icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
411030
LBLAILESH BARGAJE18 Jul 2025, 09:05 am

राजनीति में हंगामा: निलेश लंके ने सरकार को दी चेतावनी!

Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- निलेश लंके ऑन विधानभवन राडा फीड 2C Anc:- विधान भवन परिसरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या राड्यानंतर काल मध्यरात्री आमदार आव्हाड यांनी आंदोलन केले...यावेळी पोलिसांनी अक्षरशः आमदार आव्हाडांना पोलिसांनी फरपटत नेले, तर आमदार रोहित पवार यांच्यात आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्येही वाद झाला यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी सरकारवर जोरदार टीका केली, ज्या विधान भवनात कायदे बनवले जातात तिथे अशा पध्दतीने वागले जात असेल तर हे चुकीचे आहे...सरकारला वाटत असेल की हम करे सो कायदा तर हे खपवून घेतले जाणार नाही...पोलिसांवर सरकारचा दबाव आहे , मात्र जनतेचा उद्रेक झाल्यास चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही असं निलेश लंके यांनी म्हंटले आहे. बाईट:- निलेश लंके, खासदार राष्ट्रवादी SP
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नंदूरबार भाजपा के भीतर संघर्ष तेज, विजय चौधरी के खिलाफ आरोपों के बाद हड़पट्टी की मांग

Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित आणि आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय चौधरी यांच्याविरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भाजपातील पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कटर कारवाई करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडेही विजय चौधरी यांना पक्षातून हकलपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report

अजित पवार की जयंती पर सांगली में राष्ट्रवादी का अभिनव सफाई अभियान

Sangli, Maharashtra:अजित पवार यांच्या जयंती सप्ताहनिमित्त सांगली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामगार आघाडीच्यावतीने एक दिवस सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शहरातल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारयांनी स्वच्छता मोहीम राबवली. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या सह राष्ट्रवादी कामगार आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते,यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी राष्ट्रवादी कामगार आघाडीच्यावतीने भेटवस्तू देऊन सन्मान करत अजित पवारांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
0
0
Report

चालीसगांव में ग्रामीण अस्पताल समेत विकास कार्यों का उद्घाटन

Jalgaon, Maharashtra:जळगाव, चाळीसगाव पालकमंत्री गुलाबराव पाटळ यांचे पॉइंटर ऑन चाळीसगाव विकास कार्यक्रम.chal5isgav city में rural hospital, पंचायत समिति कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन विभाग विभागातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले.chal5isgav तालुक्यात सुंदर असा कार्यक्रम आणि उद्घाटन करण्यात आले असून खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने मागे पडलेला चालीसगाव आता पुढे आला असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी सुंदर काम या ठिकाणी केलेला आहे. ग्रामविकाच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन तर पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून मी स्वतः विकास कामे देण्यासाठी सदैव प्रयत्न केले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या कामाचे मी खूप अभिनंदन करतो. ऑन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वादावरून समझौता जळगाव जिल्हा एक विचाराचा आहे. महायुतीमध्ये भाजपचे 5 आमदार शिंदे गटाचे 5 आमदार तर राष्ट्रवादीचा एक आमदार असे असताना आपसात वाद न करता जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे. कोणाचीही गैरसोय होणार नाही. असं जर झालं तर सर्व आमदारांची एकता राहील. ऑन पालकमंत्री यांना कार्यक्रमात न येण्याबाबत पोस्ट व्हायरल मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, जल जीवन च्या माध्यमातून टाकळी गावाला पाण्याची योजना दिली होती. सहकारी आमदार आहे. पालकमंत्री असल्या कारणामुळे विकास कामांच्या उद्घाटनासाठी तेथे आला पाहिजे. काहींना वाटलं असेल त्यांना झालेला गैरसमज मी दूर करेल. ऑन मोदी आणि शरद पवार भेट (सत्तेत जाणार) त्मला काही माहीत नाही ...शरद पवार साहेबाना विचाराव लागेल... मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मिशीला वक्तव्य..
0
0
Report
Advertisement

