Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर में भारी बारिश, औसा-निलंगा मार्ग पानी में डूबा; यातायात ठप

VBVAIBHAV BALKUNDE
Sept 22, 2025 12:00:55
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज स्किप्ट ::- लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू.... अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प... AC ::- लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज दुपारच्या वेळी तुफान पाऊस झालाय... या पावसामुळे ओढे नाले यासह रस्त्यावरून ही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. तर औराद शहाजनी परिसरात हि मुसळधार पाऊस झालाय... औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक गावांमधून जाणाऱ्या तेरणा आणि मांजरा या दोन्ही नद्यांच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने निलंगा तालुक्यातील लिंबाळा येथील निलंगा - कासारशिरसी येथील महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.. या पावसामुळे अनेक भागातील शेत शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Sept 22, 2025 13:48:13
Akola, Maharashtra:Anchor : अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यभरात प्रचंड पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर यांसारख्या प्रमुख पिकांची पेरणी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे.दरम्यान, समाज माध्यमांवर एका शेतमजूर महिलेने शेतकऱ्यांची व्यथा मांडणारं गीत गायलं असून ते गीत प्रचंड व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, संकटं आणि असहायता या गीतातून प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.यामुळे अनेक शेतकरी वर्ग आणि समाजातील विविध घटक या गीताशी भावनिकरित्या जोडले गेले आहेत.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी होत आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 22, 2025 13:34:52
Virar, Maharashtra:Date-22sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR MAHAKALI Feed send by 2c Type-AVB Slug- विरार मध्ये जगत जननी महाकाली देवी सव्वा किलो वजनी सोन्याचा हार , चांदीचा मुकुट चढवून देवीचा शृंगार साडे बारा फुटांची देवीची मूर्ती भक्तांचे आकर्षण अँकर - विरार पूर्वेच्या कारगिल नगर येथील जगत जननी महाकाली देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने भक्तिमय वातावरण पहायला मिळत आहे... १८ वर्ष जुन्या या देवीच्या मंदिरातील साडे बारा फुटाची भव्य मूर्ती भाविकांचे आकर्षण आहे.. आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी या मूर्तीची विधीगत पूजा अर्चना करण्यात आली .. त्याच सोबत देवीला भक्तांनी अर्पित केलेला सव्वा किलो वजनाचा सोन्याचा हार, चांदीचा मुकुट व वेणी चढवून देवीचा शृंगार करण्यात आला.. सकाळपासून देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भक्तांची रीघ पाहायला मिळत आहे.. यंदा नऊ रात्रीचे दहा दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम मंदिर प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत... बाईट- मनीष राऊत, विश्वस्त.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 13:32:15
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2209ZT_JALNA_RIVER(3 FILES) जालना : जालन्याच्या विरेगावातील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या 20 नागरिकांची सुखरूप सुटका... 04 महिला 16 पुरुष आणि 30 शेळ्यांची सुखरूप सुटका अग्निशमन दलाच्या जवानांचे बोटीतून रेस्क्यू अद्यापही सुरु अँकर :जालन्याच्या विरेगाव येथील कल्याणी नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीतून हे रेस्क्यू ऑपरेशन केल. जालना तालुक्यातील विरेगाव येथे कल्याणी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात 30  नागरिक अडकले होते. आज सकाळी हे लोक नदीच्या पात्रालगतच्या शेतात गेले होते. त्याचवेळी अचानक नदीला पूर आल्याने ते पाण्यात अडकले. पाण्याचा जोर जास्त असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नव्हतं. यावेळी स्थानिकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि जिल्हाधिकारी अशीमा मित्तल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाला तातडीने कारवाईचे निर्देश दिले. अखेर जवानांनी बोटीद्वारे चार महिला 16 पुरुष आणि 30 शेळ्यांची रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केले. पुराच्या पाण्यात अडकलेले या भागातील नागरिक सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत. याच नदीच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा सात ते आठ नागरिक सकाळपासून अडकलेले आहेत. आता अग्निशमन दलाचे जवान त्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 22, 2025 13:30:35
Pandharpur, Maharashtra: Anchor - सोलापूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. केंद्राचं पाहणी पथक येण्याबाबत उद्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर इथली परिस्थिती सादर करणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा अतिवृष्टी पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला करमाळा माढा अक्कलकोट, दक्षिण सोलापूर ,मोहोळ ,या तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील आठवडाभरापासून ढगफुटी सदृश्य पावसानं थैमान घातले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे या सर्व भागाचे पाहणी करत आहेत. या अतिवृष्टीने झालेलं नुकसान हे प्रचंड आहे. अद्यापही शेतात पाणी आहे. त्यामुळे पंचनामे करण्यास अडचण येत आहेत. ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणवत आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिकं फळबागा नुकसानीची परिस्थिती मांडून केंद्राचे पाहणी पथक येऊन केंद्राकडून मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे माढा आणि करमाळा तालुक्यातील 26 गावांना फटका बसणार आहे या ठिकाणी एनडीआरएफ च्या टीम तैनात ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली आहे ---- Byte - पालकमंत्री जयकुमार गोरे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 13:30:24
Jalna, Maharashtra:FEED NAME | 2209ZT_JALNA_RANJANI_ANDO(8 FILES) जालना :रांजणी येथील दुधना नदी पात्राकडे शेतकर्यांचे जलसमाधी आंदोलन रांजणीसह चार मंडळांची नावं अनुदान यादीतून वगळल्याने शेतकरी संतप्त अँकर- जालना जिल्ह्यातल्या रांजणी येथील दुधना नदी पात्रात शेतकर्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय.. अतिवृष्टीग्रस्त अनुदान यादीतून घनसावंगी तालुक्यातील रांजणीसह पानेवाडी आणि चार मंडळातील गावांची नावं वगळण्यात आली. त्यामुळं शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय. या अन्यायाविरोधात रांजणीसह संबंधित चार मंडळातील शेतकर्यांनी दुधना नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन केलंय.. प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घेऊन या गावांचा अतिवृष्टी ग्रस्त यादीत समावेश करावा, तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिलाय...
