Back
श्रावण के पहले सोमवार पर त्र्यंबकेश्वर मंदिर में भक्तों की भारी भीड़!
YKYOGESH KHARE
FollowJul 14, 2025 03:38:04
Nashik, Maharashtra
nsk_shravan
feed by 2C
Anchor देशातल्या उत्तर भागात साजरा करत असलेल्या श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार.. या निमित्ताने त्रंबकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे. मध्यरात्रीपासून मोठमोठ्या रांगा दर्शनासाठी लागल्या असून बम बम भोले च्या गजरात भर पावसामध्ये भावी कष्ट उभे आहेत. आद्य ज्योतिर्लिंग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त श्रावण महिन्यात इथे येत असतात.
Slug - Trimbakeshwar Savan Wkt
सावन का पवित्र महीना 11 जुलाई से शुरू हो गया है और आज पहले सोमवार के मौके पर देशभर के शिव मंदिरों में भक्तों की भारी भीड़ देखने को मिल रही है, महाराष्ट्र के नासिक जिले में स्थित त्र्यंबकेश्वर एक प्रमुख ज्योतिर्लिंग है इस मंदिर में एक अद्वितीय तीन मुखी शिव लिंग है, जो त्रिदेवों ब्रह्मा, विष्णु और शिव का रूप है.
आज भगवान शिव के दर्शन के लिए सुबह से ही मंदिर के बाहर कतारें लगी है, भक्तों को महादेव के दर्शन के लिए 4 घंटे तक इंतजार करना पड़ रहा है. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश और दिल्ली सहित विभिन्न राज्यों से श्रद्धालु यहां पहुंचे हैं..
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 14, 2025 08:37:52Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ल्याचा केला निषेध
- संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवसेना आक्रमक भूमिकेत
- अक्कलकोट मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ल्याचा केला निषेध
- दीपक काटे याला अक्कलकोट नगरीमध्ये पाऊल न ठेवण्याचा शिवसैनिकांचा इशारा
- अक्कलकोट मधील शिवसैनिकांनी दीपक काटेच्या विरोधात व्यक्त केला तीव्र संताप
- अक्कलकोट मधील शिवसेनेकांकडून दीपक काटे च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
- दीपक काटेवर कठोर कारवाई न केल्यास शिवसेना कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
बाईट -
आनंद बुक्कानुरे ( अक्कलकोट तालुकाप्रमुख, उबाठा
3
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 14, 2025 08:35:38Pandharpur, Maharashtra:
14072025
Slug - PPR_GAYKWAD_NOSECURITY
feed on 2c
file 03
----
Anchor
संभाजी ब्रिगेड नेते प्रवीण गायकवाड यांचा पोलिस संरक्षण घेण्यास नकार
अकलूज पोलिसांनी पोलिस सुरक्षा आणि पायलट वाहन देण्याबाबत सांगितले असता , आपण सामान्य कार्यकर्ता आहे. मला याची गरज नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी आपला अशा गोष्टीत वेळ वाया घालवू नये.
सरकारने मला मारायचे ठरवले असेल तर कसेही मारतील तुम्ही कसे वाचवणार
अक्कलकोट मध्ये रचलेला कट पोलिसांना माहिती होता. तिथे संरक्षणाची गरज होती. योजना बनवताना पोलिस स्टेशन मध्ये चर्चा झाली. गुन्हेगारांना त्यांनी दूध पाजले.
पोलिसांची मला मदत नको मी लेखी देतो.
----
byte - प्रवीण गायकवाड
1
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 14, 2025 08:35:05Hingoli, Maharashtra:
अँकर - शक्तिपीठ महामार्गाला सगळीकडे विरोध होत असतांना आता हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पळसगाव येथील शेतकऱ्यांनी सुद्धा जोरदार विरोध दर्शवलाय, शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत शक्तीपीठ महामार्गाला जमीन देण्यास नकार दिला आहे, आमच्या जमिनी सुपीक असल्यामुळे आम्हाला आमच्या जमिनी शक्तिपीठ महामार्गाला द्यायच्या नाहीत, आमच्यावर जबरदस्ती करू नये असे निवेदन पळसगाव येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे देत शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविलाय...