खेड की जगबुडी नदी में गिरा कंटेनर देवणे पुल तक पहुँचा, पैकेट नदी में बिखरे

Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी जगबुडीतील कंटेनर अखेर देवणे पुलाजवळ; नदीत विखुरलेल्या मॅगीच्या पॅकेटांनी वेधले लक्ष अँकर खेडमधील जगबुडी नदीत कोसळलेला कंटेनर अखेर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत देवणे पुलाजवळ येऊन थांबला आहे. दोन दिवसापूर्वी चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. दरम्यान आज कंटेनरमधील मॅगीच्या बॉक्समधून पाकिटे नदीपात्रात विखुरल्याने परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून, ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, कंटेनर आणखी पुढे वाहून जाऊ नये म्हणून बचाव पथकाने तो दोरांच्या सहाय्याने सुरक्षित बांधून ठेवला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
0
0
Report

रोहित पवार केस में आयोग पर सवाल, answersheet विवाद से तनाव बढ़ा

Navi Mumbai, Maharashtra:रोहित पवार byte पॉईंटर ऋषिकेश सामान्य परिवारातील विद्यार्थी. 44 हजार विद्यार्थी इंटरव्हिव्ह साठी 505 विद्यार्थी सिलेक्ट झाले. आयोग परीक्षेचे पेपर देते किती मार्क झाले ते सांगते मात्र या परीक्षेत ठराविक लोकांनाच answersheet दाखवली गेली. या परीक्षेलाच का नाही दिल्या answersheet हा आमचा प्रश्न. योगेश पाटिल उर्फ लोकेश पाटील हा नावाबाबत confuse असलेला मुलगा त्यावर किटो विश्वास ठेवायचा हा एक मुद्दा. आता पर्यंत आयोगाला 100पेक्षा जास्त ई-मेल तक्रारीचे आलेत. ऋषिकेश ला टार्गेट केलं जात की काय असार प्रश्न पडतोय. आवाज दाबला जातोय का. गौरव पाटील चा आवाज दाबलं गेला ऋषींकेश ला गौरव चे वडील भेटले त्यांनी भीती व्यक्त केली. आयोगाने म्हटलंय आम्ही FIR करणार आहोत. 150 जागासाठी प्रतीक्षा होती. सगळे चुकलेत असे नाही पण जे लोकं चुकलेत त्यांचे मोबाईल तपासा तपास करा. कौठल्य नावाची एजन्सी नंदुरबारची त्याचा जो पाटील आहे त्याचा मोबाईल तपासा. सायंटिफिक पद्धतीने तपास करा फक्त आम्हाला 15 ते 20 दिवसांनी आल्यावर पोलीस तपास सुरु आहे अशी उत्तरे नकोय अन्यथा इथेच तरुणांना घेऊन मोठं आंदोलन करणार. आयोगा बाबत जी शंका निर्माण झालेय विद्यार्थ्यांमध्ये ती डेंजरस. ज्या विद्यार्थ्यांना शंका आहे त्यांनी आयोगाला ई-मेल द्वारे कळवा अन्यथा आम्हाला कळवा आम्ही ती माहिती आयोगाला देऊ. बाईट - रोहित पवार - आमदार
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र गुजरात का बड़ा भाई बन गया; 2047 तक देश کا नंबर वन बनेगा

Mumbai, Maharashtra:महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे. अखेर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी महाराष्ट्र हा गुजरातचा मोठा भाऊ आहे हे मान्य केले, तसे स्पष्ट केले आहे. तेव्हा गुजरातने आणि इतर राज्यांनी सुद्धा महाराष्ट्रा बरोबर वागताना मोठा भाऊ याप्रमाणेच वागले पाहिजे. प्रत्येक क्षणी महाराष्ट्राचा मान, सन्मान हा केला पाहिजे. नम्रतेने वागले पाहिजे. इतर राज्यांपेक्षा विकसित भारताच्या दृष्टीने 2047 पर्यंत महाराष्ट्र हा इतरांपेक्षा मोठाच असेल नंबर वन असेल. महाराष्ट्र हा नेहमीच मोठा होता, आहे, आणि राहील.
0
0
Report