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 22, 2025 13:16:27
Ratnagiri, Maharashtra:Anchor - मनसेमधून हकालपट्टी झालेले रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आणि काही नाराज पदाधिकाऱ्यांनी आता भाजपवासी होण्याचा निर्णय घेतलाय. उद्या प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत नरिमन पॉईंट येथे हा पक्षप्रवेश होणार आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळून अंदाजे 400 ते 500 कार्यकर्ते भाजपामध्ये जातील असा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याचवेळी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचा रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचा चेहरा म्हणून ओळख असलेले वैभव खेडेकर देखील भाजपवासी होणार आहेत. उद्या सकाळी सर्व पदाधिकारी खेडमधून जोरदार शक्ती प्रदर्शन करत मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 22, 2025 13:16:17
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 22, 2025 13:15:16
Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_dagdish_patil_pc *नाशिक ब्रेकिंग...* - पंचवटी सागर जाधव गोळीबार प्रकरण - *भाजप माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पाच दिवस पोलिस कोठडी...* - पंचवटी पोलिसांनी काल केली होती जगदीश पाटील यांना गोळीबार प्रकरणी अटक... - *भाजपचे दोन माजी नगरसेवक गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी ..* - धोत्रे खून प्रकरणात उद्धव निमसे तर सागर जाधव गोळीबार प्रकरणात जगदीश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल... - *राहुलवाडी गोळीबार प्रकरणात याआधी 11 जणांना पोलिसांनी केली होती अटक तर खुनाचा कट रचल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील संशयित आरोपी म्हणून अटकेत...* बाईट- सुनील पवार , पोलीस निरीक्षण ..पंचवटी पोलीस स्टेशन
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 22, 2025 13:02:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ ( WKT ) - सीना -कोळेगाव , खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग - सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले. - सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ - धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ - सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली - मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 22, 2025 12:49:33
Washim, Maharashtra:वाशिम: File:2209ZT_WSM_UBT_BDO_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यातील मालेगावात शिवसेना उबाठावतीने आंदोलन करण्यात आले.मालेगाव पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्याचे (BDO) पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त असल्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांची कामे रखडून पडली आहेत.त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.रिक्त पदावर तातडीने नियुक्ती करावी,या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.अर्पित चौहान यांच्या छायाचित्राची आरती करून आंदोलन केले.या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून,गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती तातडीने करावी,अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे.
3
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 22, 2025 12:46:32
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 22, 2025 12:45:40
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 22, 2025 12:27:10
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव: DHARA_SAWNT_VISIT पावसामुळे भूम, परांडा इथ हाहाकार, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पूर मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी हा महाप्रलय आहे, अपघात म्हणाव लागेल 2016 साली शिवजल क्रांती त केलेल्या कामामुळे प्रवाह आटोक्यात राहिला, नाहीतर गावं दिसली नसती ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठ पुरावा , तानाजी सावंत सरकार खंबीरपणे उभा राहील, सरकारचे पंचनामे आणि मदत होईल, मात्र त्या अगोदर नुकसान ग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल तानाजी सावंत यांच्याकडून कार्यकर्त्यांना नुकसान ग्रस्तांच्या याद्या करण्याचे आदेश तानाजी सावंत यांच्याकडून नुकसान झालेल्या ना जीवनावश्यक वस्तू ची मदत केली जाणार, तिन्ही तालुक्यातील जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे - सावंत खरिपाची पिके गेली, रब्बीची पेरणी होणार नाही, पुढे मोठा पाऊस आहे, पेरण्या लांबल्या गेल्या तर ओल्या दुष्काळाची मागणी करून लावून धरू एन डी आर एफ नुसार मदतीची मर्यादा ही वाढवण्यासाठी ची मागणी लावून धरणार Byt: तानाजी सावंत, माजी मंत्री
0
comment0
Report
Advertisement
Back to top