऑपरेशन नव्हता तर शिवसेना ठाकरे गटाची दुसरी फळी खासदारांना सहकार्य करत नव्हती... संजय दिना पाटील यांच्या बद्दल ज्या स्वरूपाची भाषा वापरली गेली, ती चुकीची आहे.. आणि तरी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेतेही त्यांना ( संजय राऊत ) थांबवत नाही... एका खासदारासंदर्भात अशी भाषा वापरणे योग्य नाही... त्यामुळे आम्हाला ऑपरेशन टायगर राबवण्याची गरज नाही... आमदारही असेच नाराज होऊन आमच्याकडे येतील.. एकनाथ शिंदे यांची सहकार्या सोबत वागण्याची पद्धत ही सर्वांना माहित आहे... On ठाकरे गट आमदार बैठक ठाकरे गटाने आपल्या आमदारांना सांभाळले पाहिजे, त्यांना समजून घेतले पाहिजे, जर तसे केले तर आमदारांना इथे येण्याची गरजच नाही... खासदारांनाही आम्ही बोलवलं नव्हतं.. खासदारांना योग्य वागणूक मिळाली नाही.. म्हणून ते इकडे आले.. आमच्याकडे खासदार आले आणि पुढे आमदार आले तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही... आमच्याकडे ठाकरे गटाचे आमदार आले तर पुढे महायुतीत जागा वाटपाची अडचण होणार नाही... On आशिष देशमुख आणखी आमदार महायुतीत नको वक्तव्य भाजप आणि शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे.. भाजपला जरी आमदार आपल्या पक्षात घ्यायचे नसेल.. तरी आमचा पक्ष वेगळा आहे... On मुख्यमंत्री फडणवीस की शिंदे सध्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे और चांगले काम करत आहे.. मी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे म्हणालो, तर तुम्ही ती एकच बातमी चालवणार की आमदार भोंडेकर यांनी फडणवीस एवजी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली.. मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं... On ठाकरे गट आमदार बैठक जे कोणी अनुपस्थित होते त्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या दुसऱ्या फळीने सांभाळून घेतले पाहिजे.. मात्र जर अयोग्य पद्धतीने त्यांच्याबद्दल बोलणं झाले तर तो राग अनावर होतो... On भंडारा महायुती मत फुटली भंडारा मध्ये 36 ते 40 मतं फुटले आहे.. त्याचा आम्हाला अंदाज होता.. जर कदाचित महाविकास आघाडी समर्थित उमेदवार तगडा राहिला असता, तर आणखी मतं फुटले असते... बावनकुळे माझ्याकडेही आले होते.. त्यांच्यासोबत भेटीनंतर नाराजी दूर झाली.. मला आणि आमच्या काही नगरसेवकांना निधी मिळत नसल्याची नाराजी होती.. मात्र बावनकुळे यांच्यासोबत चे भेटीनंतर ती नाराजी दूर झाले... शिवसेना शब्दाला कार्यकर्ते आहे.. आमच्या पक्षाचे मत फुटले असतील असं वाटत नाही....0
0
Report
सोलापुर में मनसे ने राहुल नार्वेकर के विरोध में आक्रामक प्रदर्शन किया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापुरात मनसे आक्रमक。 - विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक - महाराष्ट्र नवनिर्माण seनेचे पोस्ट ऑफिस बाहेर बाराखडी पुस्तकाचे पार्सल करत आंदोलन - राहुल नार्वेकरांच्या विरोधात मनसेची जोरदार घोषणाबाजी - मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा मनसेचा नार्वेकरांना सल्ला - याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी0
0
Report
संगमनेर से प्रवरानगर तक तीन नेताओं का एक ही कार में प्रवास; अमृत महोत्सव में स्वागत