रत्नागिरी: छात्रों का आंदोलन भटक गया, सरकार से स्पष्ट जवाब की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत. आंदोलनेमध्ये घुसखोरी झाली. नीट चे पेपर फुटायला नाही पाहिजेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन भरकटलं. विजय हा पक्षाचा नाही नेत्यांचा नाही, विद्यार्थ्यांचा आहे. काल ज्याप्रकारे भाषण झाली त्यावरून विजय चाच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्या आंदोलनात राजकारण आल त्यावरती आमचा आक्षेप. विद्यार्थ्यांच्या मनातील भावना सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. चर्चाही एका दिवसात दोन दिवसात संपत नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत हे मान्य केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणांमध्ये सर्व प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात बदल होणार पण झाला का. पंतप्रधानांच्या घराच्या इथं कोणी जावे याचे काही नियम आहेत परंतु ते न पाहता राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळी विद्यार्थ्यांनी यावं असं आवाहन करत होते. हे कितपत योग्य आहे. आपल्या पराजयाचे खापर दुसऱ्या वरती फोडण्याची विरोधकांची सवय अजून गेलेली नाही.
0
0
Report
Advertisement

गणेश खाड़े ने सुरज साखरे को मारने की सुपारी दी; जांच जारी

Kolhapur, Maharashtra:Kop Golibar भाजप कार्यकर्ता सुरज साखरे गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी गणेश रमेश खाडे असल्याचे निष्पन्न झालेले आहे. गणेश खाडे याचे वडील रमेश खाडे हे कोल्हापूर महापालिका निवडणुकीला उभे होते. त्यांच्या विरोधात सुरज साखरे यांनी प्रचार केलेला होता तसेच गणेश खाडे याने देवकर पाणंद येथे रस्त्याचे काम घेतलेले होते. ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सुरज साखरेने बंद पाडले. त्यामुळे महापालिकेने त्याला ब्लॅक लिस्ट देखील केले होते. यामुळे खाडे यांचे खूप नुकसान झाले होते. या दोन्ही गोष्टीचा राग मनात धरून गणेश खाडे याने राकेश कारंडे यास सुरज साखरेला मारण्याची सुपारी दिली. सुरुवातीस पिस्टलसाठी त्याने ऍडव्हान्स १ लाख दिला होता. असंही तपासात निष्पन्न झाला आहे. दरम्यान नेमकी किती रुपयाची सुपारी दिली होती याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे
0
0
Report

चंद्रपुर में एसीबी ने भद्रावती वनक्षेत्र कर्मियों पर छापा, 20 हजार रिश्वत मांगने का आरोप

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भद्रावतीच्या वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय कर्मचाऱ्यांवर धाड घातली आहे. हा तक्रारदार घराच्या कामासाठी अवैधरित्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करत होता. या ट्रॅक्टरवर वनपथकाने कारवाई पूर्ण केली. या कारवाईतील प्रक्रिया पूर्ण करून ट्रॅक्टर लवकर सोडवण्यासाठी पथकातील सदस्यांनी 20 हजार रुपये लाच मागणी केली. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. वनपाल कोमल घुगलोत, वनरक्षक संदीप पारवे आणि रक्कम स्वीकारणारा खाजगी इसम ललित नागपुरे अशा तिघांना एसीबीने या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास एसीबी चंद्रपूर करत आहे.
0
0
Report