बाईट - शेतकरी
4
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 14, 2025 08:33:29Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_NCP_Contro
Feed on - 2C
---------------------------
Anchor - पदाधिकारी निवडीवरून नांदेडच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड बेबनाव पाहायला मिळाला. काल सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. पत्रकार परिषद घेऊन निवडी जाहीर करण्यात आल्या. दरम्यान या निवडीबाबत पत्रकार परिषदेत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आमदार चिखलीकर यांच्याबाबत थेट नाराजी व्यक्त केली. दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडीबाबत दोघांनी सहमताने निर्णय घ्यायचे ठरले होते पण सहमती न घेता निर्णय घेतला हे चुकीचे केल्याचे खतगावकर आमदार चिखलीकरांना म्हणाले. याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचेही खतगावकर यांनी सांगितले. दरम्यान पक्षाने योग्य विचार करून निर्णय घेतलाय, जिल्ह्याचे नेतृत्व करनाऱ्यांनी सर्वाना सामावून घ्यावे अशी प्रतिक्रिया आमदार चिखलीकर यांनी दिली. शहराध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्याजागी माजी आमदार ओमाप्रकाश पोकर्णा यांची निवड करण्यात आली आहे. पण मी 35 वर्ष एकाच पक्षात काम केले असून चिखकीकर तर सुनील तटकरे आणि अजित पवार माझे नेते असल्याची प्रतिक्रिया घोगरे यांनी दिली.
Sound Byte - भास्करराव पाटील खतगावकर. माजी खासदार.
Byte - आ. प्रताप पाटील चिखलीकर
Byte - जीवन घोगरे पाटील. माजी शहराध्यक्ष रा. काँग्रेस.
-------------
4
Share
Report
SKShubham Koli
FollowJul 14, 2025 08:32:50Thane, Maharashtra:
ANC:- मनसे पदाधिकारी जमिल शेख हत्या प्रकरणाला ५ वर्ष पुर्ण झाले असून मुख्य आरोपीला अद्याप अटक न झाल्याने कुटुंबीय न्याय मिळावा यासाठी पायी निघाले आहेत,देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांची भेट जमिल शेख कुटुबीयांनी घेतली होती.त्यानंतर फडणवीसांनी सरकार आल्यावर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले होते.न्यायाची मागणी घेऊन कुटुंबीय पायी निघाले आहेत
0
Share
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 14, 2025 08:30:41Palghar, Maharashtra:
Anch - राज्य सरकारच्या मद्य धोरणा विरोधात आक्रमक झालेल्या पालघर मधील बार मालक आणि हॉटेल चालकांकडून आज बंद पाळत पालघर शहरात आंदोलन करण्यात आलं . मद्यावर उत्पादन शुल्क तब्बल 60 टक्क्यांनी वाढवल्याने परमिट रूम्स आणि बार यांचा व्यावसायिक ठप्प पडणार असल्याचा आरोप करत पालघर शहरातील हुतात्मा चौकाजवळ हे आंदोलन करण्यात आलं . आज पालघर मधील सर्व परमिट रूम , हॉटेल्स आणि बार बंद ठेवत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली . लाडक्या बहीण योजने साठी राज्य सरकारकडे पैसे कमी पडत असल्याने उत्पादन शुल्क वाढवलं गेल्याचा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.
0
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 14, 2025 08:07:17Akola, Maharashtra:
3 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशन तर्फे आज जिल्ह्यातील सर्व वाईन बार बंद ठेऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आलय..राज्यातील परमिटरुम बार वर राज्यशासनाने १०% वॅट टॅक्स वाढ आणि एक्साईज ड्यूटी वाढवल्याने दारुचे भाव सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेय आणि यामुळे परमिटरुम बार उद्योग संपूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप बारमालकांनी केला आहे आहेय..आज संपूर्ण परमिटरुम बारच्या अग्रगण्य संघटना आहार आणि विदर्भ परमिटरुम बार संघटनेनी एकदिवसीय बंद पुकारला आहेय...हे एकदिवसीय बंद लाक्षणिक असून यानंतरही राज्य शासनाला जाग नाही आली तर राज्यातील संपूर्ण बार मालक बेमुदत बंद पुकारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहेय..आज अकोला शहरातील अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने बारमालक आणि कामगार उपस्थित होते तर शासनाने वाढवलेले 10 टक्के वॅट हटवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली..
Byte : श्रीकांत देशमुख, बार मालक
3
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 14, 2025 08:02:01Ratnagiri, Maharashtra:
ब्रेकिंग -
दापोली मधील हर्णे येथील समुद्रात बंदीच्या काळात मासेमारी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
एक जून पासून मासेमारीला शासनाची बंदी, दापोलीमध्ये मात्र मासेमारीसाठी नौका समुद्रात.
नियम धाब्यावर बसवून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा व्हिडिओ वायरल.
प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने इतर मच्छीमार बांधवांकडून नाराजी...
दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण ? स्थानिक मच्छीमारांचा सवाल.
शासनाचे आदेश धुडवून मासेमारी करणाऱ्या बोटींवर तत्काळ कारवाईची मागणी.