Shirdi, Maharashtra:प्रवरानगर येथील रयतच्या महात्मा गांधी विद्यालयाचा आज अमृतमहोत्सव... ज्येष्ठ नेते शरद पवार , कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात , खा.निलेश लंके यांनी शरद पवारांचे केले स्वागत... संगमनेर येथून तिनही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास... संगमनेरहून प्रवरानगर असा प्रवास...0
0
Report
Advertisement
संभाजी नगर कैफे: हैमर ऑपरेशन से 49 ध्वस्त, बालिका के साथ अत्याचार के बाद कार्रवाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजी नगरात 3 दिवसापूर्वी एक कॅफे मध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली, यामुळं खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता ऑपरेशन हॅमर सुरू केले आहे.. यात ज्या j्या कॅफे मध्ये तरुणाईला प्रायव्हसी च्या नावावर बसायला आडोसा मिळतो तिथं थेट हातोडा पडायला सुरुवात झाली आहे. मंगलवारी एक दिवसात प्रशासनाने 49 कॅफे उध्वस्त केले आहेत.. संतोष वाहुळे, अतिरिक्त आयुक्त मनपा. पोलिसांनी गेली 2 दिवस असल्या सगळ्या कॅफेची रेकी केली त्याची एक यादी बनवली आणि महापालिकेच्या साहाय्याने ही कारवाई सुरू केली.. यापुढं एकही कॅफेत असले गैर प्रकार खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलिसांनी दिलाय.. कॅफे म्हणजे गप्पा मारणे, कॉफी चा आस्वाद घेणारी जागा, मात्र याच जागा काही समाजकंटकांनी त्यांच्या गैर कृत्यांचे अड्डे केले होते त्यातून आता प्रशंसा सरसावले आहे, कुठं असला प्रकार चालत असेल तर नागरिकांनी तक्रारी करावी कारवाई अटळ आहे असा इशारा दिलाय, त्यामुळं संभाजी नगरात सध्या ऑपरेशन हॅमर ची जोरदार चर्चा सुरू आहे...0
0
Report
वाशिम में निजी गाड़ी दुर्घटना: एक की मौत, नौ घायल, चालक फरार
Washim, Maharashtra:वाशिम: भीषण अपघात झाला आहे. या अपघाता मध्ये 15 पैकी 1 प्रवाशी जागीच ठार तर 9 प्रवाशी गंभीर झाल्याची घटना घडली आहे. ही गाडी डोणगाव वरून रिसोड कडे येत असताना रिसोड शहरापासून केवळ 3 किलो मीटर अंतरावर हा भीषण अपघात झाला. अपघाता नंतर गाडी चा चालक आणि त्याचा सहकारी पसार झाले आहेत. अपघाता मधील जखमींना रिसोड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यास आले असून जखमींमध्ये 4 ते 5 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.0
0
Report
मुंबई के नाले-खोदे और मराठी अनिवार्यता पर राजकीय हमला
Mumbai, Maharashtra:*Special coverage: संजय राऊत and Rahul Narvekar statements on Mumbai's drainage, police power, Marathi language mandate, and political actions. स्पष्ट स्थिती: मुंबई महानगरपालिका, नाले सफाई, रस्ते खोदकाम, मेट्रो प्रकल्प, चार्टर्ड प्लेन पास प्रकरणे; विधानसभा अध्यक्ष भूमिका व मराठी भाषेचा दर्जा चर्चिले गेले; शिवसेना नेतृत्त्वाच्या प्रतिक्रियांसह शिर्डी-आरोप, ED/CBI आणि पोलिसांचा वापर अशा आरोपांची जोरदार चर्चा. विश्लेषण: महाराष्ट्राच्या राजकीय फक्तमराठी भाषेची अंमलबजावणी, महाराष्ट्रात मराठीची अनिवार्यता आणि विधानसभा अध्यक्षांच्या मराठीबद्दल अनुभवांवर चर्चा. पुढील निर्णय आणि масъल्यांवर तपशीलवार चर्चा जारी आहे.0
0
Report
Advertisement
