Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

कोपरगाव व नेवासा मध्ये अवैध वाळू उपसा: ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त!

KJKunal Jamdade
Jul 17, 2025 07:31:00
Shirdi, Maharashtra
Anc - पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने बुधवारी मध्यरात्री जिल्हयातील कोपरगाव आणि नेवासा येथे अवैध वाळू उपसा करणा-यां विरोधात कारवाई करत ,५ डंपर, १ ट्रॅक्टर असा एकूण ६१ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध वाळू उपसा प्रकरणी कोपरगाव आणि नेवासा येथे ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. Bite - संतोष खाडे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top