Back
यवतमाळ-पुसद: गाड़ी जलाने पर राजनीतिक बयानबाज़ी तेज
SRSHRIKANT RAUT
Sept 22, 2025 11:31:46
Yavatmal, Maharashtra
यवतमाळ - पुसद
ॲड गुणरत्न सदावर्ते
ऑन - नवनाथ वाघमारे यांची गाडी जळाल्याचे प्रकरण.
गाड्या जाळणे हे वैचारिक दिवाळखोरी, फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात हे सहन करून घेतले जाणार नाही.
ऑन - मराठा मंत्री, लोकप्रतिनिधी आणि सुप्रिया सुळे
जरांगेचे वैचारिक विचार हे माझ्या रॉयल बुटच्या धुळीची देखील बरोबरी करत नाही, कारण जरांगेचे गॉडफादर हे तोडातोडीचे राजकारण करतात, सत्तेतले मराठामंत्री आमदार खासदार हे एकत्र येऊन कुंभाड रचतात असा हल्लाबोल एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केला, यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीकास्त्र डागले, माझी बहीण सुप्रिया सुळे या कन्फ्युज आहेत. आरक्षण देण्याची व्याख्या काय आहे, सामाजिक अपंगत्व कशाला म्हणतात, अनुसूचित जाती जमातीचे मागासलेपण का तपासले जात नाही. हे त्यांना कळत नाहीं.
ऑन - बंजारा एसटी आरक्षण
बंजारा समाजाला एसटीचे प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, जरांगे सारखी राजकीय खेळी आमच्या बंजाराच्या आरक्षणाला करण्याची गरज नाही. पुसद च्या नाईक कुटुंबातील सत्ताधाऱ्यांनी गत वैभव आणण्यासाठी बंजारा समाजाला एसटी मधून प्रमाणपत्र देण्याकरिता पुढाकार घ्यावा.
ऑन - हैदराबाद गॅझेट
हैदराबाद गॅझेटनुसार माझे मराठा भाऊ कुणबी होऊ शकत नाहीत हे विदर्भातून सांगतोय. विदर्भातला कुणबी हा तिरळे कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेती करणारा म्हणजे मागास नव्हे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 22, 2025 13:02:160
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 22, 2025 12:49:330
Report
SNSWATI NAIK
FollowSept 22, 2025 12:46:320
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 22, 2025 12:45:400
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 12:30:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 12:27:100
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 12:26:320
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 12:21:170
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 12:20:550
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 12:15:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 12:02:050
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 12:01:410
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 12:00:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 22, 2025 12:00:330
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 11:48:290
Report