लोकेशन : हर्णे, दापोली
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 14, 2025 07:36:59Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1407ZT_MAVAL_ROAD_SHRADH
Total files : 05
Headline : वडगाव मावळ मध्ये स्थानिकांनी घातले थेट रस्त्याचे श्राद्ध
Anchor :
वडगाव मावळ मधील साखळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा प्रशासनाला या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी सांगून देखील होत नसल्याने स्थानिकांकडून या रस्त्याचे श्राद्ध घालण्यात आले. नागरिकांचे होणारे हाल पाहता वडगाव नगरपंचायत प्रशासन व संबंधित ठेकेदरविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी हे रस्त्याचे प्रतिकात्मक श्राद्ध घालण्यात आले आहे. याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
Wkt chaitralli (file no.05)
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 14, 2025 07:36:50Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सायन पनवेल मार्गावर ट्रक पलटी
sion panvel highway truck accident
FTP slug - nm sion panvel highway truck accident
shots-
reporter- swati naik
navi mumbai
नवी मुंबई ब्रेकींग
सायन पनवेल हायवे वरती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर ट्रक पलटी
वाशी गाव येथे ट्रक पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
सकाळची वेळ असल्याने वाहनांच्या रांगा
ट्रक काढण्याचे काम सुरू
0
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 14, 2025 07:36:00Yeola, Maharashtra:
अँकर:- गेले काही दिवसांपासून येवला शहर व ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू असून अनेक ठिकाणी तारा या लोंबलेल्या अवस्थेमध्ये आहे
महावितरण कार्यालयात फोन करून देखील कर्मचारी दखल घेत नसल्यामुळे सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येवला शहर व तालुका यांच्या वतीने उपविभागीय अभियंता महावितरण यांना युवा नेते शाहू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
बाईट :- शाहू शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट
0
Share
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 14, 2025 07:30:41Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेकीच्या हल्ल्याविरोधात वंचित बहुजन आघाडी उतरले रस्त्यावर
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई हल्ल्याविरोधात अक्कलकोटमध्ये वंचित बहुजन आघाडी उतरली रस्त्यावर
दीपक काटेवर जामीनपात्र गुन्हा दाखल झाल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र
प्रवीण काटेवर कठोरातील कठोर गुन्हे दाखल व्हावे यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिकेत
अक्कलकोटमध्ये रस्त्यावर उतरून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनाकडून करण्यात आली घोषणाबाजी
दीपक काटे आणि सहकाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल व्हावे यासाठी वंचित कडून अक्कलकोट पोलीस ठाण्यात देण्यात आले निवेदन
बाईट -
चंद्रशेखर मडिखांबे
(जिल्हाध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी,सोलापूर)
3
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 14, 2025 07:30:21Beed, Maharashtra:
बीड : निवृत्त फौजदाराला अमानुष मारहाणप्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल
Anc माजलगावत मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोड मजुराच्या 1200 रुपयांसाठी झालेल्या वादातून निवृत्त सहायक फौजदार राजाराम सिरसट यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या तोंडावर लघुशंका करत अमानुष वागणूक दिली गेली. तब्बल दोन तास त्यांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी अखेर १२ जणांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 14, 2025 07:07:12Raigad, Maharashtra:
स्लग - अधिवेशन संपताच रायगडला पालकमंत्री मिळणार ..... आमदार महेंद्र थोरवे यांना अपेक्षा ...... भरत गोगावले हेच पालकमंत्री होणार ..... पालकमंत्री नसल्याने विकास कामात अडथळा .....
अँकर - रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय पावसाळी अधिवेशना नंतर होईल, अशी अपेक्षा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली. त्यासाठी आम्ही सातत्याने पक्ष नेतृत्वाकडे पाठपुरावा करीत आहोत. भरत गोगावले हेच पालकमंत्री होतील, असं सांगतानाच पालकमंत्री नसल्याने विकास कामात अडथळा येत असल्याचं ते म्हणाले.
बाईट - महेंद्र थोरवे, आमदार शिवसेना
0
Share
Report
KPKAILAS PURI
FollowJul 14, 2025 06:38:12Pune, Maharashtra:
pimpri bar band
kailas puri pune 14-7-25
feed by 2c
Anchor - ... राज्य सरकारच्या नवीन मध्य विक्री धोरणामुळे राज्यातील बार मालक तमालीचे संकटात आले असून बार व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभरात आज बारमालकांकडून बार बंद ठेवण्यात आले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ही बार असोसिएशन ने या संपात सहभागी होत सर्व बार 100% बंद ठेवलेले आहेत.. वाढलेला कर व्हॅट आणि उत्पादन शुल्क यामध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे छोटे बार बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली असल्याचं बार मालकांनी स्पष्ट केलं आहे. वाढलेल्या दरांमुळे बनावट दारू विक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचमुळे राज्य सरकारने ही दरवाढ कमी करण्याची मागणी बार चालकांनी केली आहे याच मुद्द्यावर पिंपरी चिंचवड मधील बार चालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी....!
kailas wkt+ 1 to 1+ vis
0
Share
Report