सांगली कोर्ट ने पति को फांसी की सजा सुनाई, पत्नी की हत्या का मामला सामने

Sangli, Maharashtra:पत्नीचा गळा चिरून,जाळून हत्या केल्या प्रकरणी सांगलीच्या विटा न्यायालयाने एका पतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. रामचंद्र ऊर्फ संतोष आनंदा कदम, व 41 असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. सात जून 2021 रोजी खानापूर तालुक्यातल्या भूड येथे चरित्राच्या संशयातून व कौटुंबिक वादातून संतोष कदम याने पत्नी दिपाली कदम यांचा झोपेत गळा चिरून, अँगावर पेट्रोल ओतून जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती, याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यामध्ये संतोष कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता, सदर खटल्याची सुनावणी विटा सत्र न्यायालयामध्ये सुरू होती, यामध्ये सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाब आधारे संतोष कदम याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावत एक लाखाचा दंड देखील न्यायालयाने ठोठावला आहे.
0
0
Report
Advertisement

यशोधरानगर पुलिस ने मकोका फरार आरोपी को हथियारों के साथ गिरफ्तार किया

Nagpur, Maharashtra:यशोधरानगर पुलिसोंने मकोका गुन्ह्यातील फरार आरोपीला देशी कट्टा आणि धारदार चाकूसह अटक केली आहे. शानु उर्फ गोलू मनोज वैद्य असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न आणि मकोका गुन्ह्यातील हा आरोपी घटनेनंतर फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे ऑटोमोटिव्ह चौक ते विटाभट्टी चौक परिसरात सापळा रचून पोलيسांनी त्याला अॅक्टिव्हा वाहनासह ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपीकडून मॅगझीनसह गावठी पिस्तूल, वाहनाच्या डिकीतून धारदार चाकू आणि मोबाईल जप्त करण्यात आला. सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगत असल्याचा संशय असून त्याच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

चिपळूण-रत्नागिरी महामार्ग पर खड्डों से यात्रियों की परेशानी, मंत्री को जवाब

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी लोकेशन - बहादूर शेख नाका.. मुंबई-गोवा महामार्गाची चिपळूणमध्ये दैना! खड्ड्यांच्या साम्राज्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील आक्रमक.. अँकर मुंबई-गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या रुंदीकरणाचा आणि बिकट अवस्थेचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसताना दिसतोय.. चिपळूणमधील बहादूर शेख नाका परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.. चिखल आणि खड्ड्यांतून नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.. या भयानक परिस्थितीचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करून रायगडचे सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना थेट ट्विटरवरून जाब विचारला आहे.. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच चैतन्य पाटील यांनी रायगड ते तळकोकण असा पायी प्रवास करत महामार्गाच्या निकृष्ट आणि रखडलेल्या कामाची पाहणी केली होती.. आता पुन्हा एकदा प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी त्यांनी हे ड्रोन छायाचित्रण समोर आणले असून,या रखडलेल्या महामार्गाचे काम नक्की कधी पूर्ण होणार? असा संतप्त सवाल विचारला जात आहे... या संपूर्ण प्रकरणावर आणि महामार्गाच्या दुर्दशेवर काय म्हणाले आहेत सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील, पाहुयात...
0
0
Report

एमपीएससी पेपर लीक घोटाला: प्रश्नपत्र पूर्व से पहुँचने का आरोप

Ahilyanagar, Maharashtra:एमपीएससी परीक्षा घोटाळा आरोप: एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेची प्रश्नपत्रिका काही उमेदवारांकडे परीक्षेच्या दोन दिवस आधीच आली असल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे... याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही असा आरोप ऋषिकेशने केला आहे... 22 मार्च 2026 रोजी ही परीक्षा झाली... काही उमेदवारांकडे प्रश्न पत्रिकेतील प्रश्न आणि उत्तरांची माहिती आधीपासूनच उपलब्ध होती आणि ती WhatsApp च्या माध्यमातून संभाव्य उत्तर म्हणून देण्यात आली होती असा आरोप ऋषिकेशने केला आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top